प्रश्न क्रमांक 69 - लागवड करण्याआधी कोणते पीक करावे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @सुर्यरावसुर्यराव

    माझ्या वडीलांनी तर हरबरा पेरणी केली व त्यातच महिन्याभरात डाळींब लागवड केली.

  • @dr.daulatpandharkar
    @dr.daulatpandharkar 5 місяців тому

    गोरे सर आपले काम खूप छान आहे मी डाळिंब बाग लागवड करत आहे त्यामध्ये सोयाबीन घेतले तर चालेल का कारण त्यामध्ये काही वेळेस मर रोग दिसतो

  • @prashantkoli2569
    @prashantkoli2569 9 місяців тому

    Mast

  • @hanumantsurve3477
    @hanumantsurve3477 6 місяців тому +1

    आडव्हंटा कंपनीची ७४१मका लावा मकेचा नाकामधे विशानु सोडलेत त्या मुळे निम्याटोड येत नाही

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 9 місяців тому

    👌👌👍👍🙏🙏🙏

  • @sachinpawar4188
    @sachinpawar4188 9 місяців тому

    शरद किंग ही व्हरायटी कशी आहे

  • @sandipgagare6627
    @sandipgagare6627 Місяць тому

    डाळिंब लागवडीनंतर मधल्या गल्लीमध्ये घास केला तर चालेल का

  • @ujjwalkumardudde9193
    @ujjwalkumardudde9193 3 місяці тому

    Vel vargiya pik nahi ghyach....harbhara nahi ghyacha...mg saral saral sanga na ki Ran mokla padu de February March paryant....

  • @sanjayshinde2118
    @sanjayshinde2118 9 місяців тому +1

    सोयाबीन लागवड केली तर चालेल का

  • @subhashyadav4244
    @subhashyadav4244 9 місяців тому +1

    मका पिक घेतले तर चालते का

  • @KapilRatnaparkhi-lw7jp
    @KapilRatnaparkhi-lw7jp 4 місяці тому

    मग कोणते आंतरपीक घेता येतिल

  • @sachinbarbole436
    @sachinbarbole436 6 місяців тому

    सर मका लागवड चालेल काय.

  • @machhindrabhakare983
    @machhindrabhakare983 6 місяців тому

    गहू चालेन का

  • @pandurangmadge2146
    @pandurangmadge2146 6 місяців тому

    दहा महिन्यांचे डाळींब बागेत कांदा लागवड केली तर चालेल का?

  • @santoshnehe9685
    @santoshnehe9685 2 місяці тому

    सर मला डाळिंब लागवड करायची आहे कांद्यामध्ये

    • @BTGore
      @BTGore  2 місяці тому

      कृपया अधिक माहितीसाठी 9767633777 या नंबर वर संपर्क करावा

  • @sachinpawar4188
    @sachinpawar4188 9 місяців тому

    कदम यांचा मोबाईल नंबर सागा

  • @SahaneNitin
    @SahaneNitin 3 місяці тому

    Kanda

  • @MaheshPatel-nl6vb
    @MaheshPatel-nl6vb 9 місяців тому

    Hindi me banao