आतली बातमी Live: Shiv Sena - NCP च्या आमदार अपात्रतेवर पडदा? Ashish Jadhao with Adv.Siddharth Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 390

  • @NitinAwaghade
    @NitinAwaghade 16 годин тому +134

    अत्यंत बेशरम न्यायव्यवस्था झाली आहे गुन्हा घडला मान्य पण गुन्हेगार चांगला आहे....

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 15 годин тому +69

    न्यायधिष चंद्रचू ड नाही हुकूमशहा सरकार मधला ऐक नाच रा जोकर झाला आहे😂शेवटी नाचून झाले सर्वोच्च पदाची इज्जत गमावून बसले😢

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 14 годин тому +2

      Right now

    • @omtayade1903
      @omtayade1903 4 години тому

      अहो जीकर हा त्याच्या भूमिकेशी प्रामाणिक असतो. तो दुखी असला तरी लोकांना हसवतो. त्यामुळेच याला जोकर म्हणणे जोकर चा अपमान आहे. हो याला दल्ला, दलाला म्हणू शकता ते योग्य आहे.

  • @laxmansagvekar5217
    @laxmansagvekar5217 15 годин тому +113

    चंद्रचूड साहेबाना भावपूर्ण श्रध्दांजली महाराष्ट्र तुम्हाला केव्हाच माफ करणार नाहि

    • @avishinde9607
      @avishinde9607 8 годин тому +6

      चंद्रचुड मेला की महाराष्ट्र मध्ये दिवाळी साजरी होईल

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 3 години тому

      नक्की करू 🎉

    • @sanjaypable253
      @sanjaypable253 3 години тому

      Mandate konala hota भाऊ ​@@avishinde9607

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Годину тому

      ​@@nageshchavan6599फटाके फोडू.

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 16 годин тому +86

    आता न्यायालयाची गरज आहे काय? असा प्रश्न पडु शकतो .

  • @amarpatil6297
    @amarpatil6297 15 годин тому +87

    अजून पुढील 5 वर्षांनी निकाल लागला तर लोकशाही अधिक बळकट होईल 🤣🤣🤣

  • @yogeshpanse4151
    @yogeshpanse4151 15 годин тому +60

    सुज्ञ जनतेने हे लक्षात घ्यावं की या असल्या देशाला कसलेही फ्युचर नाहीये 🙏

    • @murlidhartembe1630
      @murlidhartembe1630 15 годин тому +6

      Absolutely right

    • @DrAshani
      @DrAshani 3 години тому +2

      Panase sir.. we should be optimistic..
      या असल्या नासकी आंबे आपल्याला बाजूला सारून.. पुढे जावेच लागेल..
      छत्रपती शिवाजीराजे आपले आदर्श आहेत.. 🤝🚩🚩🚩

  • @ashokkhadule
    @ashokkhadule 16 годин тому +60

    इतक्या दिवस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात महत्त्वाचा वेळ वयाला गेला निकालात लावायचा नव्हता तर उगाच सोनवणे तारीख पे तारीख नक्की काय चाललंय सामान्य माणसाच्या डोक्याच्या बाहेर आहे.

  • @kirtikumarchougule9406
    @kirtikumarchougule9406 15 годин тому +51

    हा सगळा घटनाक्रम पाहता मला अण्णा भाऊ साठे यांच्या 2 ओळी आठवतात
    ( ही न्यायव्यवस्था काहींकांची रखेल झाली,ही संसद ही हिजड्यांची हवेली झाली )............
    काही चुकीच बोललो असेल तर मला माफी असावी 🙏🙏🙏🙏

    • @murlidhartembe1630
      @murlidhartembe1630 15 годин тому +2

      Absolutely right

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 14 годин тому +1

      Right now

    • @M.tShivalkar
      @M.tShivalkar 14 годин тому +1

      एकदम बरोबर 🎉

    • @pranjal-s3z
      @pranjal-s3z 14 годин тому

      yes u r right

    • @sureshkumarrahate2279
      @sureshkumarrahate2279 14 годин тому

      आपली स्मरणशक्ती निश्चितच चांगली आहे परंतु वस्तुस्थिती आपण म्हणता तशी नाही साहेब.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 16 годин тому +116

    न्याय देवता मोदी, अमित शहा यांनी नासवली

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 15 годин тому +4

      BarobAr Aahe

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 15 годин тому +3

      Right now

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 15 годин тому +1

      Cricket

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 15 годин тому

      BarobAr Aahe

    • @Vikramgonate
      @Vikramgonate 14 годин тому +3

      बरोबर बोलत आपण पण जनतेने देखील त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. जनतेच्या मताला काहीच किंमत नाही.

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 16 годин тому +60

    लौकरच ( जानेवारी ) CJI आपणास गव्हर्नर / राजदूत पहावयास मिळणारं ?

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 15 годин тому +27

    मग न्यायवेवस्था कशाला पाहिजे जर निकाल न देता न्यायधिष आपली जबाबदारी झटकत असतील तर हे न्यायालयचे अपयश आहे😢

  • @goodlistner25
    @goodlistner25 15 годин тому +30

    चंद्रचुर साहेबांच्या काळात सव्हिधान चकनाचुर 😢😊

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 15 годин тому +28

    सिद्धार्थ शिंदे यांचा अभ्यास kaccha आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो कि हे चंद्राचूड काही निर्णय देणार नाहीत. तरी हे सांगत होते कि रिटायर्ड होण्यापूर्वी निर्णय देतील.

  • @VikasShivane-cl9no
    @VikasShivane-cl9no 15 годин тому +31

    हि तर न्यायाची चेष्टा.😢😮

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 15 годин тому +16

    अटी टती वगैरे काही नाही,,,, महविकास आघाडी ठासून येणार ❤❤❤❤

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 16 годин тому +29

    सिध्दार्थ शिंदे साहेब,जज्ज साहेबांनी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा निकाल दिला नाही
    जर 2024 ला मविआ सतेवर आली आणि पुन्हा असाच पळवापळवीचा प्रकार झाला तर पुढे काय

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 15 годин тому +17

    शिंदे साहेब श्री चन्द्रचुड सहेबनि reasonanle Period हा शब्द वापरला आणि तवाच कळाले की सगळ्यावर अद्रश शक्ती चा धाक आहे.

  • @prashantbhoir1171
    @prashantbhoir1171 15 годин тому +15

    हीच खरी गेम आहे.... निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाय... पण तो प्रत्यक्षात दिलेला आहे.... की सेना नक्की कोणाची.... या निकालाच्या विलंबामुळे ठाकरेंना मोठा वर्ग लाभलाय.... हाच खरा निकाल होय.... आता फक्त 20 तारखेला मशालाच धगधागणार 🔥 जय महाराष्ट्र 🔥🚩

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 4 години тому

      Big Jock of the day. मतदारांचा गद्दार माणूस आहे उद्धव ठाकरे

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 14 годин тому +11

    पद्धतशीरपणे केसची वाट लावली. आपल्या देशात केंद्र सरकारने होकार दिल्याशिवाय न्याय मिळत नाही. वाईट वाटत पण सामान्य जनता पाहते पण काही करू शकत नाही. 😢😢😢

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 15 годин тому +19

    न्याव व्यवस्था बटिक झाली आहे सत्तेची सध्या

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 15 годин тому +11

    न्यायमुर्ती चन्द्रच्युड यांनी आमदार अपात्र प्रकरणात गेली ६/महिने निकाल लावू शकले नाही लोकशाहीत जनते समोर कोण अपात्र ठरले ? यात संविधानात न्यायमुर्ती मागे पडले का? किंवा सविधान मागे टाकले का? जय महाराष्ट्र.

  • @VikasShivane-cl9no
    @VikasShivane-cl9no 15 годин тому +13

    justice delayed is justice denied. लोकांचा न्यायालयावर विश्वास राहणार नाही.

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 16 годин тому +15

    नमनाला घडाभर तेल! आपण फार लांबड लावता बुवा! पाहुण्यांना बोलण्याची संधी द्या की!!

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 15 годин тому +10

    अतीतटी वगैरे काही नाही होणार.
    MVA स्पष्ट बहूमताने नीवडून येणार.
    जय महाराष्ट्र. ❤🎉❤

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 4 години тому

      Big घंटा

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Годину тому

      ​@@suchetadeshpande1805भक्तूल्या दिसतोय.
      बहूतेक बॅकेत 15 लाख जमा झालेले दिसतात.

  • @shaileshsarkale3172
    @shaileshsarkale3172 15 годин тому +9

    🚩ठाकरे ची शिवसेना खरी आहे 🐅

    • @sulbhapetkar2291
      @sulbhapetkar2291 11 годин тому

      🙏🏻sagalye..paishachye.aani. satyachye..Lalci.aahet.janta..ughadya..dolyani
      .baghat..aahe...janta..may.mawuli.asyel..tumcha..swabhiman..tar.naka.viku..matdan..🙏🏻🚩🚩.dhanyevad..may mawuli.vidava.mawulila.. janta..yek..samanye..shiv..sainik

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale1569 15 годин тому +6

    नैतिकता आणी अनैतिकता यांच्या लढाईत अनैतिकतां जिंकली.

  • @nssp3669
    @nssp3669 15 годин тому +7

    लाज वाटते भारतीय न्याय व्यवस्थेची

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 7 годин тому +3

    प्रत्येक सभेच्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट राज्यपाल विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग यांचे प्रतीकात्मक पुतळे उभे करून लोकांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्या साठी आवाहन करावे

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 15 годин тому +5

    हुकूमशाहीचा नांगनाच चालू आहे न्यायव्यवस्था रखेल झाली आहे

  • @pravinwagh3900
    @pravinwagh3900 15 годин тому +11

    Black era of Indian judiciary system

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 15 годин тому +4

    आरएसएस आणि भाजप ने देश व राज्याची वाट लावली

  • @shrikrushnanichal5090
    @shrikrushnanichal5090 15 годин тому +10

    मग मडर् केला तरी चालेल वय झाले की दोषी नाही असे समजायचे का

  • @mangeshpawar7607
    @mangeshpawar7607 15 годин тому +7

    मला तर असे वाटत आहे की न्यायाधीश अनपड असतील

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 13 годин тому +3

    चंद्रचूड साहेब मेले पाहिजे

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale1569 15 годин тому +3

    आजचां दिवस महाराष्ट्रांच्यां ईतिहासांत काळा दिवस म्हणुन पाळला जावां. महाराष्ट्राचे दुर्दैव की सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश देखील हे स्वतः च्या महाराष्ट्रांला जर योग्य न्याय देऊ शकले नाहीत या पेक्षा आणखी कांय दुर्दैव असांवं

  • @roshaikalkar8723
    @roshaikalkar8723 15 годин тому +5

    आता न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही

  • @ajittidame9246
    @ajittidame9246 16 годин тому +11

    लोकांनो न्याय दया

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 16 годин тому +13

    निवडणुक प्रचाराच्या जाहिराती दाखवु नका नाहीतर तुमचे चानाल पहाणे बंद करावे लागेल .

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 6 годин тому +1

    खरोखरच चंद्रचूड साहेबानी कायदा आणि संविधान ह्याची चेष्टा केली

  • @Bhatkanti22
    @Bhatkanti22 15 годин тому +2

    मुद्दामहून वेळ काढला, न्याय मिळणारच नव्हता.😂

  • @MadhukarRedekar-b7u
    @MadhukarRedekar-b7u 16 годин тому +11

    Jantela chuna lavla

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 13 годин тому +2

    जे न्यायदानाचे काम या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला करता आले नाही, त्या प्रकरणाचा 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जनता निकाल देतील..

    • @anandshembekar2840
      @anandshembekar2840 2 години тому

      शिवसेना ( शिंदे) किमान ४० आमदार,उबाठा १२ आमदार

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 15 годин тому +3

    राज्यपाल हे कधीच विरोधी लोकना मदत करत नही.

  • @sharadmatwankar2864
    @sharadmatwankar2864 15 годин тому +3

    या देशात खरोखर न्याय व्यवस्था न्याईक वागतेका? या न्याय प्रक्रियेमध्ये लोकशाहिचा खुन राजकिय पक्ष व न्यायालयाने केली असे का म्हणू नये. जनतेचा न्यायालयाने विश्वासघात केला असे का म्हणू नये.

  • @parshurambaraskar-op8pf
    @parshurambaraskar-op8pf 16 годин тому +9

    Iachar sarkar

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 2 години тому +1

    जनतेला आता न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही

  • @vijaypote2851
    @vijaypote2851 14 годин тому +2

    न्याय व्यवस्था गाढवाच्या पाठीवर विसर्जित झाली त्यामूळे देशातील नेते मंडळी गब्बर होनार आणी जनता मात्र देशोधडीला लागणार एक दीवस असा येईल के देशातील न्याय व्यवस्था मंदिर ही जनतेकडून जाळली जातील.राम भरोसे देश कारभार चालवला गेलाय पुढे जावून या देशाच काय होईल हे सांगता येत नाही देशाच्या न्यायपालिका चे सर्वेसर्वा जस्टीस चंद्र चुड साहेब यांनी स्वातच तोंड काळ करून घेतलं आहे जनता अश्या लोकांनाच तोंड चपलेने फोडल्या शिवाय रहानार नाही तो दीवस नक्कीच एक दिवस येईल देवाच्या दारी देर आहे पण अंधार नाही

  • @sanifgawankar729
    @sanifgawankar729 15 годин тому +2

    चांगल आहे,
    आपला देश चांगल्या दिशे कडे चालल आहे. भविष्यात न्याय मिळेल याची अपेक्षा करू नये. पूर्ण देशाने,पूर्ण जगाने हे पाहिले आहे की भारतात सहजासहजी न्याय मिळत नाही ते मिळण्यासाठी गैर मार्ग,वापर ,पैसा इत्यादी च वापर ........
    जनतेने कोणावरती विश्वास ठेवावा हे कोणी सांगू शकेल.गरीब, सामान्य लोकांनी अजिबात अपेक्षा करू नये.
    फार वाईट दिवस येतील काय,याची भीती वाटते.
    फार वाईट परिस्तिथी आहे.

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 7 годин тому +1

    म्हणजे कोर्टावर विश्वास ठेवणं हा महामुर्खपणाच ठरेल.

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 16 годин тому +6

    अमेरिकेत डोनाल्ड ट्रम वर आरोप लावले? व निवडणूक झाली? ही तितली न्याय व पक्ष? व पक्ष व उमेदवार राव वर? 🇮🇳

    • @haribhauambhure3091
      @haribhauambhure3091 15 годин тому +3

      नपुसंक आहेत हे जोपासणारी सत्ता? व त्याच अनुसगान जाणारी न्यायपालिका 🇮🇳

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 14 годин тому +6

    कोर्ट मोदी चया ईशारावर चालते बंद करा कोर्ट

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 14 годин тому +2

    लोकशाही बीजेपी जिवंत ठेवत नाही
    Great govement bjp

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 14 годин тому +1

    नी.आयोगाला चिंन्हाचा अधिकार आहे.
    पक्षाचा नाहि.
    सर्वच असंव्हीधानीक.

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 15 годин тому +1

    निकाल निवडणूक झाल्यानंतर येईल. त्या पूर्वी मुख्य न्या य मूर्ती राज्यपाल किंवा कायदा मंत्री होतील 👍👍👍👍

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 14 годин тому +2

    तुम्हाला माहित आहे वकील शिंदे साहेब पण तुम्ही बोलणार नाही तुम्हाला बोलायला परमीशन नाही

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 10 годин тому +1

    चंद्रयूड हे महाराष्ट्रासाठी लांश्चन ठरले असे वाटते🤔🤔

  • @samirmulla5223
    @samirmulla5223 14 годин тому

    कदाचित चंद्रचूड यांना देवाने काय निर्णय द्यावा याबाबत दृष्टांत दिला नसावा किंवा काहीच निर्णय देऊ नका असा दृष्टांत दिला असावा देवच जाणो काय ते... 😅😅😅

  • @shivajidhok2205
    @shivajidhok2205 Годину тому

    9 महिण्यानी बाळंत झाले नी चारही बाळ सुरक्षित राहिली धन्यवाद नावेंकर आणि प्रमुख न्यायमुतीँ चंद्रचूड साहेब

  • @nandkumar5101
    @nandkumar5101 14 годин тому +1

    भावी राष्ट्रपती चंद्र चुडा साहेब

  • @pravinwagh3900
    @pravinwagh3900 15 годин тому +3

    CJI is responsible for all this kind

  • @ajittidame9246
    @ajittidame9246 16 годин тому +4

    Judiciary not judicial 😢

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 6 годин тому +1

    ही आपल्या देशातली न्याय व्यवस्था भाजपचा दावनिला बांधलेली आहे हे आता सिद्ध झाले आहे आम्हा जणतेला सुप्रीम कोर्टा कडून अपेक्षा होती पण सुप्रीम कोर्ट सुध्दा भाजपाच बाहुल बणलेल आहे.ही हुकूमशाही चालली आहे आपल्या देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही आहे हे सिद्ध झाले आहे

  • @nareshbhutkar2066
    @nareshbhutkar2066 14 годин тому +2

    भारतीय लोकशाही आता पाकिस्तान सारखे होत आहे फरक एवढाच तिथे लष्करशहा मधात येतो इथे न्यायव्यवस्था हातात घेतली जाते ?

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 15 годин тому +3

    India has been lost his democracy and constitution,…..amen

  • @PrakashSuryawanshi-m7g
    @PrakashSuryawanshi-m7g 14 годин тому +1

    न्यायाधीश शेवटी सरकारचे /मोदी चे नोकरच आहेत व जवळ जवळ आर एस एस वालेच आहेत

  • @xyz0707
    @xyz0707 15 годин тому +1

    निकाल होऊ ना होऊ हा शिंदे वकील महाराष्ट्र ला माहिती झाला 😂😂😂😂😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 години тому

    शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या दोघांचा निर्णय पुढच्या 50 वर्षात आला तरी दोन्ही पक्ष धन्य मानतील .

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 15 годин тому +2

    ... Verdict is a harakiri for country and decracy and judicary,,,,,,,But.....THIS VERDICT Will help MVA largely in comming election.......

  • @ssarang4141
    @ssarang4141 13 годин тому +1

    आत्ता या प्रकरणात बातम्या देण्याची काहीही बोलायची गरज नाही 🤬🤬🤬🤬🤬🤬

  • @babajiindore4691
    @babajiindore4691 6 годин тому +1

    Nyaayaalayaachi garaj aahe ase vatat Nahi.

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 14 годин тому +1

    राष्ट्रपतीपण भाजपची तेव्हा काही होणार नाही

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 16 годин тому +3

    थोडं थांबा सगळे सुप्रिम जानवे मोडित निघतिल

  • @shabbirmujawar5985
    @shabbirmujawar5985 4 години тому

    आमदार अपात्रेतेचा निकाल न आल्यानी मतदार आता स्वतः 23 तारखेला निकाल देईल. जनतेला फोडाफोडीचे राजकारण आवडलेला नाही.

  • @satpalsawant160
    @satpalsawant160 15 годин тому +1

    भारत मध्ये ४ सुप्रीम कोर्ट पाहिजेत
    ४ चू नसलेले cji नेमावेत
    ४पैकी एक सुप्रीम fast कोर्ट असावेत

  • @Sunilmaingade.
    @Sunilmaingade. 3 години тому

    आम्ही मराठी मानुस न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत होतो पण आता तो हि विश्वास उडाला

  • @dhirajpawar7797
    @dhirajpawar7797 13 годин тому +1

    अत्ता न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिले नाही

  • @tilkganptipune9636
    @tilkganptipune9636 15 годин тому +1

    आत्ता मतदार खरा निकाल देणार का

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 15 годин тому +1

    आता फक्त मतदारच निर्णय घेतील , येत्या निवडणुकीत

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 12 годин тому

    धनंजय चंद्रचूड लवकरच खासदार होतील.?
    नेक काम जो किया है, रंजन गोगई को भी तोहफा मिला था.
    लोकशाही ला भावपूर्ण श्रंदाजली!!

  • @vijaydhawde3764
    @vijaydhawde3764 3 години тому

    आत्ता पर्यंत न्याय मूर्तीवर बरेच काही बोललो आत्ता बोलण्यासारखे काहीही नाही मराठी माणसाने मराठी माणसाचा विश्वास घात केला 😭😭😭

  • @AwesKhanTraveler
    @AwesKhanTraveler 10 годин тому

    Ashish jadhav very good journalist

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Годину тому

    मुळात हे असच होईल है फुटणाऱ्याणा पण माहीत होत,हीच शोकांतिका आहे न्यायव्यवस्थेचे😢😢.

  • @pralhadgawade9827
    @pralhadgawade9827 4 години тому

    भावपुर्ण श्रध्दांजली धनंजय साहेब😂

  • @iqbalattar9916
    @iqbalattar9916 15 годин тому +3

    JANTA ATA.NYA KAREL

  • @vikassawant7884
    @vikassawant7884 15 годин тому +3

    Chor aahe
    supreme Court

  • @sharadmatwankar2864
    @sharadmatwankar2864 15 годин тому +1

    अशा परस्थितीत महामहिम राष्ट्रपतींंन हस्तष्केप करून निकाल लागे पर्यन्त अशा राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही ? असे केले असते तर या आमदार अपात्रता निकाल वेळेत लागला असता किंवा राज्याच्या निधिचा वापर थांबला असता व जनतेला न्याय मिळाला असता.

  • @bansipatil5803
    @bansipatil5803 4 години тому

    आजच्या घडीला ऐवढे मात्र सर्व सामान्य नागरिकांना कळून चुकलय की खालच्या कोर्टात नाहीतर वरच्या कोर्टात न्याय मिळत नाहीतर फक्त देवाच्या कोर्टातच न्याय मिळतो.

  • @rampalav3309
    @rampalav3309 7 годин тому

    सुंदर निर्णय दिला.दोनी पक्षणा चागलं धडा मिळाला.शरद मियाना उतरती कळा लागली.इतकी वर्ष राज्याची वाट लावली.पुरोगमिचा नावावर आणि पैशाच्या जोरावर काहीही करता येत नाही.झाले ते बरे झाले.

  • @vitthalghule5111
    @vitthalghule5111 5 годин тому

    गणपती आरतीने सुप्रीम निर्णयाचं भवितव्य ठरविले. जनतेच्या कोर्टातही साम दाम दंड भेदचा वापर चालू आहे.

  • @AshokRane
    @AshokRane 14 годин тому +1

    न्याय व्यवस्था वरील विश्वास उडाला

  • @Siddukabade.4
    @Siddukabade.4 3 години тому

    Mashal 🚩🚩

  • @sandeepmusale3610
    @sandeepmusale3610 14 годин тому +1

    आहो कशाला काढतात त्या चं गोष्टीज् न्यायालया काही चं न्याय नाही देऊ शकत तर काय उपयोग.माझा तर न्यायालयान वर विश्वास चं राहिला नाही.न्यायालयाने

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 15 годин тому +2

    Jay maharstra jay Hindusthan jayBhart

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 15 годин тому +1

    न्याय वेवस्था मोदी आणि शाहा सरकारने नासवलि

  • @jotibamohangekar7386
    @jotibamohangekar7386 5 годин тому

    राज्याला फक्त सुपरिम कोर्ट कडे आशा होती
    आता न्याय कोणाकडे मागायचे

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 Годину тому

    निवडणूक आयोग आणि सुप्रिम कोर्टाने भारतीय संविधानानुसार निर्णय दिला नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नभूतो न भविष्यती असा पचका झाला आहे

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 5 годин тому

    अत्यंत वेगवान न्यायव्यवस्था................

  • @rohitgurav685
    @rohitgurav685 16 годин тому +2

    Supreme court var cha vishwas tar 2014 lach udalay lokancha ...... Judge Loya sarkha jiv javu naye mhnun Supreme court che Judge ghabarun je Akshamya apradh kelay tyala Janatach shiksha deil🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 7 годин тому

    आता तर न्याय देवतेने डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे 😅😅😅😅

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 14 годин тому +1

    अपेक्षित होते ते झाले