Supriya Sule on Waqf Board Bill | बांगलादेशचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • #SupriyaSule #WaqfBoardAct #Waqf #Parliament #AmitShah #MaharashtraTimes
    केंद्र सरकारने वक्फ बोर्डाशी संबंधित विधेयक ८ ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर केले.
    या विधेयकावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप व्यक्त करत विरोध केला आहे
    खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाला विरोध केला.
    बांगलादेशमधील परिस्थिती सांगून अल्पसंख्यांकांची काळजी घ्यायला हवी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 75

  • @a5creations617
    @a5creations617 Місяць тому +44

    यांना बांगलादेश मध्ये पाठवा 1 तासात हिंदुत्ववादी होऊन जाईल

  • @jagdishtajane5493
    @jagdishtajane5493 Місяць тому +31

    स्थगिती आणून त्या जमिनीवर नवीन पद्धतीचे वांगे तयार करण्यात येणार आहे

  • @vikaskale5114
    @vikaskale5114 Місяць тому +28

    सर्व काही फक्त मत, भ्रष्टाचार, पैसा बाकी सर्व खोटं

  • @MIR785H
    @MIR785H Місяць тому +27

    तुझीच जागा दे...बापानं आणि tu लय गिळलं आहेत अश्या जमिनी!! Wafq वाले त्यावर बसुन तुम्ही मलई खाताय!!

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 Місяць тому +84

    ताईला एवढ जोर लावून कधी मराठा आरक्षणाबद्दल बोलताना बघितलं नाही 😂

  • @m70302
    @m70302 Місяць тому +9

    वक्फ बोर्डाने एकदा यांच्या जमिनीवर ताबा सांगावा 😂😂😂

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Місяць тому +9

    सुप्रिया सुळेनी विरोध करु नये नाही तर जे मतदान मिळणार आहे ते मिळणार नाही

    • @user-ur1qw5gj9r
      @user-ur1qw5gj9r Місяць тому

      Are dukkar muslim ni tumhala matdan kele.kharach gaddar aaye tumhi.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Місяць тому +37

    यांचा पक्षच मुसलमांनच्यासाठी बनलेला आहे मग यात नवल ते काय

  • @jitendrajadhav2059
    @jitendrajadhav2059 Місяць тому +12

    तुतारी प्रेमी जरांगे साहेब बघा सुसू ताई बघा कशी हिरव्या मते घेण्या साठी संस दे मध्ये निर्भिड पने मत मांडत आहेत. मराठा आरक्षण बदल मात्र बोलताना म्हणता की मुस्लिम समाज ह्यांना सुद्धा आरक्षण द्यावे असे आवाहन करतात.

  • @nitinpatil3424
    @nitinpatil3424 Місяць тому +17

    मुस्लिम प्रेम,, मराठा साठी कधी इतका जोर लावला नाही

  • @rah7058
    @rah7058 Місяць тому +4

    महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे बाहेर देशात घर आहेत जेव्हा बांगलादेश सारखी परिस्थिती होईल तेव्हा हे अगोदर पळून जाणार लक्षात ठेवा हिंदूंनो आपलं एक मत येणाऱ्या पिढीचे भविष्य बदलून टाकणार आहे..

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 Місяць тому +8

    पाकिस्तान तर सोडाच पण बांगलादेश मध्ये सुद्धा हिंदुंच्यावर खूप अत्याचार चालू आहेत.त्यावर कोणीच बोलत नाही .हिंदूंना सुद्धा भावना असतात त्या कधीतरी जाणून त्यावर नक्की विचार करा.कारण हिंदू संस्कृती सारखी चांगली संस्तृती कुठच नाही.

  • @gowardhanpungle826
    @gowardhanpungle826 Місяць тому +9

    मराठा मतदान करताना विचार करा यांना

    • @vedhh7727
      @vedhh7727 Місяць тому +1

      विचार? ते काय असत?

  • @swapnilkonke8229
    @swapnilkonke8229 Місяць тому +17

    लोकांनी एवढं लक्षात ठेवावं... यापुढे निवडून देतांना जे हिंदू असून हिंदूंना सपोर्ट नाही करत यांना नाही द्यायचं निवडून फक्त विरोध करायचा म्हणून कशाला पण विरोध करायचा का...?

  • @bandumore487
    @bandumore487 Місяць тому +8

    Aplech Gaddar hila ghari basvayla pahije hote Ajit Dada var suddha avishvas dakhavla aplyach nalauak lokani 🎉🎉

  • @maheshkoli9414
    @maheshkoli9414 Місяць тому +7

    Good law. Reduce muslim dominance.

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 Місяць тому +2

    यांना फक्त सत्ता व बेनामी संपत्ती हवी.देश व जनतेसाठी काही देणेघेणे नाही.मुस्लिम तृष्टीकरणा व हिंदू विरोधी भूमिका कायमची.हिंदू मंदिर संपत्ती, जमिनी या बद्दल कधीच बोलणार नाही.

  • @gaurikatke6269
    @gaurikatke6269 Місяць тому +10

    मता करिता लाचार झाले आहे

  • @santoshpabale-1414
    @santoshpabale-1414 Місяць тому +5

    Send to pakistan

  • @Warship-bl2xh
    @Warship-bl2xh Місяць тому +1

    खर तर हेच मालक आहेत वक्फ बोर्ड चे नवाब मलिक त्यासाठीच जेल मध्ये सडत होता 😂

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 Місяць тому +5

    Maratha Aarakshana var evdhyach pot tidkine bola tai.vakf board ni layee lutle ahe deshala.

  • @ddmh3398
    @ddmh3398 Місяць тому +8

    मतदानासाठी ही बाजू माडतीय

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Місяць тому +4

    सुप्रिया इंग्लिश बोलून भास मारू नकोस शुद्ध मराठीत बोल सामान्य लोकांना कळाले पाहिजेत तुझं कर्तृत्व काय आहे आज पर्यंत तू कुठली चांगले काम केले अजित दादा जिंदाबाद सुप्रियाचा कर्तृत्व तरी काय आहे?

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 Місяць тому +1

    एका देशात सर्वांना एकच कायदा असायला पाहिजे

  • @Ert7787
    @Ert7787 Місяць тому +4

    Dya ajun maviala vote he muslim dharjine ahet

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i Місяць тому +1

    It's correct step of government

  • @ajinkyawani
    @ajinkyawani Місяць тому +1

    येणार्या काळात नविन. पिडी याना जयचंद. मणुन. लकशात. ठेवणार

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 27 днів тому

    हिंदूच्या मतांची हीला काही चिंता नाही.कारण माहिती आहे, हिंदू डोळे झाकून मतदान करतो...

  • @shashikantahire2769
    @shashikantahire2769 Місяць тому +1

    ताईने उद्या पासून पार्टीचा हिरवा झेंडा करून टाकावा

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 Місяць тому

    बापानं दंगली केल्या आता ही बया आलीय.अती शहाणी

  • @rushikeshwangdare477
    @rushikeshwangdare477 Місяць тому

    Waqf board chya नावाखाली हेच जमिनी घेत आहेत

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj Місяць тому +1

    Tai thodi rest ghya😅

  • @Pn99fiirst
    @Pn99fiirst Місяць тому +1

    Ichi jamin Waqf board la dya mag samjel ila ...😂😂😂😂

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i Місяць тому +1

    Only for voting politics

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Місяць тому +1

    हीला इंग्रजांनी काढलीं आहे का

  • @babannatu5900
    @babannatu5900 Місяць тому

    ताई लव्हासा स्टोरी एन शहर परीसर पुणे डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रा एन इंडिया ,, नांदेड सिटी पुणे सिंहगड रोड,,मगरपट्टा सिटी सेक्शन..

  • @mpatel8476
    @mpatel8476 Місяць тому

    Good tai

  • @ramshindeshinde6388
    @ramshindeshinde6388 Місяць тому +4

    मराठा आरक्षणावर काही निट बोलली नाही

  • @Rohidasmhatre
    @Rohidasmhatre Місяць тому

    स्वार्थी राजकारणी

  • @vaibhavraut5151
    @vaibhavraut5151 26 днів тому

    हिंदु एक व्हा...

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf Місяць тому +1

    Met du nka vichar kera

  • @user-vm3vz6kj6y
    @user-vm3vz6kj6y Місяць тому +1

    As chatupana mule bharat Bangladesh vayala vel lagnar nahi hi सवय band करा alpsankhyak samajache langunchalan करायची

  • @Pn99fiirst
    @Pn99fiirst Місяць тому

    Hindu ni ncp la vote deu naka ....kiti bhi mat dila tari fakt peaceful lokanacha kam hoeil

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi7086 Місяць тому

    Virtually, every bill or law which is in the media or discussed across the country/people should be presented by the elected members.Media should speak the language of the people,also the elected representatives.
    लोकभावना प्रसारमाध्यमोद्वारा,एवं जनप्रतिनिधीयोद्वारा प्रदर्शित/प्रकाशित होनी चाहीये.

  • @user-ho3qz6ri6l
    @user-ho3qz6ri6l Місяць тому

    Bai te ata bahusankhya jhale ahet ,kale 😅

  • @vilaskhochare7454
    @vilaskhochare7454 Місяць тому

    मराठा आरक्षणासाठी बोल जरा

  • @pramodgayki3270
    @pramodgayki3270 Місяць тому

    evdha pulaka tai la Yana tar kontyach hindune mat nahi dile pahije

  • @sachindulam9258
    @sachindulam9258 Місяць тому

    Ghya kel baramati hindu no hila nivdun muslim lokancha mat mandyla dila.. Hindu sathi ek baju mandat nahi side pan ghet nahi.... Bap jaisi beti sharad pawar cha rashtravdi muslim premi ahe..

  • @user-py7vz8qz3r
    @user-py7vz8qz3r Місяць тому +1

    मराठा प्रॉडक्ट बघा कसं लढतय देशा विरुद्ध हिंदू विरुद्ध.

  • @kamleshdhaul1308
    @kamleshdhaul1308 Місяць тому

    😂😂😅😅