जुन्नर गणेशखिंड बनतेय अपघातांचा हॉटस्पॉट,जीप गाडीचा भीषण अपघात...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @vivekanandmundhe6361
    @vivekanandmundhe6361 2 дні тому +11

    जिथे स्पीड ब्रेकर पाहिजे तिथे फक्त सफेत पट्टे आहेत.. आणि गणपती मंदिर समोर एकाच ठिकाणी पाच स्पीड ब्रेकर आहेत.....

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 2 дні тому +1

    1:29 फॉरेस्ट डिपार्टमेंट ने याची काळजी घेतली पाहिजे .
    ज्या झाडांमुळे अपघात होतात ती झाडे ,
    रुंदीकरण या सर्व बाबी तेच करू शकतात .
    सुरेक्षाच्या कारणास्तव तसे बोर्ड लावले पाहिजेत .
    आणि चिन्हांची ओळख असलेले वाहन चालक हेच आपले वाहन सुरक्षित ने आन करू शकतात .

  • @yashwantgawari6236
    @yashwantgawari6236 2 дні тому

    अगदी बरोबर भाऊ

  • @SK-im6dm
    @SK-im6dm День тому +1

    त्या रोड चा मेंटेनन्स अजुन पण ठेकेदार करत आहेत ठेकेदारांना सांगा स्पीड बेकर टाकायला
    कारण की तू रोड अष्टविनायक रोड मध्ये आहे आणि 60 40 असं आहे 60टक्के रक्कम भेटली आहे आणि 40% रक्कम ही मेंटेनन्स पूर्ण केल्यावर ही 10 वर्षांनी भेटणार आहे त्यामुळे ठेकेदाराकडून काम करून घ्या

  • @VijayNarhe-q9z
    @VijayNarhe-q9z 2 дні тому +1

    वळणावर गाडी कंट्रोल झाली नाही रस्त्याचा दोष नाही वाहन सुरक्षित चालवावे

  • @DEVIL-KING-FF
    @DEVIL-KING-FF 2 дні тому

    गाडीची लहान सहान कामे वेळेत न केल्या मुळे आहे अपघात होतात...
    नशीब बलवत्तर म्हणून हे वाचले

  • @MayurKatkar-qu4ur
    @MayurKatkar-qu4ur 2 дні тому

    😊

  • @mahendranavale6696
    @mahendranavale6696 2 дні тому +3

    गाडी 1857 मॉडेलची आहे रस्त्याचा काही दोष नाही विनाकारण फॉरेस्ट खात्याला बदनाम करू नये

  • @Pandhaghogare
    @Pandhaghogare 2 дні тому

    Hi 3:52 3:52 3:52 3:52 3:52 3:52

  • @GaneshBele-ej1dk
    @GaneshBele-ej1dk 2 дні тому

    क्षमतेपेक्षा जास्त माणसं असते

  • @Pandhaghogare
    @Pandhaghogare 2 дні тому

    Here banale gadi ashi ka 😂😂

  • @nileshrengade
    @nileshrengade 2 дні тому

    Lokanchi driving ahe ka Changli gadichi condition sagla matter krta