तुमचे सर्व प्रयत्न वांझोटे आहेत. एक महिना झाला राजकारणी, पोलीसदल, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री काहीही प्रगती करत नाहीत. फक्त टीव्हीवर चमकतात. हे सर्व लाजिरवाने आहे.
भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ? अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ? आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने. दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय. नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ? धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ?
राजकारण बाजूला ठेवा संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे त्यामध्ये जे लोकं दोषी आहेत त्यांना तातडीने शिक्षा झालीच पाहिजे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये वातावरण खूप वाईट आहे
वाल्मीक कराडचा बाँस धनंजय मुंढे मुंढेंचा बाँस परत त्या बाँसचा गुरु ईतपरयनत जर चौकशी झाली तर सर्व पोपट पंची बंध होईल व या बाँस आनी गुरूंनी जो माल दाबलाय त्यातच शेतकरी कर्ज मुक्त होऊ शकेल अस मला वाटतंय शोकांतिका ही आहे की अस होनार नाही
प्रथम एक जागरूक सरपंच आपल्या घराचा स्तंभ मुलगा मुलीचा पिता पती मुलगा भाऊ नि गावचा प्रथम नागरिक ह्याचा निर्घृण खून होतो त्यानंतर सर्व पक्ष नेते ह्यां ची अस्मिता जागी झाली तो भारतीय लोकशाही पोरकी झाली हाल हाल करून ठार केलं आपल्या संवेदना तेंव्हाच जाग्या होतात जेंव्हा कुणाचं हौतात्म्य होत आपल्या संवेदनाहीन मनोवृत्ती मुळे आपण शिव फुले आंबेडकर न्या रानडे ना गोखले लो टिळक सुधारक कार आगरकर ह्यंशी नातं सांगू नये परभ नीत एक वकीलीच शिक्षण घेत असलेल्या विद्ध्यार्थ्याला पोलिस अधिकारी ह्यांनीच कोठडीत ठार केलं केवधी बिभात्सता आपण पुरुष नाही आहोत का आंबेडकरी विचारचI प्रतारणा आपण सगळेच करीत आहोत
तुमच्या पक्षाला 20 वर्ष धनु भाऊ पाहिजे होता ..त्याच वेळा त्याला ठीक केलं असता तर आज ही वेळ आली नसतं..शरद पवार तर बोलले पण किती वेळा त्याला Safe केलाय ..
अनेक वर्ष यांनी सत्ता भोगली आणि हे सर्व यांच्या पार्टीचे कार्यकर्ते होते तसेच मंत्रीही होते त्यावेळेला यांना यांचे प्रकरण कशी दिसली नाही बिल्ली चलीहाज हे सर्व वर्षा फळीचे लीडर यांच्यावर जर संशोधन केले तर महाराष्ट्र गाव लाखो भानगडी असा पिक्चर निघेल आणि तो कित्येक वर्षे चालेल
ताई आपण सर्वजन मिडिया समोर जे बोलता . ते आपण गृहमंत्री महोदय यांच्या समोर बोलला तरी ठीक होईल . कारण सर्व गोष्टी गृहमंत्रालयतूनच होणार आहेत . स्वारी स्पष्ट लिहित असल्या कारणाने
वांगे वाली ताई... आण्णा चे प्रॉपर्टी वर प्रेस घेते... आमची करमणूक चालू राहील... राज्यात आता सर्व सामान्य प्रॉब्लेम वर लक्ष नाही.. अण्णा आणि आपण यांचे कडून सत्कार घेतले... तेंव्हा ते क्लीन होते.. वारे मीडिया... 30 दिवस झाले... आपण कोठे चालोलो... संतोष देशमुख न्याय मिळाला पाहिजे.. पण प्रश्न सोडवाचे कसे? 😌😌😌😌😌
ईडी इन्कमटॅक्स चे माणस पुत्र असतील कदाचित कराड एवढी संपत्ती आहे तरी अटक जप्ती केली नाही उद्योग पती रिटर्न भरता तरी धडक कारवाई होते हा कोण आहे यांचा व सरकारचा
आपणच या सर्व प्रथा पडून ठेवल्या आहे .. या सर्व ना , आपलेच मार्गदर्शन मुळे च खंडणी , कंपनी शेअर्स , लेबर कॉन्ट्रॅक्ट , मर्जी तिल ठेकेदार ... याचे मार्गदर्शन मिळाले आहे .. 🙏
ताई साहब यह सब तो चलतेरहेगा अबकी बार जो अपने को कम काम सिटी आया उसकाकारण यह है अपने जिनको सरपंच बने वह सबसे ज्यादा जिन लोगों को आप कामदेते हो वह अपना काम नहीं करते वह केवल अपना घर भरते हैं और अपने पास के आदमियों को पैसाबढ़ाते हैं और जो रात दिन पार्टी के लिए मेहनत करता है उसकी कोईऔकात नहीं जब आप गांव में आते हो हमारा से आपकी बातचीत भी नहीं करते क्योंकि उनके पोलखुल जाएगी और ऐसा ही लगा आने वाले में समय में अपने आप नहीं कार्य करता अपने पार्टी को बर्बाद कर देंगे हमें कुछ नहींचाहिए जैसे आप सच्चाई के लिएले रहे हो ऑस्ट्रेलिया हम आपके पीछे हैं पर आपने जहां गांव में सरपंच कौन-कौन से नेता नियुक्त करें यह सब को बेवकूफ बनाते शराब पर चाहिएखा जाते हैं
ताई राजकारण करत आहे ते ठीक आहे तुम्ही पण हीच पोटतिडकी ते दुबई चा काहीतरी घोटाळा होता क्रिप्टकरन्सीचा,तुमची क्लिप सुदधा viral झाली होती काहीतरी 300 कोटी चा घोटाळा त्याबद्दल पण पत्रकारपरिषद घ्या.
आप जो भी बोलो हमें सब समझ में आता है और हम आम कार्य करता है हम आपके लिए कितना भी लड़ाई तोविनो तो आप हमारा नाम जानते हो ना तो कभी गांव में आए तो हमसे बातचीत करते हो जबकि केवल हम आपके ले ले रहे थे और यहीकारण होता है आमकार्यकर्ता नाचाहते हुए किसी और पार्टी कैसे जाना पड़ता है उसे आज की मजबूरी होती है क्योंकि आप लोग आम कार्यकर्ताओं से बात नहीं करते आप क्या करते हो गांव में आए
Pl note persons dismissed from military are sitting for justice .Our great ministers are not having any time to know their problems .Then they should forget future military recruitment.V.V.BHOSALE MIRAJ
Ordinary people are penalised for late gst return / without Helmet / late filing of IT RETURNS / CHECKING MOVEMENTS OF GOODS BY Eway bill and whether Walmiki karad is giving commision for not taking any action? V.V.BHOSALE MIRAJ
सुरेश धस बजरंग बप्पा आणि जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया यांनी खरंच संतोष देशमुख न्याय मिळावन्या साठी लढत आहेत खरंच अभिनंदन करायला हवा
येवढा मोठा गुन्हा
मुख्य मंत्री राजीनामा द्यावा.
फडणीस यांनी ed कुणा साठी आणली गुंडा साठी नाही विरोधक यांच्या साठी आणली काय मग
तुमचे सर्व प्रयत्न वांझोटे आहेत. एक महिना झाला राजकारणी, पोलीसदल, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री काहीही प्रगती करत नाहीत. फक्त टीव्हीवर चमकतात. हे सर्व लाजिरवाने आहे.
भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि
पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ?
अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ?
आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने.
दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता
भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय.
नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ?
धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ?
विरोधी पक्षाने चांगले हाथ धुऊन मागे लागा आणि देशमुख कुटुंबाला न्याय दया
😅
राजकारण बाजूला ठेवा संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे त्यामध्ये जे लोकं दोषी आहेत त्यांना तातडीने शिक्षा झालीच पाहिजे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये वातावरण खूप वाईट आहे
आव्हाडसाहेब नाशिकचे भूमिपुत्र..अभिमान आहे आपला.. जात न बघता न्याय मागताय... आपल्यासाठी माणुसकी मोठी पाहिजे. जात नको.
वाल्मीक कराडचा बाँस धनंजय मुंढे मुंढेंचा बाँस परत त्या बाँसचा गुरु ईतपरयनत जर चौकशी झाली तर सर्व पोपट पंची बंध होईल व या बाँस आनी गुरूंनी जो माल दाबलाय त्यातच शेतकरी कर्ज मुक्त होऊ शकेल अस मला वाटतंय शोकांतिका ही आहे की अस होनार नाही
Valmik to gayo
...... या दोन्ही अण्णांना नागरासकट बैल😂
अगदी बरोबर आहे
या मध्येच केन्द्रीय गृहमंत्रालय ची देखील जबाबदारी आहे.
देवेंद्र सरकारला चांगले धारेवर धरा. तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. देश तुमच्या बरोबर आहे.
ताई छान बाजू मांडली . राजकारण विरहित भाष्य । चांगले वाटले . न्यायाच्या बाजूने खंबीर उभ्या आहात . उशिरा का होईना योग्य स्टेटमेंट .
याला पोलीस खात्य देखील जबाबदार आहे
रस्त्यावर उतरून आंदोलन करावे ताईंनी
प्रथम एक जागरूक सरपंच आपल्या घराचा स्तंभ मुलगा मुलीचा पिता पती मुलगा भाऊ नि गावचा प्रथम नागरिक ह्याचा निर्घृण खून होतो त्यानंतर सर्व पक्ष नेते ह्यां ची अस्मिता जागी झाली तो भारतीय लोकशाही पोरकी झाली हाल हाल करून ठार केलं आपल्या संवेदना तेंव्हाच जाग्या होतात जेंव्हा कुणाचं हौतात्म्य होत आपल्या संवेदनाहीन मनोवृत्ती मुळे आपण शिव फुले आंबेडकर न्या रानडे ना गोखले लो टिळक सुधारक कार आगरकर ह्यंशी नातं सांगू नये परभ नीत एक वकीलीच शिक्षण घेत असलेल्या विद्ध्यार्थ्याला पोलिस अधिकारी ह्यांनीच कोठडीत ठार केलं केवधी बिभात्सता आपण पुरुष नाही आहोत का आंबेडकरी विचारचI प्रतारणा आपण सगळेच करीत आहोत
मी BJP समर्थक पण या प्रकरणात मी BJP चा against मध्ये आहों. आता पर्यंत DK ला घरी का नाही पाठवले???
बीड जिल्ह्याच्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय निपक्षपाती पणे न्याय देशमुख कुटुंबाला मिळणार नाही.... नैतिकता म्हणून त्वरित राजीनामा दिला पाहिजे....
धन्यवाद
मानवाने न्यायासाठी जगले पाहिजे
ताई तुम्ही अन्यायाविरुद्ध उभे राहणार ही 100%खात्री होती
बिडमधिल 537 मयत लोकांना न्यायदान व्हावं 😢😢
राजकीय नेते पोलिसांना बिघडवित आहेत
पोलिस काय ना समज आहे का
कराडवर PMLA न लावणार्या ED च्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी
तुमच्या पक्षाला 20 वर्ष धनु भाऊ पाहिजे होता ..त्याच वेळा त्याला ठीक केलं असता तर आज ही वेळ आली नसतं..शरद पवार तर बोलले पण किती वेळा त्याला Safe केलाय ..
मुख्यामंत्री यांनी राजीनामा दयावा
सुप्रिया सुळे ताई आपण साहेबांच्या मार्गदर्शन मध्ये तुम्ही पिडीत कुटूंबाला व माहाराष्ट्रा मधील शेतकरी व श्रमिकांना न्याय आपण देवु शकता हीच अपेक्षा
❤❤❤
राम कृष्ण हरी
शिवतंत्र आम्लात आणल्याशिवाय समाजातील बिघडलेली व्यवस्था सुरळीत होणार नाही जशास तसे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
मुख्य मंत्री गृहमंत्री. राजीनामा द्या
पदावर बसण्याची आपली योग्यता नाही
केवळ आपल्या आशीर्वादाने हे चालू आहे
कागद दाखवू नको पुरावे घेऊन कोर्टात ज ना,मुंडे कराड हे कोणाचे माणूसे आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे 😂😂😂
ताई तुमच्या पक्षात असेच लोक सांभाळत आहात
Ì agreed amd I am very happy with your phenomenal success in the present day
सुप्रिया सुळे ताई बरोबर आहे
👌👌👍
अहो ताई आधी हे सर्व तुमच्याच पक्षात होते. विश्वास कोणावर ठेवायचा
त्यांनी खून आता केला
वा ताई अशा वाघीनींची आज देशाला अत्यंत गरज आहे
हे सर्व घडतय व घडवणारा सेफ आहे बाकी सब मरने वाले है ज्ञानाच पानी पाजु नको वेडे नव्हे आम्ही
सुप्रियाताई अगदी बरोबर बोललात
बीजेपी चा मित्र पक्ष आहे अजित दादाचा म्हणून ED ची कार्यवाही होत नाही यांच्यावर.
Taai jabardast
अनेक वर्ष यांनी सत्ता भोगली आणि हे सर्व यांच्या पार्टीचे कार्यकर्ते होते तसेच मंत्रीही होते त्यावेळेला यांना यांचे प्रकरण कशी दिसली नाही बिल्ली चलीहाज हे सर्व वर्षा फळीचे लीडर यांच्यावर जर संशोधन केले तर महाराष्ट्र गाव लाखो भानगडी असा पिक्चर निघेल आणि तो कित्येक वर्षे चालेल
एकाही राजकीय नेत्यांवर विश्वास नाही.
उगाच सगळ्या govt ला , गृहमंत्र्यांना दोष देवू नका.
सत्ता: सामान्य माणसाचं शोषण करण्याची व्यवस्था म्हणजे सत्ता होय. (सत्तेची व्याख्या)
बिडमधिल 537 मयत लोकांना न्यायदान व्हावं
पुरावे पोलिसांना सादर करा तुम्हीं त्याचे काय लोणचे घालणार का??
Justice ⚖️ due....
विरोधी पक्षांनी एकत्रीत सरकारला धारेवर धरले पाहिजे. मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला पाहिजे.
ताई आपण सर्वजन मिडिया समोर जे बोलता . ते आपण गृहमंत्री महोदय यांच्या समोर बोलला तरी ठीक होईल . कारण सर्व गोष्टी गृहमंत्रालयतूनच होणार आहेत . स्वारी स्पष्ट लिहित असल्या कारणाने
कमाल की बात है,जीस दल का काम संतोष देशमुख करते थे वह दल संतोष देशमुख की बाजु नहीं ले रहे है ,बल्की विरोधी पक्ष ले रहा है
हे कधीच सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही कारण हे सरकारच नालायकाच आहे 🙏
👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏🙏
धनंजय मुंढेचा सरकारने ताबडतोब राजीनामा घ्यावा नाहीतर BJP बदनाम झाली च म्हणून समजा
असन्वेन्दनशील महाराष्ट्र शासन.
वांगे वाली ताई... आण्णा चे प्रॉपर्टी वर प्रेस घेते...
आमची करमणूक चालू राहील... राज्यात आता सर्व सामान्य प्रॉब्लेम वर लक्ष नाही.. अण्णा आणि आपण यांचे कडून सत्कार घेतले... तेंव्हा ते क्लीन होते.. वारे मीडिया... 30 दिवस झाले... आपण कोठे चालोलो...
संतोष देशमुख न्याय मिळाला पाहिजे..
पण प्रश्न सोडवाचे कसे? 😌😌😌😌😌
बघा ह्या बाई... अहो प्रेस कुठल्या कारणाने बोलावली आणि कशावर बोलताय
वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनीच मोठ केलय.पूर्वी
हे सर्व चाल्लंय ते चुकीचंच आहे ताई??
परंतु तुमच्या पक्षात असल्यापासून हे मोठे आका आणि छोटे आका हे उद्योग करत होते हे पण तुम्ही मान्य करा?
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
Exactly. All politicians are same
शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना मोठे केलेले आहे
सरकार झोपले का काय
तुम्हाला दिले का नाही पार्टी फंड एवढ्या वर्षात...
Nyaysathi suru ahe pn .....nyay ajun milala nahi😡😡
ताई आपल्या पुणे मधे काय चालत
याकडे पण लक्ष दया उगाच बिड मधे
जाउन राजकारन करू नका
ईडी इन्कमटॅक्स चे माणस पुत्र असतील कदाचित कराड एवढी संपत्ती आहे तरी अटक जप्ती केली नाही उद्योग पती रिटर्न भरता तरी धडक कारवाई होते हा कोण आहे यांचा व सरकारचा
@@anildeshmukh1555 यांच्या जवळचे आहे ना भाजप मध्ये किंवा जवळीक साधली कि ई. डी आपोआप मघार घेते ई. डी. पण यांची कठपुतली बनली आहे असे जनतेचा सुर निघत आहे
हे तर तुमचीच माणसे आहे चोर तुम्ही आणि साव तुम्हीच त्याने आता एवढी चोरी आता नाही केली त्यात तुमचाही हात असु शकतो
सुळे बाई बीड ला obc ची घरं जाळाली तेव्हा तुम्ही का प्रश्न विचारला नाही
आपणच या सर्व प्रथा पडून ठेवल्या आहे .. या सर्व ना , आपलेच मार्गदर्शन मुळे च खंडणी , कंपनी शेअर्स , लेबर कॉन्ट्रॅक्ट , मर्जी तिल ठेकेदार ... याचे मार्गदर्शन मिळाले आहे .. 🙏
अहो, फडणविस ने शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली, कोर्टाने आज पर्यन्त न्याय दिला नाही, निकाल दिला नाही,
बी जे पी स्त्येत आहेः तो पर्यन्त न्याय. ?,
तुम्ही सारे राजनेता आम जनतेच्या विश्वासाचा घात करीत आहात
पूरावे दाखवून काय करणार,कारवाई काय झाली?आता पूढू तरी काय होणार?कराड ने करोडो कशासाठी कमावलेत?
लवासा चे काय
भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि
😮🎉
बजरंग बप्पा आप्पा नाही
धनंजय मुंडे नाही chinnal
नासकी बाई चांगल्या कामात ही बाई आणि सुषमा माऊशी कधीच पुढे येत नाही
ताई साहब यह सब तो चलतेरहेगा अबकी बार जो अपने को कम काम सिटी आया उसकाकारण यह है अपने जिनको सरपंच बने वह सबसे ज्यादा जिन लोगों को आप कामदेते हो वह अपना काम नहीं करते वह केवल अपना घर भरते हैं और अपने पास के आदमियों को पैसाबढ़ाते हैं और जो रात दिन पार्टी के लिए मेहनत करता है उसकी कोईऔकात नहीं जब आप गांव में आते हो हमारा से आपकी बातचीत भी नहीं करते क्योंकि उनके पोलखुल जाएगी और ऐसा ही लगा आने वाले में समय में अपने आप नहीं कार्य करता अपने पार्टी को बर्बाद कर देंगे हमें कुछ नहींचाहिए जैसे आप सच्चाई के लिएले रहे हो ऑस्ट्रेलिया हम आपके पीछे हैं पर आपने जहां गांव में सरपंच कौन-कौन से नेता नियुक्त करें यह सब को बेवकूफ बनाते शराब पर चाहिएखा जाते हैं
अदानी समर्थक
एकदा मञयावर अरोप झालेतर मञयाने राजीनामा दिलि पाहीजे आर आर आबने पण राजीनामा दीला होति आता फडणवीस मञयाला पाटीशी घालत आहेत का
Thanks Tai. OBC samj deshmukh sobat ahe
Ekdum barober !!
सुप्रिया ताई बरोबरच आहे ताई
सुप्रिया ताई सुळे लाकडी बहिण योजना फसवी आहे बापु बागुल धुळे खानदेश
ताई राजकारण करत आहे ते ठीक आहे तुम्ही पण हीच पोटतिडकी ते दुबई चा काहीतरी घोटाळा होता क्रिप्टकरन्सीचा,तुमची क्लिप सुदधा viral झाली होती काहीतरी 300 कोटी चा घोटाळा त्याबद्दल पण पत्रकारपरिषद घ्या.
Shameful...ahee
तुमच्या नेत्यांच्या आधी भाजपचे धस यांनी आवाज उठवला नतर तुमच्यानी मांडला तुम्ही श्रेय घेऊ नये
आप जो भी बोलो हमें सब समझ में आता है और हम आम कार्य करता है हम आपके लिए कितना भी लड़ाई तोविनो तो आप हमारा नाम जानते हो ना तो कभी गांव में आए तो हमसे बातचीत करते हो जबकि केवल हम आपके ले ले रहे थे और यहीकारण होता है आमकार्यकर्ता नाचाहते हुए किसी और पार्टी कैसे जाना पड़ता है उसे आज की मजबूरी होती है क्योंकि आप लोग आम कार्यकर्ताओं से बात नहीं करते आप क्या करते हो गांव में आए
बापु बागुल धुळे
Tai Sanjay Kakade Hyanachi Ed Notice ali Hoti te Pan Baga
Pl note persons dismissed from military are sitting for justice .Our great ministers are not having any time to know their problems .Then they should forget future military recruitment.V.V.BHOSALE MIRAJ
तुम्ही किती ओळखता वाल्मिकी आणि मुंडे ला ताई..
😮
Ordinary people are penalised for late gst return / without Helmet / late filing of IT RETURNS / CHECKING MOVEMENTS OF GOODS BY Eway bill and whether Walmiki karad is giving commision for not taking any action? V.V.BHOSALE MIRAJ
ताई बुडाखाली अंधार आहे आपल्या, दौंड लोकल बद्दल बोला पत्रकार परिषद घेऊन.. लोकसभा निवडणुकीच्या आधी खूप शब्द आणि वचनं दिलेत मतदारांना मिठाला जागा!!
तेव्हा काय करीत होता ताई ??
पत्रकार बोलावून सुद्धा आले नाहीत का??
इलेक्शन कम्प्लीट. एंटरटेनमेंट चालू. सामान्य मानूस ख़ुश 😂
बीजेपी जाऊन मंत्रीपद पाहिजे
Jungle raaj yenar police Department, court, Govt kuni kahi karu shakanar nhi, Democracy cha kachara zala.
बापा वरचड लेक ही काय सांगणार
ताई निळ्या साडीत सुंदर छान दिसतात
B j p cha fan hoto Pn ata vichar karava lagel sule madam mast
Tai borabar