आधुनिक पद्धतीच्या ट्रॅप मध्ये खेकडे पकडून पारंपरिक पद्धतीने चुलीवर रेसिपी तयार केली | Crab Trap |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • #FARMLIFE#crabtrap#khekda#khekdekasepakdayche#खेकडेपकडण्याचापिंजरा#खेकडेपालन#चुलीवरचेखेकड्याचेकालवण#शेळीपालन#खेकड्याचेतेल#kombdipalan #बकरीईदबाजार#चाकणबकरीबाजार#गावरानकोंबडीपालन#चाकणबैलंबाजार#farmlife#शेतीचीअपडेट#शेळीपालन#agri#automaticincubator#बकरी_पालन#कृषीप्रदर्शन#बकरी_पालन_की_ट्रेनिग#बकरीकाइलाज#बकरी_में_सीमेन#गोटफार्म#चाकणभाजीपालामार्केट#बोकड#बकरीईद#farmlife#गोटफार्म#शेळीपालातीलवकुकुटपालन#शेळीपालन#गाभणशेळी#शेळ्यांच्याजाती#बिटलशेळी#got7#got#गावरानकोंबडीचीपिल्ले#गावरानकोंबडीअंडी#बोकड#बोकडपलान#शेळ्यांचीपिल्ले#चाकण#शर्यतीचेबैल#hfcow#गावरानगाई#खिल्लारबैल#चाकणम्हैसबाजार

КОМЕНТАРІ • 31

  • @vishalchandrakantholkar2851
    @vishalchandrakantholkar2851 15 днів тому +9

    रितेश भाऊ तुमचे मित्र युवक सर कुठे आहेत त्यांचा तुमच्या यु ट्यूब प्रवासा मध्ये खूप मोठा वाटा आहे

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  13 днів тому +3

      युवकसर पुण्याच्या बाहेर आहेत .. सर परत आले की वीडियो येतील .. युवक सारणमुळे आपला चॅनेल आहे

  • @vishalmajalkar1408
    @vishalmajalkar1408 15 днів тому +1

    Khup chan video

  • @shreyasjadhavfansclub9413
    @shreyasjadhavfansclub9413 15 днів тому +5

    Mast vlog....yuvak sir kothe aahet....tyach Kay zalay ...konich Kay nahi sangitale....

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  13 днів тому +1

      युवकसर पुण्याच्या बाहेर आहेत ..व्यवस्थित आहेत लवकरच येतील पुण्यात आता व्हिडीओ सुद्धा अपलोड करतात सर

    • @shreyasjadhavfansclub9413
      @shreyasjadhavfansclub9413 12 днів тому +1

      देव भले करो आणि लवकरच तुमच्या दोघांचा vlog येवो.. आम्ही वाट पाहतोय..

  • @laxmanbhutambare1836
    @laxmanbhutambare1836 14 днів тому +1

    अरे.मा.लक्षमण.नवशिराम.भुतांबरे.राहांदार.कुसूमतेल.ता.नांदगाव.जि.नाशीक.मि.ठाकर.आहे.तु.कुठल.आहे.तुझे.गाव.नाव.सांग.व.तुझा.ता.व.जिला.सांग.हिडीमधे

  • @Janardanbhoir-vh8kc
    @Janardanbhoir-vh8kc 13 днів тому +1

    bhand modhe jhale thod😂

  • @santoshnaiknavare2840
    @santoshnaiknavare2840 13 днів тому +2

    रितेश भाऊ युवक सार रा सांगा आता व्हिडिओ का नाही लागत तू

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  13 днів тому

      @@santoshnaiknavare2840 सर युवकसर ४-५ महिने झाले पुण्यात नाही बाहेर आहेत त्यामुळं आमचे एकत्र वीडियो येत नाही सर पुण्यात आले की येतील वीडियो

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 15 днів тому +2

    रीतेश भाऊ आज्जी कुठे आहे दिसत नाही आता बरेच दिवस बघितल नाही ....
    ठीक आहे ना आज्जी एखाद्या व्हिडिओ मधे दाखव ❤

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  13 днів тому

      हो आज्जी व्यवस्थित आहेत .. एखाद्या वीडियो नक्की बनवतो आजीच्या रेसिपी चा ☺️

    • @ajayshinde7931
      @ajayshinde7931 13 днів тому

      @@farmlife_riteshshinde हा भाऊ प्लीज बनव खूप दिवस आज्जी ल बघितल नाही ❤️

  • @Fishingmypassion
    @Fishingmypassion 15 днів тому +1

    एकदम भारी....असेच विडीओ बनवत रहा...🦀🦀👌👌

  • @shashankgawade9220
    @shashankgawade9220 15 днів тому +1

    Dada phodani la vaparalelya dagadachi mahiti sangu shakatos ka kashacha asto vagaire

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  13 днів тому

      हो मी शॉर्ट वीडियो बनवतो त्याच्यावर

  • @hemajisarokte888
    @hemajisarokte888 6 днів тому

    गावाचे नाव काय आहे

  • @AnkushBhagat-jh8xs
    @AnkushBhagat-jh8xs 14 днів тому +2

    जय हरी माऊली❤❤❤😊

  • @nileshgitte9279
    @nileshgitte9279 13 днів тому +1

    Ritesh dada Khekada kadhi khalla nahi. Tumhala bhetayla bhetel ka sir

  • @bharatkoli713
    @bharatkoli713 6 днів тому

    भारी भाऊ ऐकच नंबर वा 😂

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 14 днів тому +1

    एकच नंबर विडिओ बनवला आहे धन्यवाद

  • @birjukumarchhetri5681
    @birjukumarchhetri5681 15 днів тому +1

    Super fishing 🎉❤🎉🎉❤🎉

  • @prasad_gaming4893
    @prasad_gaming4893 12 днів тому +1

    1 no. Dada masta paani sutla tondala 😅

  • @sunilgavade1396
    @sunilgavade1396 15 днів тому +1

    Mast recipe aahe mi pan akada tray karal thikari chi fodni deun

  • @ManojS-q4d
    @ManojS-q4d 13 днів тому +1

    चाकन बाजार मधी अंडी असतात का
    Hatching 🥚🥚🐣🙏🏻

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  13 днів тому +1

      @@ManojS-q4d nahi .. पूर्ण सोनाली आणि क्रॉस कोंबड्यांची आसतात

    • @ManojS-q4d
      @ManojS-q4d 13 днів тому +1

      Hatching 🐣 अंडी आहे का​@@farmlife_riteshshinde

    • @farmlife_riteshshinde
      @farmlife_riteshshinde  13 днів тому +1

      miltil

    • @ManojS-q4d
      @ManojS-q4d 13 днів тому

      1 अंडीचा रेट का अहे

  • @mr.shekhar5247
    @mr.shekhar5247 14 днів тому +1

    Recipe khup chan ....rohit video madhe disat nahiii