राम शिंदे साहेब यांच्या पाठीशी आमच्या आशिर्वाद आहे राम शिंदे साहेब मला खुप आनंद झाला साहेब तुम्ही विधानपरिषद अध्यक्ष पदी तुमची निवड झाली साहेब मी नांदेड जिल्हा तालुका नायगाव विधानसभा माझ गाव केदार वडगाव आहे मी एक ओबीसी कार्यकर्ता आहे
मा.सभापती राम शिंदे साहेब यांनी कर्जत/जामखेड मतदारसंघाची दिल्ली दरबारी ओळख करून दिली,खरच राम शिंदे साहेब हे शांत,सयमी नेतृत्व आहे, निश्चित महाराष्ट्रासाठी चांगल काम करतील जय महाराष्ट्र.......
कर्जत जामखेडच्या जनतेचा आशिर्वाद लाभलेले राम दिल्लीत पोहचल्याचा आनंद कर्जत जामखेडच्या जनतेला सर्वाधिक झालेला आहे. हा सन्मान कर्जत जामखेडच्या जनतेचा आहे.
ओबीसी चा नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नंतर एकच नंबर माणूस हाय ❤
Alech ka jati dharma var are keev yete tuji Manusaki hach mota dharma asto.
@@Avinash_Ghogare_Patilविखेंचा चमचा 😂
आपला मानुस
Ek no saheb 💪💯
आपला भाऊ रामभाऊ
रामभाऊ ✌️🚩
साधा माणूस आहे राम शिंदे साहेब 😢😢❤❤❤❤❤
कर्जत -जामखेड चे सन्मान 💐💐💐
Aple pm great aahet
Only Ram shinde saheb king of Maharashtra ❤
राम शिंदे साहेब
राम शिंदे साहेब यांच्या पाठीशी आमच्या आशिर्वाद आहे राम शिंदे साहेब मला खुप आनंद झाला साहेब तुम्ही विधानपरिषद अध्यक्ष पदी तुमची निवड झाली साहेब मी नांदेड जिल्हा तालुका नायगाव विधानसभा माझ गाव केदार वडगाव आहे मी एक ओबीसी कार्यकर्ता आहे
Proud of you, Hon.Rambhau shinde Saheb ❤
khup abhiman vatla. ya varshi ahilyadevi holkaranchi jayanti khup jorat sajiri karaychi ahe.
तुमच्याकडे बघितल्यास आम्हाला मुंडे साहेबांची आठवण येते मी परळी कर आहे खूप ❤ छान ❤
भावी मुख्यमंत्रीपद ❤
रामभाऊ सर एक नंबर माणूस आहे
Jai shree ram
Sabka. Sath. Sabka. Vikas o nly. B J P. 🎉❤🎉❤🎉❤
खूप छान ऐक गरीब कष्टाळू विधान परिषदेचे अध्यक्ष केल्याबद्दल अनेक मान्यवरांना शुभेच्छा देतो प्राध्यापक राम शिंदे साहेबांना लाख लाख शुभेच्छा
प्रा. आदरणीय राम शिंदे साहेब एक ओबिसीचे, अभ्यासु, मितभाषी, शांत, संयमी नेते आहेत. साहेब तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा....
❤❤❤❤❤
मा.सभापती राम शिंदे साहेब यांनी कर्जत/जामखेड मतदारसंघाची दिल्ली दरबारी ओळख करून दिली,खरच राम शिंदे साहेब हे शांत,सयमी नेतृत्व आहे, निश्चित महाराष्ट्रासाठी चांगल काम करतील
जय महाराष्ट्र.......
Greet. Ram. Shinde. Saheb. 🎉❤
कर्जत जामखेडच्या जनतेचा आशिर्वाद लाभलेले राम दिल्लीत पोहचल्याचा आनंद कर्जत जामखेडच्या जनतेला सर्वाधिक झालेला आहे. हा सन्मान कर्जत जामखेडच्या जनतेचा आहे.
❤
❤❤
Great sabhamati mahody
नगर मनमाड रोड चे काम करा
Namo. Namo. 🎉❤🎉❤
Maharashtratil sarv Jantechya good Wil aplya pathishi ahe fakt apan khuup changgle kam Karun sarvana nyay dyava hich vinanti ahe.Jay Maharashtra Jay Hind Jay Balumama 🕉️🔱🚩🙏
विखे is best
*लोकशाही असती तर तुमचे सरकार आता नसते* 😂😂😂
मिडीयावाले अरे बाबा प्रा राम शिंदे अस तरी हेडलाईन करा तुमची पण इज्जत वाढेल !