Raju Parulekar | Indrajit Sawant | दडलेला आणि दडवलेला इतिहास उलगडून सांगणारी मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे हिंदूचे होते का मराठा धर्म चे...
    छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या सिंहासनावर त्याच्या मांडीला मांडी लावून बसले होते...
    नानासाहेब पेशव्यांनी केलेल्या घोडचुका...
    सुर्याजी पिसाळ वतनासाठी मुसलमान झाले...
    सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजेंबद्दल अभ्यासच केला नाहीये...
    अशा अनेक माहिती नसलेल्या बाबी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून उलगडत गेल्या. राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

КОМЕНТАРІ • 85

  • @swapniltupe5948
    @swapniltupe5948 Рік тому +44

    इंद्रजित सरांना फक्त ऐकतच रहावस वाटतं ❤️

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Рік тому +10

    अगदी 100वर्ष्यापुर्वीचा सत्य इतिहास सप्रमाण कथन करत आहात.फारच छान.आपणास खुप खुप धन्यवाद व कार्यास अनेक शुभेच्छा.

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 Рік тому +8

    इंद्रजित सावंत sir चे विवेचन अप्रतिम अभ्यास पूर्ण आहे ,त्यामुळे जुने अप समाज खोडले गेले ,नवीन पुरव्यासहित माहिती मिळाली आणि अजून इतिहास वाचला पाहिजे ही प्रेरणा मिळाली

  • @ramparab7261
    @ramparab7261 Рік тому +13

    मानवतेसाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आमच्या महापुरुषांकडून मिळते. महापुरुषाची मानवतावादी विचारधारा पुढे नेण्याच काम तूम्ही करत आहात त्याबद्दल धन्यवाद.🙏🏻

  • @youngindian1935
    @youngindian1935 Рік тому +6

    अतिशय उत्तम मुलाखत

  • @ajaykat1211
    @ajaykat1211 Рік тому +1

    खूपच अभ्यासक व्यक्तिमत्व🙏🏻 तुमच्यासारख्या संशोधकांची काळाला गरज❤संपूर्ण भारतभर हे अभ्यासपूर्वक संशोधन पोहोचो 🙏🏻

  • @iconghe2318
    @iconghe2318 Рік тому +4

    सर एक वाक्य फार सुंदर सांगितले - " मेंढरांच्या कळपाचे नेतृत्व कसायाने करू नये " ,

  • @swapnil797
    @swapnil797 Рік тому +7

    जबरदस्त मुलाखत 👌 अनेक नवीन इतिहासबद्दल माहिती समोर आणलीत खूप खूप धन्यवाद

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Рік тому +1

    पुन्हा पुन्हा ऐकावी, अशी माहिती, मुलाखतीतून दीला, सर,

  • @NamdevKatkar
    @NamdevKatkar Рік тому +6

    या मुलाखतीसाठी आभार. महत्त्वाची नवी माहिती मिळाली.

  • @dr.sanjaybutala4142
    @dr.sanjaybutala4142 Рік тому +10

    इंद्रजित सावंत यांच्या सखोल अभ्यासाचा महाराष्ट्रातील सर्व घटकांना असाच लाभ मिळत राहो ही अपेक्षा.. राजू सर, छान जमून आलयं!

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 Рік тому +2

    अभ्यासपूर्ण ऐतिहासिक माहिती मिळाली..धन्यवाद

  • @sachingaikwad5354
    @sachingaikwad5354 Рік тому +3

    सर तुमचे आभार मानावे तितके थोडे आहे खुप छान ईतिहासाची माहिती दिली धन्यवाद 🙏जय शिवराय

  • @vilasghorpade9230
    @vilasghorpade9230 Рік тому

    आमचे स्नेही मित्र सावंत सर याची मुलाखत ही स्वच्छ व सत्य आहे

  • @Emptiness132
    @Emptiness132 Рік тому +10

    खोटा धर्मांध इतिहास खोडुन काढल्याबद्दल इंद्रजीत सरांच आभार

    • @makarand7925
      @makarand7925 Рік тому +1

      खोटा इतीहास किंवा खरा इतीहास अस ब्रम्हदेव जरी अवतरला तरी छातीठोकपणे सांगू शकणार नाही तर इंद्रजीत कोण.

    • @Emptiness132
      @Emptiness132 Рік тому +1

      @@makarand7925 ज्यांनी सांगितलेला इतिहास तुम्हाला पटतो, ते तर कुठ छातीठोक पने सांगतात. माझच खर म्हणून.

  • @arunadhaktonde4503
    @arunadhaktonde4503 Рік тому +6

    Very nice stream Thank u so much 🙏🙏

  • @vijaydalvi4955
    @vijaydalvi4955 Рік тому +5

    इंद्रजित सावंत सर छान माहिती दिली तुम्ही

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Рік тому +1

    सुंदर मुलाखत,

  • @gajadhav
    @gajadhav Рік тому +8

    सरांकडे महाराष्ट्र आशेने पहातोय खरा इतिहास मांडणारे लेखक वक्ते सरांनी निर्माण करावेत त्या साठी एखादी संस्था निर्माण व्हावी

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 Рік тому

    खूप चिड आणनार्या गोष्टी ऐकाय मीळाल्या
    खरा ईतिहास लोका पर्यंत पोहचला पाहीजे

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 Рік тому +1

    फारच सुंदर विस्लेशन

  • @maheshkamble3533
    @maheshkamble3533 5 місяців тому

    Khup chan hey sarva parynt jayla hawa.

  • @amoljadhav1
    @amoljadhav1 Рік тому +2

    खूप छान... धन्यवाद

  • @sureshsarang3437
    @sureshsarang3437 Рік тому

    मराठा तितूका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
    हे सत्य वचन विचारात घेऊनच समाज घडवावा ।

  • @Woman_the_tale_of_love
    @Woman_the_tale_of_love 11 місяців тому

    माझ्यासारखा नवइतिहास अभ्यासकाचा हे असं काहीच पाहिलं की
    गेल्या काही दिवसांमध्ये मी मेहेंदळे सरांना ऐकलं त्यात त्यांनी सांगितले की मुस्लिम सरदार काहीच दिवस काहीच कालावधीत पुरते मराठी सैन्यांमध्ये होते
    निनाद बेडेकर सर सुद्धा सांगतात की शिवाजी महाराजांनी काही मशिदी पाडल्या तर काहींना हट्टाने पुन्हा धर्मात घेतलं शिवाजी महाराज मुस्लिम विरोधक होते
    हा मराठाकालीन इतिहास फार गुंतागुंतीचा होतो आहे

  • @pramodnaykwadi5088
    @pramodnaykwadi5088 Рік тому +5

    सखोल अभ्यास निर्भीड इतिहासकार 🚩🚩🚩🚩🚩

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Рік тому +2

    सर या काळात तुमची जबाबदारी खुप मोठी आहे.. महाराष्ट्र पिंजून काढून व्याख्यानं देत फिरावं

  • @ajaykatare7654
    @ajaykatare7654 Рік тому +2

    Grat sir 💐💐🚩🚩

  • @sameerbirje9488
    @sameerbirje9488 Рік тому +2

    देशाचे दुष्मन कोण आहेत याची स्पश्ट चाहूल लागते.

  • @HarshDPatil123
    @HarshDPatil123 10 місяців тому

    कृपया व्हिडिओ चांगल्या quality मध्ये upload करा.बाकी इंद्रजित सावंत यांना ऐकत च राहावं वाटतं

  • @anjalideshmane1764
    @anjalideshmane1764 Рік тому +1

    धाडसी आणि माहितीपूर्ण मुलाखत

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 Рік тому +1

    Sir khup vevstit mandani.Dhnyavad sir.

  • @shubhamdhole5160
    @shubhamdhole5160 Рік тому +2

    Very nice video, thanks a lot Sir

  • @Atul_Patil11
    @Atul_Patil11 Рік тому +1

    Khup chan interview...🫡🫡🫡

  • @ramasaptarshi3978
    @ramasaptarshi3978 Рік тому +2

    Two computers Talking with eachother, Cautious to Utter Authentic Word only....Amazing experience of Memory and True Hard Worker Historian's... investigation.
    Hats Off To Both of them for Making such a valuable Vedio.

  • @sarojinidesaisalvi8679
    @sarojinidesaisalvi8679 Рік тому +2

    Parulekar saaheb , aapan Tarun aahat..pan guruwruti . Naman.

  • @uttamgodase781
    @uttamgodase781 10 місяців тому

    डॉ विश्र्वरूप चौधरी, डॉ देवेंद्र बल्हारा ह्यांची मुलाखत घ्या.

  • @niharadawade4442
    @niharadawade4442 Рік тому

    तुमच्या या मुलाखतीचे अनेक भाग यावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

  • @AkashJadhav1221
    @AkashJadhav1221 Рік тому +1

    Excellent

  • @abhijeetpatil986
    @abhijeetpatil986 Рік тому +3

    If you ever wondered….Why we need to study history, why India is not becoming superpower, why India was ruled by britisher, why present Indian society is rotting, why Indian culture, traditions,ethics, values are diminishing…..all these questions are answered by Indrajit Sawant sir very precisely in a single sentence see timeline 1:00:40……as usual very superb, to the fact and bold interview by Sawant sir….also it’s true that we don’t have any history research institute….so if possible sir please take one workshop to guide history enthusiasts to teach how to become research scholars….again thank you sir for great insight about MAHARASTRA DHARMA 🙏🏾🙏🏾

  • @manojsagaonkar6576
    @manojsagaonkar6576 Рік тому +1

    Masterstroke.....sawant sir.

  • @keshavbapu8137
    @keshavbapu8137 Рік тому +2

    आज या ढोंगी पुरोगामी लोकांची फारच पंचाईत झाली आहे . हे लोक म्हणतात आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी चालतो(म्हणजे काय करतो तर थोडक्यात ब्राम्हणद्वेष करतो बाकी काही नाही ) पण काहीही उपयोग होत नाही महाराष्ट्रात आम्ही शिवरायांचे मावळे आहोत असे म्हण्टल्याशिवाय लोकमान्यता मिळत नाही. फुले शाहू आणि आंबेडकर यांचे विचार शिवरायांच्या कृतीशी कोणतेही साधर्म्य दाखवीत नाहीत त्यांचे विचार शिवरायांच्या कृतीच्या नेमके उलट आहेत हो . आता फुले यांनी तर आपल्या लिखाणात शिवरायांना ,कपटाने अफजलचा खून करणारा ,.लुटारू, गो ब्रह्मन् प्रतिपालक, निरक्षर ,अडाणी ,शूद्र, स्वामी समर्थ रामदासांचा शिष्य वगैरे विशेषणे शिवरायांना दिली आहेत इंग्रजी राज्य कायमचे राहो असेही फुले आपल्या लिखाणातून लिहितात . शाहू महाराज यांचे जीवनात परकीय आक्रमक इंग्रज राजवट घालविण्यासाठी इंग्रज यांच्याविरुद्ध काहीही केले असे दिसत नाही या उलट न ची केळकर केसरीतून लिहितात त्याप्रमाणे आमचे स्वराज्यद्रोही छत्रपती असेच त्यांचे वर्तन असावे .आंबेडकर यांचे लेखन, कृती ,आणि संपूर्ण आयुष्य हे त्यांच्या जातीतील लोकांच्या उद्धारासाठी गेले मग काय करायचे तर शिवाजी महाराजांचा इतिहासाचं बदलायचा आणि त्यांना सर्वधर्म समभावी ठरवायचे. मग त्यांच्या सैन्यात ५५% मुसलमान होते अशी आवई उठवायची. त्यांचे गुरु कोणीतरी मुसलमान होते असे दाखवायचे, शिवाजी महाराजांनी रायगड बांधताना राजवाड्यासमोर मशीद बांधली असे खोटे सांगायचे. अफजलखाना पेक्षा त्याचा वकील मोठा शत्रू दाखवायचा. अफजलखान त्याच्या राज्याच्या सीमा वाढवायला आला होता असे सांगायचे औरंगजेब हा राजकीय शत्रू होता आणि सुफी संत होता असे दाखवायचे. फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला आणि सर्वप्रथम शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली असे खोटे सांगायचे श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या" चित्रमय शिवाजी" या पुस्तकात लिहितात कि जिजाऊ यांनी शिवबाला लहानपणी सांगितले कि "या देशाचा पराभव शत्रूच्या आक्रमणापेक्षा ब्राह्मणांनी बहुजनसमाजावर लादलेल्या गुलामगिरीमुळे झाला "असले खोटे सांगायचे पुरुषोत्तम खेडेकर याने तर इतक्या खोट्या आणि अतर्क गोष्टी आपल्या पुस्तकामधून लिहिल्या आहेत त्याचा तपशील सांगत बसलो तर दोन तास पुरणार नाहीत . संभाजी राजे याना अण्णाजी दत्तो यांनी पकडून दिले असे सांगायचे मग ते शक्य नाही असे दिसल्यावर कोणीतरी रामदासी पंथातील माणूस उभा करायचा असे करून लबाडी खोटारडेपणा करून शिवरायांचा आणि संभाजी राजे यांचा इतिहास बदलायचापुरुषोत्तम खेडेकर १५/२० रुपयांची पुस्तके काढतो आणि खोटा इतिहास लिहितो
    संभाजी राजे यांची हत्या औरंगजेबाने ब्राम्हण लोकांच्या सांगण्यावरून केली असे लबाडीचे आणि खोटे सांगणारे एक भाषण मी you tube वर ऐकले ते भाषण देणारे होते गंगाधर बनबरे श्रीमंत कोकाटे तर सरसकट खोटी भाषणे देत असतो आणि म्हणायचे आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यांचया विचाराने जातो म्हणजे समाज मान्यता मिळेल आणि मते मिळतील या उद्देशाने त्यांचे काम चालू आहे परवा तर अजितदादा पवार म्हणाले संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते (ज्या संभाजीराजे यांनी अखंड वेदना सहन करूनही धर्मांतर करायला नकार दिला आणि मृत्यू पत्करला ते धर्मवीर नसतात तर काय असतात ) अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरी जिंकली आणि सपाटून लूट केलिकेली सहाशे मण सोने , सात मण मोती , दोन मण हिरेमाणके ,एक हजार मण चांदी रेशमी कापडाचे चार हजार ठाण याशिवाय अत्यंत मौल्यवान वस्तू याशिवाय वार्षिक खंडणी स्वारीचा खर्च आणि खुद्द राजाची मुलगी एवढ्या गोष्टी नेल्या कुतुबुद्दीन खिलजी याने पुन्हा देवगिरीवर स्वारी केली आणि हरपालदेवाचा पराभव केला या हरपालदेव जिवंत खिलजीच्या ताब्यात सापडला त्या जिवंत सोलून देवगिरीच्या दरवाजावर टांगण्याचा हुकूम खिलजीने दिला आणि त्याला अत्यंत यातनामय मरण आले

  • @wisdomtutorskolhapur
    @wisdomtutorskolhapur Рік тому +1

    Correct

  • @sagarmandavkar6610
    @sagarmandavkar6610 Рік тому

    मी ही मुलाखत तिसऱ्यांदा ऐकतो आहे

  • @adityadhanawade8006
    @adityadhanawade8006 Рік тому

    खूप छान माहिती दिली सर .. तुमची पुस्तके कोठे मिळतील ?

  • @Rahulkate9977
    @Rahulkate9977 Рік тому +1

    दादा ❤❤❤

  • @sunilbagal-jq1jz
    @sunilbagal-jq1jz Рік тому

    Great sit

  • @prabhatmestri6393
    @prabhatmestri6393 Рік тому +4

    हिंदू हा शब्द नसेल तर हिंदूपदपातशाह हे का म्हणतात

  • @makarand7925
    @makarand7925 Рік тому +2

    इतीहास हा कधीच परिपूर्ण नसतो.कारण नवनवीन संदर्भ सापडत असतात.आणी जे काही पुरावे म्हणतो ते वास्तव असतात याचा भरवसा काय.त्यामूळे आपल घोड पुढे दामटण्याचा प्रयत्न स्वताला इतिहासकार म्हणवणारे करत असतात.कोणीच माझा इतीहास खरा आणी परिपूर्ण म्हणण्याचा प्रयत्न करू नये.

  • @Sunil-zd4iv
    @Sunil-zd4iv Рік тому +2

    परूळेकर जेवढा बामन आहे तेवढाच सावंत इतिहासतज्ञ आहे 😂

  • @keshavbapu8137
    @keshavbapu8137 Рік тому +2

    २८. वाजता हे इंद्रजित सावंत म्हणत आहेत कि शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी राज्य स्थापन केले नाही तर फक्त एत्तदेहशीयांचे राज्य हि होते आणि शिवाजी महाराज , संभाजी महाराज , आणि राजाराम महाराज यांच्या कोणत्याही पत्रात हिंदूंसाठी राज्य निर्माण केले असे एकही पात्र किंवा उललकेह नाही हा बकवास करतो आहे
    १) शिवरायांनी कुठेही अगदी कुठेही मशीद बांधलेली नाही शिवरायांनी आपली नवीन राजधानी रायगडावर निर्माण केली तेव्हा राजवाड्यासमोर मशीद बांधली असा तद्दन खोटा प्रचार बी ग्रेडी करतात तो खोटा लबाडीचा आणि शिवराय यांचा अपमान करणारा आहे
    २) शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी कोणत्याही मशिदीला इनाम दिलेले नाही याउलट इंदापूरच्या काझीनी लिहिलेल्या एका पत्रात तो असे लिहितो कि "शिवाजी भोसल्याच्या काळात आमचे इनाम बंद झाले आहे ".
    ३)शिवरायांनी आपला भाऊ व्यंकोजी महाराज याना लिहिलेल्या पत्रात शिवराय लिहितात "मी तुर्कांना मारतो (म्हणजे मुसलमानांना ) आणि तू त्यांना सैन्यात ठेवून घेतो तर तुझा विजय कसा होईल ?"
    ४)फ्रायर नावाचा एक पाद्री होता तो लिहितो "शिवाजीने कल्याण भिवंडी परिसरातील मशिदीतील काझीना हाकलवून दिले तिथे नमाज पढण्यास बंदी केली आणि त्या मशिदीचा उपयोग धान्य ठेवायची कोठारे म्हणून करायला सूर्यवंत केली
    ५)गोव्यातील सप्तकोटेश्वराचे मंदिर सुरवातीला मुसलमानांनी पाडले होते नंतर ते पोर्तुगीजांनी पाडले त्यांनतर शिवरायांनी ते पुन्हा बांधून त्यात देवाची प्रतिष्ठापना केली आणि तसा शिलालेख त्या मंदिरात कोरलेला आहे
    ६)आदिलशाहने जे फर्मान पाठविले आहे त्यात आदिलशहा लिहितो कि "शिवाजीमुळे मुसलमान धर्माची वाढ खुंटली आहे "
    ७)संभाजी महाराजांचे जे दानपत्र आहे त्यात ते लिहितात आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व गो ब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति' म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक मुसलमानांना ठार मारले असा करतात
    ८)हडकोळणं नावाचे गाव गोव्याचा भूमीजवळ सिंधुदुर्ग जिल्यात आहे त्या ठिकाणी संभाजी राजे यांचा एक शिलालेख आहे त्यात ते लिहितात "हे आता हिंदू राज्य झाले आहे ."
    ९)हेनरी रिव्हींग्टन याने शिवरायांना लिहिलेल्या पत्रात शिवरायांचा उललकेह हिंदू किंग असा केला आहे
    १०)नासिक जवळील त्र्यंबकेश्वरचे जे देऊळ आहे ते मशीद पाडून शिवरायांनी बांधलेले आहे

  • @AshishPriydarshi-eq8po
    @AshishPriydarshi-eq8po Рік тому

    सायकलवर फिरणारे श्रीमंत झाले म्हणजे कोण??

  • @AK_501
    @AK_501 Рік тому +1

    19:1222:30 28:50

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 Рік тому

    Bhujanho bhaga thumahala ya 9varshat kay banavane chalu aahe parat mage nenyache prayant chalu ahet

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 Рік тому +3

    पवाराच्या दावनीचा एकमेव अभ्यासू, विचारी माणूस, सावंत सर

    • @nileshkhapre3296
      @nileshkhapre3296 Рік тому +4

      तु बाब्याच्या कादंबऱ्या वाच 😍

  • @mukundkhatavkar5489
    @mukundkhatavkar5489 Рік тому +1

    निर्भीड पणे खरा इतिहास सांगितला

  • @rnmthatte5886
    @rnmthatte5886 Рік тому +3

    Sir, if Shree Shahoo Maharaj had tried and encouraged Marathas in the British army during the first world war and Shree Shahoo Maharaj is praised and considered as a real patriot, then similar work was done by Swatantrveer Sawarkar is treated as traitor?

  • @vrushalijondhale2429
    @vrushalijondhale2429 Рік тому

    Sir i need your mobile no sawant sir

  • @dhananjaypaturkar7219
    @dhananjaypaturkar7219 Рік тому +2

    दोन लबाड 😂

  • @maheshkamble3533
    @maheshkamble3533 5 місяців тому

    Pan maximum janta hey kam wisrun chali ahe mhanje tynchya pude hi yevu Dili jat nahi ahe

  • @keshavbapu8137
    @keshavbapu8137 Рік тому +1

    ११) नासिकला नारायणाचे देऊळ आहे ते मशीद पडून शिवरायांनी बांधले आहे
    १२)शिवरायांनी नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर या दोघांना पुन्हा हिंदू करवून घेतलेले आहे
    १३) शिवरायांनी कोणत्याही नवीन मुसलमान माणसाची नेमणूक केली नाही फक्त फार्शीतून औरंगजेबाला पत्र लिहिण्यासाठी काझी हैदर ची नेमणूक केली होती शिवरायांच्या मृत्यूनंतर तो औरंगजेबाला मिळाला.
    14)शिवाजी महाराजांच्या पदरी मुसलमान होते आणि त्यांची संख्या सुद्धा बिग्रेडी नेहमी वाढवीत असतात वास्तविक शिवराय 1657 सालापर्यंत शाहजी राजे यांचे प्रतिनिधी म्हणूनच काम करीत होते त्यामुळे शाहजी राजे यांच्या पदरी जे मुसलमान होते ते आपोआपच शिवरायांचे सरदार झाले ते खलिलप्रमाणे
    १) सिद्धी अंबर बगदादी २) जैनांखान पिरजादे ३) बहुलीन खान ४) सिद्धी हिलाल ५) नूरखान बेग ६) दौलतखान ७) दर्याखान एवढेच मुसलमान शिवरायांच्या पदरी होते 1657 साली जेव्हा शिवरायांनी स्वतंत्रपणे कारभार करायला सुरुवात केली त्यांनतर हे १) सिद्धी अंबर बगदादी २) जैनांखान पिरजादे ३) बहुलीन खान हे तीन सरदार इतिहासात कुठेही दिसत नाहीत म्हणजे शिवरायांनी त्यांना हळकूं दिले असणार नूरखान बेग याला शिवरायांनी स्वतः पकडले आणि तुरुंगात टाकले दौलतखान हा फक्त राहिला होता जो मराठ्यांना आरमार चे युद्ध असे त्याची शिकवण देत असे तेवढा एकच अधिकारी राहिला होता
    आणि एक अधिकारी शिवरायांनी स्वतः नेमला होता त्याचे नाव काझी हैदर याचा उपयोग औरंगजेबाला व इतर मुसलमान सरदारांना फारशी भाषेत पत्र लिहिने आणि त्यांची उत्तर जी अली आहेत त्याचे मराठी भाषांतर करणे हे काम होते शिवरायांच्या मृत्यूनंतर तो काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला
    आणि मदारी मेहतर हे तर चक्क थोतांड आहे तद्दन खोटे आहे
    15)एकदा शिवराय गोव्याच्या अगदी सीमेलगत गेले होते तेव्हा गोव्यातील काही लोक त्यांना येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले कि गोव्याच्या पोर्तुगीज सत्ताधीशाने एक हुकूम काढला आहे आणि त्यात तुम्ही धर्मान्तर करून एकतर ख्रिश्चन व्हा नाहीतर गोव्यातून चालते व्हा आणि आता आम्हाला गोव्यात राहायचे असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याशिवाय दुसरा उपाय नाही तेव्हा शिवरायांनी आपल्या सैन्याला गोव्याच्या सरहद्दीमधील एक गावात पाठविले आणि तिथून त्या गावातील सर्व ख्रिश्चन पाद्री धरून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे चार पाद्री आले शिवरायांनी त्यांना सांगितले कि ख्रिश्चन धर्मचा त्याग करून हिंदू धर्मचा स्वीकार करा त्यांनी नकार दिल्यावर त्या चौघांची मुंडकी उडविली आणि ती गोव्याच्या गव्हर्नर कडे पाठविली तेव्हा त्या गव्हर्नरने आपला हुकूम मागे घेतला
    16)तामिळनाडूत तिरुवन्नमली येथे कोणाचलपतीचे देऊळ पडून तिथे मशीद बांधली होती ती मशीद पडून पुन्हा शिवरायांनी देऊळ बांधले
    यावरून हे स्पष्ठ होते कि शिवरायांनी हे राज्य हिंदूंसाठी निर्माण केले होते ते सर्वधर्म समभावी होते हा तद्दन बकवास आहे

    • @watercolourart1609
      @watercolourart1609 Рік тому

      Britishers called chhatrapati shivaji Maharaj as "Commander of Hindu forces" ...

  • @juberahamed3341
    @juberahamed3341 Рік тому

    Sir , it is obvious that only one community had right read and write during 1680s , so books written about rajyabhishek is only by one group and not by all...

  • @dilipnanoti125
    @dilipnanoti125 Рік тому +6

    दोन ब्राम्हण द्वेष्ठ्या मधील चर्चा......

  • @I.Am.Sachin-24
    @I.Am.Sachin-24 Рік тому +4

    Great Anallysis sir👍
    #kolhapur
    @shahuwadi.

  • @essjay9768
    @essjay9768 Рік тому +4

    शाहू महाराजाने ब्रिटिश सेनेत लष्कर भरती करायला सांगितली तर ते काळ सापेक्ष म्हणून बघायचं. तेच सावरकरांनी सनीतलं तर सावरकरांनी ब्रिटिशांना मदत केली म्हणणार हा परुळेकर ! शी थू ह्याच्यावर ...

  • @essjay9768
    @essjay9768 Рік тому +5

    ब्राह्मणांना शत्रू ठरवून बाकीच्या जाती एकत्र येणार असतील तर कुसळ ब्राह्मणांना शिव्या घाला. पण हे विसरू नका परुळेकर आणि सावंत कि ब्राह्मणांच भारत देशासाठी असलेलं काम कोणी नाकारू शकत नाही. सत्यमेव जायते 🙏

    • @milinddhadave3453
      @milinddhadave3453 Рік тому

      दादा विरोध ब्राम्हणांना नाही,तर ब्राम्हणी
      विचारसनीला आहे जे आज ही मनुस्मृती
      चे समर्थन करतात,
      त्यात गलिच्छ अशा चातुर्वर्ण्य व्यवस्थेला श्रेष्ठ मानलं आहे, अशा
      व्यवस्थेचा तुम्ही धिक्कार करा ना,
      मग तुमच्या वरचा ब्राम्हण द्वेषाचा
      डाग राहणार नाही,
      तुम्ही ती व्यवस्था कवटाळून बसणार
      असाल तर लोक तुम्हाला नक्कीच बोलणार

  • @vb9386
    @vb9386 Рік тому

    Ha indrajit kutra mulla ahe ❤....khota bolto 😂