Sikandar Shaikh | लेक महाराष्ट्र केसरी, वडील भावुक; हमाली करत दिले कुस्तीचे धडे | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2023
  • #SikandarShaikh #MaharashtraKesari2023 #RameshBaraskar #MaharashtraTimes
    सिकंदर शेखने ६६ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकताच मोहोळमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. सिकंदरच्या घरासमोर दिवाळी साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सिकंदरच्या आई-वडिलांचा आनंद तर गगनात मावेना, असाच झाला. स्वत: हमाली करून, लेकाला कुस्तीचे धडे देत वडील रशीद शेख यांनी सिकंदरला पैलवान केलं. मार्केट यार्डात एक रुपयाला पोतं उचललं होतं, आज कष्टाचं फळ झालं, अशी प्रतिक्रिया सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी दिली. सलग १० वर्षे सिकंदरने अपार मेहनत केली अन् महाराष्ट्र केसरीची गदा पटकावत वडीलांचं स्वप्न सत्यात उतरवलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 798

  • @bhaiya_deshmukh0960
    @bhaiya_deshmukh0960 9 місяців тому +166

    आईबापाची भोळी भावना आहे मुलाला चांगलं पद मिळावं ,त्यामुळं जरा जपून बोला भावांनो ....
    आपले आईवडील असते तरी त्यांची देखील ही इच्छा असली असती❤
    बाकी सरकार च्या हातात आहे काय करायच काय नाही ते

    • @NATIONALIST_HU
      @NATIONALIST_HU 9 місяців тому +6

      बरोबर ❤

    • @ambadaswaghamode6456
      @ambadaswaghamode6456 9 місяців тому +3

      भावा बरोबर

    • @user-je6lc3qy2p
      @user-je6lc3qy2p 8 місяців тому

      होय प्रतेकाचे आई वडिल हेच बोलले असते

    • @dilipbhanuse1058
      @dilipbhanuse1058 8 місяців тому +1

      परिस्थिती गरीब जरूर पण लाचारी नाही
      भोळ्या आई-वडिलांची आशा आहे
      असं बोलणं फार फार चुकीचं आहे
      या ठिकाणी आपले आई वडील असते तर असेच बोलले

  • @ayazwastad575
    @ayazwastad575 9 місяців тому +29

    उत्तम मराठी भाषा बोलणारे अस्सल महाराष्ट्रीयन मुस्लिम सिकंदर शेख ऑल फैमिली हार्दिक अभिनंदन 👌👌👌👌

  • @shahajinimbalkar9127
    @shahajinimbalkar9127 9 місяців тому +110

    अभिनंदन सिकंदर पोलीस खात्यातील चांगले पद मिळो हिच महाराष्ट्र शासनाला विनंती

  • @balajinarale125
    @balajinarale125 9 місяців тому +61

    बाप्पाच्या तोंडात आहे सारखं माझ्या सिकंदरला माझ्या सिकंदर ला किती त्या प्रेम सिकंदर वर

    • @mayurrutele7975
      @mayurrutele7975 9 місяців тому +5

      राहणारच स्वतःचा मुलगा जेव्हा यश प्राप्त करतो न त्या वेळेस कोणत्या पण बापा ल कौतुक होतोच

  • @viju21787
    @viju21787 9 місяців тому +190

    3वेळा महाराष्ट्र केसरी जिंकल्यावर विजय भाऊंना ते पद मिळालं असो सिकंदरने स्वतःच्या हिमतीवर सगळं मिळवलं त्याच्या नशिबात असेल तर याही पेक्षा मोठं यश आई भवानी त्याच्या पदरात टाकेल... त्याला यशाच आंनद तर साजरा करू द्या नीट

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy 9 місяців тому +20

    त्या लोकांचे आभार, ज्यांनी त्याला पडत्या काळात मदत केली 🙏🙏

  • @user-wu3de4jp2v
    @user-wu3de4jp2v 9 місяців тому +19

    हा जीवन प्रवास बगून खरोखर डोळ्यात पाणी आल. हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र केसरी शिकंदर शेख .आपर मेहनत आणि जिद्दीने आई वडीलांचे स्वप्न पुर्ण केले..

  • @rafhikpatahan5742
    @rafhikpatahan5742 9 місяців тому +11

    सिकंदर शेख, हा महाराष्ट्र ला अभिमान वाटेल असे व्यक्तिमत्व आहे,
    कोशिश करणे वाले की हार नही होती

  • @harishsalunke6466
    @harishsalunke6466 9 місяців тому +36

    बाप ha बापच aasto किती अभिमान वाटत आहे... वडिलांना... 🙏🙏🙏♥️♥️♥️

  • @narendramore495
    @narendramore495 9 місяців тому +49

    भावी हिंद केसरी सिकंदर शेख यांचे अभिनंदन 🇮🇳🙏💐

    • @vikasvshinde2041
      @vikasvshinde2041 9 місяців тому

      हिंद केसरी सिकंदर शेख

  • @bobydhuldhaj118
    @bobydhuldhaj118 9 місяців тому +90

    मोत्रांनो कोणी ही वाईट कॉमेंट करू नका ..एक बाप म्हणून् त्यांनी बोलले आहे ..बाकी आपन् समजदारी घ्या

  • @barkufulmali28
    @barkufulmali28 9 місяців тому +7

    खूप गरीब परिस्थिती आहे पण सिकंदर मनाने खूप महान आणि नम्र आहे आम्ही सर्व महाराष्ट्र कुस्ती प्रेमी आपल्यासोबत आहोत अभिनंदन सिकंदर भाऊ आपण महाराष्ट्र केसरी किताब तर जिंकलात पण आम्हा सर्व कुस्ती प्रेमींचे मने ही जिंकली धन्यवाद

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 9 місяців тому +9

    भारताचा महान बलाढ्य, पै सिकंदर शेख
    महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
    त्रीपल महाराष्ट्र केसरी नक्कीच होणार आहेत
    धन्यवाद, पै सिकंदर

  • @Ts.maharshtra
    @Ts.maharshtra 9 місяців тому +52

    वडील आहे शेवटी त्याचे मनमोकळा केले त्यांनी लगेच काय dysp हे पद बहाल केले जाणार नाही खूपच जास्त कस्ट आहे जे 3 वेळ होईल त्यांच विचार केले जातात ❤

    • @musashaikh5794
      @musashaikh5794 9 місяців тому +3

      पण सिकंदर शेख हा भारतीय सेनेत हवालदार म्हणून कार्यरत आहे. याचा विचार ही झाला पाहिजे..🎉🎉

  • @amoljadhav3290
    @amoljadhav3290 9 місяців тому +31

    मिळेल नक्की मिळेल त्याच्या मेहनतीला फळ मिळेल आणि ते पण होईल भावानो

  • @pandurangmatere5283
    @pandurangmatere5283 9 місяців тому +122

    नक्कीच शासनाने सिकंदरला dysp पद बहाल करावे.अतिशय मेहनती मुलगा आहे.आशा करुयात सिकंदर कुस्तीत olympicला सुद्धा मेडल जिंकेन

    • @prasad8
      @prasad8 9 місяців тому +1

      Landga to landgach shevti

    • @user-jo1do4ou8f
      @user-jo1do4ou8f 9 місяців тому

      तिनदा झाल्यावर

    • @amolkolekar525
      @amolkolekar525 9 місяців тому +2

      Ha mpsc karnari porna karudya suside itki halki post samzla ka dysp

    • @Shekhru121
      @Shekhru121 9 місяців тому

      ​@@prasad8shevti tu chutiyach rahle re😂.

  • @mpscasp2024
    @mpscasp2024 9 місяців тому +86

    DySP नाही SP ची पोस्ट दिली पाहिजे इतकं कर्तुत्व 100% आहे सिकंदर शेख चे

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 9 місяців тому +4

      😂sp mhnje ky hot kadte ka tula

    • @dhanubendre6632
      @dhanubendre6632 9 місяців тому

      @@s.prafulla4629shipayii 😂😂😂😂

    • @shukrawankhade758
      @shukrawankhade758 9 місяців тому

      Barobar Dada sp ch Hava aamhala sikandar

    • @masoodpathan9647
      @masoodpathan9647 9 місяців тому +1

      Kharach dili pahije

    • @se04-bhoir57
      @se04-bhoir57 9 місяців тому +1

      Garibi ver mat karun❤❤ Maharashtra kesari honara shikhandar shekh ❤❤❤❤

  • @chandmiyabirajdar5634
    @chandmiyabirajdar5634 9 місяців тому +81

    .
    जो जिता वो सिकंदर... 🎉
    अभिनंदन.... 🌹🌹
    *

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 9 місяців тому +11

    कीती शुद्ध मराठी बोलतात सिकंदर चे आई वडील

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 8 місяців тому +5

    कठोर मेहनतीच फळ आज शिकंदर शेखला महाराष्ट्र केसरीत मिळाले अभिनंदन

  • @deepakchaugule7320
    @deepakchaugule7320 9 місяців тому +23

    इलेक्शन लडवून आमदार होणे सोपे, कुस्ती लडवून महाराष्ट्र केसरीचा मानकरी होणे लय अवघड हाय, DYSP सिकंदर झालाच पाहिजे

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 9 місяців тому +6

    सिकंदर पंजाब मध्ये असता तर पंजाब सरकारने Dysp केले असते... नक्कीच यौग्य मागणी आहे वडिलांची अशी माणसे पोलीस खात्यात पाहिजेत शासनाने जरूर कार्यवाही करावी 🙏🙏🙏

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 8 місяців тому +4

    !! जो जिता वही शिकंदर !!
    ✌️सत्त्य परेशान हो सकता है,पराजित नही✌️ हे शिकंदर शेख याने सिद्ध करून दाखविले.
    👍👌💐💐💐💐💐

  • @suyograjgude4264
    @suyograjgude4264 9 місяців тому +97

    मागच्या वेळी विजेता असलेला शिवराज राक्षे आज उपविजेता ठरला पण पठ्ठा रडला नाही
    आणि पंचा वरही आक्षेप घेतला नाही..... मनःपूर्वक अभिनंदन

    • @user-ok9zf6rc3b
      @user-ok9zf6rc3b 9 місяців тому +13

      शिवराज रक्षे चुकून डाव मध्ये आला नाही तर महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे असता

    • @harshwardhangodse2523
      @harshwardhangodse2523 9 місяців тому +2

      😢 ho bhau nahitr Shivraj 💯 hota

    • @satishtonape9411
      @satishtonape9411 9 місяців тому

      पंचांना अकक्षेप घेण्यासाठी सीकंदर ने जागाच ठेवलेली नाही

    • @surajsuvarnakar3755
      @surajsuvarnakar3755 9 місяців тому +4

      आक्षेप घ्यायला काय होते???

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 9 місяців тому +4

      ​@@user-ok9zf6rc3b, विजय तो विजय असतो. जर तर ला महत्त्व नसतं.

  • @mohamadmujawar2679
    @mohamadmujawar2679 9 місяців тому +65

    अभिनंदन पैलवान सिकंदर शेख

  • @sanjaythakar5208
    @sanjaythakar5208 9 місяців тому +20

    अभिनंदन सिकंदर भाऊ महाराष्ट्र केसरी

  • @roger1857
    @roger1857 9 місяців тому +46

    यापुर्वी पाचवेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर डिवायएसपीसाठी विचार झाला आहे. अजुन चारवेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर अपेक्षा बाळगा.यात परीक्षेत फक्त सुट असते. शैक्षणिक,शारीरिक व वयाच्या पात्रततेत सुट नसते

    • @satishtonape9411
      @satishtonape9411 9 місяців тому +1

      काय पण फेकू नकोस कोणता महाराष्ट्र केसरी आहे पाच वेळा गदा जिंकणारा दाखवून दे

    • @rafiqshaikh1542
      @rafiqshaikh1542 9 місяців тому +1

      हामाल आज कोट्याधीश आहे तरी pan लाचारी बघा

    • @sudhakarjadhav5057
      @sudhakarjadhav5057 9 місяців тому +8

      विजय चौधरी तिन वेळा झाला तेव्हा दिले पण भारतात पाच वेळा महाराष्ट्र केसरी झालेला कोन आहे हे सांग भाऊ ऊगाच फुकट कमेंट करायची म्हणून करायची

    • @ganeshpol6237
      @ganeshpol6237 9 місяців тому +1

      तीन वेळा पाच नाही

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 9 місяців тому +1

      ​@@sudhakarjadhav5057 अगदी बरोबर बोललात भाऊ

  • @DEVYASH952
    @DEVYASH952 9 місяців тому +7

    भावी हिंद केसरी सिकंदर शेख, विश्व केसरी, सिकंदर शेख, जय हिंद जय महाराष्ट्र जय सिकंदर भाईजान।

  • @balbhimjagtap9777
    @balbhimjagtap9777 9 місяців тому +14

    धन्य माता पिता..

  • @ravindrakawchat8059
    @ravindrakawchat8059 9 місяців тому +3

    खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र केसरी पहिलवान सिकंदर शेख 🎉🎉

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 8 місяців тому +1

    सिकंदर शेख गरीब घरातून आलेला मुलगा आहे महाराष्ट्र सरकारने त्याला पोलीस खात्यामध्ये चांगल्या मोठ्या पदावर नोकरी द्यावी सिकंदरच्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण करावी ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @rohitdhede4691
    @rohitdhede4691 9 місяців тому +19

    हो बरोबर आहे तुमचं ,पण आतापर्यंत कितीतरी पैलवान महाराष्ट्र केसरी झाले ,त्यांचं काय त्यांना पण भेटायला पाहिजे dysp पद

  • @govindpatil4230
    @govindpatil4230 9 місяців тому +3

    खरच हनुमान चे आशीर्वादाने व महाराष्ट्रातील जनतेच्या कृपेंने आणी महाराष्ट्र सरकारचे सहकार्यांने.पै.शिकंदर भाऊं DYSP होनार.हि शुभेछा शुभेछूक पाटील परिवार कोल्हापूर कर.

  • @b0ss904
    @b0ss904 9 місяців тому +2

    सिकंदर चे आई वडील आणि सिकंदर चे खुप खुप अभिनंदन परंतु सलग3 वेळा महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे त्यावेळेस Dysp हे पद सरकारने जाहीर केले आहे पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा💐💐💐

  • @Axeeeeeeeeeeeeee
    @Axeeeeeeeeeeeeee 9 місяців тому +2

    गायचे मासं खाऊन नाही. तर गाईचे दूध पिऊन झालेल्या उपमहाराष्ट्र केसरी चे हार्दिक अभिनंदन. पै शिवराज राक्षे. जय श्री राम.

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 9 місяців тому +18

    Congratulations pailwan Maharashtra Kesari Sikandar Shaik 🎉🎉

  • @SachinsureshRajpure-df1jg
    @SachinsureshRajpure-df1jg 9 місяців тому +1

    हिंदुस्तानचा चपळ चिता, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ, सिकंदर शेख ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार, सदानंदाचा येळकोट जय मल्हार, आई तुळजाभवानी त्याला यश देणारच dysp पेक्षा मोठी पदवी सिकंदरला मिळणार त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळणारच,, ही सदिच्छा, आम्ही सातारकर

  • @Expers493
    @Expers493 9 місяців тому +4

    यापुढे फक्त PSI करा...
    DYSP ची खैरात बंद करा इथं पोरं रात्रंदिवस मेहनत घेतात तेव्हा कुठे पद मिळवतात ते पण कष्टच आहे.

  • @vaibhavdawane5199
    @vaibhavdawane5199 9 місяців тому +10

    काल महाराष्ट्र केसरी..आज लगेच Dysp सिकंदर शेख अतिशय चांगला पैलवान आहे. पण त्याने अंतर राष्ट्रीय लेवल वर कुस्ती खेळावी. सरकार आपोआप नोकरी देईल.
    पै. सिकंदर शेख यास भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.आणि नक्कीच एक दिवस ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता असेल...🙏🙏

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 9 місяців тому +24

    कुस्तीत एकच नावं फक्तं सिंकदर

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 9 місяців тому +43

    Congratulations 🎉👏🏻

  • @narendramore495
    @narendramore495 9 місяців тому +4

    महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांना सरकारी नोकरीत सामावून घेतले पाहिजे कारण त्यांच्या कडे शिक्षण आणि ताकद दोन्हीही आहे इतक्या बिकट परिस्थिती मधून त्यांनी हा मान मिळविला आहे. त्यामुळे त्यांना ही नोकरी मिळाली पाहिजे हीच प्रार्थना करतो. 🇮🇳🇮🇳

  • @Amol2327
    @Amol2327 9 місяців тому +9

    Congratulations 🎉🙏💯 All Family

  • @vilaschopade3138
    @vilaschopade3138 9 місяців тому +1

    त्रिवार अभिनंदन...सिकंदर आणि त्याचे आईवडील यांचे...💐🏆

  • @akshaykadam1021
    @akshaykadam1021 9 місяців тому +18

    सिंकंदर शेख हा मुळात भारतीय सैन दलात मानद खेळाडू आहे. जर एका दोन sarkari नोकऱ्या करू शकता येवू शकतात.

    • @Patilvikas
      @Patilvikas 9 місяців тому +1

      Are te sodun hi nokri pan karu shakto dyav ka nahi mala mahit nahi pan as karta yet

    • @mangeshtapase1864
      @mangeshtapase1864 9 місяців тому

      Regular Fauji aani Manad Fauji hyat Jamin aasmancha fark aahet .mhanun army madhil Havaldar ya padapeksha Dysp he pad mothhe aslyane army mule kahich fark padat nahit.

    • @mangeshtapase1864
      @mangeshtapase1864 9 місяців тому

      Apalyakade Territorial Army madhe sevet asun sudhdha Rajyamadhe civil noukari regularly karata yete.Tyala Pradeshik Sena ase sambodhalya jate.

    • @mangeshtapase1864
      @mangeshtapase1864 9 місяців тому

      Taripan sikanderla triple Maharashtra kesari ha bahuman prapt karavach lagel mag to aaplyla Dysp banun disel.

    • @mangeshtapase1864
      @mangeshtapase1864 9 місяців тому

      Mag tyala Maharashtra police kadun sarv kusatya khelavya lagel .

  • @rajupatil7542
    @rajupatil7542 9 місяців тому +9

    हार्दिक अभिनंदन भाऊ तुमचे पण सिकंदर भाऊ तुम्ही ट्रिपल महाराष्ट्र केसरी होसाल तेव्हाच मिळेल dysp

  • @navnathsahane717
    @navnathsahane717 9 місяців тому +1

    गरीब घरातील हा पैलवान आहे पण खुप जिद्द आणि मेहनत करणारा हा मुलगा आहे गरीबी काय असते हे ज्याला जाण आहे त्यालाच कळते बर! शासनाने योग्य विचार करून शासकीय सेवेत घ्यावे...पै.सिंकदर आपले मनापासून अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा...
    पोलिस सेवेत घ्या

  • @amoljadhav3290
    @amoljadhav3290 9 місяців тому +6

    हिदुस्थानच्या कान्या कोपरयात पैहलवान सिकंदर सेकने महाराष्ट्राचे नाव वाढवले आणि तिन मिनिटाची कुस्ती अखेर त्याने 10सेकंदात केली असा पहीला पैहलवान आहे भारतात जय पैहलवान सिकंदर सेक जय हो

    • @manoharpatil4054
      @manoharpatil4054 9 місяців тому

      महाराष्ट्र च नाव आधी पासुन हिंदुस्थान च नाही विश्वाच्या पाठीवर आहे आणि सदैव राहणार 🎉
      ते आहे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराज यांच्या मुळे ❤
      कोणीही काहीही बकचोदी करू नये याच्या मुळे त्याच्या मुळे मग तो कोणीही असो
      कोण्या ऐर्या गैऱ्या च्या नावावर नाही महाराष्ट्र चे गाजलेले

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 9 місяців тому +15

    Congratulations sikhandar shek pan एका वर्षात तीन महारष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या म तीन वर्षात 3 DYSP करायचं का अशाने महारष्ट्रच वाटोळं होईल हे पद एक जबदरीच पद आहे इथे अडाणी व्यक्तीचं काम नसत

    • @mosimsheikh9376
      @mosimsheikh9376 9 місяців тому +1

      Are chu tyo ADANI nahi army cha pailwan ahe to

    • @indianfirst7670
      @indianfirst7670 9 місяців тому

      खर आहे

    • @mangeshtapase1864
      @mangeshtapase1864 9 місяців тому

      Are sikander ha adani nahit topan B.A.zalela aahet.mag DYSP hya padakarita B.A.graduation paryapat aahet.ok

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 9 місяців тому +1

      Deshacha PM 4th fail ahe

  • @user-nw3wg4mk7m
    @user-nw3wg4mk7m 9 місяців тому +2

    पै. सिकंदर आणि त्यांचे आई वडील यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे
    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन👌👍

  • @sunilavhad7532
    @sunilavhad7532 8 місяців тому

    खरंच अभिनंदन पै. सिंकदर शेख.. यांचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा 💐💐💐🚩🚩🚩

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 9 місяців тому +2

    Congratulations 🎊
    God bless you.

  • @qmpld
    @qmpld 9 місяців тому +6

    त्याला चांगलं मानधन द्या , घर दार द्या पण DYSP म्हणजे तिथे वेगळा अनुभव कष्ट अभ्यास लागतो . Army मध्येच त्याला हवालदाराच्या वरच पद द्या . नाहीतर mpsc च अभ्यास करणाऱ्यांवर अन्याय होईल , आधीच आरक्षणामुळे कमी मार्क पाडून लोक दुसऱ्याच्या नोकऱ्या खात आहे .

  • @somaiahp.e6504
    @somaiahp.e6504 9 місяців тому +7

    Sikander is incarnation of Pilewan Gama! Gama pilewan lived exactly 100 years ago. I appreciate Sikander's humbleness and down to earth attitude. He can be a Olympic medalist if trained professionally by a good coach.

  • @sunilavhad7532
    @sunilavhad7532 8 місяців тому +2

    पै. सिंकदर शेख कुस्ती च्या दुनियेतला महाराष्ट्र केसरी त्यांचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा 💐💐🚩🚩. पण तो DYSP च्या लेव्हल चा नाही...कारण महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, आपणा सर्वाना त्यांचा अभिमान आहे... परंतु.. कधी लोकसेवा आयोग च्या परीक्षा दिल्यानंतर.. कोणी बोलत का मला डीवायएसपी ची पद द्या.. ती मिळवता आली पाहिजे.. बुद्धी... आणी ताकद.. हा वेगळा विषय आहे... नक्कीच समजून घ्या.... ज्याला ताकतीने कमवता येत नाही तो बुद्धीने कमवतो...

  • @umeshgawade8991
    @umeshgawade8991 9 місяців тому +14

    राज्य आणि केंद्र सरकारने सिकंदर ला अॉल्पिंक तयारी साठी लागणारा खर्च उचलावा ....कारण तो टार्गेट ठेऊन मेहनत करतो

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 9 місяців тому +1

    महाराष्ट्राच शान आहे सिकंदर .
    🙏🙏🌷🌷🙏🙏

  • @ganeshr5693
    @ganeshr5693 9 місяців тому +36

    3 time महाराष्ट्र केशरी विजय चौधरी याला dysp पद मिळते, आणि asian games मध्ये
    Gold medalist ( international)
    असून पण clerk चा जॉब करावा लागतो.
    हा किती भेदभाव आहे 😢😢😢😢😢😢😢कुठे राज्यस्तरीय महाराष्ट्र केशरी ter कुठे international asian games😢😢
    #कविता राऊत

    • @prashantbhoir2437
      @prashantbhoir2437 9 місяців тому

      Maharashtra aahe taai aakhya aasia khandaat aahe ka asa राज्य 3 वेळा maharashtra kesari hone mhanje 3 Vela word champion honyasarkhe aahe.
      Maharashtra mhanje ek state naka samju aani kuthlyapn games chi barobri maharashtra kesri shi Karu naka ashe games vaale maharashtra kesri che 2 round suddha paar Karu shakat naay.

    • @prashantbhoir2437
      @prashantbhoir2437 9 місяців тому

      @@dhb702 विषय maharashtra kesri cha aahe. Kiti pahlvaan aahet tyacha naahi. Maharashtra kesri he khup मनाच असतं. आणि आताचा भारत श्री maharashtra chach aahe he lakshyat theva.

    • @digambarthakre8919
      @digambarthakre8919 9 місяців тому

      Vijay bhau na 3 vela houn pn lagech dile nahi ahe Dysp pad tya sati file 🗄️ geun swata nathu kaka kiti vela Notice geun mantralay mde gele ahet te tyanach mahit kiti Rajkarani lokana sobt geun te kam zale ahe..... Dysp hon sop nahi....bhau khp bhola ahe viju bhau ❤

  • @user-vn3ii2ku9q
    @user-vn3ii2ku9q 8 місяців тому

    महाराष्ट्र केसरी पैलवान सिंकदर शेख यांचे हार्दीक अभिनंदन मानाचा जय भिम

  • @user-bx7hz2mm6n
    @user-bx7hz2mm6n 9 місяців тому +19

    पुर्ण महाराष्ट्र पाठीशी आहे तुझ्या.. आता थांबायचं नाही सलग 5 महाराष्ट्र केसरी पटकावयच... देशाचं नेतृत्व करायचं ...

  • @mobinekhanpathan2751
    @mobinekhanpathan2751 8 місяців тому

    सर्व समाज अभिनंदन ज्ञानी शेख सिकंदर ला सपोर्ट

  • @ThePin2b
    @ThePin2b 8 місяців тому

    आम्हाला गर्व आहे सिकंदर याचा आम्ही याला कधी कमी नाही होऊ देणार.

  • @rajendragaikwad1432
    @rajendragaikwad1432 9 місяців тому +5

    Congratulations all family 🎉🎉

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 9 місяців тому +19

    बुध्दी शिक्षण महत्वाचे आहेत अम्मी
    अभिनंदन तुमचं

    • @DonaldlTrump05
      @DonaldlTrump05 9 місяців тому +1

      भ्रष्टाचार करण्यासाठी पाहिजे का..अरे पैलवान सारखं माईंड होणे शक्य नाही कोण कोणत्या गोष्टी सामोरे जावं लागत हे एक पैलवानलाच माहित असतं...एमपीएससी करून काय दिवे लावत आहे ..नुस्त भ्रष्टचार चालू आहे

    • @mayurrutele7975
      @mayurrutele7975 9 місяців тому

      तुला खूप बुध्दी आहे का मित्रा....कष्ट बघ सिकंदर चे

    • @sutradhar209
      @sutradhar209 9 місяців тому

      💯

  • @teamINDIA.6687
    @teamINDIA.6687 9 місяців тому

    Lay bhari bhaijaan...Salute tumchya Mehantila ,jiddila ...

  • @shivajichavan3792
    @shivajichavan3792 9 місяців тому +7

    💐💐 congratulations sikandar 💐💐💐💐

  • @shanurpathan7656
    @shanurpathan7656 9 місяців тому +2

    अभिनंदन सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी अशी मागणी dysp ची पोस्ट मागणे चुकीचेच आहे पण भावनेच्या भरात बोलून दाखवली आहे पण चुकीच्या पद्धतीने कमेंट्स द्वारे त्यांचे मन दुखवू नका

  • @dnyaneshwardhotre4558
    @dnyaneshwardhotre4558 9 місяців тому +4

    Congratulations.

  • @mehmudhassan8994
    @mehmudhassan8994 9 місяців тому +1

    Congratulations 👏 sikander family
    Jai hind 🇮🇳👍❤️

  • @user-br6yl8vc3l
    @user-br6yl8vc3l 9 місяців тому +2

    Congratulations 💐💐

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 9 місяців тому

    महाराष्ट्रात एकच सच्चा मेहनती कुस्ती पटू आहे सिकंदर शेख dysp चा मानकरी ठरला आहे मनापासुन अभिनंदन

  • @samadhansonawane8840
    @samadhansonawane8840 9 місяців тому

    खुप खुप🎉 अभिनंदन 💐💐

  • @rahulbhoi6932
    @rahulbhoi6932 9 місяців тому +1

    ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनेल सिकंदर 💪💪💪💪

  • @harichandratikore2622
    @harichandratikore2622 9 місяців тому +8

    Congratulation.I feel proud about you.

  • @shravanmohite5694
    @shravanmohite5694 9 місяців тому +3

    या आई वडिलांची इच्छा पूर्ण होवो

  • @vikrantgaikwad3479
    @vikrantgaikwad3479 9 місяців тому +1

    Dysp banva sikhandarla God bless you bhawa

  • @narendrajadhao5654
    @narendrajadhao5654 9 місяців тому

    खरोखरच खूप मेहनती आहे सिकंदर शेख. ईतक्या बिकट परिस्थितीत त्याने जे यश संपादन केले आहे ते अभिमानास्पद आहे. आणि त्याच्या आईवडीलाची जी तळमळ आहे त्या पध्दतीने सरकारने त्याला डीवायएसपी हे करायलाच पाहिजे....

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 9 місяців тому

    Abhinandan Sikandar Dada....

  • @spirituality9145
    @spirituality9145 9 місяців тому +1

    Congratulations, Bro 💐💐💐

  • @JaiMaharashtra143
    @JaiMaharashtra143 9 місяців тому +3

    हार्दिक अभिनंदन
    हिंद केसरी पण जिकणार आपला सिकंदर

  • @sunilnande204
    @sunilnande204 9 місяців тому

    लय भारी खेळ देऊन टाका जे पाहिजे ते हिरा आहे सिकंदर

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 9 місяців тому

    Abhinandan sikandarche Ani हरलेल्या पैलवणाचे सुद्धा

  • @rahulthombare8366
    @rahulthombare8366 9 місяців тому

    अभिनंदन💐💐💐

  • @ramraut5532
    @ramraut5532 9 місяців тому +1

    अभिनंदन 💐💐💐 सिकंदर 💪💪🇮🇪🇮🇪

  • @balirammore6871
    @balirammore6871 8 місяців тому

    Congratulations ,Dhanyvad Sarve Shekh Kutumbache Abhinandan. Jay Bhim Jay Johar Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra ,SC ST OBC Minorities Bahujan Zindabad .

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 9 місяців тому +1

    अभिनंदन🎉

  • @ranjitjagtap213
    @ranjitjagtap213 9 місяців тому +1

    Congratulations 🎉🎉❤❤❤❤

  • @sanjaykakde2727
    @sanjaykakde2727 8 місяців тому

    Great congratulations 💐💐💐

  • @sspp69
    @sspp69 9 місяців тому +2

    MPSC करायला पाठवा पुण्यात,,,,,

  • @vishalyadav-tx4ll
    @vishalyadav-tx4ll 9 місяців тому +10

    Go for professional wrestling ❤
    He will definitely get medals for India

  • @nileshkulaye1347
    @nileshkulaye1347 9 місяців тому +3

    Congratulations Sikandar ❤❤❤

  • @pravinsonule2934
    @pravinsonule2934 9 місяців тому +1

    कुस्तीगीरांचा जिल्हा माझ कोल्हापुर❤जगात भारि माझ कोल्हापुर❤

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 9 місяців тому +2

    Congratulations

  • @sahebraomore2945
    @sahebraomore2945 9 місяців тому

    अभिनंदन सिकंदर भैय्या आप..d.y/s/p. होणारच या पेक्षा अजून वेगळे पद मागावे

  • @PrasadRenge
    @PrasadRenge 8 місяців тому +1

    Congratulations 💐

  • @gopalmagar4957
    @gopalmagar4957 9 місяців тому

    अभिनंदन 🙏🙏👍

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 9 місяців тому +2

    ऑलिंपिक साठीचा पहिलवान आहे.तयारी पण आहे.एकंदरींत चांगला पहिलवान आहे. शासकीय ईच्छाशक्ति शेवटीं महत्वाची.

  • @mohammedsadiq2255
    @mohammedsadiq2255 9 місяців тому

    Congratulations Maharashtra kesari sikander shaik 👍👏👏

  • @shrikantdixit9637
    @shrikantdixit9637 9 місяців тому +4

    Congratulations proud of you God bless you best wishes for bright future may all your dreams come true👍👍

  • @deepakagawane6205
    @deepakagawane6205 8 місяців тому

    गैर - मराठी महाराष्ट्र केसरी जिंकतो हे महाराष्ट्र च दुर्देव आहे.