'आहेर मासे'😳!बापरेss इतक्या उंच डोंगरावर होते'आहेर मासे'|पकडले खेकडे| आदिवासी पद्धतीचे खेकडा कालवण |
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- #trekking #fishing #cooking
crazy about fishing unseen:youtube.com/@c...
I'm on Instagram as @fishingcrazyabout. Install the app to follow my photos and videos. www.instagram....
my shooting gears :sony zv10,tamron 17-70,sony 55-210,gopro 9,mavic air 2 drone,
editing software :premierepro, laptop lenovo ideapad i7,16gb ram, 8gb grafic card
#गावरान_खेकड्याचे_कालवण
#आहेर_मासे
#आदिवासी
नमस्कार दादा व्हिडिओ पाहून खुप छान वाटल कारण आम्हीही याच भागात आहोत. गाव ,गावाकडची मानस आणि माती ही प्रत्येकाला ओठ आणि प्रेम देणारी सादी मानस तुम्हाला आवडतात. हे पाहून छान वाटल. त्यांची जीवनशैली तुमच्या व्हिडिओ मार्फत दाखवली. धन्यवाद 🙏🤗🥰
मस्त वाटले आदिवासी जिवन आणि डोंगर झाडी आणि हिरवल पाहुण छान वाटले अति सुंदर 👌👌👌👌👌🌹❤️
एडवेंचर का दुसरा नाम विवेक दादा म्हणजे आमचे दादा 😂 Superb bro ,,,👍
विवेक नाही रे वेड्या युवक आहे दादा च नाव
शाळेत असताना मराठीत एक धडा होता ज्यात पहिल्यांदा आहिर माशाबद्दल ऐकलं होत,आणि आज पहिल्यांदा आहिर मासा पाहायला मिळाला..धन्यवाद युवक दादा..जय शिवराय🚩
मला पन आठवला धडा
@@DigambarGawali-zp9vt चला याचा अर्थ कोणीतरी आहे ज्याला माझ्याप्रमाणे धडा आठवतोय..नाहीतर माझ्या एकही मित्राला आठवत नाही 😂😂 धड्याच नाव बाकी आठवत नाहीये,तुम्हाला माहिती असेल तर सांगा नक्की🙏🏻
Bhuk dhada hota bahutek aai Ani tichya Don mulancha..sthulvachnamdhe
मला पण आज आठवला
पुढचा मुसकटाचा भाग आहे. बाबा rocks 👍😂
आमची साधी भोळी आदिवाशी मानस. .....जय आदिवाशी
Bhava me pn adivasi ahe pn amchyakdchi jam tukkar zalyat
व्हिडिओ खूप छान होता जुनी माणसे अंजून आपली जेवणाची पद्धत विसरलेली नाही है पाहून खूप अभिमान वाटतो आजीला सलाम आहे आमचा
खुप छान vlog झालाय युवकदादा!आमचा सहकारी सुनिल जाधव व माझा भाऊ कैलास सोबत होता,म्हणजे खेकडा माशांची,जंगल झाडे व इतर माहीती खुप छान दिली.!!!
त्या आज्जींनी जर चॅनल चालू केला तर लई धुव्वा होईल 😂...एकदम निर्भिड आणि प्रक्षोभक बोलतात त्या ❤
आणि भाऊ एक दिवस तुझ्यासारख जगुन बघायचे आहे मला 🫡
सर ह्या व्हिडीओ मध्ये खूप खूप काही बघायला मिळाले आणि बघुन खूप छान वाटले 💯💯❤️❤️👌👌🙏🙏
खूप छान, सफर केलीत, आमची, मस्त आणि एकदम जबरदस्त विडिओ, तिथल्या लोकांना नमस्कार 🌹🙏
येवढ्या भारी व्हिडीओ असतात दादा तुमच्या अगावर काटा येण्या सारख्या नाद खुला एकदम भारी 🎉🎉🎉🎉🎉❤
Nice युवक दादा... जय आदिवासी
युवक दादा, हे आमचे गाव आहे (निमगिरी). तुमचे व्हिडीओ नेहमी पाहतो. आज आमच्या गावातील तुमचा व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं आनंद झाला. धन्यवाद ❤
आहेर मासा पकडतानाचा व्हिडीओ एक नंबर झालाय ( लक झाला ) " जबरदस्त " ☝️👌👍👍👍👍
जगणेसाठी कोणतीही सुविधा नाही तरी हे बांधव सुखी आहेंत, हेच खरे निसर्गाचे वारसदा
Love from Australia...❤
सर तुमचा नाद नाही केला पाहिजे... खरी जिंदगी ची मजा तुमीच गेताय😀😎✌
सर जे तुम्ही विडीओ बनवता ते कुणाला जमणार नाही सर्वात भारी🎉🎉🎉🎉❤❤❤ निवृत्ती
आजी आजोबा is love
खुपचं जबरदस्त व्हिडिओ दादा 👌❤️🙏
असेच छान विडियो बनवा आवडला विडियो ❤😊🥰
Pure.. Inocent... Dada 👍
साधी भोळी पण माणुसकीला लई भारी आमचे आदिवासी माणस..
Hech khar aayusha jagatay sir tumhi. ani tumach aayush wadhaun ghetay.
आज चा वीडियो खूप भन्नाट झालेला आहे
तुमच्याबरोबर खेकडे आणि मासे पकडायला खूप आवडेल आपलेला☝️☝️☝️🤗
Aaple video khup chyan astat aani nisargasi nigdit javali sadhnare astat mi suddha koknast aslya mule mala lahan pana pasun nisargachi aawad aahe dhanywad
जय आदिवासी
Tumhi Tumchi Kalji gya Tumhya mule amhala he sarwa experience karayla bhetato....utkrusta videography aani to tumcha spasta awaj 👍👍👍🙏
Crazy about Khoop Sundar Nisarg daudta Tumi❤❤❤
आजी किती मस्त बोलता 😊
Dada तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझी मुले खूप आवर्जून वाट पाहत असतात😊
Dada video baghun lay bhari vatla mast video❤❤❤❤❤❤
Thanks sir important information mili 🙏🙏
Khup Chan Mahiti Midale Khup Chan Video hota❤❤
खुप खुप मस्त विडिओ आहे सर...😍
दादा हा विडीयो बघुन मला सुधा असे करावे वाटत दादा पण आमचे कडे पाऊस आजुण आला 😢😢 नाही दादा
भाई मराठ वाडा का ,अकोला..😢👍
Paus anun dya tela Dada pause gheun dya tela Dada :}
@@sagarkajave😅😅
येईल पाऊस नक्की
Bhava yere yere pavasa bol nakki paus yeil amchakde tr yeto rajdhani satara🙏
Nishpap manse disli dhanyawad vivek bhau
AAHER MASA.. AATA KUHTECH MILAT NAHI.. MAST YUVAK BHAU❤❤
Big fan junner la ya sir fishing karayla ❤
❤ खूप छांन वीडीयो असतांत तुमचे
आणी येवड्या वरती हैंर मासा कसाचडला तेही
नवलच 😮..
बाकी विडीयो अप्रतीम असतांत🎉
खूप छान होता व्हिडिओ
Dron shots are amazing Dada.❤❤❤❤❤.ani BGM suddha
Super Mario.🎉
युवक सर तो साप mandul नसून खापर खवल्या नावाचा बिन विषारी साप आहे शिल टेल इंग्रजी नाव आहे😅
Ho barobar.. Chukla maza🙏
@@crazyaboutfishing sir तुम्ही फिशिंग मध्ये १ no aahat mi सापांमध्ये एक no आहे
खूप मस्त मनोरंजन झालं खूप काही वेगळं पाहायला मिळालं या व्हिडीओ मध्ये 😂😍👍
खतरनाक आणि जबरदस्त व्हिडीओ सर जी 👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯💯🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊
Sir,gm,
Ata me swapnat pn fishing karayla lagloy, tumche video pahilya nantr. Bhannat....
स्वर्गभूमी शिवजन्मभूमी जुन्नर 😎🚩.....
Dada video mast banole tumi👍
Super fishing and cooking yuvak sir 👍
Thanks for showing us Bharatiya Maharshtriyans Mountain peoples natural lifestyle....
I am pure vegetarian and I also have hobby to visit nearest natural spiritual places..
I also know that there are so many Bhartiya peoples who are living in association of pure natural environment...
बघून खूप मस्त वाटलं , मला पण अस आवडत.
बुधा नका ना म्हणू😂
SIR Te mosque ahe na goti kalam bandnya sathi vaprtat jaski, Peru, dalinb.
Aaji baba jomat Ani sagle komat 😂😂
WOW !!! Amazing video brother.
अशा अडवेंचर मला खुप आवडतो
Dada khup chan
Matitil jivan
Dada Aamhi junnar Kar ❤✌
Jabardast video 👌👌👌
Aaji jam Bhari vatli aani aajoba pan mast hote aamhi daroj khato khekde mhane mast hota video
खूप छान दादा😊😊😊
ही सिनरी बघून (dron), अब्रार (तो काश्मीर )explore करतो आहे, त्याचे शॉट फीके पडतात
❤❤❤
कडक विडिओ ❤
Zabardast anubhav
👌👌👌👌👌तोंडाला पाणी सुटलं की राव ....खेकडा रस्सा पाहून. 😅😅😅😅....from Mumbai
Mast vidio bhau avadla mala
Last dailog is amazing aaji vs dada
Nice video brother 🙏🙏🙏🙏
Beautiful Fishing bhai❤❤
Mast vlog yuvak dada,❤
युवक सर 🍄🌿🌿🔥🐛🛩️♥️
Amazing drishya dronche
Mast vedio dada majja aali
कोणत गावहाये
धन्यवाद.
bahut badhiya discovery Jais lag rahe,
From love पालघरकर 😊 या युवक दादा आमच्या कडे एक भन्नाट व्हिडिओ बनऊ
Nakki.. Insta id dya tumcha kivha mala insta var contact kara🙏
@fishingcrazyabout
Farch sundar ahe vidio.
Mast dada ❤
Ek number adventure Yuvak dada! 👌
Yuvak bhau aaj cha video tumhi jo banawla 1 no bhau nisarg kay aahe he hya video madhe tumhi dakhawl enjoy tumhi karat hota pan te pahun as watat hot aamhi sagle live baghatoy 1 no bhau
आमच्या गावाला आल्याबद्दल धन्यवाद❤
पण मी पुण्यात असतो...
Khup chan video yuvak
Tumhi Direct khaali aani khalun varti was epic 😂😂😂 4:43
😂
Aaji chya nonstop lecture sathi ek like..!!😂💗
Sar he tr mazaya gavakd cha aahe😊
Dada ❤❤❤
Nice video 🎉🎉🎉
Video Tari bagh
❤❤❤ nice 👌 video DaDa
2th like and first coment supper yuvak sir ❤❤❤❤🎉🎉
Ek nambar video dada
सर याला माडुळ नाही म्हणत😂 या सापाचे नाव खापरखवल्या असे आहे यात दोन जाती आहे हे सांप फक्त महाबळेश्वर साईटलाच भेटतात❤
छान video...युवक दादा
खूप मस्त video
Superb bloopers 😂 👍💍..🛩️
This is a Amazing Advantur video ❤
सर तुमचे सर्व विडिओ पहातो खूप मस्त विडिओ आसतात विडिओ मधे साप आहे तो माडुळ नसुन खापरखवल्या (ब्लॅक शिल्डटेल ) आहे
कुटे सर ची कधी भेट झाली