कोंकणातली थंडी आणि थंडीतली बाबल्याची सकाळ | कोंकणी जीवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лют 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "कोंकणातली थंडी आणि थंडीतली बाबल्याची सकाळ | कोंकणी जीवन #konkan #malvani #kokanvlog |ColoursOfKonkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
  • Розваги

КОМЕНТАРІ • 42

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu 5 місяців тому +1

    वारसा ची छान देखभाल करता. ❤❤

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 4 місяці тому

    खूपच सुंदर सकाळ दाखवली आजोळी गेल्यासारखे वाटले

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 5 місяців тому +15

    आज सकाळ खूप छान दाखवली गायचा पानाह उम्याच झोपण विहिरीवर पाणी काढणे मांजराची लगबघ पक्षाचा किलबिलाट गाई चरायला नेणे आवडला सकाळचा विडियो

  • @umapashilkar4506
    @umapashilkar4506 5 місяців тому

    Masta, गावातला निसर्ग, शेती चे व्हिडियो छान वाटतात बघायला

  • @AmrutaVarekar
    @AmrutaVarekar 4 місяці тому

    वासराला खूप प्रेमाने दूध दिलं बर वाटलं

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 5 місяців тому

    कोकणातली सकाळ व माणसांची सकाळच्या कामाची लगबग...स्वर्गीय..

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m 5 місяців тому +5

    सकाळीच सकाळी मस्त व्हिडिओ ❤

  • @SeemaDhotre-wn3kn
    @SeemaDhotre-wn3kn 5 місяців тому

    😍👌👌👌👌🙏

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 5 місяців тому

    मस्तच🎉❤

  • @pp-ll8xl
    @pp-ll8xl 5 місяців тому

    खूप छान

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 5 місяців тому +1

    Khup Sunder Video

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 5 місяців тому

    खुप छान विडियो एक नंबर

  • @AshishMeshrsm-xc3yu
    @AshishMeshrsm-xc3yu 5 місяців тому

    Khup chan video❤❤❤

  • @sneharaut4068
    @sneharaut4068 5 місяців тому

    खूपच मस्त झाला विडीओ. सुंदर सकाळ

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 5 місяців тому +2

    खूप छान Vlog आहे 👌

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 5 місяців тому

    खूप सुंदर

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 5 місяців тому +3

    Mast ,🎉🎉 good morning but now it's a good night

  • @user-vu3bt6zj3v
    @user-vu3bt6zj3v 5 місяців тому

    Khup sundar

  • @snehashetye8391
    @snehashetye8391 5 місяців тому

    Mast vedio

  • @riyashetye1063
    @riyashetye1063 5 місяців тому

    मस्त मस्त ❤

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 5 місяців тому

    Nice video

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 5 місяців тому

    👌🙏

  • @sayalikadam3324
    @sayalikadam3324 5 місяців тому

    खरंच खूप सुंदर सकाळ ..

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 5 місяців тому

    अतिशय अतिशय सुंदर कोकणातील सकाळचा व्हिडिओ बाबुने आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद !! फार छान वाटला.

  • @mr.vinayaklahane8135
    @mr.vinayaklahane8135 5 місяців тому

    सुंदर पहाट दर्षण.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 5 місяців тому

    Swargiy. Sundar. Konkan 💞

  • @subhashmanwatkar2211
    @subhashmanwatkar2211 5 місяців тому +4

    वा! सकाळचं अस्सल मालवणी जीवन दाखवल्याबद्दल मुकेशराव ऊर्फ बाबलो ह्यांचे मन:पुर्वक आभार!!! खुप छान आजचा व्हिडीओ! 😊

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 5 місяців тому

    ❤❤❤❤❤❤

  • @nileshbhosale5598
    @nileshbhosale5598 5 місяців тому

    Khup bhari

  • @user-xu5tf9zo8c
    @user-xu5tf9zo8c 5 місяців тому

    👍

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 5 місяців тому

    मस्तं होता व्हिडिओ. , पण सकाळी सकाळी‌ आला असता तर आणखिन मजा आली असती 😊

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 5 місяців тому

    अस्मिता खूप दिवसांनी दिसली..छान वाटलं 🎉❤

  • @vishalamdoskar565
    @vishalamdoskar565 5 місяців тому

    छान

  • @KanchanKulaye
    @KanchanKulaye 5 місяців тому

    खुप सुंदर.. सगळे moments khup chan capture keleyt...
    आमच्या गावाकडे आता जास्त कोणी राहत नाही...त्यामुळे तिथे जायला मज्जा येत नाही.. पण तुमचं गाव खूप छान आहे... आणि गावातली माणसं सुद्धा❤

  • @gauridhuri9479
    @gauridhuri9479 5 місяців тому

    कोकण सन्मान तिथे तुम्ही नाही गेलात का

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 5 місяців тому

    Bhari ha

  • @user-nv2sj4po2p
    @user-nv2sj4po2p 5 місяців тому

    ,sakali sakali

  • @Savlikhot07
    @Savlikhot07 5 місяців тому

    तुझी लवकर झाली रे सकाळ😅

  • @Vaidehi494
    @Vaidehi494 5 місяців тому

    31 vela mhatlyan sakali😂😂

  • @riyashetye1063
    @riyashetye1063 5 місяців тому

    😂