आणि त्यांनी सोन्याची चेन काढून दिली | Her Story ft. Rutuja Bagwe |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • तिची गोष्टच्या आजच्या भागात भेटा अभिनेत्री रूतुजा बागवे हिला. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी रूतुजाला पहिला लीड रोल मिळाला. कोणत्या गोष्टीसाठी इंडस्ट्रिमध्ये होतोय तिचा स्ट्रगल पहा आजच्या भागात.
    #rutujabagwe #herstory #तिचीगोष्ट #rajshrimarathishowbuz
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

КОМЕНТАРІ • 18

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 7 місяців тому +5

    फार सुंदर अभिनेत्री आहे, ऋतुजा तुम्ही पण जिथं काम करता तिथं दिसणं महत्वाचे आहे, पण तुम्ही दिसता एकदम भारी आणि काम ही मस्तच करता,, देव तुम्हाला खूप मोठं करो ,आणि खूप खूप काम ही मिळो ,,आभारी दर्शना मॅम, 😊

    • @Ramalkhuna
      @Ramalkhuna 7 місяців тому +2

      पण इतक्या गोड मुलीला तू सुंदर नाहीस असे कसे म्हणत असतील लोक. Surprising.

    • @ashwinideshpande2730
      @ashwinideshpande2730 7 місяців тому

      @@Ramalkhuna काही लोकं फक्त skin colour, च्या मागे असतात, त्यामुळे बरेच कलाकार मागे आहेत, आणि परत नशीब पण महत्वाचे, कारण अशी ही लोक आहे जी acting करत नाहीत , तेच तेच वागत असतात तरीही no १ आहेत,

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 7 місяців тому +3

    ऋतुजा यांनी अगदी सुरुवातीला संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर असलेल्या मालिकेमधे तुकारामांच्या आजारी प्रथम पत्नीचे काम केले होते ते एवढे अप्रतिम होते की काही दिवस मला असं वाटलं की ही अभिनेत्री स्वतःच आजारी आहे 😂 नवीन पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 👍

  • @rajshrigaikwad8026
    @rajshrigaikwad8026 7 місяців тому +1

    खूप छान ऋतुजा😊 very down to earth. All the best for future plans.

  • @marutiraopatil9198
    @marutiraopatil9198 23 дні тому

    Supab ❤

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 3 місяці тому

    छान 🎉

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 6 місяців тому

    खूप मनमोकळी व रंगतदार मुलाखत

  • @user-qq6ih4nc6l
    @user-qq6ih4nc6l 7 місяців тому

    Khup chan podcast 😊

  • @chikankarikurti9
    @chikankarikurti9 7 місяців тому

    खुप छान 💗

  • @shwetachute1647
    @shwetachute1647 7 місяців тому

    Khupch chan

  • @ambikas7898
    @ambikas7898 7 місяців тому

    Very nice, please dnyanada mam please ❤❤❤

  • @vidyadeshmukh9130
    @vidyadeshmukh9130 6 місяців тому

    Tejashri pradhan plz plz plz plz

  • @shashank_dehankar
    @shashank_dehankar 7 місяців тому +1

    Mukta barve kdhi bolvtay?

  • @KunalBabare
    @KunalBabare 7 місяців тому

    Ruchira Jadhav Plz Plz

  • @cancer4684
    @cancer4684 7 місяців тому

    Spruha Joshi pls.

  • @ShardaD-is8sm
    @ShardaD-is8sm 7 місяців тому

    💟😘