Vijay Wadettiwar Speech | 'CM Devendra Fadnavis हे पंतप्रधान Narendra Modi यांचे वारसदार व्हावेत'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 28

  • @GorakhDhube
    @GorakhDhube 8 годин тому +40

    वड्डेतिवार साहेबांना लवकरच देवा भाऊ आपल्या पक्षात घेतेल असंच दिसतंय खरच देवा भाऊ तुमचा नादच नाही करायचा आता तर बोल भिडु वर लवकरच यांचा विडीओ बनणार

    • @UmeshKadam34
      @UmeshKadam34 5 годин тому +1

      100% Bol bhidu

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 29 хвилин тому

      नको नको कचरा नका घेवू देवभाऊ

  • @18_deviduttshanbhag_beelex21
    @18_deviduttshanbhag_beelex21 8 годин тому +28

    Deva bhau next pm ❤❤

  • @AdinathjarhadPatil
    @AdinathjarhadPatil 3 години тому +8

    व्हायलाच पाहिजेत देवा पंतप्रधान

  • @pradippatil4175
    @pradippatil4175 4 години тому +7

    वड्डतिवार सहेब तुम्हीतर ,सामान्य मणसाच्या मनातिल गोष्ट बोललात 👌💐🚩🇮🇳

  • @vishaltambe5051
    @vishaltambe5051 3 години тому +8

    आदरणीय देवेंद्र साहेब हे अतिशय कार्यक्षम नेतृत्व आहे ते नक्कीच भविष्यात देशाचे नेतृत्व अतिशय उत्तम करु शाकतात त्यासाठी त्यांना शुभेच्छा 💐💐🚩🚩

    • @yashdesai9571
      @yashdesai9571 Годину тому

      साधा मुंडे चा राजीनामा घेता येत नाहीय ह्याला आणि हा देश सांभाळणार? SIT मध्ये आरोपीची माणसे ठेवलीत आणि हा देश सांभाळणार?

  • @amritapednekar
    @amritapednekar 5 годин тому +8

    सुपर्ब 🎉

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 4 години тому +6

    ग्रेट देवा भाऊ एक मासा लावला गळाला

  • @mahadevnagargoje5608
    @mahadevnagargoje5608 3 години тому +8

    तुम्ही साथ दया ते नकी मोदी जी चे वारसदार होतील

  • @Dinapatil-i8w
    @Dinapatil-i8w 3 години тому +6

    नक्कीच निरंतर विकास चालू राहण्यासाठी गरजेचे आहे

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 8 годин тому +16

    Ha bhajap Madhe Janar 100%😂

  • @anuraj_parve001
    @anuraj_parve001 8 годин тому +10

    ek marathi manus deva chya rupane pradhan mantri banat asel tr changale kahi ki maharastra sathi full support😊😊

  • @sunilnirantar1627
    @sunilnirantar1627 4 години тому +2

    👍👍👍

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k Годину тому +2

    हा माणूस देवाभाऊला हरबऱ्याच्या झाडावर चढविण्याचा प्रयत्न करतोय पण देवाभाऊ प्रॅक्टीकल व्यक्ती आहे.

  • @atishpise8515
    @atishpise8515 8 годин тому +5

    माजी वनमंत्री दिसत नाही स्टेज वर😅

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 3 години тому +4

    मोदींचे varasdar Devendra झाले तर ठीक आहे हो parantu तुम्ही मात्र RG che varasdar होऊ नका bare

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 2 години тому

    आता तर तिन मुख्य मंत्री साहेब ची सुरुवात झाली आहे.

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 Годину тому

    देशात गुजरात लॉबी आहे तोवर शक्य नाही.

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 18 хвилин тому

    पटोले आणि वड्डेटीवार दोघे मिळुन महाराष्ट्र कांग्रेस विसर्जित करणार आहे या वर्षी 😂😂😂

  • @demya3464
    @demya3464 Годину тому +1

    योगीची भीती bilte आहे 😂

  • @pravinnavale3345
    @pravinnavale3345 Годину тому

    मग जा फडणवीस बरोबर

  • @chinmaywingkar1
    @chinmaywingkar1 3 години тому

    ते भाजपवाले बघून घेतील.

  • @pankajjadhav2263
    @pankajjadhav2263 3 години тому +1

    Sagalyna davnila laun dhar kada 1 pn asa neta nahi virodhi party madhe

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 3 години тому

    🙏