सगळ्या आमदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे... जर तुम्ही सर्व सामान्यांसाठी लढत असाल तर लोकं तुम्हाला नक्की डोक्यावर घेतील. 1 No आमदार. का? तर ते सर्व सामान्यांसाठी लढत आहेत.❤
मला आतापर्यंत एवढेच आमदार जे सत्याची बाजु घेऊन समाजासाठी झगडणारे आमदार वाटले. नाहीतर माझा राजकीय व्यक्ती वरचा पूर्णपणे वि विश्वास उडाला होता पण अण्णा तुमचे कार्य अप्रतिम आणि लाख लाख सलाम तुमच्या कार्याला.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ एकच नंबर दस साहेब जनतेच्या काळजातला माणूस
खरंच आमदार असावा तर असा सामने जनतेचं काम करणारा माणूस म्हणजे सुरेश आणा धस एक नंबर आणा.... 🔥🔥
सुरय तु खालचयपातळीच आहेस
Gap
समाजासाठी लढणारा आमदार असावा तर असा सुरेश आण्णा धस सलाम तुमच्या कामगिरीला 👌👌🙏🙏
महिलांची दिलगीरी व्यक्त करणारे मोठ्या मनाचे धस साहेब आहेत..नाद खुळा........गोरगरीबांच्या मुलांना पोरकं करणारांनो तुमची फार वाईट वेळ सुरु झाली आहे..
सुरेश आण्णा धस माणूस हक्काचा माणूस जीवाभावाचा❤
एक नंबर विचार अण्णा तुमचे
एक.नंबर गाणे सुरेश आणा जिंदाबाद
बीडचे भूषण सुरेश अण्णा दस आगे आगे बढे देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
सुरेश आण्णा धस यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन असेच सहकार्य करावे हि विनंती आहे आण्णा
लोकनेते सुरेश अण्णा धस 🔥
गरीबिचा वाली सुरेश आन्ना भाजप आमदार
आपल्या देशाला खरच अश्या नेत्यांची गरज आहे.... सर्व समजlच.काम करणारा आणि साधा सरळ माणूस म्हणजे सुरेश अण्णा धस ... Only Boss.. Anna
धन्यवाद माऊली सुरेश आणा ❤
खरोखर ग्रेट नेता है भारी सुरेश धस यांना लाख लाख परिणाम तुम्हाला❤
अण्णा असंच कार्य करत राहा मनापासून आपले खूप खूप आभार सोलापूर बार्शी उंडेगाव
बीडकरानों अण्णावर भर भरून प्रेम करा .. अण्णा सारखा नेता नाही. अण्णांचे गरीबावर खूप प्रेम आहे. अण्णा .. सलाम 🙏 तुम्हच्या कामगिरीला..
एक नंबर नेते सुरेश आण्णा धस❤❤❤
अण्णा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
ग्रेट व्यक्तीमत्व . लोकनेते सुरेशअण्णा धस साहेब
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश आण्णा धस
जनमानसात मिसळणारे बीडमधील सुरेश आण्णा एकमेव नेता.
लोकनेते सुरेश अण्णा दस
माणूस जिवाभावाचा देशात ग्रेट कामगिरी आहे अन्नाची.
देशात 1 नंबर मला.
अभिमान आहे आम्हाला अण्णा आम्ही तुमच्या मतदार संघात आहोत ❤❤❤❤
एकच लोकनेता सुरेश अण्णा धस.आण्णांनाअन्यायाविरूध.लढण्याचीआईजगदंबाशत्कीदेओ
राजा माणूस आदरणीय सुरेश आण्णा ❤
एकच. नंबर. तुमचे. विचार. तुमच्या. मुळेच. मस्सगावचे. सरपंच. अण्णाला. न्याय. मिळेल. खरच. लाखात. तुमीच. अण्णा. 🙏🙏🙏🌹🌹
सुरेश आन्ना लयं भारी
🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏फक्त आणा किग मेकर
आण्णा एक नंबर माणूस
सुरेश आणा धस साहेबांचा पुर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे...🧡💯🚩
सगळ्या आमदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे... जर तुम्ही सर्व सामान्यांसाठी लढत असाल तर लोकं तुम्हाला नक्की डोक्यावर घेतील. 1 No आमदार. का? तर ते सर्व सामान्यांसाठी लढत आहेत.❤
नंबर वन एकच आमदार
आण्णा साहेबांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
गोर-गरीबांचे तुम्ही आहात कैवारी हीच खऱ्या प्रमाणात छान आहे
खरंच असा आमदार मतदारसंघाला मिळणं म्हणजे त्या आष्टी मतदारसंघाच भाग्यच.🎉🎉
मा.लोकनेते सुरेश अण्णा धस
जनहित, जपणारे अन्याय विरुद्ध आवाज उठवणारे संगर्षमय netrtav
मानलं राव आण्णा
जनतेच्या मनात ले मंत्री सुरेश आण्णा ❤❤❤❤❤
Ek number manus ahe ❤❤
लोकनेते सुरेश आण्णा धस ❤
खरोखरच सरदार च आहेत
मला आतापर्यंत एवढेच आमदार जे सत्याची बाजु घेऊन समाजासाठी झगडणारे आमदार वाटले. नाहीतर माझा राजकीय व्यक्ती वरचा पूर्णपणे वि विश्वास उडाला होता पण अण्णा तुमचे कार्य अप्रतिम आणि लाख लाख सलाम तुमच्या कार्याला.
असा लोक नेता सुरेश धस सारखा असावा
हिंदू धर्मासाठी खरोखरच एक नेता सुरेश धस साहेब
सुरेश अण्णा ... न १
सरळ साधा ... माणूस
सुरेश अण्णा दास यांना खूप खूप शुभेच्छा
एक नंबर गाणं आहे धस साहेबांचं नाद करायचा नाय
लोकनेते सुरेश अण्णा धस साहेब....
No change for Dhas Saheb...Great work
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ एकच नंबर दस साहेब जनतेच्या काळजातला माणूस
डोंगरकिन्ही गावचा आधार..आण्णा 💪💪
खरच आमदार असावा असा
Suresh aana nice 💯💯🎉🎉kam ahe tumache salam tumhala
खरंच माणूस आहे पावरफुल सुरेश अण्णा धस🎉🎉
Simple Living and High Thinking. Aaple Vedanche Vichar aahet je Sureshji jagtana distat aahet.
Abhinandan Sureshji 🌹Aaple asech Samajkarnache kaam nirantar suru theva aani Janata Janardan je Devache Roop aahet aaplyala nehmi saath detil hi Ishawar charni prarthana. Jai Maharashtra 🌹
बीड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री माननीय आमदार सुरेश आण्णा धस साहेब❤
खूप छान 👌👍
एकच अण्णा सुरेश अण्णा 🎉
गरीबांना या आमदारांचे दरशन होत आहे आभारी आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
आण्णा आण्णा 💍
सुरेश आण्णा धस खरच तुमच्या कार्याला मनापासून सलाम कोणत्याही प्रकारची पर्वा न करता बिनधास्त बोलणार नेतृत्व
आम्ही बीड जिल्हातील नसूनसुद्धा असे वाटते की सुरेश धस साहेबांना पालकमंत्री पद यावे.
लोकशाही जिवंत ठेवण्या साठी आण्णा सारख्या आमदाराची समाजाला गरज आहे .
मी नाशिककर सुरेश अण्णा साहेब एकच नंबर काम
दमदार आमदार काय असतो एक जिवंत उदाहर सुरेश आना ❤
खरोखर आसा आमदार आसावा भगवंत खुप आयुष्य मिळो
सुरेश आण्णा एक नंबर
😢 सुरेश भाऊ दास खूप खूप अभिनंदन❤❤
सुरेश अण्णा, तुमचा संघर्ष अमुचा दीपस्तंभ,
मराठी मनासाठी तुमचा लढा अजरामर राहील।
खरंच धस साहेब का। मगिरी आहे
जबरदस्त नेता हा सुरेश आणा
Khup chan suresh dhas saheb salute ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लोकनेते मा आ सुरेश आण्णा धस साहेब
सूरेश अन्ना धस साहेब बोललेत खरं आहे
गोरगरिबांचे नेते धस साहेब मनापासून खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीत मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुरेश आण्णा अतिशय जबरदस्त काम आहे 🎉🎉🎉🎉
समाजासाठी लढणारा एकमेव वाघ लोकनेते सुरेश अण्णा धस खूप अभिमान आहे तुमचा
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आमदार-सुरेश आण्णा धस..
Ek no bahavano
एक नंबर धस साहेब 🎉🎉
BJP मधील प्रामाणिक नेता आहे ....❤
प्रामाणिक तर का सोडली होती bjp 😂😂
Big boss ❤ king anna
धस साहेब ❤❤❤
जय शिवराय
Nice anna🎉🎉🎉
जनतेचाच ढाणया वाघ आमदार धस सुरेश साहेब ❤❤❤❤❤
Very good song for Anna
रोखठोक नेता धस आण्णा
लोकनेते सुरेश धस साहेब💐💐💐
खूप छान गीत
छत्रपती शिवाजीराजे यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आमदार सुरेश आण्णा धस जय श्रीराम आण्णा
आण्णा... ❣️🔥💪✌️
एक नंबर आमदार सुरेश आणा धस ❤🎉❤🎉❤
सुरेश आण्णा पावरफुल मानुस ❤
Krtbgar lokneta,jantechya prashanacha sodvnuk kanara dildar Neta❤
Suresh A Anna dhash❤❤😍😍😍Very Nice song
अण्णा लगे रहो
अना मान जिंकलं केलं तुम्ही लोक आहेत
नविन वर्षांच्या शुभेच्छा आण्णा 🎉
फायर नही , वर्ल्ड फायर हे अण्णा..! 😎🔥🤙
Bosss aana❤
न्यायासाठी लढणारा एकच वाघ... अण्णा आता आम्ही नेहमी तुमच्या सोबत 🙏🙏🙏
The great Amdar sahyb