चिखलातले मोठे खडपी खेकडे | रावजी काकांबरोबर पकडले खेकडे
Вставка
- Опубліковано 17 жов 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण चेंदवण येथील टुंबरेवाडी येथे जाउन श्री रावजीकाकांबरोबर खेकडे पकडणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #crab #kokan #sindhudurg
श्री रावजी काका
+91 94051 17590
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Ha vedeo खूप आवडला,पण त्या पेक्षा तुझा जो रावजी काका न बद्दल जो आदर आहे ना तो खूपच आवडला ,माझ्याकडून तुला बिग thums up
अभिमानास्पद रावजी काका
रावजी काकाने प्यारलीस असून सुद्धा ते भाताची गिरणी तसेच मसाल्याची
डंकी चालवतात तसेच खेकडे विक्री करतातफार मेहनती आहेत
देव बरे करो.....
❤💐
Sachin chekharch khoop koutuk tyani Ravji kakansathi evadhya khakade pakdaychya jalya karun aanalya 👌🏼👍🙌
Video khoopach chan mast evadhe khekade milale 👌🏼👌🏼👍
मस्तच विडिओ बनवला आहेस.
Khup chan 👍as usual interesting videos
खूप छान व्हिडिओ
Ravji kaka amcha ikdeche ahet ani amhi pan ithech mase pakadto ❤😍
मी सहा वर्षाची देवश्री मी चार वर्षाचा वेद काका व्हिडिओ छान आहे गणपतीला गावी आहे ना तुमच्या तुम्हाला भेटायला
Sachin sathi big thumbs up Raoji kaka n la pagolya dilya baddal
Nice video 👍👍
व्वा, छान
❤😊nice video...
Dev bare Karu saglyana...
Je hey video bagun Anand ketach ...
Fishing 🎣 video bagaila koob Anand vatach....😊😊😊
Ek no👍
ua-cam.com/video/i7Ae1ZhKKys/v-deo.html
घावाचा पीठ वापरून मासेमारी कशी करतात
खुप सुदंर व्हीडिओ लकी दादा 🦀🦀🦀🦀🦀
Raoji kaka khup mehnati aahet Tyanna paralesis aahe vatta😊😊
Namya ani baki bagvchi mandli disli nahit khup divas ..
Ek video houn jaude revandi made khelde 🦀🦀 khekade pakdaycha.. 🦀🦞🦈🦈🦞🦈🦈🦀🦀
Very very nice video, hat's off you Raoji kaka
दादा जेंव्हा तू खेकडे, मासे पकडतो ना तेंव्हा plz त्याची रेसिपी पण करत जा....
अजून मज्जा येईल...
Khadapi ani regular khekdyamade ky farak asto bhava
Very nice and interesting ,vlog , Raoji kaka Rocks
ua-cam.com/video/i7Ae1ZhKKys/v-deo.html
घावाचा पीठ वापरून मासेमारी कशी करतात
Wow very raw and informative vlog 👏👍
ua-cam.com/video/i7Ae1ZhKKys/v-deo.html
घावाचा पीठ वापरून मासेमारी कशी करतात
Khup cha Ravaji Kaka❤
Super
😋😋❤❤👍👍
मासेमारी चा विडिओ बनवा आता...
ua-cam.com/video/i7Ae1ZhKKys/v-deo.html
घावाचा पीठ वापरून मासेमारी कशी करतात
❤❤❤❤❤❤❤❤
namya hoyo hoto
ua-cam.com/video/i7Ae1ZhKKys/v-deo.html
घावाचा पीठ वापरून मासेमारी कशी करतात