Hi sir माझा फॉर्म त्रुटी मधे टाकला आहे त्यामधे विद्युत cancention नसलेले certificate sdo चे मागत आहेत आहे त अशी अट आहे का सर शेतामध्ये लाईट खाब असेल तर सोलर मीळणार नाही अथवा वीज connection असेल तर सोलर बसवणार बसवणार नाही पूर्ण माहिती द्या .
माझा अर्ज 1/6/2023 आहे.विहीर् 2 वर्ष झाले पडली आहे .पाणी उपसण्यासाठी काही सुद्धा सोय नाही .msbc इलेट्रिक मोटर्साठो टोटल60000 खर्च येतो.वर लीगत बिल अंदाज पाठवतात.आम्ही अर्ज करून किती वेल लागेल.कुसुम योजना येण्या साठी काही करून वेल किती लागतो.
यादीत नाव आले आहे पन पुढील प्रोसेस माहीत नाही
350 फूट बोअर चालेल का
Pdf pn nahi ali
Great video. On pm kusum solar Yojna 🎉
My application is approve but I have not received any mail/message for makings payment. What to do.
Hi sir माझा फॉर्म त्रुटी मधे टाकला आहे त्यामधे विद्युत cancention नसलेले certificate sdo चे मागत आहेत आहे त
अशी अट आहे का सर शेतामध्ये लाईट खाब असेल तर सोलर मीळणार नाही
अथवा
वीज connection असेल तर सोलर बसवणार बसवणार नाही
पूर्ण माहिती द्या .
असं काही नाही. विज जोडणी असली तरी पंप बसवता येतो
मी बोर मारलेले नाही मला लाभ घेता येईल काय करावे लागेल
Important video
माझ शेत डिप मध्ये आहे विहिरीवरलाईन आहे परंतु लाईनच राहात नाही सोलरसाठी अर्ज केलेला आहे सोलरपऺप मऺजूर होईल का ❓
Great video on pm kusum solar panel yojana great information.. thanks you for ❤🎉
माझा अर्ज 1/6/2023 आहे.विहीर् 2 वर्ष झाले पडली आहे .पाणी उपसण्यासाठी काही सुद्धा सोय नाही .msbc इलेट्रिक मोटर्साठो टोटल60000 खर्च येतो.वर लीगत बिल अंदाज पाठवतात.आम्ही अर्ज करून किती वेल लागेल.कुसुम योजना येण्या साठी काही करून वेल किती लागतो.
लवकरच व्हिडिओ येतोय
Pm kusum yojna great video.. Thanks you ❤bro keep it
Nice video kusum solar yojana maha urja
Amch mahaurja office khute asel?
सर माझा सोलार पंप कॅन्सल मंजूर झाला म्हणून मेसेज आला मला नंतर डॉक्युमेंट काय काय देन लागतील तर
एकदा एक नवीन व्हिडिओ मी टाकला तो बघ...
Good
Solar mhaurja boarwell mistek for well
त्या मध्ये बदल करता येतो.. त्या साठी महाऊर्जा च्या विभागीय कार्यलय एक लेखी अर्ज करा
🎉
Vihir nahi
ऊगईचफएकआफएकंकई हाणू नका
सर तुमचा नंबर द्या
व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिले आहे त्या मध्ये ऍडमिन मी आहे discrptiom check kara