एक अर्जून होऊन गेला...जो धनुरधारी होता....हा अर्जुन ढोलकीधारी आहे.. अर्जुन भावा तुझ्या हाताचा स्पर्श माझ्या हाताना झाला ना...तर देवाच्या चरणाना स्पर्श केल्याच समाधान् मिळेल मला. ढोलकी वादणाला शतशः प्रणाम.🙏 काय हातात कंट्रोल आहे...तुझ्या..वा वा.🙏 🙏👌👍
वा खूप छान , चंदन गुरुजींना नमस्कार तुमच्या सानिध्यात जो व्यक्ती येईल तो खरोखर चंदन होईल, गुरु हा कापूर अथवा अतर या सारखा असतो गुरु च्या सानिध्यात जो व्यक्ती येतो तो कापूर अथवा अतर होऊन जातो हे वाक्या खरोखर् तुम्हाला लागू होत ,आणी ढोलकी बाबत अप्रतिम दादा खूपच छान गाण्यातील तुम्ही प्राण आहात जसे की जेवणात मीठ जेवढं आवश्यक आहे तरच आरोग्याला चांगल त्या प्रमाणे तुमची ढोलकी ची साथ आहे ,
एक अर्जून होऊन गेला...जो धनुरधारी होता....हा अर्जुन ढोलकीधारी आहे..
अर्जुन भावा तुझ्या हाताचा स्पर्श माझ्या हाताना झाला ना...तर देवाच्या चरणाना स्पर्श केल्याच समाधान् मिळेल मला.
ढोलकी वादणाला शतशः प्रणाम.🙏
काय हातात कंट्रोल आहे...तुझ्या..वा वा.🙏
🙏👌👍
Barobar Mauli
कितीही वेळा पाहिलं तर मन भरत नाही.ढोलकी सम्राट अर्जुन शिंदे खरचं किती सुदंर वाजवता तुम्ही❤
गाण्याला धरुन खुप समरस ढोलकी वादन केल आहे मानल भावा तुला
चंदनाचा गंध स्वरांच्या स्वरूपात दरवळला.....
गुरुला त्रिवार वंदन !
सुरुवातच हृदयाला स्पर्श केलाय दादा...
झाल गेल सारं नशिबान नेलं.....
बहोत बढीयाँ.......
एकच नंबर ढोलकी वादन, गान पण खुप छान 👏👏👏👏
ढोलकी वादक आणि चंदन सर,अप्रतिम ❤
गुरुजींचं गायन तर आहेच पण ढोलकी मात्र खतरा भाऊ एकच नंबर
सुंदर ढोलकी वादन. आणि अप्रतिम गायन.
वा अर्जुना एक नंबर वादन..👌👌👌👌
असा गुरू भेटन भाग्य लागत, चंदनाची सर कुणालाच येणार नाही तो हीरा आहे.
वाह सलाम आहे दादा तुम च्या ढोलकी की ला
वा खूप छान , चंदन गुरुजींना नमस्कार तुमच्या सानिध्यात जो व्यक्ती येईल तो खरोखर चंदन होईल, गुरु हा कापूर अथवा अतर या सारखा असतो गुरु च्या सानिध्यात जो व्यक्ती येतो तो कापूर अथवा अतर होऊन जातो हे वाक्या खरोखर् तुम्हाला लागू होत ,आणी ढोलकी बाबत अप्रतिम दादा खूपच छान गाण्यातील तुम्ही प्राण आहात जसे की जेवणात मीठ जेवढं आवश्यक आहे तरच आरोग्याला चांगल त्या प्रमाणे तुमची ढोलकी ची साथ आहे ,
अप्रतिम ढोलकी वादन
हा ढोलकी वादक वर प्रकाश टाका , हा नक्की स्टेज गाजवणार मोठे . आणि गाणं तर आपलं सरस्वतीचे मंजुळ स्वर आहेत , त्याच काय बोलायचं 🙏🏼👌👌👌👌👌👌👌
744
खुप छान👏✊👍 असा हात पुन्हा होणार नाही जबरदस्त❤
ह्या दादाला ईश्वरी शक्ती आहे राव काय ढोलकी वाजवतो यार तुफान
खूप छान ढोलकी सम्राट 😍😍✌️✌️✌️
मित्रा खरोखरच तुझ्या हातात जादू आहे खूप छान असाच पुढे जा
चंदनजी काही शब्द क्लिअर समजत नाही. हेच गाणं पुन्हा एकदा रेकॉर्डिंग झालं तर बरं होईल बाकी ढोली बहादर अर्जुन कडक रे मित्र 👌🏻👌🏻👌🏻
गुरुजींचा आवाज ऐकून मन भरून येतया 3:28
अर्जुन खरंच मस्त कलाकार आहे भावा
ढोलकी नाद.... भावा लय मोठा होणार❤
नादच खुळा ढोलकी लयं भारी गुरुजी✨🎤👌🙏❤️
ढोलकी वादकाचा नंबर द्या प्लिज
अप्रतिम ढोलकी salute
काय ढोलकी वाजवतो दादा 1 नंबर, खूप मस्त
Mind blowing Arjun...❤ Dil khush hua yar.😊
क्या बात है अर्जुन भाई keep it up
काय पाण्यासारखी ढोलक वाजवतो भावा, अप्रतिम, सुंदर मित्रा
Very Nice I listening This Song 🎧 Everyday 🙏🎹💫
भावा मानल तुला तू मेलेल्या कतडीवर खूप सुंदर आवाज कडला खूपच सुंदर
काय ढोलकी वर चा हात आहे ला जवाब. तुमची स्तुती करायला शब्द कमी पडतात. खरच मना पास्न सलाम 👌👌👌
भाऊ रेकॉर्ड क्लिअर करा....फार जबरदस्त सादरीकरण...wa Kay ती ढोलकी....patthya अख्खा चुरा करून टाकतो.❤
एकच न. ढोलकी वादन 👍👍👌👌
व्वाह चंदनजी खुप छान कंपोझीग आणि रचना रचली आहे
अर्जुन भाऊ एक नंबर👌
गुरूजी आणी अर्जुन भाऊ तूमच्या कलेला सलाम
Kya baat hai Arjun tu great aahes Arjun 👌👌
ढोलकिवाले दादा सलाम तुम्हाला 💯
मनमोहक ढोलकी 👌👌👌👌👌😘
Guru ek number ... Supper... Dholki... Vadak... 👌🏻👌🏻👌🏻😘😘😘
👌🎶क्या बात है छान जुगलबंदी 👌🙏 तबियत खुश .......
क्या बात है चंदन दादा खूप छान.
ढोलकी वादन पण अप्रतिमच
वा क्या बात है अर्जुन भैया
खूप खूप खूपच छान ढोलकी❤
अप्रतिम वादन
अर्जुन भाऊ
1no ढोलकी वादन
एक नंबर ढोलकी वादन👌👌💐
Jabardast lekhani guruji
& dholaki tar nad khula
ek no kharch jabardast🤗🤗🤗🤗🤗
गुरुजी वाह
Jabrdast Arjun dada
God bless you 👍🏼
काय वाजवली राव ढोलकी. प्रणाम
खुप सुंदर ढोलकी वादन
🔥🔥🔥💯🔥🔥🔥
Bahot badhiya bhai
जबरदस्त ढोलकी वादन,खूप शुभेच्छा
लय भारी सुंदर गुरुजी
अप्रतिम 👌
खूप सुंदर ढोलकी वादन
waaaaa guru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Wasa..khupach mast dholki wasdan .great.
Khup sundr dolyatun asru aale
खूपच छान गुरुजी❤️❤️❤️❤️❤️❤️
ढोलकी वादकाला सलाम👌👏🙏
अर्जून दादाला मा़झा मानाचा मुजरा .
नाद खुळा ढोलकी वादन 🔥🔥
apratim guruji
काय ढोलकी वादन दादा अप्रतिम आहे
ढोलकी अप्रतिम
Super👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dholki vala bhai big fan bro
दादा 1नंबर वाजवणी आहे तुमची
Khup sunder saglech
चंदन दादा खरचं आवाज छान आहे
1000 hajar vela Aikato tari mauli man bharat nahi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वेरी,नाईस,साहेब
खूप छान 💐⚘️👍
आर्जून sir nice
Guruji tr lajwab ahet pn dholky vadan kya baat he yr kadak
Khup mast 🥰🥰
Dolki kadak......
क्या baat है 👌
Bhau yarr khupch dholki vajta yarr very nice khrch khup sundr
1 no chandan dada
👏👍👌
Wahh wahh sir apratim surr 🙏🙏🙏 khup khup prem mubaichya kalakaran kadun 😀
गुरू असावा तर असा सर्वगुणसंपन्न शिष्य महान होणार
❤❤
खूप छान 👌👍
सुपर ढोलकी वादन लाजवाब अप्रतीम
वा दादा काय वाजवतो यार तु खूपच सुंदर..🔥🔥🔥
जबरदस्त पिक्कप
Waa khupach Maharaj
Khup mast
ढोलकी👍👍👍👌👌🙏
खुप च छान 👌🙏🙏
मस्तच 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खुप च भारी 💐
Taal aani lay hychi uttam Jaan waaaa arjun
Khup chhan kambale saheb