Ka Re Durava | Classics | Ep 17 | Part 1 | Zee Marathi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • सदर भागाविषयी :
    छोट्या पडद्यावर २०१४ साली 'जय - अदिती'ची जोडी आली आणि अल्पावधीतच या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. या दोघांच्या जोडीसोबतच संपूर्ण मालिकेलाच प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं. इतकं की आजही प्रेक्षक या मालिकेची आठवण आवर्जून काढतात. त्यावेळी महिलांच्या भिशीतील गप्पांपासून चाळीतल्या आजी - आजोबांपर्यंत सर्व जणांच्या गप्पांमध्ये जय - अदितीचा विषय हा असायचाच! आज या मालिकेने १० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या निमित्ताने आम्ही मालिकेतील मोजक्या कलाकारांना आमंत्रित करत त्यांच्याबरोबर धमाल गप्पा मारल्या. या विशेष गप्पांचा हा आहे पहिला भाग !
    या गप्पांचा दुसरा भाग प्रसारित होतोय शनिवार, १३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता. तोपर्यंत हा पहिला भाग नक्की बघा आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
    _______________________________
    शीर्षक गीताच्या रिप्राईझ व्हर्जनविषयी :
    सदर टिझरमध्ये वापरण्यात आलेले 'का रे दुरावा' मालिकेच्या शीर्षक गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केली आहे. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे झी मराठी वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे गीतकार, संगीतकार आणि गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही. किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. 'का रे दुरावा' मालिकेच्या शीर्षक गीताचे हे रिप्राईज व्हर्जन गायिका नेहा सिन्हा यांनी गायलेले असून त्याचा वापर आम्ही त्यांच्या परवानगीने करीत आहोत. या Reprise Version चा उपयोग आम्ही केवळ मनोरंजन हेतूने टिझरमध्ये करीत आहोत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
    गीत : का रे दुरावा (झी मराठी)
    मूळ संगीतकार : ए. व्ही. प्रफुल्लचंद्र
    मूळ गीतकार : मंदार चोळकर
    मूळ पार्श्वगायन : किर्ती किल्लेदार, रोहित राऊत
    Reprise Version गायन : नेहा सिन्हा
    _______________________________________
    सहभाग :
    सुनील तावडे, अभिनेता
    अरुण नलावडे, अभिनेता
    सुरुची आडारकर, अभिनेत्री
    सुयश टिळक, अभिनेता
    नेहा कुलकर्णी, अभिनेत्री
    ओमप्रकाश शिंदे, अभिनेता
    जालिंदर कुंभार, लेखक - दिग्दर्शक
    संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे
    सूत्रसंचालक - प्रसाद भारदे
    विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
    पार्श्वगायन - नेहा सिन्हा
    छायाचित्रण - चिन्मय चव्हाण, हिमांशू नारकर, प्रतिक धनगर
    कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस
    लाईट्स अँड ग्रिप्स - लाईट ओके
    संकलन - सुमंत वैद्य
    रंगभूषा - प्रकाश जवळकर
    केशभूषा - लिना वर्तक
    लोकेशन - स्पेसबार स्टुडिओ, अंधेरी
    गिफ्ट्स - ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे
    ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, सुमंत वैद्य
    ट्रान्सपोर्ट - संजय गुंजाळ, प्रभाकर हांडगे
    गॅफर - मकदूम शेख
    स्टुडिओ बॉय - डेनियल सबलू
    स्पॉट बॉय - मनीष कुमार
    सेटिंग बॉय - ललित नारकर
    स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था - तोरस्कर केटरर्स आणि केक बाय अवनी पोंक्षे
    निर्मिती - द क्राफ्ट , ऑयस्टर इलेक्ट्रॉनिक्स
    प्रस्तुती - द क्राफ्ट
    ______________________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    २. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    ३. होणार सून मी ह्या घरची - • Honar Sunn Mi Hya Ghar...
    ४. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    ९. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
    १०. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - • Julun Yeti Reshimgathi...
    ___________________________________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
    #karedurava #thekcraft #zeemarathi #suyashtilak #suruchiadarkar #arunnalawade #subodhbhave #ilabhate #omprakashshinde #romanticserial #couplegoals #oldmarathiserial #oldmarathititlesongs #romanticmarathiserial #nehakulkarni #suniltawde #vishakhasubhedar #nehajoshi #nehashitole

КОМЕНТАРІ • 147

  • @hriddhimanerkar9749
    @hriddhimanerkar9749 9 місяців тому +9

    This tv serial was quite famous in goa.I used to love watching this after coming back from school.The storyline was unique and interesting. Actors were to good.Very creative work by director👌

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      Yes. Indeed! Thanks for sharing your memory.

  • @nandinisaraf4006
    @nandinisaraf4006 9 місяців тому +15

    this platform is just making everyone feel so nostalgic.......thank you so much!!

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      Thank you for the compliment.

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 9 місяців тому +14

    का रे दुरावा खरेच एक क्लासिक मालिका होती. तिच्या कलाकारांबरोबर मारलेल्या गप्पा आणि मालिकेच्या आठवणी खूप आवडल्या. दुसरा भाग पाहायला नक्कीच आवडेल. तुम्हाला अर्थसाहाय्य कशाकरता हवे आहे?

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      कौतुकाबद्दल आभार !!! एखाद्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यासाठी बराच खर्च येतो. गेले एक वर्ष आम्ही स्वतः या उपक्रमाचा खर्च उचलत आहोत पण इथून पुढे आम्हाला प्रयोजकांच्या रूपात आर्थिक पाठबळ मिळणे अपेक्षित आहे.

    • @spiritualmakarand6468
      @spiritualmakarand6468 9 місяців тому

      @@thekcraft मी तुम्हाला प्रायोजक मिळवून देऊ शकतो. प्रायोजकत्व देण्यासाठी काही अटी , नियम व निकष आहेत का? कोणत्या प्रकारचे प्रायोजक चालतील ? तसेच मी एक बिझनेसमन आहे त्यामुळे माझे मानधन मी घेणार ते आपण नंतर ठरवू. प्रथम या सगळ्याला तुमची तयार आहे का ते कळवा. तुमचा होकार असेल तर आपण प्रत्यक्ष भेटू व बोलू.

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      @spiritualmakarand6468 नमस्कार, तुम्ही आपल्या या उपक्रमात प्रायोजक म्हणून सहभागी होऊ इच्छिता हे वाचून आनंद वाटला. आपला संपर्क क्रमांक कृपया आम्हाला इंस्टाग्रामवर direct message करून कळवा. आम्ही तुमच्याशी संपर्क साधू किंवा आपण 9326145463 या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधू शकता.

  • @vinayshelar5674
    @vinayshelar5674 9 місяців тому +11

    Jalindar sir is one of the finest director we have in our marathi film and tv serial industry....hope u will make more remarkable movies for the audience

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      Thank you for your wishes ! We will convey your message to him !

  • @radhikabhalwankar3571
    @radhikabhalwankar3571 9 місяців тому +4

    Kharach masst serial and bhatti jamun aali hoti. Jodi best and vegla vishay. Pllsss part 2

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому

      We wish for the same!!!

  • @SAKSHI9479
    @SAKSHI9479 9 місяців тому +10

    Pls invited tu tithe me serial team... Priya Marathe, milind shinde, chinmay mandlekar... Such a fabulous serial ❤ and Priya , satyajit, dada hollar very well played

    • @Cool.Yaar.Prasad
      @Cool.Yaar.Prasad 9 місяців тому +3

      Mrunal Dusanis Suddha havi

    • @SAKSHI9479
      @SAKSHI9479 9 місяців тому

      @@Cool.Yaar.Prasad ho pan ti America madhe aahe na mg kashi yenar

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +2

      आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू !

  • @sulusonawane4725
    @sulusonawane4725 3 місяці тому +2

    खरच खुप छान होती कारे दुरावा दुसरा भाग पुन्हा चालु करा

    • @thekcraft
      @thekcraft  3 місяці тому

      तुम्ही गप्पांचे दोन्ही भाग पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.

    • @snehaathavale7044
      @snehaathavale7044 Місяць тому

      खूपच छान मालिका, सगळ्यांनीच खूप छान काम केले आहे, मी अजूनही अधून मधून यू ट्यूब वर मालिकेचे भाग बघते.दुसरा भाग बघायला नक्कीच आवडेल

  • @shivan579
    @shivan579 4 дні тому

    Majhi favourite serial hoti

    • @thekcraft
      @thekcraft  4 дні тому

      आमची पण आवडती मालिका होती. कसे वाटले गप्पांचे दोन्ही एपिसोड्स ?

  • @sanchiiiiG_72
    @sanchiiiiG_72 2 місяці тому

    Kharach khup mast malika ahe me aata parat baghtey purn malika khup interesting vatatay ajun hi

    • @thekcraft
      @thekcraft  Місяць тому

      खरंय !!! गप्पांचे दोन्ही एपिसोड पाहिलेत ना? दोन्ही भाग आवडले का?

  • @Anushreehukeri
    @Anushreehukeri 9 місяців тому +2

    Uttam Malika .ka re durava ❤..

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      अगदी बरोबर !

  • @nisargkalaskar158
    @nisargkalaskar158 9 місяців тому +3

    Thank you for bringing this segment, khupach Nostalgic watte sagda connecting with everyone, ek request aahe that Kaa Re Durava chya final episode nantar please Eka Lagnachi Dusari Goshta chya team barobar hi ek Round table aana na, I know tyatle amuk she kalakar aaj aplya sobat nahi aahe, anhi te serial one of a Ajar Amar goshta aahe, also please Satish Rajwade siranla he hi vichara that amhala Swapnil Joshi anhi Mukta Barve yaa cute couple la parat ekhadi serial mande baghaicha aahe in something like Eka Lagnachi Dusari Goshta

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      कौतुकाबद्दल आभार ! आम्ही एका लग्नाची दुसरी गोष्टचे गप्पांचे भागही लवकरच घेऊन येणार आहोत.

  • @poomamsherlekar9786
    @poomamsherlekar9786 6 днів тому

    2nd part plz aani khup sare paise yewot tumchya jawal...

    • @thekcraft
      @thekcraft  День тому

      बहुसंख्य प्रेक्षक ही विनंती करत आहेत परंतू आमच्या हातात वाहिनीला याबद्दल विनंती करणे एवढेच आहे.

  • @shivan579
    @shivan579 5 днів тому

    Kahe diya pardes chya kalakarana bolwa khup chan serial hoti

    • @thekcraft
      @thekcraft  4 дні тому

      खरंय. नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @chhayakumbhar464
    @chhayakumbhar464 9 місяців тому +1

    खुपच सुंदर मालिका आहे, परत एकदा पहायला मिळणार म्हणून खुप आनंद झाला,❤

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      पुढील शनिवारी या गप्पांचा दुसरा भाग प्रसारित होणार आहे. तो ही भाग नक्की पाहा.

  • @sandhyajoglekar6077
    @sandhyajoglekar6077 9 місяців тому +1

    खरंच खूपच छान मालिका अजूनही you tube वर बघते पारायणं झाली आहेत आता तर संवादही पाठ झालेत .दुसरा भाग बघायला नक्कीच आवडेल

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      कौतुकाबद्दल आभार ! भाग 2 सह भेटूया पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता !

  • @dr.dhanashreesawant2781
    @dr.dhanashreesawant2781 9 місяців тому +2

    Best wishes for the second season of the classic n unique serial🎉😊

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      See you on next Saturday at 10 am !

  • @SilverShades-w3q
    @SilverShades-w3q 9 місяців тому +1

    tumcha kaam khup chaan ahe
    adbhutt
    mazya ghari sarvani pahilay aaj ha and juln yeti reshmigathi pahila mast chaan khup chaan tumhi he upkram kartay
    KHULTA KALI KHULENA ya maliketylya kalakarana pahila khup avdel tumhala jamla tar krupa karun bolva . mala hi malika avadete ani jasa julun yeti reshmigathi an karedurva malika cha bhaag don yenyachi sarvana aturta aahe tasech khulta kali khulena hi sundar bhag don yeu shkto isha mothi jaaleli dakhau shktat pahila avdel
    shirshak gieet pn sundar aahe shreya ghosal yaani gaaylay ani tyachi reprise versn aikay la aavdel
    ompraksh shinde
    mayuri deshmukh
    abhidnya bhave yaa tighaana naki bolva
    tyasahit savita prabhune usha nadkarni sanjay mone asha shelar sharvari lohokare yana boluva krupya karun

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार ! तुमच्या सुचनांचा नक्की विचार करू.

  • @mrunal_kathak8059
    @mrunal_kathak8059 8 місяців тому

    Please roundtable discussion with Deva shapath serial on Zee Yuva

    • @thekcraft
      @thekcraft  8 місяців тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!!

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 5 місяців тому

    Masti aahe.. keep it going

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому

      दोन्ही भाग पाहिलेत ना? कसे वाटले?

  • @wow089
    @wow089 9 місяців тому +3

    Please invite Asmita team!!!!!!!!!
    Mayuri Wagh (Asmita Prabhakar Agnihotri) and Piyush Ranade (Abhi)
    Yogesh Sohoni (Siddheshwar) and Ashwini Mahangade (Manali)
    Vikas Patil (Bandoji) and Raju Athawale (Dajiba)
    Yatin Karyekar (Prabhakar)
    Ajay Purkar (Dadasaheb) and Shaila Kanekar (Anuradha)
    Pankaj Vishnu (Bhuvan)

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू हा राऊंड टेबल घडवून आणण्यासाठी !

  • @amk2309
    @amk2309 9 місяців тому +2

    खूप छान होता भाग, इंद्रधनुष्य एक मालिका होती त्या बद्दल पण विचार व्हावा असे वाटते❤

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      कौतुकाबद्दल आभार ! इंद्रधनुष्य मालिकेच्या गप्पांच्या एपिसोडसाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. पुढील शनिवारी भेटूया 'का रे दुरावा'च्या भाग 2 सह !

    • @siddheshb6663
      @siddheshb6663 9 місяців тому

      @@thekcraft Yes, Indradhanushya is a gem.Please Invite 'Asha Kale - Naik','Meeta Savarkar','Madhurani Gokhale','Chaitrali Gokhale','Kadambari Kadam' & 'Sharad Ponkshe'.

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 9 місяців тому +2

    खूप छान ❤

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @AmolArunraoMuleyAmol
    @AmolArunraoMuleyAmol 3 місяці тому

    Plz eka lagnachi tisari gosht part banva

    • @thekcraft
      @thekcraft  3 місяці тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!

  • @smitapatil3109
    @smitapatil3109 9 місяців тому +1

    Jay Aaditi best jodi.Second season vhaylach hava.

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому

      खरंय !!!!

  • @wow089
    @wow089 9 місяців тому +2

    Please invite Phulpakhru team!!!!!!!!!!!
    Hruta Durgule (Vaidehi) and Yashoman Apte (Manas)
    Ashish Joshi (Sameer) and Advait Kadne (Amit)
    Priyanka Tendolkar (Varsha) and Trushna Chandratre (Tanya)
    Nupur Chitale (Radha) and Pournima Talwalkar (Kusum Atya)
    Chetan Vadnere (Chetan) and Gaurav Malankar (Gaurav)
    Manoj Kolhatkar (Manas' dad) and Deepak Karanjikar (Vaidehi's dad)
    Hemangi Kavi (Shalmali) and Rujuta Dharap (Maya)
    Prasad Oak (Anil) and Poorva Gokhale (Archana)

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !

    • @sanjyot0710
      @sanjyot0710 9 місяців тому

      Please the best ever serial my wish ❤❤❤

    • @nishawagle9417
      @nishawagle9417 3 місяці тому

      Please

  • @amrutavaidya6249
    @amrutavaidya6249 9 місяців тому +3

    Navre kaka ka nahi ale?...Tyana pan baghyala avdat asat

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      वेळेच्या आणि जागेच्या मर्यादेमुळे आम्हाला सर्वांनाच आमंत्रित करणे शक्य होत नाही.

  • @smrutinayak9939
    @smrutinayak9939 9 місяців тому +1

    Would love to see tula pahate re team too !!.Waiting for that episode too.

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!!

  • @manalilele2922
    @manalilele2922 9 місяців тому +2

    वा मस्त वाटलं गप्पा ऐकून. खूप वेगळी सिरीयल होती ही. सगळ्यांची कामे खूप छान झाली होती.

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      कौतुकाबद्दल आभार ! पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता भेटूया भाग 2 सह !

    • @manalilele2922
      @manalilele2922 9 місяців тому

      @@thekcraft
      हो नक्की

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 9 місяців тому +1

    Best ❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      Thank you for the compliment.

  • @swap23108
    @swap23108 Місяць тому

    एक विनंती आहे ..राधा ही बाबरी या मलिकेतील कलाकारांना सुधा बोलवा ना ..खूप छान वाटेल त्यांचा अनुभव ऐकताना 🙏🙏

    • @thekcraft
      @thekcraft  22 дні тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!

  • @Vaidu__25
    @Vaidu__25 9 місяців тому +1

    Seriously we want part 2❤

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      We don’t know about serial’s season 2 but we are coming up with the part 2 of this fun filled chat ! See you on next Saturday at 10 am!

  • @anjalichaudhari4014
    @anjalichaudhari4014 9 місяців тому +1

    का रे दुरावा चा २भाग कधी येणार आहे

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      'का रे दुरावा'च्या गप्पांचा भाग 2 पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता, The Kcraft या आपल्या UA-cam चॅनलवर प्रसारित होईल.

  • @Imnotarobo123
    @Imnotarobo123 9 місяців тому

    Sir Plzzzz Legendary Serial Raja Shivchatrapati Chya Team la Ana 🙏 Ani Specially Amol Kolhe, Mrunal Kulkarni, Director Hemant Deodhar

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 9 місяців тому

    U tube madhe shewtacha episode upload kela nahi.,Mala baghaycha hota

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !

  • @San-n9p
    @San-n9p 9 місяців тому

    Round table with saregama pa little champs all Pancharatna n avdhut dada

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !

  • @sarasshrirajkarmali4372
    @sarasshrirajkarmali4372 3 місяці тому

    Season 2 please request 🙏 you

    • @thekcraft
      @thekcraft  3 місяці тому

      याबाबत झी मरठी वाहिनीला विनंती करणे आवश्यक आहे.

  • @vaibhavprabhukhanolkar
    @vaibhavprabhukhanolkar 9 місяців тому

    Part 2 kadhi yenar

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      गप्पांचा भाग 2 येतोय, पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता !

  • @Anushreehukeri
    @Anushreehukeri 9 місяців тому

    Asambhav malikechya kalakaranna bolva plz..... classic hya arthala sajeshi saglyat best Malika hoti

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      अगदी खरंय ! नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 9 місяців тому +1

    Nalawade Chi bhumika far Chan hoti khadus ani primal sangam hota

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      खरंय !!!

  • @bhalchandraable
    @bhalchandraable 9 місяців тому

    एक हा असा धागा सुखाचा या मालिकेतील सीमा देशमुख, सचित पाटील, सागर तळाशीलकर, अरूण नलावडे, समीर पाटील, मिताली जगताप, राधिका हर्षे या कलाकारांना पण बोलवावे हि विनंती.

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !

  • @priyankawani17
    @priyankawani17 9 місяців тому

    One of my favourite serial ❤❤

  • @sagarpanvalkar3953
    @sagarpanvalkar3953 5 місяців тому

    Sir Asambhav chya team la bolavaa!!

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @samruddhikulkarni9482
    @samruddhikulkarni9482 9 місяців тому

    Chuk bhul ghyavi dyavi Cha Episode baghayla Maja yeil

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !

    • @Hemantozaaaaa
      @Hemantozaaaaa 9 місяців тому

      Ho please ​@@thekcraft

  • @nishka_shah
    @nishka_shah 9 місяців тому

    Eka lagnachi dusri goshta cha episode kara

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      लवकरच आपल्या भेटीला येणार आहे !

    • @nishka_shah
      @nishka_shah 9 місяців тому

      @@thekcraft excited ☺

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 9 місяців тому +1

    Please invite swamini historical peshwe serial which was on colors marathi. The best ever serial story was best . Invite all team but if not possible atleast invite Ramabai small and elder,madhavrao peshwe ,all 3 main peshwe and their wives, Ramabai mother and father and that main servant of madhavro and peshwin bai and Kaka

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      Thank you for the suggestion. We will definitely work on it.

  • @akankshamatade620
    @akankshamatade620 9 місяців тому

    Please invite kahe diya pardes team..

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @divyadeshpande4990
    @divyadeshpande4990 9 місяців тому

    Please thipakanchi Rangoli team la bolva

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!!!

  • @AnushaKhedkar
    @AnushaKhedkar 9 місяців тому +1

    pls invite kahe diya pardes team

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      नक्की प्रयत्न करू यासाठी !

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 9 місяців тому

    Please Invite ghadhe and sunn serial on colors marathi. Please invite Akshay (chinmay udgirkar) and amruta ( bhagyashree limaye)

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 9 місяців тому

    Please invite phulala sugandh maticha team ❤

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      या राऊंड टेबलसाठी नक्की प्रयत्न करू आम्ही...

  • @mrs.ashwinigajendragadkar-2981
    @mrs.ashwinigajendragadkar-2981 9 місяців тому

    Chuk bhul dyavi ghavi serial cha round table ikaychi ichha ahe

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !

  • @playercool003
    @playercool003 8 місяців тому

    2 tasacha tari karaycha video...itke sagle kalakar jamle hote

    • @thekcraft
      @thekcraft  8 місяців тому +1

      आम्ही गप्पांचे दोन भाग केले आहेत. तुम्ही फक्त पहिला भाग पाहून प्रतिक्रिया दिली असावी. गप्पांचा भाग 2 सुद्धा नक्की पाहा.

    • @playercool003
      @playercool003 8 місяців тому

      @@thekcraft 👍

  • @pradnyagupte3514
    @pradnyagupte3514 7 місяців тому

    Please nvite Love Lagna Locha team

    • @thekcraft
      @thekcraft  7 місяців тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 9 місяців тому

    Invite thipkyanchi rangoli team all team please invite shashank and apurva. Serial is on star pravaha

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @kajalgaikwad4596
    @kajalgaikwad4596 9 місяців тому

    Plz invite a old serials casts interview

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      We are on it !!!

  • @SakshiJoshi-n6l
    @SakshiJoshi-n6l 9 місяців тому

    Please invite phulpakharu serial

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @Marathimulagipallavi
    @Marathimulagipallavi 9 місяців тому

    Eka lagnachi dusari gosht

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      लवकरच घेऊन येतोय आम्ही !!!!

    • @Marathimulagipallavi
      @Marathimulagipallavi 9 місяців тому

      @@thekcraft Zee marathi varil ek apratim malika ji aaj hi avarjun baghte... Caste ali tar amcha msg tyanchyaparyant nakki pohochava.. Radha ani Ghana

  • @sawalikrushanatparit2481
    @sawalikrushanatparit2481 9 місяців тому

    तू तिथे मी मालिकेच्या टीम शी कधी episode करणार तुम्ही

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      अनेक प्रेक्षक अनेक सूचना करत आहेत. सर्व गप्पांचे भाग आम्ही करणार आहोतच आणि त्यासाठी आमचे प्रयत्नही सुरु आहेत.

  • @anushkadumbre
    @anushkadumbre 9 місяців тому

    please invite devyani serial

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !

  • @SilverShades-w3q
    @SilverShades-w3q 9 місяців тому

    TUMCHI MULGI KY KRTE PAAHILA AAVDEL
    Pratima joshi
    Manva naik
    Jui bhagwat
    Ashish kulkarni
    Madhura velankar
    Sanjay mone
    Harish dudhade
    Chandralekha joshi
    Nitin bhajan
    Satish pulekar

    • @SilverShades-w3q
      @SilverShades-w3q 9 місяців тому

      krupya hyaana bolva nkki pratima manva jui asihsh madhura harish tari paahijech

    • @SilverShades-w3q
      @SilverShades-w3q 9 місяців тому

      madhugandha madam suddha

    • @SilverShades-w3q
      @SilverShades-w3q 9 місяців тому

      Sharvari Lohokare hyaani hi kripa karun bolva tya vilian hoty

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      नक्की प्रयत्न करू !!!

  • @shwetasawant-hf5qz
    @shwetasawant-hf5qz 9 місяців тому

    Please invite durva serial team sir

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      नक्की प्रयत्न करू यासाठी !

    • @shwetasawant-hf5qz
      @shwetasawant-hf5qz 9 місяців тому

      ​@@thekcraft thank you

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      Our pleasure !

  • @anamikakaranjavkar6332
    @anamikakaranjavkar6332 9 місяців тому

    Asmita serial ch hi kara

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому

      नक्की प्रयत्न करू !!!

  • @aartimahajan3874
    @aartimahajan3874 9 місяців тому

    असंभव मालीकेमधील कलाकार बोलवा

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

    • @aartimahajan3874
      @aartimahajan3874 9 місяців тому

      dhnyavaad

  • @chhayakumbhar464
    @chhayakumbhar464 9 місяців тому

    खुपच सुंदर मालिका आहे, परत एकदा पहायला मिळणार म्हणून खुप आनंद झाला,❤

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.