Manoj Jarange कुणाला उमेदवारी देणार? इच्छुकांच्या गर्दीला पाटलांनी काय सांगितलं? | Vidhan Sabha 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    #manojjarange #vidhansabhaelection2024 #marathareservation
    मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडे विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांनी अंतरवाली सराटीत तुफान गर्दी केलीय. अहवाल जमा करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून इच्छुक उमेदवार अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत.मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा करून विधानसभा मतदार संघाची माहिती घेत आहेत. 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाची बैठक घेऊन जरांगे विधानसभा निवडणुकीबाबतचा निर्णय जाहीर करतील.दरम्यान अंतरवाली सराटीत आलेल्या इच्छुक उमेदवारांनी मुंबई तकशी बोलताना रणनीती सांगितली आहे.
    #MHT060
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 464

  • @sauravraut1645
    @sauravraut1645 25 днів тому +122

    निवडून येण्यासाठी सर्व समाजातील लोकांचा आशीर्वाद लागतो

    • @MohanPatil-vb1ch
      @MohanPatil-vb1ch 25 днів тому

      @@sauravraut1645 काश्मीर मध्य
      जावा समाजसेवा करा

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 25 днів тому +5

      Ho Ani sarva jatitle lok apli jat pahun ashirvad detat tyanchya jatitla asla tar thik nahi tar det nahit

    • @K.bPoint
      @K.bPoint 18 днів тому

      म्हणूनच मराठ्यांनी आतापर्यंत मतदान केले.

    • @vishvambharrakh4033
      @vishvambharrakh4033 17 днів тому

      😂😂😂😂😂

    • @omsairam8251
      @omsairam8251 11 днів тому

      👌👌👌👌

  • @Jay_shivaji_96
    @Jay_shivaji_96 25 днів тому +44

    अशक्य आहे ..‌ एवढी सोपी गोष्ट नाही... त्याला एक सिस्टीम लागते ... एका मतदार संघातून ५०-६० अर्ज आताच यायला लागले अणि प्रत्येकाला उमेदवारी पाहिजे... एकाला उमेदवारी मिळणार उरलेले नाराज होऊन मविआ नाही तर महायुती ला सपोर्ट करणार 😂😂😂

  • @Ramesh_surashe111
    @Ramesh_surashe111 25 днів тому +163

    चिखलीकरानों जरांगे पाटलांना साथ द्या

    • @chandrakantkamble9423
      @chandrakantkamble9423 25 днів тому +10

      वकीली चालू आहे का?

    • @user-uo2xi7ry5u
      @user-uo2xi7ry5u 25 днів тому +3

      Aani chikhalat ja

    • @suryakant9800
      @suryakant9800 25 днів тому

      ​@chandrakantkamble9423😂😂😂😂

    • @suryakant9800
      @suryakant9800 25 днів тому +1

      चिखली मध्ये फक्त महाले ताई

    • @MohanPatil-vb1ch
      @MohanPatil-vb1ch 17 днів тому

      @@Ramesh_surashe111 साथ पैशाची दया 🤪

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 25 днів тому +19

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 25 днів тому +22

    बारामती काका यांनी महाराष्ट्र युपी बिहार सारखा केला आहे कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत

    • @user-zl6to4hf2w
      @user-zl6to4hf2w 25 днів тому +3

      नागपूरच्या पंतांनी महाराष्ट्र नास वला महाराष्ट्राचे राजकारण नासवलं ओबीसीचा डीएनए सांगून मराठा ओबीसी भांडण लावून दिली जनता सब जानती है

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 25 днів тому +10

    उमेदवारी देणे हा जरांगेंच्या आवाक्या बाहेरचा प्रश्न आहे.

  • @anilkudale673
    @anilkudale673 25 днів тому +9

    म्हणजे मुख्य हेतू राजकारण होता
    हॆ सिद्ध झाल

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 25 днів тому +7

    डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय आहे! पण जातीवर मतदान सगळ्यांनाच त्रासदायक होणार! यात नुकसान महाराष्ट्राचे आहे!

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 25 днів тому +10

    जरांगे पाटील सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण मिळणार अशा स्वप्नात राहणाऱ्या लोकांसाठी खूप कीव येते 😢

    • @omsairam8251
      @omsairam8251 11 днів тому

      एकदम बरोबर भाऊ 👌👌👌

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 11 днів тому

      Karan tyana kayda mahiti nahi mhanun tyanchi keep yete !

  • @user-hm4st7wu1x
    @user-hm4st7wu1x 24 дні тому +5

    ह्या शिक्षकाला सरळ बोलता येईना निघाला आमदार व्हायला

  • @tukarammundhe8327
    @tukarammundhe8327 25 днів тому +5

    या सर्वांचे 100% डिपॉझिट जप्त होणार

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 25 днів тому +6

    कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। जय महाराष्ट्र।।

  • @SandyJ-hi9vn
    @SandyJ-hi9vn 25 днів тому +7

    आता निवडणूक लढवणार आणि नंतर तुतारी ला जाऊन मिळणार… जे केजरीवाल ने केलं तेच हे करणार… मराठा फक्त नावाला कारण आहे… आणि हो मी पण शिकलेला मराठा आहे

  • @DineshRajmane-sk2kb
    @DineshRajmane-sk2kb 25 днів тому +102

    काही वाकड होत नाय 💯💯😂
    सगळ्यांचा deposite जप्त होणारं 💯

    • @deepakpatil3723
      @deepakpatil3723 25 днів тому +7

      शेठ.. कायपण म्हणताय.. तुम्ही

    • @DineshRajmane-sk2kb
      @DineshRajmane-sk2kb 25 днів тому

      @@deepakpatil3723 पाहिजेत का?

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 25 днів тому

      मराठा मराठा करतो
      जारांगेला सगळे मराठा मत देऊ शकत नाही इतर जाती चे सोडा
      जारांगे काय 10 % मराठ्यांवर निवडून येणार काय

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 25 днів тому +13

      तुम्ही नेत्यांच्या सतरंज्या उचला हिकडं नका लक्ष देऊ 😂

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 25 днів тому

      Dinesh Rajmane gheto ka mag tondat

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 25 днів тому +50

    भली खाज आहे घ्या जिरवून एकदाची
    😂😅😄🤣

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 25 днів тому +77

    भावी आमदार नो माईक दिसलं की तुम्ही फक्त परीचय द्या ईतर पाटलावर सोडून द्या
    #मराठा

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 25 днів тому +12

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच जयभीम जय जोती.आता फक्त ओबिसि निवडून आले पाहिजे दुसरे कोनालाहि मतदान करायचे नाही जय.महाराष्ट्र

  • @avinipurte0710
    @avinipurte0710 25 днів тому +9

    हेच करायचे असेल तर आज जातिच राजकारण करून उपयोग काय.

  • @bhagwat2369
    @bhagwat2369 25 днів тому +26

    हा निवडणूकीपर्यंत नाटक करणार आहे , निवडणूकीला गंमत समजतो

    • @omsairam8251
      @omsairam8251 11 днів тому

      बरोबर सर्व मराठा समाज फसणार आहे हे नक्की

  • @anantmail1379
    @anantmail1379 25 днів тому +17

    भाव काय ठरलाय, एका उमेदवारी साठी ?
    सीजन आहे सध्या !

  • @pandurang2554
    @pandurang2554 25 днів тому +131

    हा जरांगे विधानसभा निवडणुकीपर्यंत असंच नाटक करत राहणार आणि निवडणूकीत तुतारी वाजवणार 😅 वाजवा तुतारी

    • @avinashdalvi123
      @avinashdalvi123 25 днів тому +11

      Tujhi tutari vajavaychi asel tar number pathav

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 25 днів тому

      जारांगेन समाजाला दिलेली ही मोठी हूल आहे
      एका आडण्याने एवढ्या मोठ्या
      समाजाला गंडवणे मोठी शोकांतिका

    • @nageshdhumal1820
      @nageshdhumal1820 25 днів тому

      आम्ही मराठे तुझ्या माईंची तुतारी वाजवणार

    • @technick_07
      @technick_07 25 днів тому +1

      ​@@avinashdalvi123 😁

    • @technick_07
      @technick_07 25 днів тому +1

      खरं आहे

  • @maulimisal9578
    @maulimisal9578 25 днів тому +6

    पवार साहेबाच्य वाकड्यात शिरू नको जराग्या तुझा बाजार उठन कदी माहीत होणार नाही

  • @criclive96
    @criclive96 24 дні тому +3

    राजकारनात उघड प्रमाणे जात शिरली, प्रश्न असा आहे की ज्या जातीचा आमदार निवडून येईल,तो त्या जातीच्या लोकांच्या साठी कान करेल? आमदारांचे शपथ विधी कार्यक्रम बंद होईल का,
    महाराट्र ची स्तिथी खूप भयानक होणार आहे

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 25 днів тому +4

    मराठा लोकांना उभे
    राहणं.निवडणूक लढण
    आवडीचा छंद आहे.
    विधानसभेच्या एका एका
    मतदार संघात
    मराठा दहा बारा उमेदवार पण
    उभे राहू शकतात.
    यावेळी ओबीसी एससी एसटी
    आणि दुसरा बाजूला
    जरांगे चा उमेदवार
    असा लढा राहू शकतो.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 25 днів тому +51

    ह्यांना विचारा निवडून आल्यावर कोणत्या राज्य घटनेनुसार आरक्षण मिळू शकते

    • @bhosaleashok1940
      @bhosaleashok1940 25 днів тому

      Swatha high court Ani supreme court yethe kamacha experience asalele sarkar he shishtamandal yani abhyas karun sarkari Aadhi suchana GR kadala pan to obc netyachta virodhamule pending thewala tyala fakt manuri detachi baki aahe wastavik original nondi marath samajachya aage jawal pas 90% lok maratha samajache shetkari aahet haidrabad gazet made nondi aahe Khare warasdar tar aahetach

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv 25 днів тому +5

      Rajya ghatna geli chulit🚩

    • @vaibhavkotmire2468
      @vaibhavkotmire2468 25 днів тому +4

      1994ek gr kadun 16%vadvl tasha

    • @AnilPatil-et6im
      @AnilPatil-et6im 25 днів тому +3

      ओबीसी नियम नुसार.... नियम बघ आधी मग बोल... 50% आत

    • @bhimaropawar6952
      @bhimaropawar6952 25 днів тому +1

      आरे दादा ओबीसी मधून च आरक्षण घेणार कारण ते आमच्या हक्काचे आहे

  • @dilippol-patil7054
    @dilippol-patil7054 25 днів тому +20

    मित्रांनो अगोदर जुने प्रस्थापितपाडा
    म्हनजे हे विधानसभेत जाणार नाहीत

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 25 днів тому +85

    आता हळूहळू या आंदोलनाची उद्देश आरक्षण नसून दुसराच आहे हे समजायला लागले आहे

    • @gd9802
      @gd9802 25 днів тому +2

      काय आहे उद्देश

    • @sushilgophane9149
      @sushilgophane9149 25 днів тому

      तुला माहित नाही का

    • @prashantgangurde7377
      @prashantgangurde7377 25 днів тому +6

      जरांगे यांनी निवडणूक लढवली तर त्याला राजकारणी आणि नाही लढवली तर तुतारी दोघी कडन बदनामी करायचा प्रयत्न चालू आहे जरा त्यांच्या जागी तुम्ही असता तर काय विचार केला असता सांगा आणि त्यांनी काय निर्णय घेतला पहिज

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 25 днів тому

      लाड म्हणतो निवडणूक लढ... आणि दरेकर म्हणतो सत्तेची आस...😂
      ठरवा आधी काय ते...😂

    • @mayurpatil3167
      @mayurpatil3167 25 днів тому

      ​@@prashantgangurde7377he purna MAHARASHTRA laa mahit aahe haa jarange la arakash chi kahi lena dena nahi tyala mukhamantri banayacha sapna padatat...asya bevdya 4 thi napaas mukhamantri tyachi layaki sadha grampancyat sandysha banyachi pan nahi...mi pan ek maratha aahe...asya cuthiya mansayacya maghe aamhi nahi...

  • @ashokshinde7393
    @ashokshinde7393 24 дні тому +2

    विधानसभा 288 लढवायच्या संघर्ष योद्धा मनोज दादा

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 25 днів тому +7

    मुस्लिम समाजातील लोकांना दिले पाहिजे तुम्ही म्हणाले होते 10जागादिलेपाहीजे

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 25 днів тому +27

    या स्टेटमेंट ला हसायचं की रडायचं हेच समजत नाही 🤣🤣🤣

  • @ranapatil180
    @ranapatil180 25 днів тому +43

    नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️
    #मनोज_जरांगे_पाटील 👑😊

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 25 днів тому +20

    सर्व आटापिटा काका साठी का

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 25 днів тому +2

      Aarakshan sathi ahe ... पैसे देऊन आमदार विकत घेतात

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 25 днів тому

      @@prashantdeshmukh6340purave dya vikat ghetlyache. Amhi hi mhanto jarangya vikat ghetla ahe tope ni

  • @MohanPatil-vb1ch
    @MohanPatil-vb1ch 25 днів тому +5

    हिंदूनी बीजेपी ला मतदान करा आणि मुस्लिम कोंग्रेस लीग ला

  • @user-dl5ke3zo5t
    @user-dl5ke3zo5t 25 днів тому +3

    जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले की महायुती निवडून येणार.

  • @marutibadne541
    @marutibadne541 25 днів тому +17

    सर्व अर्ज बाद निवडणूक लढवायची नाही

  • @gajananpatil550
    @gajananpatil550 25 днів тому +9

    Deposit japt hoil re sarvanch

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 25 днів тому +26

    जरांगे पाटील तू मागे बडो हम तुम्हारे साथ है

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 25 днів тому +6

      Tum aage badho yaca aarth tya yedzvya jarangya la kalto ka to yedzvya bolel danbri danbri se calo gavti kitla

    • @PiyushPatil-y1e
      @PiyushPatil-y1e 25 днів тому +1

      😂😂

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 25 днів тому +1

      ​@@sarjeraoyadav2912 tuzya mummy la, lagala hota na

    • @aannachaudhari5582
      @aannachaudhari5582 24 дні тому +1

      ​@@sarjeraoyadav2912तो बरोबर बोलतोय तुम मागे पडो हम तुम्हारे आगे है.जस अरविंद केजरीवाल आण्णा हजारे

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 25 днів тому +15

    एका समाज वर्गावर निवडून येत नाही.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 25 днів тому +2

      जर एकगठ्ठा कुणबी आणि मराठा बांधवांची मिळाली तर निवडून येणार 😊

    • @ChangdevJadhav-tr7pe
      @ChangdevJadhav-tr7pe 25 днів тому +1

      भूजबळ येवल्यात रहात नाही😂

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 25 днів тому +3

      आम्ही धनगर जारांगे पाटील सोबत आहे ❤️

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 24 дні тому +1

    खरंच जरांगेनी फक्त गोरगरिबांच्या लेकरा बाळांना विधानसभाचे उमेदवार उभे करावे श्रीमंत उमेदवार देउ नये

  • @sandipmundhe1550
    @sandipmundhe1550 25 днів тому +3

    सर रिसोड मतदार संघामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणातमराठा समाज आहे त्यामुळे इथेसुद्धा आपण उमेदवार द्यावा

  • @kiranvarpe7043
    @kiranvarpe7043 24 дні тому +1

    मराठा समाज सेवक ज्यांची परीस्थीती निवडणूक खर्च झेपणारी आहे त्यांनी जरुर पुढे यावे परंतु आपल्या पेक्षा जास्त लोकप्रिय व्यक्तीला पुढे करण्याची मानसिकता ठेवुन समाजासाठी दोन पावले मागे यायची सुद्धा तयारी ठेवावी तेव्हाच चळवळीला यश लाभेल

  • @anantmhetar2977
    @anantmhetar2977 25 днів тому +1

    लवकर यादी बाहेर पडावी हीच इच्छा !!! एक पाऊल पुढे !!

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 25 днів тому +23

    कळली का ह्या टिनपाट ची उपोषण उपोषण ची नाटकें. 5 वी नापास खूपच उडतोय. 🙄🤭🤣🤣🤣

  • @bhimagund
    @bhimagund 2 дні тому

    जगातले साहेब उमेदवारी जाहीर करण्यात यावी

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 25 днів тому +14

    कबीरला औरंगाबाद ला चादर चढवली जंरागेनी धन्य तुमचे सर्व धर्म प्रेम आता त्याना आरक्षण करीता लढा

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 5 днів тому

    फक्त मराठा आणि फक्त पाटीलच मराठ्यांचा वाघ मनोज दादा जरांगे पाटील महाराष्ट्राचे भावि मुख्यमंत्री

  • @user-hl6mr5uq8k
    @user-hl6mr5uq8k 25 днів тому +12

    एससी, एसटी, ओबीसी समाज पण विचार करा

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 25 днів тому +63

    जरांगेच्या हेकेखोरपणामुळे EVS गेल अन फायदा मुस्लीमांचा झाला.

    • @DilipPawar-om4ig
      @DilipPawar-om4ig 25 днів тому +11

      सरकारने घालवले ews न मागितलेलं 10%आरक्षण दिलं आणि त्यामुळे ews घालवले.

    • @yogeshkadam357
      @yogeshkadam357 25 днів тому

      तुला घंटा माहीत नाही थोड अभ्यास कर आणि नंतर शहाणपणा हेपल

    • @kishorkanade9412
      @kishorkanade9412 25 днів тому

      तू फक्त नावानेच वाघ आहेस बुद्धी ने डुक्कर वटतोस......

    • @madhavankade5723
      @madhavankade5723 25 днів тому +5

      तू आम्हाला सांगायची गरज नाही

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 25 днів тому

      अरे लवड्या मागणीच नाही मग जाईल कसे तु त्या टरबूजाव्ही भाषा बोलतोय

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 25 днів тому +3

    निवडणुकीत भाग घेण्यापेक्षा खरच मजा पाडापाडीत आहे

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 25 днів тому +25

    एका मतदार सघात एकाच समाजाचे 10 उमेदवार अर्ज घेऊन आले आनि एक जन उभा राहाणार मग नऊ लोक विरोधात गे ले तर आपलाच एक मराठा पडेल की काय अशिक्षिती वाटते

  • @omsairam8251
    @omsairam8251 11 днів тому

    अहो सर सर्वच मराठा मनोज पाटला मागे राहील हे कशावरुन व याला अनुभव पण लागतो व पुढे हेच लोक सत्ता मिळाल्यावर काका सारखे झाले तर काय होणार पुढे

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 25 днів тому +12

    हे आती होतंय
    मराठा समाज्याच्या नावाने सरकाराने यांचा बंदोबस्त केला पाहिजे
    याता परप्रांतीय लोक मज्जा बघतायत

    • @Sp71407
      @Sp71407 25 днів тому

      कायपण बायकांवर हल्ला करताना परप्रांतीय वाल्यांना दिसत नव्हते काय

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 25 днів тому

      mag chata bjp chi👅👅👅👅👅👅👅👅👅

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 25 днів тому

      @@Sp71407
      Koni hi halla kela nahi. Police var dagad fek zali swa sanvrakshan mhanun police ni charge kela. Bayka pora dagad marayla hoti ka?

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 25 днів тому +3

    जरांगे दादा निवडणूकीत भाग घेऊ नका समाजात फुट पडेल गावागावात दोन गट पडतील तुम्ही निवडणूकीची सुरवात ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नंतर विधानसभा, लोकसभा अशी सुरवात करावी म्हणजे पाया मजबूत होईल अनुभव सुद्धा चांगला ऐईल

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 25 днів тому +2

    आम्ही धनगर सोबत आहे पाटील फक्त उमेदवार द्या 🔥

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 25 днів тому +3

    राजकारण congress कडून शिका.

  • @krishnashinde9592
    @krishnashinde9592 24 дні тому

    पाढाय किंवा लढाय तयार फक्त आदेश

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 25 днів тому +9

    गु तिथ माशा हे मंन परफेक्ट बसला बरं
    समजदार कों इशारा काफी 😂😂😂😂

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 25 днів тому +6

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावी मुख्यमंत्री 🙏🚨🔥❤️🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 24 дні тому

    मनोज दादा ला मत द्या आणि महाराष्ट्र चा विकास घडून आणा❤❤❤❤❤❤❤❤
    ,

    • @rajeshdeshmukh4131
      @rajeshdeshmukh4131 24 дні тому

      भोकात गेला विकास पहिले मराठा समाजास आरक्षण पाहिजे. विकास म्हंटल्यावर स्वताहाचाच विकास होतो. शरदकाका. गडकरी. दादा. ऊबाठा. देवेंद्र यायचा झालेला विकास आपण पाहतोच आहो

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 25 днів тому +3

    एक मराठा लाख मराठा

  • @bhagwatmahapurankathaanita8453
    @bhagwatmahapurankathaanita8453 25 днів тому +1

    जरांगेदादा,मी जेष्ठ नागरिक आहे,आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, फक्त यशश्री शिंदे प्रकरणावर आणि बांगलादेश हिंदूंवर आत्याचार होतोय त्याबद्दल प्रतिक्रिया देणार का?

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 25 днів тому +29

    आता मतदान फक्त जातीच्या उमेदवार यांनाच होणार आहे विधानसभा मध्ये 🙏

    • @shrinidhikowtal9796
      @shrinidhikowtal9796 25 днів тому +1

      Yevde diwas ka hota mang 200 aamdar tarr marathe che hote na.,..... Aata tumche lok swarthi aahe tarr aahmi kay karawa 😂

    • @keshav513
      @keshav513 24 дні тому +1

      इथून मागे काय kelete मग 😂😂😂 जातीचे तर निवडून दिलेत... अजून काय उरावर बसणारे तुम्ही चिंधी

  • @rohitsonawale6322
    @rohitsonawale6322 20 днів тому

    इतर मागास प्रवर्गमधे मराठा आलाच पाहिजे
    मराठा मागासवर्गीय आहे हे काय सिद्ध करण्याची गरज नाही..

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 20 днів тому

    पक्षांचे नाव काय राहील ?
    १) मराठा क्रांती पक्ष
    २) स्वराज्य पार्टी
    ३) मागासवर्गीय समता पार्टी
    परंतु जरांगे यांनी स्वतः पक्ष स्थापन करावा.
    हमखास गॅरंटी सत्तेची.

  • @dnyaneshwarpatil3249
    @dnyaneshwarpatil3249 25 днів тому +15

    मनोज दादा पाटलांनी दगड उभा कर द्या दगडू निवडून येणार आहे आता

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 25 днів тому

      Jast udu naka to madrcod jarangya sevti tutari vajvnar

    • @nileshgundale1710
      @nileshgundale1710 25 днів тому

      मुळात मनोज जरागे पाटील दगड आहे

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 25 днів тому +1

      Dagdu karnar kay pudhe?

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 25 днів тому +1

      😂

    • @amarkhot5655
      @amarkhot5655 25 днів тому

      दगडाला करण्यापेक्षा मला उभा करा साहेब

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 22 дні тому

    जरानगे पाटील आता खेळ करू नका नाहीतर मागच्या सारखं काहीतरी कारन सांगून हे गूढाळून बाजूला केलं तर आपन नक्की मराठा दोषी मराठ्यांच्या आरकशनाची राखरांगोळी करनारया नेत्यांच्या इशारयावर जात नाही हे संदेश द्यावा नाहीतर हे खेळ खूप झाला यश चांगल्या प्रकारे मिळेलच

  • @harrshad7
    @harrshad7 25 днів тому +4

    हरिजन अथवा मुसलमानांना पण देणार का तिकीट?

  • @user-kl1gu2xt8y
    @user-kl1gu2xt8y 25 днів тому +4

    Kitihi arj dya patil ne umedavar adhich fix kele asanar.

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 25 днів тому +7

    आत्ताशीक खरा पिक्चर चालू झालाय. नव इच्छुक आमदार लायिनवर आलेत. फार मोठा खर्च झालाय यांचा दादांच्या आंदोलनात आतापर्यंत.

    • @omsairam8251
      @omsairam8251 11 днів тому

      एकदम बरोबर भाऊ

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 25 днів тому

    👌👌👌✅✅✅💯 Manoj Jarange Patil 👍👍👍💯🙏🙏🙏🌹🌹🌹 Hardik Abhinandan And Hardik Shubhechya 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 25 днів тому +1

    धंदा सुरू

  • @AppaMalik-u2e
    @AppaMalik-u2e 8 днів тому

    सर्व कर पण विचार करू करा अशी संधी परत नाही भटगळेल पना नका करू सगळे च नका अर्ज भरू ते सांगेल तेच करा तरच आपण सक्सेस आपला थोडाही बावचलेळ पना वाटला नाही पाहिजे सगळे दोरीत दिसले पाहिजे राम कृष्ण हरी सर्वांना

  • @user-le2su4qc1l
    @user-le2su4qc1l 25 днів тому

    आम्ही फक्त स्वराज्य भक्त......

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 25 днів тому +1

    ऐकपण ऊभा करणार नाहीत.

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 25 днів тому +16

    घोषणाबाजी करा काय करायचं ते करा,
    फक्त उतरल्यावर आपापल्या घरी नीट जा 😂
    करामतीच्या काकाचे कार्यकर्ते😂

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 24 дні тому

    निवडणूक म्हणजे काय हे विच्यारा जरांग्याला याचा अर्थ

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 25 днів тому +4

    सदैव मनोज पाटील यांच्या सोबत जय शिवराय ❤

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 20 днів тому

    लोक संख्या आटोकत ठेवा

  • @shivamshourya9604
    @shivamshourya9604 25 днів тому +18

    लडेगें जितेंगे हम सब जरांगे ❤ ❤ ❤

  • @ashokadhat6465
    @ashokadhat6465 25 днів тому +1

    हि फक्त स्टंटबाजी जंरागे तुतारीच काम करणार

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 25 днів тому +2

    दादा जो समाजाची बाजू मांडेल त्यालाच मत देऊ आपण नेता असा द्या की तो आपला आरक्षण घेऊनच येईल

  • @AdiNathNirwal
    @AdiNathNirwal 12 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @Akashbhau-h6x
    @Akashbhau-h6x 25 днів тому +4

    😂😂 288 nivdun yenar jarange Pradhan mantri honar bangladesh cha chapti king

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 25 днів тому

    पाटील नका या भानगडीत पडु कारण आपल्यामुळे सत्ताधारी पक्षाला फायदा होईल कारण ते तिच वाट पहात आहेत त्यांना सोपं होईल असं करू नका,विचार करा

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 25 днів тому

    आता अरक्षणापेक्षा राजकारण सुरू झाले आहे.

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 25 днів тому +1

    झालं एकदाच व्हायचं तेच... राजकीय Entry साठी सर्व तोथांड होतं..जी मिडीया तळी ऊचलत होती तेच सरसावतील जरांगे पक्षासाठी...गेलं ऊडत आरक्षण???!!!!😂😂😂😂

  • @anandgade6095
    @anandgade6095 25 днів тому

    जागा देताना कट्टर मराठा समर्थक व त्याला असणारी समाजाची जाणीव हे बघूनच तिकिट द्या. .🚩🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 25 днів тому +1

    एकच पक्ष संघर्षयोद्धा mjp जिंकणार 🍉 टांगे पलटी नेपाळी सुपारी तेलगी कोयता मुजाहीला सह

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 7 днів тому

    आम्ही।मराठा।भाजपलाच।मतदान।करणार
    कारण।सतर।वरषामधी।भाजपानेच।आरक्षण।दीलय

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 13 днів тому

    Seats 288 उभ्या करा...आपली ताकत दाखवा

  • @premasagrghute6435
    @premasagrghute6435 21 день тому

    जय शिवराय

  • @raj87399
    @raj87399 24 дні тому

    पाटील ❤❤

  • @user-sv8rz9ng1n
    @user-sv8rz9ng1n 24 дні тому

    मनोज महाराष्ट्राचे राजे आहेत वाघ आणि सिंह अजून 70 वर्षे राज्य करणार ५ .१० एकर जमीन अजून आहे😮😮😮

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 14 днів тому

    पाटिलकिचं काय झालं,,,,आरक्षणाची आठवन आली,,बाबा साहेबांना न विच्यारनारे,पाटलं,,,

  • @जालिंदरपांढरे

    जय मल्हार

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 25 днів тому

    अहो साहेब तुम्ही निवडणूक कोणते उद्दिष्ट सफल करण्यासाठी निवडणूक लढवणार व मराठा आरक्षण विषयी तुमची नक्की भूमिका काय आहे ती जाहीर करा तरच योग्य होईल.

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 25 днів тому +1

    Ek maratha koti maratha

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 25 днів тому +1

    Only Manojdada

  • @vinayakkulkarni9282
    @vinayakkulkarni9282 24 дні тому

    सगळ्यांनी अर्ज भरा

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 22 дні тому

    राजकारण आणि उपोषण चागला आहे उपक्रम