कोण नाय कोणचा आणि पुनग्या घालता आंब्याचा लोणचा |आंब्याच लोणचं घालण्याची घरगुती पद्धत ColoursOfKonkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 чер 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #आंब्याचलोणचं
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "कोण नाय कोणचा आणि पुनग्या घालता आंब्याचा लोणचा |आंब्याच लोणचं घालण्याची घरगुती पद्धत ColoursOfKonkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
  • Розваги

КОМЕНТАРІ • 92

  • @rup.2309
    @rup.2309 Рік тому +3

    Vinu 😂👏 tuzi chidwaa chidwichi popatpanchi masta👍..pushpa n pungyaalaa mast irritiat kartos.. kiti te tumna laavtos tichyaa maage 😂 mithaalaa hingaalaa kiti ghaabarlaas 😨 loncha aahe te jevan navhe chimutbhar mith ghaalaaylaa. Mast vlog recipe 😋 with time paas 👏👍😹😹😹

  • @user-lw4kd9zv8e
    @user-lw4kd9zv8e 4 місяці тому

    बरोबर

  • @shitalnaikdhure607
    @shitalnaikdhure607 Місяць тому

    पुनम ताई हे सडळ कधी करता आणि रोजच्या शेती ची कामे पण असतात तरीही तुमचा 😂हसरा चेहरा असतो एनर्जी खुप छान आहे देव तुम्हाला आनंद दी ठेव़ो

  • @raginishet8810
    @raginishet8810 4 місяці тому

    लोणचे येक नबर

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Рік тому +14

    पूनमची रेसिपी म्हणजे तिच्या सारखीच असते.मधे कोणाचं चालणारच नाही.. आज तर मस्त झणझणीत लोणचं, छान होती पद्धत.पाहून तोंडाला पाणी सुटले. 👌👌

  • @shitalnaikdhure607
    @shitalnaikdhure607 Місяць тому

    जोग खुप छान करता ह्या म्हणजे काय❓ हिच्या त

  • @374_4
    @374_4 Рік тому +1

    पुनम.ताईच.किचन खुपच. सुंदर आहे. आणि. स्वछ. पण.ठेवते.गावी.असुन.सुद्धा

  • @satyawanraorane3443
    @satyawanraorane3443 Рік тому

    पुनम ताई लोच बनवाची रेसीपी व्यवस्थित दाकली तुमच बोलण मलवणी भाषेत मजेशीर वाटले

  • @rahulvaidya6469
    @rahulvaidya6469 Рік тому +5

    सरी घातली म्हणून आपण दोरी घालू नये अशी म्हण आहे....पुनम ताईंची रेसिपी एक नंबर...आणि स्वच्छता

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Рік тому +2

    छान रेसिपी लोनचाची

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 Рік тому

    छान मस्त

  • @sg-su1cn
    @sg-su1cn Рік тому +7

    रेसिपी 1 नंबर, डायलॉग त्याच्या पेक्षा नंबरी. कमेंट मध्ये एक कोणतरी परदेशी सबटायटल्स टाकायला सांगत आहे, ग्लोबल झाला तुम्ही 👏

  • @siddhibagave8445
    @siddhibagave8445 Рік тому

    छान

  • @surekhagovekar9624
    @surekhagovekar9624 Рік тому +2

    Mast poonam 👌👌

  • @prabhatpawar342
    @prabhatpawar342 Рік тому

    मस्त लोणच्याची रेसिपी

  • @sagarshinde8004
    @sagarshinde8004 Рік тому

    khup chan👌👌👌👌

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Рік тому

    Nice video

  • @kulswamicottagealibag
    @kulswamicottagealibag Рік тому

    Chan tai

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому

    छान 👌👌👌

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 Рік тому

    No. 1 poonam tai

  • @manalisawant895
    @manalisawant895 Рік тому

    कोण नाय कोणाचा, पुनम लोणचा घालता🥭चा🎉 मस्त

  • @Dipeeka21
    @Dipeeka21 Рік тому

    Walkeshwar che fatre... 😂

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 Рік тому

    Nice vlog 😊

  • @shubhangikadam7138
    @shubhangikadam7138 Рік тому

    Chaan

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 Рік тому +9

    अगो ताई हळू बोल विनू भियात 😄😄 बाकी एक नंबर व्हिडिओ विनू आणि पुनम ताई ,आणि ताई तुझा मूर्ख डायलॉग आवडतो मला भारी बोलतेस

  • @SnehaPatel-xr4lo
    @SnehaPatel-xr4lo Рік тому +1

    विनू तूझी मज्जा आहे सगळं बहीणी कडून मिळत

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Рік тому

    👌👌🙏

  • @truptinarkar3136
    @truptinarkar3136 Рік тому

    Poonam ❤👌👌👌

  • @SD-yc2gn
    @SD-yc2gn Рік тому

    Pushpa chavichi madam kay

  • @tushardongare2891
    @tushardongare2891 Рік тому +7

    पूनम ताई तुमची लव्ह स्टोरी सांग ना ❤

    • @avinashghadi7311
      @avinashghadi7311 Рік тому

      पूनम ची लव स्टोरी ही , 2 गडग्या पासून सुरुवात झाली आहे, पुनम ची लव स्टोरी, एकदम जबरदस्त आहे,पुनम च्या लव स्टोरी वर 2 व्हिडिओ होतील,😜😜😜😜

  • @meghasawant-uf6tj
    @meghasawant-uf6tj Рік тому +2

    Poonam tai ❤❤❤❤❤❤

  • @vilastawde5931
    @vilastawde5931 Рік тому

    कष्ट भरपूर करता

  • @shashikantm9075
    @shashikantm9075 Рік тому

    Sem amcha kitchen asa aahe ♥️

  • @manasi5815
    @manasi5815 Рік тому

    पुनमताईच लोणचं छान १नंबर

  • @vinayagawas336
    @vinayagawas336 Рік тому +1

    थोडा पाठवा लोंचा बघून तोंडाक पाणी सुटला आणि पूनम ताईची स्वच्छता एक नंबर.

  • @darshanalad6621
    @darshanalad6621 Рік тому

    Vinu kiti satvtos re Poonam la. Lay bhari video. Mi same asach lonche ghalte mazya maheri asech lonche ghaltat.

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Рік тому

    खूप छान ताई 💐🍫

  • @manishapowar1377
    @manishapowar1377 Рік тому +2

    पूनम ताई लोणचे चीनिमातीच्या किंवा काचेच्या बरणीत ठेव

    • @neenabhatkar2008
      @neenabhatkar2008 Рік тому

      हो बरोबर.
      काचेच्या बरणीत टिकते आणि छान दिसते

  • @saanchishailesh
    @saanchishailesh Рік тому +2

    लोणचं मस्त...तोंडाला पाणी सुटलं...😋😋😋आणि ते बरोबर बोलली पूनम त्या लाल मसाल्याला आपल्या गावी हिरवा मसालाच म्हणतात. मला पण ते अजून कळल नाही तस का म्हणतात ते 😆😀

  • @anitaanant92
    @anitaanant92 Рік тому +2

    कोण नाय कोणचा,डाळ भात लोणंचा.

  • @tushardongare2891
    @tushardongare2891 Рік тому +18

    पूनम ताई कोणत्या बागेत तुमचा प्रेम जमलं ❤

  • @madhavi3463
    @madhavi3463 Рік тому

    लोका‌‌ शानी‌ म्हणान ....ता खतरनाक होता एकदम पुनम तायग्या बोल्ला ता ...🙌😂😂

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Рік тому

    पूनम लोनच छान बनवते तोंडाला पाणी सुटल

  • @deepaliparab1026
    @deepaliparab1026 Рік тому

    पूणम ची प्रेमाची गोष्ट सविस्तर ऐकायची आहे

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 Рік тому

    ताई खूपच छान दाखवली रेसिपी धन्यवाद 😀😂🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @St-zg7gr
    @St-zg7gr Рік тому +1

    Pungyachi bhandi kiti swachha. Laxmi aahe ti

  • @deepaliparayekar8027
    @deepaliparayekar8027 Рік тому

    Poonam tai chaan boltat😂😂😂

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 Рік тому +1

    कोण नाय कोणाचा हि म्हण मात्र खरी हाय हा, ह्या जगात कोण कोणाचो नाय, स्वतःचा काय देणार तर नाय उलट आपणाकच लुटतील 😂

  • @aparnaprabhu5521
    @aparnaprabhu5521 Рік тому +1

    बाबलो दादा दीसना नाय कसो खय गेलो तो नाय तर जीव नाय विडयोत ....😊

  • @harshalsawant2497
    @harshalsawant2497 Рік тому

    Punam tai lay kashatalu aahet

  • @anjaliskitchen_official9678

    😂😂😂😂😂 खूप भारी व्हिडिओ

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Рік тому

    १ नं

  • @nilimananajkar9635
    @nilimananajkar9635 Рік тому +3

    पुनम तु तो चमचा हळदीद तिखटात घातला ओला चमचा घातलाय तिखट हळद खराब होईल वेगला सुखा चमचा ह वा होता

  • @sulusonawane4725
    @sulusonawane4725 Рік тому

    मी सेम असच घालते.पण राईची दाल येते ती वापते, सर्व तुघातल ते

  • @jamespc350
    @jamespc350 Рік тому

    पुनम लोणच्यात थोड्या लसुण पाकळ्या टाक छान लागतात

  • @aartishetge6179
    @aartishetge6179 Рік тому +3

    हिरव्या मसालो म्हणजे कच्चा मसालो न भाजलेला 😊

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +1

    कुठल्यापण कंपनीचा लोणच्याचा मसाला टाकला तर चालतो. त्यात मोहरीची डाळ असते. तेलात फोडणीला हिंगाबरोबर मोहरीची डाळ फोडणीला घालायची. घरगुती उत्पादनं वाढत चाललीत आता ब्रँड नाव आलंच पाहिजे 😄 आमच्याकडे लोणच्याचे करेल जातींचे आंबे असतात. त्याचेच लोणचे घालतो.. 👍

  • @bondy918
    @bondy918 Рік тому +2

    पुण्ग्याची रेसिपी जगावेगळी, लोनचा ची चव थोडी कडू होणार मोहरी मिक्सर ला लावून टाकली तर
    खरंच बोलला ता "येडा" म्हणून टाकतंय !🤣

  • @manalimatkar2599
    @manalimatkar2599 Рік тому

    पुनम che काम स्वच्छ

  • @mugdhapandit7401
    @mugdhapandit7401 Рік тому

    Poonam tai amhala lonche parcel vikat milel kaa Mumbai la

  • @chandrakantvaradkar7691
    @chandrakantvaradkar7691 Рік тому +1

    विनू मालवणी बोलता मुंबईक रवान आणि पुनग्या भाषा बोलता

  • @kamleshamberkar1241
    @kamleshamberkar1241 Рік тому +2

    गाळीयारा पूनन 😂

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Рік тому

    पुनम ताई लोणचं नेहमी काचेच्या बरणीत भरावे प्लास्टिक च्या बरणीत भरायचे नाही लोणचं खराब होत प्लास्टिक रिसायकल केलेल असत मी ऐक सुचना दिली

  • @bharmanahaval7520
    @bharmanahaval7520 Рік тому

    Vinu Gane purn gaya

  • @roshnicheulkar6442
    @roshnicheulkar6442 Рік тому +1

    पूनम ने लोणच्याची रेसिपी बरोबर केली.मुख्यतः मोहरी आणि मेथी च वाटप व्यवस्थित घेतल.त्या मुळेच जी ग्रेव्ही म्हणतोस त्यालाच लोंनच्याच खार म्हणतात ते मुरल्यावरच खाव 😂😂

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Рік тому +2

    कैरी कमी ,मसाला जास्त झाला

  • @umabhosale6132
    @umabhosale6132 Рік тому

    प्रमाण पण सांगा...

  • @sonalibhosale8855
    @sonalibhosale8855 Рік тому

    Lonche pn vikata ka

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Рік тому +1

    लोनच काय होणार ना

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Рік тому +1

    खारट होनार नाही काय

  • @shankarsutar5802
    @shankarsutar5802 Рік тому +1

    पुनम ताईचे काय बिनसले आहे काय ?

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Рік тому +2

    पुनमताई की जय हो. एक नंबर ताई कैरीचे लोणचे 😢 खुपचं छान. विनूदाचा विजय असो 😅😂लय भारी. 😊

  • @anilparab6843
    @anilparab6843 Рік тому

    poonam ch vinu la barobar sade tod utter dete 🤣

  • @preranaparadkar612
    @preranaparadkar612 Рік тому

    पुनम ताईचे बोलणे ऐकून हसु येत

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 Рік тому

    Tumchya gava che nav kay..kuthe ahe? Nisha

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 Рік тому

    मस्त लोणच रेसिपी आणी डायलाॅग

  • @prashantrawool3665
    @prashantrawool3665 Рік тому +1

    strong ani marnacha tikhar.. 😂😂😂😂

  • @juancarloschavezreyes5314
    @juancarloschavezreyes5314 Рік тому +1

    TRADUCE LO QUE ESTÁS HABLANDO

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Рік тому +1

    कीती मिठ घालते पुनम ताई दोनच काय नाही होनार

  • @avaniskitchen
    @avaniskitchen Рік тому +1

    असा काय ह्या पुनम रागान बोलता बरा बोल मगो मायेन

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 Рік тому +1

    पूनमच्या बीपी वाढताला

  • @susmitatondwalkar6918
    @susmitatondwalkar6918 Рік тому

    Thoda pthv

  • @prakashgadade8710
    @prakashgadade8710 Рік тому +1

    Babu kuta nahi disat

  • @agathadmonte9497
    @agathadmonte9497 Рік тому

    पुनमताई तुमचा फोन नंबर पाठवून दया मला तुमच्या बरोबर बोलायच आहे