Devendra Fadnavis Vs Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • #DevendraFadnavis #BhaskarJadhav #MonsoonSession2024 #MaharashtraTimes
    नोकर भरतीतील पेपर फुटीच्या प्रकरणावरून भास्कर जाधव आक्रमक झाले.
    भास्कर जाधवांच्या प्रश्नाला उत्तर देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला.
    भास्कर जाधवांनी सांगितलेले मुद्दे फेक नरेटिव्ह असल्याचं फडणवीस म्हणाले.
    फेक नरेटिव्ह करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, असं सांगत फडणवीसांनी भास्कर जाधवांना प्रत्युत्तर दिलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

КОМЕНТАРІ • 26

  • @siddhantbd
    @siddhantbd 3 дні тому +8

    फडणवीस खराच अभ्यासू माणूस आहे...

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 4 дні тому +11

    भास्कर आपले शिक्षण किती बोलतो किती.

  • @prnmane3817
    @prnmane3817 4 дні тому +3

    २०१४ ला तुम्ही काय नरेंटिव्ह सेट केला होता 😊😅

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 4 дні тому +3

    Weakest home minister होऊ नका. पुषकल बडबड करून झाले. आता कार्यवाही करून दाखवा.

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 4 дні тому +3

    Online papar dila ki lagech result dila pahije. Mscit sarkhe.

  • @rahuldesai4447
    @rahuldesai4447 3 дні тому +1

    ज्याच्यावर गुन्हे दाखल केलेत ते सगळे तुमच्या कडेच आहेत आता ह्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत की हे पण तुमच्यासाठी काम करतील आणि मग तेव्हा त्यांनी केलेले आरोप म्हणजे तुमच्या साठी घोटाळा.....ह्यालाच नारटीव म्हणतात...

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 4 дні тому +1

    परिक्षेची तपासनी करा गुन्हेगार लोकांना शासन करा

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 4 дні тому +1

    Aaplya rajyat Rajasthan sarkhe jhale aste tar tumhi yevhana uchhashikshit jhala asta😂😂😂😂😂

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 День тому

    Ubhatha ☪️
    Master & expert contractor for containers & property

  • @akj3388
    @akj3388 2 дні тому

    ताईला जर यावेळी डावलले तर फडणवीसची नौका बुडवायचीच नागपुरात.

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 3 дні тому

    हे शंभर टक्के खरे आहे.भास्कर जाधवांनी सांगितले की,संस्थाच विध्यार्थी यांना उत्तरे पुरविले जात आहे.नौकरीसाठीही परिक्षेत असेच होत आहे.अशा गुन्हेगांरांना बडतर्फ करण्यात आले पाहिजे.

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 3 дні тому

      अरे नागेश बावा त्या संस्था चालतात कोणाच्या जीवावर .हे.पण तपासण गरजेचं आहे.हे जे सर्व काळे धंदे राजकीय अशिर्वादशिवय होऊ शकत नाही .यातून राजकीय नेते ही मोठ्या प्रमाणात पैसा कमावतात.हे सत्य नाकारून चालणार नाही.

  • @sandeepchavan1875
    @sandeepchavan1875 4 дні тому

    Bhaskarchi saaf kadhali.

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 4 дні тому

    Hyach root mhanje privet class chi spardha.

  • @rajeshkawale1980
    @rajeshkawale1980 3 дні тому

    Anaji pant la ghari pathava

  • @shreebhoir9839
    @shreebhoir9839 4 дні тому

    MLA la ipad nhi bhetakal ka

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 4 дні тому

    MT is a stooge of MVA !

  • @Akash-uj8lw
    @Akash-uj8lw 4 дні тому +7

    घोटाळे झाले हे फडणविसांनाही माहीत आहे... पण फडणविस खोटे बोलतात.. मुले उगाचच आरोप करत नाही.