वारकऱ्यांचे मुख्यमंत्री आहात बाबा तुम्ही ! सोपान महाराज सानप | Purushottam Maharaj Patil
Вставка
- Опубліковано 15 тра 2023
- #Gajar_Kirtanacha#Kirtan#Video
Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
Gajar Kirtanacha
Mo:9075098220
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
" गजर किर्तनाचा "
Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel गजर किर्तनाचा - Розваги
वारकर्यांचे मुख्यमंत्री राऊत बाबां मारुती बाबांच अन्य नाही
राम कृष्ण हरि
खूप छान
स्वर्गाहून ही सुंदर सोहळा
रामकृष्ण हरी माऊली
स्तुती करावी परमेश्वराची,व्यर्थ करू नये नराची
या वारकरी तत्वाला हरताळ,एकमेकांची स्तुती करण्याचा कार्यक्रम
स्तुती अथवा निंदा करावी देवाची येर मानवाची करु नये
एकच नंबर कार्यक्रम. सुत्रसंचालन पण एकदम मस्त जय हो ❤
😊
😊😊झ😊😊😊😊झं😊😊😊😊😊😊झंझट ओं झंझट ओं ऋय
@@anantaparihar9989 क
@@anantaparihar9989 काही समजलं नाही हो मला तुम्हला काय महनायच
सुत्रसंचलन करतोय की चमकोगीरी तुला वारकरी शब्दाचा अर्थ तरी कळाला का
राम कृष्ण हरी🙏🙏
अगदी बरोबर महाराजाना योग्य पदवी दिली धन्यवाद 🙏🙏🙏
शेतकरी राजा जय हो,
जय जय राम कृष्ण हरी मस्त कार्यक्रम सर्वांना मानाचा मुजरा🙏🙏
क्षेत्र कोणतेही असो इतिहास खूप महत्त्वाचा असतो एकमेकांची स्तुती करताना एक व्यक्ती चा इतिहास पाहिला तर तिला काहीतरी महत्त्व असतं
Mauli🙏🙏🙏🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏
Mauli
sAKSHAAT. BHAGVANT. TYA. SOHLAYLA. UPSTHITH. ATIL
गुरुवर्य बाबा🙏
राम कृष्ण हरी
ईतर मंत्रीमंडळ पण सांगा ……,
Varkari sampraday manje fakt mal, gandh lavlela manase nahit, tra to kontyahi vegla pakshya nahi ,tar varkari sampraday mahnje sagalya jagatil je je hari bhakt ahet te sagale ,maulinchya vakya pramane he vishwachi maze Ghar, varkari sampradayane rajkaranat padu nye, bhakti, shrdha , sansakar shikva 🌺🌺jay hari mauli
संप्रदायात कुणी मोठा कुणी छोटा नसतो
उस्मानाबाद नाही धाराशिव