आपले लाडक्या बहिणीचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ लाईव्ह l हळदीकुंकू निमित्त केली मोठी घोषणा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 80

  • @Archana-j9c6s
    @Archana-j9c6s 11 днів тому +9

    दिवाळीचा बोनस दिला नाही माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चार वर्षांनी तुम्हीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही खुप मोठी इच्छा आमची सर्वांची तुम्ही Great 👍 आहात सामान्य जनतेला खुप मोठी साथ देता हेच आमच्यासाठी खूप आहे परत तुम्हाला निवडून देवू असा शब्द आमचा

    • @JyotiLandge-sg9ie
      @JyotiLandge-sg9ie 5 днів тому

      दादा खूप खूप धन्यवाद बारामती

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 3 дні тому +1

    👌🙌🙌❤

  • @sandipthorat9797
    @sandipthorat9797 12 днів тому +8

    आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद सातवा हप्ता कधी पाठवणार लवकर पाठवा बोनस नाही मिळाला मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा 🎉😂😊

  • @SaralaPatrike
    @SaralaPatrike 5 днів тому

    शिदे दादा खुप खुप धन्यवाद। 🎉🎉 अजून मल सातवा हपत्ता मिळाला नाही मी सोलापुर हुन बोलते, ,, सरला पत्रिके कधी मिळणार संक्रांति बोनस भेट दिली नाही सातवा हपत्ता लवकर पाठवा 🙏🙏

  • @kishorimhadgut9450
    @kishorimhadgut9450 7 днів тому

    धन्यवाद साहेब

  • @Rohini-g8x
    @Rohini-g8x 10 днів тому +3

    खूप छान एकनाथ भाऊ खूप खूप शुभेच्छा 🌹 🌹 अभिनंदन

  • @MiraPatil-vl7fh
    @MiraPatil-vl7fh 12 днів тому +2

    धन्यवाद भाऊ

  • @PratibhaUghade-v3j
    @PratibhaUghade-v3j 12 днів тому +3

    एकनाथ शिंदे दादा मी खूप तुमचे ऋणी आहे खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pavankore792
    @pavankore792 12 днів тому +2

    धन्यवाद भाऊ तुम्ही आम्हाला पैसे तर दिलेच वरून एवढा मान सन्मान दिला. 🙏🙏

  • @magalbirajdar
    @magalbirajdar 6 днів тому +1

    माझी सातवी हप्त्याचे पैसे मिळाले धन्यवाद

  • @MaazJhatam
    @MaazJhatam 10 днів тому +2

    Mi vidhwaha ahy majha,, naw shahida jetham, gav telangy citi mehad raiged 🙏🤲🌹💐

  • @arushbhosale007
    @arushbhosale007 11 днів тому +2

    धन्यवाद दादा खुप खुप धन्यवाद जानेवारी हप्ता केव्हा येणार दादा मला हप्ता नाही आला🙏🙏

  • @YuvrajChavhan-z1e
    @YuvrajChavhan-z1e 12 днів тому +3

    🎉🎉🎉

  • @MandaSonawale-o1p
    @MandaSonawale-o1p День тому

    एकनाथ शिंदे भाऊ मला जानेवारीचा हप्ता आला नाही कृपया पाठवा मुंबई

  • @reshmahaldar7329
    @reshmahaldar7329 6 днів тому

    आमचा ही विश्वास होता आम्हाला तुमच्या योजनेचा लाभ मिळाला नाही तरी निवडून मात्र दिलं

  • @miragurav2878
    @miragurav2878 8 днів тому

    खुप खुप छान

  • @miragurav2878
    @miragurav2878 8 днів тому

    खुप खुप छान दादा

  • @shreyaarekar8950
    @shreyaarekar8950 7 днів тому

    Thanks shinde saheb

  • @gtk111ff_pro_max
    @gtk111ff_pro_max 8 днів тому

    Skhy bhava sarkhe anmche bhau eknath bhau❤

  • @PulseStatus
    @PulseStatus 12 днів тому +1

    धन्यवाद पैसे जनवरी चे खूब गैरेज आहे मुंबई

  • @SuvarnaSuvarna-mj3wz
    @SuvarnaSuvarna-mj3wz 9 днів тому

    शिंदे साहेब आम्हाला जानेवारी चा हप्ता लवकर द्या रोज देत देत म्हणताय फसणुक करु नका बहिणी 🙏🙏🙏🙏🙏

  • @VandanaMore-f3y
    @VandanaMore-f3y 6 днів тому

    दादा मला सातवा हप्ता आला नाही प्लीज लवकर पाठवा साहेब तुमच्या बहिणींना दिड हजार मला लाख मोलाचे आहे

  • @bhavanabachhav-n4d
    @bhavanabachhav-n4d 8 днів тому

    Very nice eknath sinde saheb

  • @ManishaBawale
    @ManishaBawale 7 днів тому

    माझा. मुलीला मोफत शिक्षण.द्या

  • @MayaKhobragade-z7e
    @MayaKhobragade-z7e 7 днів тому

    Shindebhau.khup.khup.dhanyawad.7wa.hafta.lawkar.pathwa.bahininchi.phikar.bhawalach.ahe.ashach.amhala

  • @dheerajbhatt1660
    @dheerajbhatt1660 12 днів тому +1

    साहेब

  • @MangalPardhe-z9y
    @MangalPardhe-z9y 12 днів тому +2

    भाऊ तुम्ही. मुख्य मंत्री. झाले. आसते.तर. आमच्या. गरीब.बहीण ची.जास्त. काळजी. घेतली. असती..तरी. आता. लवकर. बहीणी पैसे. लवकर. पाठवा. मी.पुणे. वरून. बोलते.

    • @imranpatel6607
      @imranpatel6607 12 днів тому

      Shinde sir cha kasra dusrychya hatat aahe te sawtahun kahich karu sakat nahi😂

  • @SunitaSabale-b6b
    @SunitaSabale-b6b 12 днів тому +1

    शिंदे दादा मुंबई माझा कडुधनेवाद🎉

  • @YuvrajChavhan-z1e
    @YuvrajChavhan-z1e 12 днів тому +2

    वाचनाला टिकावे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि पैसे लवकरात लवकर पाठवा 2100 रुपये 3000 असे महिने देऊ म्हणे आता काय झाले मग ते वचनांची

  • @anitatayde750
    @anitatayde750 8 днів тому

    आमचा कडे राजेश वानखडे तिवसा विधान सभा मधुन आहे तर हळद कुकु महा सकरात करायला पाहीजे होती

  • @Tanv206
    @Tanv206 4 дні тому

    साठ वर्षे झाली आहेत त्यांनी काय खरी ज्याला गरज आहे त्यांना काही च नाही मी रत्नागिरी तुन बोल ते

  • @avinashpawara2465
    @avinashpawara2465 7 днів тому

    शिंदे दादा साहेब मि rehandyabai दिनेश pawara रा Khambale तालुका शिरपुर जी dhule माझा फार्म 25 जुलाई ला ladaki Bahin योजना चे फार्म भरले आणि अप्रूवल 15 अक्टूबर ला झाला तरी 1रुपया sudda आला नाही kadi yenar sir

  • @SheeramPuriRam
    @SheeramPuriRam 12 днів тому +1

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अपंगाचे तीन महिने झाले पगार नाही यांच्याकडे पण थोडा ध्यान द्या ही नम्र विनंती

  • @AnjaliKadam-r2l
    @AnjaliKadam-r2l 5 днів тому

    दादा मला 7500आले नंतरचे नाही मिळाले धन्यवाद😂

  • @ManishaBawale
    @ManishaBawale 7 днів тому

    मी. 1टी च. कमावणारी आहे.मुलांचं.शिक्षण.करायचंय

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 11 днів тому +1

    सर मला मकर संक्रात चां हप्ता नाही मिळाला डोंबिवली पूर्व

  • @MaazJhatam
    @MaazJhatam 10 днів тому +1

    Shindy saheb paise dya pleas, 🙏

  • @minakshijadhav2676
    @minakshijadhav2676 12 днів тому +3

    डिसेंबर व जानेवारीचा हफ्ता नाही भेटला अजुन मला. भेटणार की नाही

  • @geetapailwan4948
    @geetapailwan4948 12 днів тому +1

    नमस्कार शिंदे भवु असच कायेम तुमचा आसिरवाद अमाला भहिनिन्या मिळुदे तुमच रक्षन प्रभु श्रि राम करुदेत हिच इश्वर चेरनि पाररथना करते प्रतेक कामात तुमाला येश मिळाव हिच शुब इछा काय चुकल माप करा वेडेया भहिनिला नमस्कार

  • @HansaSosa-o6i
    @HansaSosa-o6i 6 днів тому

    Ghatkopar area madhe paise aale mla

  • @VishuAdhao
    @VishuAdhao 12 днів тому

    शिंदे साहेब यशाच्या उंच शिखरावर तुम्ही पोहोचावे तुमचा आशीर्वाद सर्व लाडक्या बहिणींवर कायम असावा शेगाव तालुक्याच्या या शुभेच्छा तुमच्यासाठी

  • @mahadevpawar2388
    @mahadevpawar2388 8 днів тому +1

    Latoor Madhya kadhi paise NR

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 6 днів тому

    Kaliyugatil shree krushna manje aamache ladake bhau e d a dada

  • @manishabandgar9392
    @manishabandgar9392 9 днів тому

    मला 7 हप्ता लवकरच पाठवा मला गरज आहे

  • @AdnanKhan-hg6il
    @AdnanKhan-hg6il 12 днів тому

    I like

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 12 днів тому +3

    पाठवा ओ पैसे जानेवारी चे

  • @ManojGaikwad-o6j
    @ManojGaikwad-o6j 9 днів тому

    Mashik. Kadi.badlnar

  • @LaxmanGavali-n5i
    @LaxmanGavali-n5i 9 днів тому

    लबाड लोकांच्या नादि लागु नका या पुडे सावधान रहा

  • @bhktibane5733
    @bhktibane5733 12 днів тому

    Aho dada kiti pakvta ata lavkr 2100/ pathva eamarjanci garj ahe .. haldi kunku zale

  • @PradipWaghmare-c3f
    @PradipWaghmare-c3f 12 днів тому

    मलापनपाठवापसैकारणमिगरीबबहिणआहे🎉🎉

  • @VishakaTambe
    @VishakaTambe 10 днів тому

    सर.मला.६वा.हप्ता.मीळाला.नाही.

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 12 днів тому

    91 हजार लाख कोटी खाली केले

  • @swarabasavankar4344
    @swarabasavankar4344 8 днів тому

    Kadhi milnar 7va

  • @anuradhadeshmukh3537
    @anuradhadeshmukh3537 10 днів тому

    धन्यवाद दादा जानेवारी चा हप्ता कधी मिळणार व गॅस सिलिंडर ला पात्र आहात असा मेसेज आला आहे पण पैसे मिळाले नाही ते कधी मिळणार ते सांगा लवकर पैसे सुरु करा धन्यवाद

  • @Prabharande
    @Prabharande 12 днів тому +2

    अपंगासाठी काहीतरी करा

  • @MANJUSHANIRMAL-m7g
    @MANJUSHANIRMAL-m7g 12 днів тому +1

    Hi

  • @Jyotira-k7h
    @Jyotira-k7h 10 днів тому

    Jyoti Gajanan khaire sambhjnjgar 😢

  • @VirendraShinde-g9k
    @VirendraShinde-g9k 12 днів тому

    जिओ फोन पेंडिंग मध्य आहेत था बहन सरकार क्या क्या करना आचार संहिता simply aahe form pending मध्य आहेत

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 12 днів тому

    मुंबई च काय होणार

  • @MukeshPatil-w4y
    @MukeshPatil-w4y 2 дні тому

    Pahise aale nhi sir

  • @omgiri622
    @omgiri622 12 днів тому +1

    कर्ज माफी च काय झाल

  • @amarjitpatil9004
    @amarjitpatil9004 10 днів тому

    Mla pan bolavav ka

  • @Separate_videos09
    @Separate_videos09 11 днів тому +1

    Hamen bhi chhatha aur satavan hafta nahin mila kab milega

  • @LATACHANDMARE
    @LATACHANDMARE 12 днів тому

    Dada kharch mana pasun dhanyawad je koni kel nahi te kele tumhi garju bahinina 1500 milalyvar jo Anand to shabda madhi nahi sangta yet

  • @SaraswatiSaka-w7t
    @SaraswatiSaka-w7t 12 днів тому

    मला सिलेंडर चे पैसे आले नाही

  • @SureshChavan-gp5tu
    @SureshChavan-gp5tu 9 днів тому

    Mala december che ani January che paise ale nahi

  • @PradipWaghmare-c3f
    @PradipWaghmare-c3f 12 днів тому

    आज20जाणेवारुआहे

  • @Shingare-h4t
    @Shingare-h4t 12 днів тому

    Saheb ladka Bhau yojne che candidate cantine kara New gr kadha

  • @poonamshejaval-el1oy
    @poonamshejaval-el1oy 12 днів тому

    Saheb 1500ru dhy pn saglana dhy bahininchi asha modu naka nahi ter parinam vait hotin

  • @SheeramPuriRam
    @SheeramPuriRam 12 днів тому

    माननीय एकनाथ शिंदे साहेब जानेवारी महिन्यातले 2100 रुपये पैसे द्यायला पाहिजे होते तुम्ही इलेक्शनच्या आधी म्हणले होते आमचं बहुमत सरकार आलं नंतर 2100 रुपये लगेच तात्काळ देव एप्रिल महिन्यामध्ये का मकर संक्रात होऊन गेली तरी पण पैसे नाही आले माननीय मुख्यमंत्री साहेब जय महाराष्ट्र

  • @VIPSoHaM
    @VIPSoHaM 12 днів тому

    Rs aye nahit

  • @dheerajbhatt1660
    @dheerajbhatt1660 12 днів тому

    आमचे कोनि नाही

  • @Prabharande
    @Prabharande 12 днів тому

    मी 45 टक्के अपंग आहे चार्जीगचा अटो द्या

  • @YuvrajChavhan-z1e
    @YuvrajChavhan-z1e 12 днів тому

    बस करा भाषण

  • @ReahmaKadiri
    @ReahmaKadiri 12 днів тому

    Mera paysa nhi aaya kio

  • @dheerajbhatt1660
    @dheerajbhatt1660 12 днів тому

    चुक आहे सगडे