भाजणी बनवायला जास्त वेळ नसेल तर फक्त 3 साहित्यात बनवा खमंग खुसखुशीत चकली,भाजणीपासून तळणीपर्यंत कृती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • ✳️चकलीची भाजणी किलोप्रमाणात(80 ते 90 चकल्या)✳️
    तांदूळ-1kg
    डाळे-250gm
    पोहे-75gm
    धने-25gm
    जिरे-25gm
    ✳️भाजणी वाटी प्रमाणात✳️
    तांदूळ-6 वाटी
    डाळे-3 वाटी
    पोहे-1.5वाटी
    धने-1/2वाटी
    जिरे-1/4वाटी
    ✳️भाजणीच्या पिठाची चकली✳️
    पीठ-4 वाटी
    तीळ-2टीस्पून
    ओवा-1टीस्पून
    लाल तिखट-1टीस्पून
    मीठ चवीनुसार
    हळद-1/2टीस्पून
    हिंग-1/4टीस्पून
    तेल-4टीस्पून
    #chaklirecipe ,#chaklibhajani ,#chakli ,#चकली ,#purnabramharecipes

КОМЕНТАРІ • 6

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 2 роки тому +5

    खूप छान चकली रेसिपी सोप्या पद्धतीने सादरीकरण 👍

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 роки тому +2

    खुपच मस्त रेसिपी 👌🏾👌🏾👌🏾👌🏾🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rajeshome
    @rajeshome 2 роки тому +3

    Super awesome and simple
    Thank you for sharing this Tai 👍🏻🙏🏻❤️

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 2 роки тому +2

    छान सोपी आहे👍
    पणं newspaper वापरू नका.
    Plain कागद घ्या.
    Newapaper ची शाई चांगली नसते .

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 2 роки тому +1

    करुन पहाते.