अभिनयाचा व्यवसाय आणि बदलतं जग । Atul Kulkarni । City Of Dreams । Close Shot

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • अभिनेता आणि माणसाचं काय नातं आहे? बदलत्या जगाबरोबर जुळवून घेण्यासाठी अभिनेता म्हणून काय बदल करणं गरजेचं आहे? हे आणि बरंच काही सांगत आहे अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) क्लोज शॉटच्या (Close Shot) या एपिसोड मध्ये
    #atulkulkarni #cityofdreams #disneyhotstar
    00:59 : टीजर
    01:00 : अभिनय व्यवसायाबद्दलचा दृष्टीकोन
    04:37 : व्यवसाय आणि आयुष्य
    06:59 : समाज आणि बंडखोरी
    12:26 : अभिनेता आणि माणूस
    17:11 : कॅरेक्टर साकारताना
    19:05 : कॅरेक्टर समजून घेताना
    20:40 : राजकारणातला रस
    22:11 : रंग दे बसंती: लक्ष्मण पांडे
    23:50 : ओटीटीची ताकद
    27:12 : अभिनेत्याची प्रगती
    28:58 : लेखन: लाल सिंग चड्ढा
    37:21 : मनोरंजनाची व्याख्या
    39:00 : गुरु-शिष्य परंपरा
    41:55 : सोशल मीडिया आणि बातमी
    51:00 : नास्तिकता आणि इज्म
    52:51 : आशेचा स्रोत
    54:37 : गांधींचे विचार
    58:35 : कविता

КОМЕНТАРІ • 7

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 Рік тому +2

    अतुल सरांना ऐकणे म्हणजे एक प्रकारची मेजवानी असल्यासारखेच वाटते .....जगण्याची अचूक दिशा देणार व्यक्तिमत्व ...Thanks

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 Рік тому +2

    Very interesting personality, Atul Kulkarni !!!!

  • @pravinajagdishkokate7592
    @pravinajagdishkokate7592 3 місяці тому

    A true human being ,Atul Kulkarni sir,thank you podcast team for introducing sir 's different forms, every time listening to sir get new new aspects of life's thinking patterns and how to live your life consciously.

  • @MaitreyaDabir
    @MaitreyaDabir 3 місяці тому

    Great interview and a great person.
    But the host could have been better. Looks too dull and unintelligent.

  • @shamabhate4334
    @shamabhate4334 Рік тому

    Atul u r a great actor..khup sunder veveglya bhumika sakarlya ahet. hat's off to you

  • @kirangorde4942
    @kirangorde4942 Рік тому

    But you learn to gamble and it is becoming a prey to wisdom

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 Рік тому

    Perfectly right. I m there only.