खूप खूप धन्यवाद ताई आम्हा नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन करता आहात खूप खूप धन्यवाद आणि परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि असेच तुमचे भरपूर व्हिडिओ व्हायरल होऊन होऊन भरपूर प्रतिसाद मिळो हीच सदिच्छा
तुमचे व्हिडीओ बघून मी सुद्धा छान ब्लाउज शिवले त्या मुळे माझे कष्टमर वाढले ख़ुशी ताई माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद आशिष नवीन नवीन ब्लाउज डिझाईन विडिओ पाठवत रहा
खरच एकदम मनापासुन धन्यवाद माझे तर नेहमीच ब्लाऊज चुकायचे आणि कस्टमर आल्यावर जीव घाबघुबरा व्हायचा पण तुमच्या विडियो मुळे भिती पळाली पेटर्ण मुळे तर मी बिनधास्त होणार 😊
मी सांगितलेल्या सर्व गोष्टी फॉलो करत जा म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल त्याचबरोबर आपल्या चैनल वर 28 साइज पासून तर 50 साईजच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा म्हणजे पहिला व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा व्हिडिओ बघा म्हणजे तुमचा कटोरी ब्लाऊजचा क्लास होऊन जाईल आणि त्यामध्ये परफेक्ट असं प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगितलेली आहे व्हिडिओ बघण्यासाठी khushi fashion point Katori blouse class 1 असं टाईप करून सर्च करा लगेच व्हिडिओ येतात
हो नक्की शिवून बघा ते आधी कटोरी ब्लाऊज क्लासचे सर्व व्हिडिओ बघा आणि ते क्रमाने बघा मी त्याची लिंक तुम्हाला खाली देते Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ua-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
Khup chan tai me tumche sagle vidio bhaghte khup khup chan ahet me pan blauj shivte pan evdhya barik barik goshti mahit nahi an taya tumhi sangta thanku
28 ते 50 आईच्या कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा पहिल्या व्हिडिओपासून बघायला सुरुवात करा सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग चा क्लास आजपासून सुरू झालेला आहे आणि त्याचा पहिला व्हिडिओ आज अपलोड ही झाला. सर्व साईज कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ आता यापुढे येतील
आधी सर्व शोल्डर मुंडा माप चार्ट अपलोड करते मग नंतर ब्लाऊज कटिंग घेऊया..... प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग चे चैनल वर चार-पाच व्हिडिओ आहेत हवं तर ते तुम्ही चेक करा.......
Thank you Tai 😊 me tumcha cutting cha video baghun piece cutting krun thevla hota aaj shiven.... again Thank you 😊 aani back boat neck front deep katori hyach mapach cutting dakhava n plz
ताईं चालीस ची कटोरी किती इंच वाढवायची खूपच पहिला असा vdoबघीतला पूर्ण माहिती सआगइतलई तुम्ही जब लहान मुलांन हात धरून अक्षर लिहायला शिकवतात अगली तसचं तुम्ही आमहाला सागता तुम्ही छान तालीमी खूप vdoबघितलल्यामाझं पण वय 50आहे पण तुम्ही सगितल्या मुले आवड निर्माण झाली धन्यवाद ताई
खूप छान तुमची कमेंट वाचून आनंद झाला 28 ते 48 च्या सर्व कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत त्यामध्ये मी सविस्तर सर्व सांगितलेला आहे कटोरीचे माप कसं घ्यावं किंवा कटोरी मापाचा चार्ट सुद्धा दिलेला आहे ४० साईटच्या ब्लाऊजची कटिंगही दाखवलेली आहे त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास च्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
ब्लाऊजची कटिंग आणि बाईची कटिंग कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलवर कटोरी ब्लाऊजचा क्लास घेतलेला आहे तो तुम्ही बघा त्यामध्ये सर्व सविस्तर सांगितलेला आहे एक एक व्हिडिओ एकेका टॉपिक वर बनवलेले असतात
Tai khup chan samjavle tai ek request hoti tumi mashin class suru kara ya channelvar khup pratisat milela and mazyasarkhya aanek friends la tumcyakadun shikta yeil
Tai tumi khupch sopya padhatin sagata khup sunder and very beautiful
खूप खूप धन्यवाद ताई आम्हा नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन करता आहात खूप खूप धन्यवाद आणि परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि असेच तुमचे भरपूर व्हिडिओ व्हायरल होऊन होऊन भरपूर प्रतिसाद मिळो हीच सदिच्छा
संगीता ताई आजपर्यंतची सर्वात छान अशी ही कमेंट्स तुम्ही केलेली आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏
तुमचे व्हिडीओ बघून मी सुद्धा छान ब्लाउज शिवले त्या मुळे माझे कष्टमर वाढले ख़ुशी ताई माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद आशिष नवीन नवीन ब्लाउज डिझाईन विडिओ पाठवत रहा
तसंच तुमचा कटिंग चा व्हिडिओ पण पाहिला मी खूप छान आहे खूप चांगल्या रीतीने सांगितलं.
एका नवीन पद्धतीने कटिंग करायला शिकलो आम्ही त्याबद्दल धन्यवाद.
ताई तुम्ही सांगितलेल्या माहिती नुसार बल्यउज शिवला मस्त बसला धन्यवाद ताई
👍🏻👏👏
ताई आप का समझाने का तरीका बहुत ही सरल है अब मैं आपके तरीके से ब्लाउज बनाऊंगी
कित्ती कित्ती छान छोट्या छोट्या टिप्स दिल्या ,व्हिडीओ मोठा वाटलाच नाही.तुमच कौतुक कराव तेवढ कमी च धन्यवाद
खूपच छान,आधी लाईक केलं आणि नंतर व्हिडीओ पहिला,माझे वय 53 आहे,तुमचे व्हिडीओ पाहून आता परत शिवणाला सुरवात करणार,सर्वच व्हिडीओ खूप छान आहेत,thanks
Tai kontyahi saijachi bahi kating Kasi karaychi sabga please
ब्लाऊजच्या साईज आणि बाही लांबी नुसार कापड किती घ्यावे
खूप व्यवस्थित शिवणकाम आहे आणि tips ही खूप छान सांगितल्या आहेस. मस्तच. 👌👌👍👍
खूप छान सिकवता ताई,
Thanks tai tuze vedios khup faydeshir tharat aahet majhyasathi khup khup thanks
छान सांगत आहेत तुमची पध्दत करुन ट्रायकरते
खरच एकदम मनापासुन धन्यवाद माझे तर नेहमीच ब्लाऊज चुकायचे आणि कस्टमर आल्यावर जीव घाबघुबरा व्हायचा पण तुमच्या विडियो मुळे भिती पळाली पेटर्ण मुळे तर मी बिनधास्त होणार 😊
मी सांगितलेल्या सर्व गोष्टी फॉलो करत जा म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल त्याचबरोबर आपल्या चैनल वर 28 साइज पासून तर 50 साईजच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा म्हणजे पहिला व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा व्हिडिओ बघा म्हणजे तुमचा कटोरी ब्लाऊजचा क्लास होऊन जाईल आणि त्यामध्ये परफेक्ट असं प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगितलेली आहे व्हिडिओ बघण्यासाठी khushi fashion point Katori blouse class 1 असं टाईप करून सर्च करा लगेच व्हिडिओ येतात
खूप छान माहिती दिली खुशी ताई,मी ऐकून खूश झाले ,या प्रमाणेच ब्लाऊज शि
वणार
हो नक्की शिवून बघा ते आधी कटोरी ब्लाऊज क्लासचे सर्व व्हिडिओ बघा आणि ते क्रमाने बघा मी त्याची लिंक तुम्हाला खाली देते
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ua-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
ताईमीब्लाउजशिवतेपणफिटीगंकरतेवेळीलॉकशिटीमंवापरतेआणि..दंडघेर..छातिरूदीं..कमरघेर..यावरखुनाकरूनफिटीगंशिलाईमारलीआसतामुडाघेरकमीकिवांजादाहोतोवमुडांआवळकिवासैलहोतोशोल्डरमापावरुनचमुड्याचेमापघेतेतुमच्याव्हिडिओप्रमानेमगकायचुकहोते..तेसागांहिकळकळिचिविनंतीतुमचेचव्हिडिओपाहुनशिवतेतुमच्याचॉनलचीमीसदष.आहेत्यामुळेतूमचेव्हिडिओलगेचचपहातो.धन्यवाद.ताई.आधंळ्यानासुधादुरद्रुष्ठीदेण्याचाहातुमचाप्रयत्न.आहेतुमचीभरारीगगंनीजाओहीच.एकप्राथणाकरते,,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kuch Chan mahiti vyavsthit samjaun sangitle thank you👌
👍🏻😊
खुप छान टिप्स सांगितले, ब्लाऊज शिवन्यात खुप उपयोगी पडतात
ताई तुम्ही कुठे राहता
Khup aavashyak aahe madam ha video. Khup hu chhn samjavata tumhi. Khupch chan fitting sangiitya
😊👍🏻
Didi tmache stiching tips 👌❤aahet. Blousechi length 12 inch ani chest4o inch aahe tips sanga women chi lent choti aahe front neck khali yeto please
खुपचं सुंदर शिकवता ताई खुपचं च्यान❤ मला खुप आवडले तुमचे शिकवणे.
Thank you 😊
Khup chan tai me tumche sagle vidio bhaghte khup khup chan ahet me pan blauj shivte pan evdhya barik barik goshti mahit nahi an taya tumhi sangta thanku
कटोरी ब्लाऊज क्लास ची सिरीज बघा खूप हेल्पफुल ठरेल तुम्हाला
धन्यवाद
ताई किती सुंदर शिकवता. खुप खुप शुभाशीर्वाद
🙏😊
Very nice.. Khup Chan mahiti sangitli Ty Tai 🙏👌👍
ताई खूप छान समजाऊन सांगतेस 🙏🙏
Khup chaan, ya aadhi kunihi etke sundar silai sikhvile navate.
खुपच छान व्हीडीओ आहे
धन्यवाद 🙏🏻
Thank you 😊
खूपच छान आहे tai पण yacha cutting video टाका please
28 ते 50 आईच्या कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा पहिल्या व्हिडिओपासून बघायला सुरुवात करा सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
खूप छान माहिती सांगितली आहे ताई 👍👍👍🎉🎉
Khup chan mahiti dili dhanyavad tai 🙏👌👍❤️
Thank you
Me tr आधीच लाईक करते कारण तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात
😊
अतिशय सुंदर पद्धतीने शिकवल
धन्यवाद
Khup Chan samjavte tai
छान माहिती सांगितली ब्लाऊज फिटिंग विषयी 🙏
खुप छान माहिती देता
खूप छान, सजाऊन सांगितले आहे
खुप छान शिकवता ताई खुप समजून सांगितले
ताई खुपच छान माहिती दिली धन्यवाद
ताई तुझे विडीओ खूप छान असतात...
Thanks di mazi yog ptti kmi houn jate silae kelyavr Anita Khandare burhanpur mp❤
Khup mahatvacha aahe video
Thank you 😊
Taai mala band aslela boat neck blouse cha video taka dori naslelya sho batan aslela
Ok
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली आहे मला 38 साईज ची प्रिंस कटोरी चे कटिंग आणि शिलाई चा विडीओ टाका ना श्री गुरूदेव 🙏🙏
प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग चा क्लास आजपासून सुरू झालेला आहे आणि त्याचा पहिला व्हिडिओ आज अपलोड ही झाला. सर्व साईज कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ आता यापुढे येतील
धन्यवाद ताई
ताई खुप छान धन्यवाद
🙏🌹🙏👌👌👍👍खुशी छान शिकवायची पदत आहे लय भारी. ४६साईज छाती कंबर ४१अरमोल१९हात उंची ८ हात घेर१५ उंची आहे १५ गळापुढचा६ मागचा १० मी डोंबिवली हून आहे खुसी
46 च्या कटिंग चा व्हिडिओ माझा शूट झालेला आहे उद्या तो अपलोड होईल त्याची मापे देखील जवळपास तुमच्या मापाने सारखीच आहेत नक्की बघा👍🏻
Me blouse stiching kartana, slvees Nehemiah kami hote, me , tumhi sangitle pramane all cutting karte and khup chhan sanle ready hote but slvees always ch kami hote, ka?
ताई तुम्ही खूप छान शिकवता•आम्हाला अशा पद्धतीने शिकवा की बाहेर क्लास लावण्याची गरज भासणार नाही
खुप छान माहिती दिलीत
धन्यवाद
Khupch chan mahiti sangitali
Khup sundar 👌👌👌
Khupach chan princes blouse cutting and teaching दाखवा
आधी सर्व शोल्डर मुंडा माप चार्ट अपलोड करते मग नंतर ब्लाऊज कटिंग घेऊया..... प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग चे चैनल वर चार-पाच व्हिडिओ आहेत हवं तर ते तुम्ही चेक करा.......
Khup chan tips dilya tai thank you so much
👍🏻😊
Khub. Chan mahiti Sangeetali aahe tai
Thank you 😊
Good morning tai... खुप छान समजून सांगतात ताई तुम्ही... तुमच्या व्हिडीओ चा खुप फायदा होतो... तुमचे खुप खुप धन्यवाद ताई.. 😊❤️❤️
Khup chan tai mla khup avdla video
Thank you....tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9 chi series bagha.... अगदी पहिल्यापासून सर्व व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अजूनच सोपे वाटेल
tai tumhi khup Cha👌👌🙏n shikavta
Thank you
Thank you Tai 😊 me tumcha cutting cha video baghun piece cutting krun thevla hota aaj shiven.... again Thank you 😊 aani back boat neck front deep katori hyach mapach cutting dakhava n plz
Very good mam.. mai ne bhi mangaya hi blouse pattern.... Excited for it...
Me blouse shivla khupch chhan fitting la basala aahe ekdum mast pn mla yoke Patti thodi mothi vatate tr 2.5 evji 2 ghetli tr chalel ka blouse biggdel plz reply
ताईं चालीस ची कटोरी किती इंच वाढवायची खूपच पहिला असा vdoबघीतला पूर्ण माहिती सआगइतलई तुम्ही जब लहान मुलांन हात धरून अक्षर लिहायला शिकवतात अगली तसचं तुम्ही आमहाला सागता तुम्ही छान तालीमी खूप vdoबघितलल्यामाझं पण वय 50आहे पण तुम्ही सगितल्या मुले आवड निर्माण झाली धन्यवाद ताई
खूप छान तुमची कमेंट वाचून आनंद झाला 28 ते 48 च्या सर्व कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत त्यामध्ये मी सविस्तर सर्व सांगितलेला आहे कटोरीचे माप कसं घ्यावं किंवा कटोरी मापाचा चार्ट सुद्धा दिलेला आहे ४० साईटच्या ब्लाऊजची कटिंगही दाखवलेली आहे त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास च्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
खुपच छान समजवून सांगितले
Pratek blouse la sholder utar ha dyayachach asto ka
खुप छान शिकवल ताई परफेक्ट फिनीशिंग नंबर वन
Thank you
Khup Chan smjl tai mst.
Thanks tai khup chan expaln krta 😍
Thank you 😊
Deep neck blouse asel tar Tai soulder formula sanga
Mi pan asech kam karte video baghun chan vatle
Thank you
Tai khup chhan sangitl tuhmi 🙏
खूपच छान खुशी ताई
😊👍🏻
Thumhi Chan shikavata
Thank you
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही कुठे राहता तुम्ही
🙏 Damanla rahate
Very nice 👍
Khup chan samajaun sangata tai
खुप छान आहे
खूप छान 👌👌
Elbow sleeves kshi cutting kraychi tyacha video upload kr na
Sadhi slvvescha pn kr na
ताई1 पर्टन कितीला आहे
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
खूप छान...बारकावे समजून सांगता, धन्यवाद ताई 😊
Thank you
38 chest wa 32 West cha back neck 11 cha katori blouse cutting wa Stitching dakhwa na Pls Mam..
Tai blouse cha pudhach gala kasa kadhaycha kadhi chhota hoto kadhi mother hoto krupya sanga
मस्त ❤
Side part la extra silai margen ghet nahi ka
Mi Navin subscriber aahe tumche video itke chhan aahe ki mi eka divast sagle videos pahile
And tumhi stiching class gheta ka
ताई तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओ मधून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक यु सो मच 🙏🙏❤️
खूप खूप छान
Blouse tumi full b ne cutting kar ta ki varil chhati chya bhaga ne te sangat ka nahi please sanga ne
ब्लाऊजची कटिंग आणि बाईची कटिंग कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलवर कटोरी ब्लाऊजचा क्लास घेतलेला आहे तो तुम्ही बघा त्यामध्ये सर्व सविस्तर सांगितलेला आहे एक एक व्हिडिओ एकेका टॉपिक वर बनवलेले असतात
खूब सुंदर
खूप छान ❤❤❤❤
Thank you 😊
Khup chhan
Tai khup chan samjavle tai ek request hoti tumi mashin class suru kara ya channelvar khup pratisat milela and mazyasarkhya aanek friends la tumcyakadun shikta yeil
३६ साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा आहे मागचा गळा ८/५ इंच आहे तर शोलडर व मुंडा किती घेऊ तयार मुंडा१६ आहे
खूप छान 😊
Mastch
Kuop chan
पुढील व्हिडिओ कधी ताई. कॉलर ची गळा माहिती द्या ताई
Ok
खूपच छान ताई
Very nice video ❤
ताई मी सुनंदा महेश पाटील ताई काय सुंदर माहिती देतात
नवीन सबस्क्राईब आहात वाटतं तुम्ही आवडली का तुम्हाला व्हिडिओ सर्व व्हिडिओ क्रमाने बघा अजून तुम्हाला छान छान माहिती मिळेल
Vv good
Khoop chan 👍
Beautiful tai👍🥰🥰🥰🥰❤️
Khupch Chan
ताई तुम्ही छान कटीग सांगता
ताई तुमचे व्हिडीओ पाहून मी ब्लाउज शिवत आहे..काखेमध्ये मागे पुढे चुण्या का येतात कळेना यावर plz एक व्हिडिओ बनवा
@@khushifashionpointmarathi हो ताई