भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐 सर ही लागोपाठ ची घटना आहे.का अस होतंय.शवविच्छेदन अहवाल तुम्हाला मिळाला असेल तर जरूर जाहीर करावा.कारण त्यामुळे बाकीचे जर वाट चुकत असतील तर ते भटकणार नाहीत. दिवंगत पैलवनांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत.
आज कालच्या पैलवानावर गोळ्या इंजेक्शन जास्त प्रमाणात घेत आहे. लवकर शरीर संपत्ती बनवण्यासाठी पैलवान हे पाऊल उचलत आहे. शरीर बनायला खूप वेळ लागते. कोचेस आणि प्रशिक्षकांनी यावर काळजीपूर्वक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आणि घरच्यांची पण जिम्मेदारी तेवढी होती.
आरे बाबानो पैलवान असाच कसा मरतो इतका व्यायाम कसरत असताना पैलवान कसा मरतो रोजच्या व्यायामात पन सायकल टर्मिन प्रोटीन ते पन साधे चार पाशे रुपयात मिळणारे छपरी औषध घ्यायची आन लागला डुलायला आई बाप त्यांना एवढंच माहित ते पोरग पैलवानकि करतय पन पोरग डोळयात धुळ घालून काय शेटट उपटतय ते नीट बघा आधी आरे कधी तालमिच्या पाठिमागे पन जाऊन बघा ईजेकशन चा ढिगारा पन बघा आणि वेळीच आपल्या मुलाचा जीव वाचवा हे जर खोट आसेल ना गुन्हा दाखल करा माझ्या वर 🙏🙏
सर त्या मुलाच्या घरी जाऊन आलो मी अति सराव आणी कमी आराम याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम आला आहे.. सकाळी 3:00 वाजता उठून तो प्रॅक्टिस करत होता..... कोल्हापूर महापौर केसरीला आम्हाला ग्राउंड मध्ये 35 इंजेक्शन सापडली कुठेतरी हे थांबलं पाहिजे🙏 प्रसिद्धीच्या मोहासाठी हा चाललेला खटाटोप आहे.🙏🙏
जे पहिलवान,व्यायाम शाळा व स्पर्धा असले Injection, protein powder शरीरास हानीकारक व जिवघेणे प्रयोग करत आहेत त्यांच्या वर कायद्याने अजिवनबंदी आणली पाहिजे. जेणे करून खेळ व खेळाडू जिवंत राहतील.
हे एवढ्या लहान वयात का होतय तर त्याचा शोध नक्की घ्या...खरंच खूप वाईट वाटलं
Thank u sir khup chan mahiti dili 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐
सर ही लागोपाठ ची घटना आहे.का अस होतंय.शवविच्छेदन अहवाल तुम्हाला मिळाला असेल तर जरूर जाहीर करावा.कारण त्यामुळे बाकीचे जर वाट चुकत असतील तर ते भटकणार नाहीत.
दिवंगत पैलवनांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत.
आज कालच्या पैलवानावर गोळ्या इंजेक्शन जास्त प्रमाणात घेत आहे. लवकर शरीर संपत्ती बनवण्यासाठी पैलवान हे पाऊल उचलत आहे. शरीर बनायला खूप वेळ लागते. कोचेस आणि प्रशिक्षकांनी यावर काळजीपूर्वक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आणि घरच्यांची पण जिम्मेदारी तेवढी होती.
आरे बाबानो पैलवान असाच कसा मरतो इतका व्यायाम कसरत असताना पैलवान कसा मरतो रोजच्या व्यायामात पन सायकल टर्मिन प्रोटीन ते पन साधे चार पाशे रुपयात मिळणारे छपरी औषध घ्यायची आन लागला डुलायला आई बाप त्यांना एवढंच माहित ते पोरग पैलवानकि करतय पन पोरग डोळयात धुळ घालून काय शेटट उपटतय ते नीट बघा आधी आरे कधी तालमिच्या पाठिमागे पन जाऊन बघा ईजेकशन चा ढिगारा पन बघा आणि वेळीच आपल्या मुलाचा जीव वाचवा हे जर खोट आसेल ना गुन्हा दाखल करा माझ्या वर 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली भावा
इन्शुरन्स,, खुप चांगली सुचना
भावपूर्ण श्रद्धांजली😢😢💔💔
अतिशय वेदनादायी घटना 😢
खुप छान ऐपीसोड आहे😮😢
पूर्वीच्या काळी मेहनतीवाले पैलवान होते. आजकालचे इंजेक्शन वाले पैलवान आहेत.
सर त्या मुलाच्या घरी जाऊन आलो मी अति सराव आणी कमी आराम याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम आला आहे.. सकाळी 3:00 वाजता उठून तो प्रॅक्टिस करत होता..... कोल्हापूर महापौर केसरीला आम्हाला ग्राउंड मध्ये 35 इंजेक्शन सापडली कुठेतरी हे थांबलं पाहिजे🙏 प्रसिद्धीच्या मोहासाठी हा चाललेला खटाटोप आहे.🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली भैय्याला
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
Bhavpurna shraddhanjali
Bhavpurn shradhanjali.
God bless you 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली🎉
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
Bhawapurn sradanjali💐🙏
Bhavpurn shardhagali
भावपुर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण💔 पिलीव कुसमोड
Aati vyayamamule asa hovu shakte
भावपूर्ण श्रद्धांजली
Bahut dukhad ghatna hi ak hira chala gaya 😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली
माझाही मुलगा ४ महिन्यांपूर्वी वयाच्या २२ व्या वर्षी Heart attack नी गेला
माझा मुलगा ऐक महिना झाला असाच अटॅक आला त्याला 23 वर्षाचा होता .. हभप रोहित कुंभार. तालुका मुळशी कासारसाई.
😢😢😢😢
बाळा देव तुझं भलं करो.
RIP Pahalwan 💐💐🙏
कुठंही कुस्त्या चा फड असु द्या किंवा स्पर्धा असु द्या त्याच्या अवतीभवती इंजेक्शन चा खच पडलेला असतो हे सर्व थांबले तरच भविष्यात अशा घटना थांबतील
😢😢😢😢😢😢😢
😢😢😢
जे पहिलवान,व्यायाम शाळा व स्पर्धा असले Injection, protein powder
शरीरास हानीकारक व जिवघेणे प्रयोग करत आहेत त्यांच्या वर कायद्याने अजिवनबंदी आणली पाहिजे.
जेणे करून खेळ व खेळाडू जिवंत राहतील.
अरे दादा इंजेक्शन घेऊ नका हे सांगा (५) वर्ष त कुस्ती या maharasjtra तून हद् पार हो ई ल असं vtavarana आहे
Pahlwan bahut hi choti umar me apne parijano ko chod ke Chale gaya unke ma pitha ko bhgwan ye dukh sahne ki sakthi the🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram ram
Rip.
पैलवानानी काळजी घेतली पाहिजे
Rip
RIP
तेच मागं काहीतरी काळ बेर असू शकते ,💉
😂
Bhavpurn shradhanjali.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली