अतिशय सुंदर दिपोत्सव बाबु .तुझा हा अफलातुन भारी व्हिडिओ बघुन मन प्रसन्न झाले.वा दिव्यांचा झगमगाट बघुन डोळ्याँचे पारणे फिटले.थॕक्स बाबू तुझ्या मुळे आम्हाला कोकण म्हणजेच स्वर्ग बघण्यास मिळतो.सुंदर ❤❤❤
सुंदर रांगोळ्या ,दिवे , रोषणाई, सुंदर मंदिर आणि गायन,भजन ,बाबू तुला किती धन्यवाद देऊ सांग........घाईघाईत असून सुध्दा सुंदर व्हिडिओ केला आहेस. खुप छान !!!❤
डोळे दीपावणारो श्री देव कुणकेश्वराचो दीपोत्सव 🪔🪔🪔 👌 ♥️ 👍
नावाप्रमाणे रंगबिरंगी कोकण वा दिव्यांच्या रोषणाई ने नटलेले कोकण सुंदर रांगोळी दिव्यांची झगमगाट अप्रतिम विडिओ बाबू धन्यवाद अतिशय सुंदर विडिओ 👌👍🙏
Ghai gadbadit asun suddha farach sunder video Babu dada. Kunakeshwar mandiracha Deepotsav farach chaan pane dakhvlas. Swata firun baghat aahot ase vatale. Thanks. Dev tuze bhale karo.🙏🙏🙌
Apratim , looking like a wow wow wow 🎉🎉🎉👍
अतिशय सुंदर दिपोत्सव बाबु .तुझा हा अफलातुन भारी व्हिडिओ बघुन मन प्रसन्न झाले.वा दिव्यांचा झगमगाट बघुन डोळ्याँचे पारणे फिटले.थॕक्स बाबू तुझ्या मुळे आम्हाला कोकण म्हणजेच स्वर्ग बघण्यास मिळतो.सुंदर ❤❤❤
दीपोत्सव आणि रांगोळ्या अप्रतिम व्हीडिओ खुपच सुंदर मन भाराऊन गेल
खुपच छान
सुंदर रांगोळ्या ,दिवे , रोषणाई, सुंदर मंदिर आणि गायन,भजन ,बाबू तुला किती धन्यवाद देऊ सांग........घाईघाईत असून सुध्दा सुंदर व्हिडिओ केला आहेस.
खुप छान !!!❤
👌👌MH07 देवगड खाकशी.
Khup chan sunder, रांगोळी छान, 😊😊
खूप छान विडिओ बाबू तुझ्या विडिओची रोज आतुरता असते 👌👍
Aami sakali jaun aalo mandirat babu
Chan video 👌 ❤
Wa bhari 🎉🎉😂😂
खूप छान Vlog bava 👌 Mumbai
Khup sundar... 🥰
बाबू दादा विडिओ सुंदर दिव्या ची आरास छान विनु कुठे हरवला आहे
खूप छान विडीओ बाबू.मी तुझ्या विडीओ ची वाट बघत छान वाटते मालवणी ऐकायला माझी पण भाषा मालवणीच आहे.
COLOUR OF KOKAN ❤🎉
भावा कोजागिरी चा विडीओ टाक
Khupch chan ❤❤
अप्रतिम vdo..
एक नंबर vdo 🎉❤
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹dada ami pan kunkeshwer che mazi aatya ahe katwan chi babu sawant chya misses mazi aatya 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
1 ST LIKE
मस्त😊
सप्ताह कधी दाखवणार
👍👍
1 ST VIEW
1 ST COMMENT
Divali madhe kontya roji asto
कोणा कुणकेश्वर आहे नमो असं म्हटलं की आजारपण जातं का कृपया सांगा
कोण ऐवजी ओम बोला
🙏🙏