प्रतिमेला दवाखान्यात नेऊन तिच्यावर उपचार करण्या ऐवजी उगीच टाईम पास केला. सायली ही रविराज किल्लेदार यांची खरी मुलगी आहे हे. कळण्यास अजून किती दिवस लागणार आहेत. प्रतिमेला हळूहळू सगळ आठवू लागेल त्याकरता सायली प्रयत्न करेल.❤❤❤❤❤
सायली सांगत का नाही की तिला भूतकाळाचा विसर पडला आहे. आणि तिची वाचा पण गेली आहे. नुसती मूग गिळून बसली आहे. उगीच रडवा चेहेरा करून बसला आहे. आणि अर्जुन पण विसरला आहे की आपल्याच घरात डॉक्टर आहे ते .
Doctor Kade gele tar Priya and party Doctor la bribe kartil and story twist They will try to kill Pratima in hospital 😂 it will be common story like all other series, just kidding 😅
Saylichi pan pratima la pahilyapasun wacha geli ki kay ase watat aahe. 😂 Purna familylach doctorana dakhwaychi garaj aahe/ tyanchyasobat writer v director la suddha.Hya maliket ata kahi arth urla nahi. 😂😂😂😂😎😎
एकच विषय कितीवेळ दात नसल्यासारखे चघळत बसणार ?अरे. पुढे सरका ना ? कि डोक चालत नाही ?एका कापणासांठी किती एपिसोड करता नंतर. पायावरचे तुळशीपत्र आहेच वैताग आणलाय आणि १-२ वर्ष चालवणार का ?
Khuppach time pass suru aahe. Ek purna diwas sagle ekmekanchya tondakade baghat hote ani tya pratimachya.Hi serial mhanje nusta pagalpana suru aahe. Hya lokana dusari konti story milat nahi tyamule tech tech sarkhe dakhwit aahet. Mulatli main story gayap ter gayapach keli aahe. Ata agdi kantala alay hya malikecha . Channel wale hya comments kay wachat nahit ki kay? Etki boar ani kantalwani zaleli malika dakhwane stop Kara. Malika fast track wer ter yeu dya. Audiance la kantala ani boar hoiparyant tech tech dakhwat rahtat. Samor jattach nahi malika. Tithech gole gole ghumat aahe. Etki slow ki passenger train tari fast watel. 😂😂
ठरलं तर मग मालिका भारी आहे मला खूप आवडते सायली खरी तन्वी आहे हे लवकर दाखवा
आत्ता प्रतिभाला सगळं आठवायला दोन वर्ष घालवतील 😂
Pratima la lavkar ch saghd aathvu dya aani priya cha aani nagraj cha bhanda kevha futnar tya sathi aamhi khupch exited aahot
प्रियालालवकर बाहेर काढा
एक episode बघितला की महिन्याने पुढचा बघायचा
प्रतिमेला दवाखान्यात नेऊन तिच्यावर उपचार करण्या ऐवजी उगीच टाईम पास केला.
सायली ही रविराज किल्लेदार यांची खरी मुलगी आहे हे. कळण्यास अजून किती दिवस लागणार आहेत. प्रतिमेला हळूहळू सगळ आठवू लागेल त्याकरता सायली प्रयत्न करेल.❤❤❤❤❤
प्रतिमा महिपत ला पाहून मुंबई सोडून पळून गेली होती आणि आता तिला काहीच आठवत नाही
उगीच लांबी वाढवत आहेत त्यांची वाचा गेली आहे हे सायली कां सांगत नाहीये
किती दिवस लावणार सायली मुलगी आहे ते माहिती व्हायला
आता सायलीच तन्वी आहे हे कळू द्या किती वेळ घेताय
Dr
❤😂😊
सिरीयल दाखवा. जाहिराती नको. जाहिराती dakhwaycha असतील तर चॅनल चे दर कमी करा
स्टार प्रवाह यांनी येवडतरी शिका.सन मराठी बगा काहीतरी दाखवा पण प्रेक्षकांना वेड समजुन चालू नका .
प्रतिमा च्या दिसण्यावरून च कळते तीला मानसीक धक्का बसलाय पण हे हया सगळ्यांना कस कळत नाही एक एक प्रश्न विचारतात गोधंळुन टाकले तीला
😅😅
सायली सांगत का नाही की तिला भूतकाळाचा विसर पडला आहे. आणि तिची वाचा पण गेली आहे. नुसती मूग गिळून बसली आहे. उगीच रडवा चेहेरा करून बसला आहे. आणि अर्जुन पण विसरला आहे की आपल्याच घरात डॉक्टर आहे ते
.
❤mast
❤
या मालिकेची लेखिका प्रतिमाच आहे तीच ठरवणार कधी काय होणार ते
Faltu story writer
🥳🤣🤩🤩😊
Silica zerodha Kashi kay Malika
Lavkar Priya Tanvi nahi he siddh Kara. Kadak action ghya एकदाचे. gharat घुसलेल्या प्रिया सारख्या घुशीला बाहेर khada.
सायली पण. मूग गिळून बसली आहे.
True😂😂😂😂
yes
अरे!!टीआरपी साठी प्रेक्षकांचा अंत पाहू नका.
प्रतिमा घरी आल्यावर तिला डॉक्टर कडे घेऊन जायचे तर टाईम पास करतात
Doctor Kade gele tar Priya and party Doctor la bribe kartil and story twist They will try to kill Pratima in hospital 😂 it will be common story like all other series, just kidding 😅
😂😂😂😂😂😂
😂मग आपण काय बघायचं
❤❤❤ oo ko bhi@@dakshsuryavanshi5837
Ashwin Doctor ahe 😂😂😂
वेडपट सायली
आता सिरीयल लवकर संपवा जास्त ताणली म्हणजे ती बोअर होते
Dragging the story
S̤a̤y̤a̤l̤i̤ b̤o̤l̤ k̤i̤
Aata hach sene 2 mahine dakhavatilll😂😂
Saylichi pan pratima la pahilyapasun wacha geli ki kay ase watat aahe. 😂
Purna familylach doctorana dakhwaychi garaj aahe/ tyanchyasobat writer v director la suddha.Hya maliket ata kahi arth urla nahi. 😂😂😂😂😎😎
प्रतिमा आत्याला डॉ कटर कडे दाखले पाहिजे नंतर सर्व चौकशी करा ती ऑशिडन मध्ये घाबरलीली होती तीच्या डोक्यात आजून तेच दिसत असेल
Kiti divas tech tech pratima sapdat navti tila sglyna samor yeyla kiti vel gela ata priyach pital ugada padayla ajun ek year gheil ha serial😂😂😂😂
😊
डॉक्टरच घरात आहे ना मग डॉक्टरला कॉल कशाला केला
घरी डाक्टर आहे, दाखवा
Manas shastrudnya
Kharach
Khari Tanti lavkar aana
Sayali timepass kare aahai. Ti ka nahi sagat ki Aatye chi Shruti Gali ahai
Sayli ne Sangitle ahe.
कि ती वे ळ लावतात😮😂
Malika band Kara kathanak khup boor hote aahe
एकच विषय कितीवेळ दात नसल्यासारखे चघळत बसणार ?अरे. पुढे सरका ना ? कि डोक चालत नाही ?एका कापणासांठी किती एपिसोड करता नंतर. पायावरचे तुळशीपत्र आहेच वैताग आणलाय आणि १-२ वर्ष चालवणार का ?
घरी डाॅक्टर आहेच। एवढे श्रीमंत, बडे आहेत तर बडा डाॅक्टर घरी येईलच। पण हे असलं काही त्यांना समजत नाही।
करा आता बंद घ्या गुढळून😅😅😅
सायली खरी तन्वी आहे हे कधी समजणार ते सांगा नाहीतर सहा महिने लावणार काय
❤❤❤❤❤❤😢😢 7:43
हे सर्व टाइम पास करत आहे सिरीयल वाढवीत आहे सिरीयल पाहिने बंद करतील
आपणां सर्वांना वेडयात काढण्याचं काम करत आहेत सर्वजण !
मालिका उगाचच वाढवत चालले आहेत
बंद करा मालिका !
दुसऱ्या मलिकांपेक्षा मस्त आहे
P
😢😂😊
Kharech Saili pan chup aahe sangaich ki hi bolu shaket nahi Dr. Kade naich sodun kharech time pass kela aahe. Baki kathanak chan aani vegle aahe
तेच ते वाक्य परत परत सांगताय
Pani ghalun wadhwu naka
एकदम फालतू सिरियल आहे. बंद करा. 🎉
Sirial wadhvnya sathi kay kay dakhvnar
Khup boor hote aahe tech tech dkavun kya karat nahi
घरीच तर डॉक्टर आहे
हो ना सायली बोलतच नाही आणि ती खांद्यावर ची बयाग सुध्दा खाली ठेवत नाही. उगाच टाईमपास
हो पर्स घाली ठेवतच नाही येडं
Khuppach time pass suru aahe. Ek purna diwas sagle ekmekanchya tondakade baghat hote ani tya pratimachya.Hi serial mhanje nusta pagalpana suru aahe. Hya lokana dusari konti story milat nahi tyamule tech tech sarkhe dakhwit aahet. Mulatli main story gayap ter gayapach keli aahe. Ata agdi kantala alay hya malikecha . Channel wale hya comments kay wachat nahit ki kay? Etki boar ani kantalwani zaleli malika dakhwane stop Kara. Malika fast track wer ter yeu dya. Audiance la kantala ani boar hoiparyant tech tech dakhwat rahtat. Samor jattach nahi malika. Tithech gole gole ghumat aahe. Etki slow ki passenger train tari fast watel. 😂😂
Non sense.
Hi
बंद करा
अजून किती वाढवत बसलंय संपवा आत्ता
Ekdam bakwas