जगदीश भाऊ मला सर्वात जास्त आनंद तुझ्या वडिलांच्या चेहर्यावरचा आनंद बघून झाला.आई बापाच नाव मोठ केलं तू.तुझे वडील म्हणजे देवमाणूस.खूप दिवस झाले त्यांना बघायला.त्यांना तुझ्या शेजारी बघून खूप छान वाटलं.❤तू अजून खूप मोठा होशील भावा. ❤❤❤❤
जगदिश दादा चव्हाण म्हणजे अष्टपैलू कलाकार. स्वतःचे कष्ट, ईश्वराची कृपा आणि गुरुंचा आशीर्वाद त्यांचेवर असल्याशिवाय हे शक्य नाही त्यामुळे त्यांना कोटि कोटि शुभेच्छा.
जगजीश म्हणजे येनार्या काळात महाराष्ट्रातील सांप्रदाईक गायकीचा बादशहाच आहे,मि गेल्या सहावर्षापुर्वीच ओळखल होत आळंदित जेव्हा जगदीशची गायकीपन आणी मला दिलेली तबल्याची साथ पन एकदम जबरदस्त.
जगदीश दादा ची तय्यारी चा विषयचं खोल आहे....स्वतः तयार असणं वेगळी गोष्ट आहे पण एवढ्या दिग्गज लोकांचे आवाज हुबेहूब काढणं हे सुद्धा गंभीर कौशल्य आहे....सलाम दादा तुम्हाला !!!
गॉड ब्लेस यु बेटा.....💐💐💐 खूपच छान...👌 👍असाच गात रहा... आई-वडील , गुरू आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आहे तुला... तुझे सर्व स्वप्न पूर्ण होतील. ।।राम कृष्ण हरी।।💐
Dada tumhi khup khush nashib ahe je yerwada sutila kanth tumcya mukhat ahe he t saraswati den ahe tumhala dada tumch voice aaiklayan dukhi sand pan sukhi hoto saglyat parthm par me ahe je tumch voice ne mala dukhatun sukhi kel . tumhi maj sathi yek pandurang swarupi ahe . I lover your my fevered voice jagdish dada
तिस वेळेस बघितला वीडियो तरीपण मन भरत नाहिये
वा जगदिश दादा..👌👌
जगदीश भाऊ मला सर्वात जास्त आनंद तुझ्या वडिलांच्या चेहर्यावरचा आनंद बघून झाला.आई बापाच नाव मोठ केलं तू.तुझे वडील म्हणजे देवमाणूस.खूप दिवस झाले त्यांना बघायला.त्यांना तुझ्या शेजारी बघून खूप छान वाटलं.❤तू अजून खूप मोठा होशील भावा. ❤❤❤❤
जगदिश दादा चव्हाण म्हणजे अष्टपैलू कलाकार. स्वतःचे कष्ट, ईश्वराची कृपा आणि गुरुंचा आशीर्वाद त्यांचेवर असल्याशिवाय हे शक्य नाही त्यामुळे त्यांना कोटि कोटि शुभेच्छा.
जगजीश म्हणजे येनार्या काळात महाराष्ट्रातील सांप्रदाईक गायकीचा बादशहाच आहे,मि गेल्या सहावर्षापुर्वीच ओळखल होत आळंदित जेव्हा जगदीशची गायकीपन आणी मला दिलेली तबल्याची साथ पन एकदम जबरदस्त.
जगदीश दादा ची तय्यारी चा विषयचं खोल आहे....स्वतः तयार असणं वेगळी गोष्ट आहे पण एवढ्या दिग्गज लोकांचे आवाज हुबेहूब काढणं हे सुद्धा गंभीर कौशल्य आहे....सलाम दादा तुम्हाला !!!
👌👌👌❤❤❤🚩🚩
खुपच सुंदर.
गॉड ब्लेस यु बेटा.....💐💐💐
खूपच छान...👌
👍असाच गात रहा...
आई-वडील , गुरू आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आहे तुला...
तुझे सर्व स्वप्न पूर्ण होतील.
।।राम कृष्ण हरी।।💐
काय देवाने बुध्दी दिली या महाराजांना वा खूपच सुंदर गायन साष्टांग दंडवत दादा तुम्हाला अशी व्यक्ती 100 मध्ये 1 भेटते रामकृष्ण हरीगुरूजी
विशेष कृपा आहे माऊली ची आमच्या दादा वर🥰🙏. खूप मस्त dadu
Kamal ahe buva tumchi same to same Avaj👍👍😂😂😂💐💐💐
अतिशय सुंदर गायन आणि व्हिडीओ.खूप आनंद झाला सारखं सारखं व्हिडीओ रिपीट करून बघण्यासारखा आहे 😊👌👌👌👌जगदीश दादा जय सेवालाल 🙏
खूप खूप आभार एकच बैठकीत इतके दिग्गज कलाकार चे आवाज ऐकवले ,अगदी मन तृप्त झाले
मराव आणि जगदिश सरांच्या पोटी जन्माला याव खुप गायकांच ऐकल पण सर्व कलाकारांचा आवाज काढण म्हणजे साक्षात सरस्वती स्वरुप तुम्ही आहात
गायकित एखाद्या दिग्गज व्यक्तीचा गायकितुनच एवढा हुबेहुब आवाज काढणे म्हणजे...........👌👌
शब्दच नाहीत....निशब्द.....
दादाला उपमाच नाही खूप खूप सुंदर दादा असाच सुंदर गायन करून आमच्या मनाला प्रसन्न करत जा हो खूप तुम्हाला आशीर्वाद
बंजारा समाजाचा अभिमान आहे जगदीश भाऊ तू जय सेवालाल
कलाकारांना जातीत नका हो बांधून ठेवू
संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे जगदीश दादा
अप्रतिम जगदीश दादा खुपच छान👌 खरच खुप मधुर गायन करता आणि अतिशय मनमोहक आवाज आहे तुमचा👍👍🌹🌹🌹🌹👌👌👌
सलाम या गायकीला जगदीश दादा ❤
क्या बात है दादा 👌👌खूपच छान
दादा खरच खूप छान, अप्रतिम 👌🏻🙏🏻
खूपच छान परंतु गुरुजींची नक्कल गुरू समोर हसून करणे योग्य आहे काय संप्रदाय काय सांगतो
शब्दच नाय दादा अप्रतिम🙏🏻👌
ऐकून फार मोठा आनंद झाला😊
वाह ! दादा . अप्रतिम !
खूपच छान,, जय सेवालाल, जगदीश भाऊ 👌👌🙏🙏
खुप छान जगदीश 👌👏👏अगदी कट टू कट मिमिक्री,❤️😘
काय ....अप्रतिम गायले दादा,मजाच
जय हरी माऊली खुपच मस्त भजन गायले खुप खुप शुभेच्छा
Wa Dada... Sudesh Bhosale Sir nantr tumhala Salam ahe ...memcry Madhe.....Lay bhari Dada
अप्रतिम दादा.....निशब्द....👌🙏🙏🙏
खुप छान सर मनापासून धन्यवाद 🙏🎹
व्वा जबरदस्त खुप मेहनत आहे सर तुमची 👌👍
खुप सुंदर...दादा....🙏अप्रतिम
जगदीश आपली खुप खुप छान तयारी आहे तुम्हाला नैसर्गिक देणगी प्राप्त झाली आहे
खुप खुप सुंदर आवाज काढले सेम टू सेम जगदीश भाऊ मी तुझा फॅन आहे रे.अशीच तूझी दिवसेंन दिवस प्रगती होओ हिच भगवंता चरणी प्रार्थना करतो.👌👌✌
जगदीश महाराज क्या बात है 👌👌👌👍 सुपर
Awesome Dada ❤️❤️
सुंदर जगदीश महाराज अतीशय कौश्यल्य आहे गाण्यात
खुप छान अप्रतिम आपल्या वर सरस्वती ची कृपा आहे
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
वाह जग्गू भावा लै भारी👌👌👌
Wa😊dada superbbbb
हा........ राम कृष्ण हरी गुरुजी 🌹 हाच असतो खरा गुनवान कलाकार.......🌹🌹
अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला गायक..
एक अभ्यासू गायक आहात आपण ...छान वाटले गायन
अप्रतिम जगदीश भाऊ अप्रतिम 👌👍🏼👍🏼👍🏼
Sir khupach chan🎉
Jagdish dada aamcha abhiaman kahi divas Jagdish dadani mala gayan shikvil aamch bhagy aahe mast
मजा आली ऐकून
खुप सुंदर दादा
एकदम मस्त, ढोल की साथ बहार दार
वा! जगदीश
खुप छान महाराज 👌👌👏
Khup chhan dada
खुपच छान दादा
सोन्याची खाण सहे लाखात ऐक ❤❤❤❤❤❤❤❤
*जयजय रामकृष्ण हरी जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली ❤️🌹🌹🙏🙏 अप्रतिम जगदीश शब्द कमी पडतील कौतुकासाठी ❤️🚩तुझा वोटर 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख पुणे*
व्वा खूप छान एकदम मस्त राम कृष्ण हरी
क्या बात है 1नंबर गायन वादन 👌🙏🌺😊
Ahahahahaha kya baat ❤️
वा दादा खूपच छान 👏👏👍🥰
खुपच छान जगदिशदादा
जबरदस्त 👌👌
Super jagu dada jay sevalal
वा जगदीश दादा खूप खूप सुंदर गायील
थॅंक्स भाऊ माझ्या गुरूवर्यांचे अलंकार गुरूवर्य बाळासाहेब वाईकर यांचा आवाज काढला अप्रतिम 🙏
एकच नंबर 👌👌👌
खुप सुंदर महान कलाकार आहात दादा
नंबर एकच् गुरुजी
Khupch chaan Apratim
Dada tumhi khup khush nashib ahe je yerwada sutila kanth tumcya mukhat ahe he t saraswati den ahe tumhala dada tumch voice aaiklayan dukhi sand pan sukhi hoto saglyat parthm par me ahe je tumch voice ne mala dukhatun sukhi kel . tumhi maj sathi yek pandurang swarupi ahe . I lover your my fevered voice jagdish dada
सरस्वती चा आशिर्वाद आहे. सर g tumala
अप्रतिम जगदीश चव्हाण सर फार गोड
Dhanyvad 🙏❤️
Mast Jaggi bhai
जगदीश दादा खूप जबरदस्त 🙏🏼🙏🏼
Waa waa sir kya bat hai
क्या बात है खूपच छान
Nice bhau
Jabardast Mitra
Wow fantastic
खूपच सुंदर
दादा पांडुरंगाची कृपा आहे तुमच्यावर
Wah jagdish dada tumcha nad karayacha nahi konii 👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान
जगदीश दादा खुप छान गायण आहे
अप्रतिम सादरीकरण
वा क्या बात है......
जगदीश दादा खूप खूप छान मस्त
Mla really amazing watl mauli
नाद खुळा
Kay baat hai dada🙏🙏
Jay Sevalal ❤ very nice
वाह वाह दादा क्या बात❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥😂
फारच सुंदर गायन जगदीश
Wahhhh....
जगदीश दादा खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जय हरी !!
जय हो महाराज
Wa 😍
खुप छान l आवडले l
Jabrdast jbardat
Jagdish dada ni khup moth nav kel
Naad buva❤