"नवनाथ" एकमेकांशी उर्दुमध्ये बोलत होते?काय करावे या प्रकाराला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मोबाईल नंबर:- 7385867468(सेवेकरी कॉल उचलतील)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 287

  • @maheshtekale8347
    @maheshtekale8347 15 днів тому +1

    🚩🚩 अलख निरंजन आदेश ओम नमो आदेश गुरुजी को आदेश आपण खरंच महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🚩🚩

  • @prakashgosavi3923
    @prakashgosavi3923 3 місяці тому +12

    खुपच परखड आपण मांडलेत असेच प्रत्येक नाथपंथी याने अश्या गोष्टीला पूर्ण विरोध करावा ॐ नमो आदेश आदेश आदेश अलख निरंजन🙏🙏🙏

  • @chetankasar3244
    @chetankasar3244 3 місяці тому +6

    भाऊ तुम्ही हे ज्ञान जगातील सर्व मोठ्या प्रमाणात चालू आहे अशा लोकांना सजा दिली पाहिजे
    आदेश नाथ जी को

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 3 місяці тому +8

    खरंच गुरुजी किती सखोल अभ्यास आहे.विस्तृत माहिती दिली आपण खूप खूप धन्यवाद.

  • @ashokdehade3730
    @ashokdehade3730 3 місяці тому +9

    अगदी बरोबर आहे 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 3 місяці тому +8

    प्रत्येक विषयाचा तल शोधून काढता भाऊ तुम्ही ,हा सूर्य आणि हा जयाद्री हे सिद्ध करूनच दाखवता.खूप गर्व आहे स्वतःचा की तुम्ही माझे गुरू आहात.

  • @GANESH.KSHIRSAGAR
    @GANESH.KSHIRSAGAR 3 місяці тому +3

    गुरुदेव जय जगदंब तूम्ही मला आज यात्रा भेटले तर खूप भारी वाटल गुरुदेव तुमचे व्हिडिओ मि १ वर्षापासून पासून पाहतो पन अस कधीच वाटल नव्हत आज योगायोग भेट झाली.तुमच्यापासून नवीन च ऊर्जा मिळाली
    जय जगदंब गुरुदेव

  • @snehkantsarode5532
    @snehkantsarode5532 3 місяці тому +3

    फार स्पष्ट निर्भीड नम्रपणे व्यवस्थित समजावून सांगतात सर आपण
    Thank you नमो आदेश

  • @radhasurve1329
    @radhasurve1329 3 місяці тому +7

    गुरुजी तुम्ही खूप छान जनजागृती केली आहे खूप खूप कृतज्ञता

  • @vinayakg.k.2408
    @vinayakg.k.2408 3 місяці тому +5

    फारच उपयोगी माहिती आपण दिलीत.

  • @harshaladhatrao495
    @harshaladhatrao495 Місяць тому

    अगदी बरोबर आहे तुमचं👍🚩 ओम नमो आदेश🙏🚩

  • @RamChandraBhagwanKiJai
    @RamChandraBhagwanKiJai 2 місяці тому +1

    Ekdam barobar bollat apan 🙏

  • @VilasHoleypatil-by2gx
    @VilasHoleypatil-by2gx 3 місяці тому +7

    नमो आदेश
    जय जगदंब....
    अत्यंत महत्वाचा विषय आपण मांडलात...
    बहुतेक भोंदू असेच वागत असतात...
    आपली परंपरा वंदनीय आहे तिला गालबोट लागू नये बदनाम होऊ नये
    हिच इच्छा...
    असेच माहितीपर संदेश आपणांकडून कायम मिळतील याची खात्री आहे..
    जय जगदंब...
    नमो आदेश

    • @nareshmore9303
      @nareshmore9303 Місяць тому

      Adhale guruji maza dawa khanda dukhaycha thambwa aani mala changla aashirwad dya aani mazya natucha sambhal Kara jay jagdamba

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 3 місяці тому +5

    जय जगदंब .
    ओम नमो आदेश .
    अलख निरंजन आदेश . गुरुमाऊली आई आपणाला आपल्या सर्व गुरुबंधू भगिनी यांना आरोग्य व आनंदी असावेत ही आपल्या चरणी प्रार्थना .

  • @kailasjadhav788
    @kailasjadhav788 3 місяці тому +6

    100% barobar ahe bhai tumche.

  • @SujataMannurakar
    @SujataMannurakar 3 місяці тому +7

    नमः शिवाय धन्यवाद जय गुरुदेव दत्तात्रय

  • @vishalmalve1492
    @vishalmalve1492 2 місяці тому +1

    अगदी योग्य विधान केल आहे सर हाप्रकार वार् नसुन मानसिक आजार असावा कारन खरी शाबरी भाषा आजपर्यंत कुठलाही नाथपंथी योगी कींवा साधु आताया काळात मुळीच जाणत नाही आसाकोणीही व्यक्ती आज हयातीत असणे मुळीच शक्य नाही अस माझ वय्यक्तीक मत आहे

  • @RaviArane-c
    @RaviArane-c 3 місяці тому +4

    नमो आदेश सर एकदम कटुसत्य आहे.👍👍

  • @girishbhandarkar3574
    @girishbhandarkar3574 Місяць тому

    सर नमस्कार तुम्ही खर सांगता तुमच परखड मत खुपच छान

  • @dineshchoudhari1607
    @dineshchoudhari1607 Місяць тому

    सर तुमी जीमाहिती दिली ती खूप छान् आहे मला खूप आवडली आहे अशीच माहिती देतजा ओम नमो आदेश आदेश

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 3 місяці тому +3

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    कोटी कोटी चरणस्पर्श गुरुजी. नवनाथां बद्दल खूप छान एवढे विस्तृत व सविस्तर माहिती मिळाली. 🙏

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 3 місяці тому +2

    Gurubhau 🙏tumhi mahan aahat khup chan mahiti dilit👌🙏🙏🙏

  • @श्रीहरीसोनवणे-ट8ण

    बरोबर आहे सर 🙏🥰👍

  • @vishwaschatane5350
    @vishwaschatane5350 2 місяці тому +1

    असे ऐकले आहे की, श्री नवणाथांबद्दल च ज्ञान वाढलं की ही भाषा आपोआप अवगत होते 🙏🏻

  • @siddharthbaid3271
    @siddharthbaid3271 3 місяці тому +2

    खूप छान...माहिती दिली...सत नमो आदेश...🙏🏻

  • @rachanagondhalekar8609
    @rachanagondhalekar8609 2 місяці тому

    फार चांगली माहिती...

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 3 місяці тому +3

    जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश खूप छान माहिती लोकांचे अज्ञान दूर केले माऊली यातून खरे नाथ पंथ ची खरी माहिती मिळाली

  • @sandippawar-w3s
    @sandippawar-w3s 3 місяці тому +2

    जय श्री महाकाल आदेश 👏👏👏

  • @KiranTakate-nf2vm
    @KiranTakate-nf2vm 3 місяці тому +2

    आदेश । एकदम बरोबर

  • @sangharshachi_yatra
    @sangharshachi_yatra Місяць тому

    👍👍👍👌👌✌️

  • @anvikshakodape6832
    @anvikshakodape6832 3 місяці тому +2

    Excellent khup chhan mahiti

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 3 місяці тому +3

    जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कर 🙏🙏🙏 नमो आदेश 🙏🌹💙🚩

  • @sonalimungekar4957
    @sonalimungekar4957 3 місяці тому +2

    Khup khup thank u sir tumhi khup ch madat karat aahat आमच्या sarkhya lokanchi या माहिती dware dhanyavad sir🙏🙏

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 2 місяці тому +1

    जय जगदंब जय मल्हार भाऊ छान कार्ले आळदी देवाची

  • @SurajPotinde-d2e
    @SurajPotinde-d2e 11 днів тому

    Shri Gurudev Datt

  • @dnyaneshwerghayal5420
    @dnyaneshwerghayal5420 3 місяці тому +1

    अगदी बरोबर. ओम नमो आदेश नाथजी

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 3 місяці тому +2

    ओम नमो आदेश ओम जय जगदंब
    अचुक महत्व पूर्ण अंत्यत चांगली महिती. ओम नमो आदेश

  • @Kishormassmaharaja-x4h
    @Kishormassmaharaja-x4h 3 місяці тому +1

    Khup chan mahiti aahe om namo aadhesh

  • @braja5578
    @braja5578 3 місяці тому +11

    जो खरा नाथ पंथी असेल तो कधी ही कोणाशी ही बोलतांना आदर पूर्वक बोलेल उर्मट सारखे बोलणार नाही.....

  • @seasonsandseries5022
    @seasonsandseries5022 Місяць тому

    अगदी बरोबर आहे

  • @sagaringle917
    @sagaringle917 3 місяці тому +2

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..गुरू माऊली आपल्याला माझ्या परिवार कडून शुभ दिपावली...

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 3 місяці тому +2

    खुप खोल वर माहिती गुरुआई . मला तुमच्या सारखे भेटले .Thanks God

  • @bhagvatanand3543
    @bhagvatanand3543 3 місяці тому +1

    अप्रतिम विडीओ छान व उपयुक्त माहिती

  • @siddharthavhad5762
    @siddharthavhad5762 3 місяці тому +2

    आदेश अलख निरंजन 🔱🕉️✨
    बरोबर बोलात तुमी

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 3 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼जय नवनाथ महाराज 🌹🙏🏼

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 3 місяці тому +2

    ओम नमो आदेश ओम जय जगदंब
    माऊली आपल्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्या ,हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏

  • @SavitaBhosale-tn3dq
    @SavitaBhosale-tn3dq 3 місяці тому +2

    जय जगदंब गुरुजी गुरुजींना कोटी कोटी प्रणाम दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा जय जगदंब ओम श्री गुरुदेव दत्त

  • @swapnildeore8000
    @swapnildeore8000 2 місяці тому

    जय जय जगदंबे 🙏🙏🙏

  • @navanathbiradar4768
    @navanathbiradar4768 3 місяці тому

    Best information ❤

  • @भाऊसुतार-फ1व
    @भाऊसुतार-फ1व Місяць тому

    बरोबर आहे दादा

  • @seasonsandseries5022
    @seasonsandseries5022 Місяць тому

    ओम सिध्द गोरक्षनाथ नमः

  • @nandinijoshi5768
    @nandinijoshi5768 3 місяці тому

    महत्त्वाचा विषय मांडला 🙏

  • @vandanawange
    @vandanawange 2 місяці тому

    Sir tumch barobar aahe

  • @manishgaikwad9452
    @manishgaikwad9452 3 місяці тому +2

    बरोबर

  • @vanitasupe2649
    @vanitasupe2649 3 місяці тому +1

    गुरुजी आपले खूप खूप आभार ❤❤❤❤❤❤❤❤

  • @tarachanduikey1523
    @tarachanduikey1523 3 місяці тому +1

    एकच ईश्वर महादेव संकर

  • @bharatwagh3286
    @bharatwagh3286 3 місяці тому

    एक नंबर माहिती होती गुरुजी

  • @arunakashid8236
    @arunakashid8236 2 місяці тому

    Aadesh

  • @ChhaganPatil-ml1qu
    @ChhaganPatil-ml1qu 3 місяці тому

    Yes raith guru ji ❤❤❤❤

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 3 місяці тому +4

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 3 місяці тому

    ॐ नम शिवाय 🔱☘️🌼🙏

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 3 місяці тому +1

    Jay jagdamb bhau tabatichi kalaji gy🙏🙏🙏

  • @prakasharate1559
    @prakasharate1559 3 місяці тому

    नमो आदेश खर100

  • @ShitalKhavale-oh4in
    @ShitalKhavale-oh4in 3 місяці тому

    आदेश 🙏🙏

  • @GautamGadhe-r5c
    @GautamGadhe-r5c 2 місяці тому

    नमो आदेश

  • @narendra9679
    @narendra9679 3 місяці тому +1

    छान

  • @DharmaGyanAstrologyAstroTalk
    @DharmaGyanAstrologyAstroTalk 3 місяці тому

    Barobar aahe 🎉

  • @BhagwatMadake-pz7xi
    @BhagwatMadake-pz7xi Місяць тому

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ghanshammane9249
    @ghanshammane9249 3 місяці тому

    Sir. I'm proud of you.

  • @sharadjeughale98
    @sharadjeughale98 3 місяці тому

    निर्भीड विश्लेषण केले आपण माऊली

  • @रेणुकामातागोंधळी

    खूप छान भाऊ

  • @mahendrasathe4189
    @mahendrasathe4189 3 місяці тому

    Sar barobar ahe

  • @somnathjoshi5151
    @somnathjoshi5151 3 місяці тому +2

    आपले बरोबर आहे गुरुजी संचार आहे किंवा नाही ते मला अगोदर पटवून दया
    श्रद्धा असावी अंध श्रद्धा नसावी

  • @Sunilthombare6513-k9j
    @Sunilthombare6513-k9j 3 місяці тому +1

    जय जगदंब नमो आदेश गुरूजी

  • @cangdevpawar6905
    @cangdevpawar6905 3 місяці тому

    Jay Jagdamba Agadi barobar aahe

  • @AkshayKadale-y1l
    @AkshayKadale-y1l 2 місяці тому

    दादा 🙏

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 3 місяці тому

    Jai Jagdamb Sir❤

  • @siddharthbaid3271
    @siddharthbaid3271 3 місяці тому +1

    🌼मच्छिंद्रनाथा🌼 साठी जीव आणि प्राण संपूर्ण कुटुब समर्पण माझ्या 🌼मच्छिंद्रनाथां🌼चरणी...

    • @RamlingGhanchekar
      @RamlingGhanchekar 3 місяці тому

      कुर्बान हा शब्द उर्दु शब्द आहे.

    • @siddharthbaid3271
      @siddharthbaid3271 3 місяці тому

      @@RamlingGhanchekar भाव महत्वाचा आहे शब्द नाही...

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 місяці тому

    जय जगदंब 🙏🙏नमो आदेश 🙏🙏

  • @nareshmore9303
    @nareshmore9303 Місяць тому

    Mala changla ashirvad dyaa

  • @nareshmore9303
    @nareshmore9303 Місяць тому

    Guruji maze sarva aajar bare kara aani Natuche jay jagdamba

  • @parmeshwarudanshiv1593
    @parmeshwarudanshiv1593 3 місяці тому

    ॐ नमो आदेश

  • @AmbikaBhandari-ru3sx
    @AmbikaBhandari-ru3sx 3 місяці тому +1

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏
    भाऊ तुम्हाला दीपावलीच्या खुप शुभेच्छा 🎉🎊🎉🎊

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ🙏🙏

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 3 місяці тому

    ओम नमो आदेश
    ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम नमो आदेश

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 3 місяці тому

    जय जगदंबा

  • @laxmikevale1916
    @laxmikevale1916 3 місяці тому

    🌸जय श्री कृष्ण🌸

  • @kailasjadhav788
    @kailasjadhav788 3 місяці тому +1

    Har Har Mahadev.

  • @ashishdudhekar2768
    @ashishdudhekar2768 3 місяці тому +6

    दावल मलिक शहा हे मच्छिंद्रनाथच आहे
    संदर्भ शंकर गीता (अध्याय ११)
    ✨🙏दोम दोम आदेश✨🙏

    • @अनुraj_पर्वे001
      @अनुraj_पर्वे001 3 місяці тому +2

      मलंगगड चे मलंगबाबा किंवा हाजी मलंग हे मच्छेंद्रनाथ आहे आणि बाजूला गोरक्षनाथ यांची समाधी आहे 😊

    • @ashishdudhekar2768
      @ashishdudhekar2768 3 місяці тому

      @anuj_patil12 मच्छिंद्रनाथ महाराजांचे स्वरुपच माया स्वरुप आहे त्यामुळे या बाबतीत शंका नसावी. तसेच योगयोगेश्वर शंकर महाराजांच्या वचनावरही अविश्वास योग्य नाही..
      आंतापुरला आजागुरू (दत्तात्रय) समाधीजवळ जानपीर(जालिंदरनाथाची) समाधी आहे

  • @Iamtheboss1111
    @Iamtheboss1111 3 місяці тому

    Jay jagdamb

  • @bantiraipure3281
    @bantiraipure3281 3 місяці тому

    गुरुजी तुह्मि खूब छान माहिती देता
    तुमचे वीडियो बघतो, गुरुजी मला माता त्रिकाल भैरवी ची माहिती द्यावे ही तुमच्या कड़े विनंती करत आहे

  • @sonurasne5733
    @sonurasne5733 3 місяці тому

    आदेश ❤

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 3 місяці тому

    Om nmo adesh

  • @SachinKale-d5x
    @SachinKale-d5x 3 місяці тому +11

    ॐ नमो आदेश
    नवनाथ नऊ
    चौरंसी सिद्ध चौरंशी
    सिद्ध पुरुष हजार
    पीरनाथ हजार
    खूप मोठा संप्रदाय आहे होता
    त्या नंतर लाखो भक्त या पंथात आले
    या मध्ये सर्व जाती धर्मातील भक्त सिद्ध झाले आहेत
    या कारणाने भाषेचा संगम या भाषेत दिसून येतो
    नाथपंथात दिव्य भाषा आहे
    ॐ मित्तेक्षारंय अक्षराय संबोधित समग्र नारायणी नमुस्तुते.
    आदेश

    • @sagark1042
      @sagark1042 3 місяці тому

      अभ्यास कमी आहे तर बोलु नका

  • @SrikanthPandit-xd1sj
    @SrikanthPandit-xd1sj 3 місяці тому

    जय जगदंबा नमो आदेश

  • @yogeshshendge6762
    @yogeshshendge6762 3 місяці тому

    Om namo adesh guruvar🌹

  • @sunandajaybhaye944
    @sunandajaybhaye944 3 місяці тому

    जय जगदंब ❤

  • @rajujadhav5376
    @rajujadhav5376 3 місяці тому

    ओम नमो आदेश

  • @hiramanlilake9455
    @hiramanlilake9455 3 місяці тому

    सत्य आहे गुरुजी