हे चित्रीकरण म्हणजे खूप मोठा अमूल्य ठेवा आहे . माझी आजी सरलाबाई कर्वे हि अण्णांच्या आश्रमातली विद्यार्थिनी . माझे आजोबा श्रीधर कर्वे यांनी तिच्याशी विवाह केला तेव्हा ती डबल ग्रॅज्युएट होती पण आगरकर यांची विधवा होती . माझ्या कर्वे आजी आजोबांचं लग्न अण्णांनी लावून दिल होत. माझ्या आजोबानी एका विधवेशी विवाह ( लग्न ) केला म्हणून त्यांना आईवडिलांनी त्यांना वारसा हक्कातून बेदखल केलं होत . पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर पुण्यात जमीन घेऊन त्यावर बंगला बांधला
हा व्हिडीओ पाहून कंठ दाटून आला .भारत रत्न महर्षी अण्णांना त्रिवार अभिवादन ! भाग्यशाली आहोत आम्ही .अण्णांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत वर्षे सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले .हे वंद्य आश्रमा त्वा माझे प्रणाम घ्यावे 🙏🙏🙏
@@shekharathavale May not be direct Grand daughter but maybe what we call in Marathi as “chulat”. Her name is Malti Limaye & she is 85 plus old (not in nineties)
अस नाही म्हणता येणार , तो महात्मा फुलेंचा अपमान ठरेल , पण एका गोष्टीची खंत आहे की आज महाराष्ट्रात सतत शाहू , फुले , आंबेडकर यांचे नाव घेणारी लोक फक्त अण्णासाहेब कर्वे आणि आगरकर यांचे नाव ते फक्त एका विशिष्ट जातीत जन्माला आले आणि ती जात महाराष्ट्रात व्होट बँक नाही म्हणून त्यांचे नाव घेत नाहीत .
He khoop aawashyak hote .dhanyawad .
आम्ही या शाळेत शिकलो होतो
आम्हाला खूप खूप अभिमान आहे 🎉🎉❤❤
हे चित्रीकरण म्हणजे खूप मोठा अमूल्य ठेवा आहे . माझी आजी सरलाबाई कर्वे हि अण्णांच्या आश्रमातली विद्यार्थिनी . माझे आजोबा श्रीधर कर्वे यांनी तिच्याशी विवाह केला तेव्हा ती डबल ग्रॅज्युएट होती पण आगरकर यांची विधवा होती . माझ्या कर्वे आजी आजोबांचं लग्न अण्णांनी लावून दिल होत. माझ्या आजोबानी एका विधवेशी विवाह ( लग्न ) केला म्हणून त्यांना आईवडिलांनी त्यांना वारसा हक्कातून बेदखल केलं होत . पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर पुण्यात जमीन घेऊन त्यावर बंगला बांधला
नशीबवान आहात तुम्ही
Pqaqp
LpqapapqQpqlpP😊
किती महान लोक आहेत हे. अक्षरशः ऐकताना डोळे भरून आले. 🙏🙏
Very nice very lucky!!
ग्रेट
आण्णसाहेब कर्वे यांना 🙏 मी त्या शाळेत शिकले याचा मला खूप अभिमान आहे
अतिशय सुंदर.. ह्याच्या कार्यास सलाम..
समाजासाठी आजन्म वाहून घेतलेले महर्षी अण्णासाहेब कर्वे कुठे अन् आत्ताचे स्वार्थी शिक्षण सम्राट कुठे. असे महान लोक पुन्हा होणे नाही.
Thank you very much for sharing this video .
Past President Rotary club of Pune Karvenagar
ही चित्रफिती पाठवल्या बद्दल खूप आनंद झाला त्या वेळेची भाषा ऐकायला मिळाली हा अमोल ठेवा आहे हे नक्की
Trivar dhanyawad for sharing this valuable information
हा व्हिडीओ पाहून कंठ दाटून आला .भारत रत्न महर्षी अण्णांना त्रिवार अभिवादन ! भाग्यशाली आहोत आम्ही .अण्णांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत वर्षे सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले .हे वंद्य आश्रमा त्वा माझे प्रणाम घ्यावे 🙏🙏🙏
निरपेक्ष जनकल्याण जनहितार्थ झटलेले झीजलेले महान व्यक्ती नमन
Felt very humble wwhile listening to this video. It is indeed a great treasure.
किती उत्तम मराठी बोलत होते ते नक्कीच परभाशी शब्द वापरण टाळलं पाहिजे आपण आपला वारसा जपा
भाषा किती सुस्पष्ट मधुर आहे❤
Samajsudharak vachat astanni ha video pahila mpsc khup chaan vatle
ua-cam.com/video/a9xK2CG9Q7g/v-deo.html
एकच शब्द"अप्रतिम"❤
Khup chan vatale aani mi ya shalet shikale aahe yacha abhiman vatato.annanxha aavaj aikayala milala❤👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank u very much for sharing such an important original video of late Annasaheb..
फारच छान! सामाईक केल्याबद्दल सहर्ष धन्यवाद !❤
महान व्यक्ती आणि कार्य पण महान. प्रणाम त्यांना.
Great personality. Thank you very much for your awesome upload
Superb recall...
Thanks for sharing this... 🙏
खूप छान दिवस होते ते.
ते दिवस आठवले की डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहत नाही.
Where was this gem hidden fir so long 🤔🤔
Pl show more...such
His grand daughter lives near my home in Pune. She herself is 85 Years Old !
His youngest grandaughter is 92 years. Two more still alive they are 95 and 97
@@shekharathavale May not be direct Grand daughter but maybe what we call in Marathi as “chulat”. Her name is Malti Limaye & she is 85 plus old (not in nineties)
Very good
प्रणाम .
great gift for grand mother
शेवटचे गीत खूप छान आहे
पूर्ण भेटेल का😊
अप्रतिम
Great personality
Apratim
आदरणीय अण्णासाहेब कर्वे, यांना प्रणाम
अमोल ठेवा...ऑडियोसुद्धा छान. AI वापरून कलर आणि अजून enhance करता आले तर बरे होईल.
नशीब तेव्हा कोणी किंचक नवले नव्हते........
महर्षि कर्वे यांचेवर एक सुंदर बायोपिक चित्रपट काढला पहिजेच.
🙏
स्त्री शिक्षण आणि मुक्तीसाठी जर कोणी कार्य केलं असेल तर ते अण्णासाहेब कर्वे यांनी पंडित ब्राह्मण आहेत त्यामुळे त्यांना लक्षात न ठेवणे स्वाभाविक आहे
Hya adhvitiy mahapurashas pratham sastang namasakar jyani mahilanchya shikshanala uttejan dewun mahilana shikshan ghenyas bhag padale yanchyasaarakhya mahan vibhutinmule aaj saratra mahila varg musandi marat aahe bahutek sarv fields madhey mahilana shikun ani maanane kaame karata aali ani karit aahet ani yapudhyehi karatil hya mandalini anant upakaar mahila vargawar kelele aahet tye mahila varg kadhapi visaranar nahi ashya thor vibhutis aamache kotyawadhi salaam jay Bharat
असं रोमन लिपीतील मराठी कृपया कोणी लिहू नका.
🙏🙏🙏❣️
Is it's original??
Yes
👏👏👏
1939 Or 1937
स्त्री मुक्ती दाता अण्णा कर्वे समोर मला ज्योतिबा फुले सुध्धा खुजे वाटत आहेत.....धन्यवाद सर......
अस नाही म्हणता येणार , तो महात्मा फुलेंचा अपमान ठरेल , पण एका गोष्टीची खंत आहे की आज महाराष्ट्रात सतत शाहू , फुले , आंबेडकर यांचे नाव घेणारी लोक फक्त अण्णासाहेब कर्वे आणि आगरकर यांचे नाव ते फक्त एका विशिष्ट जातीत जन्माला आले आणि ती जात महाराष्ट्रात व्होट बँक नाही म्हणून त्यांचे नाव घेत नाहीत .
Phule yanich tar girls school suru kele, karve brahman ani te phule haach farak aahe, savitribaai yani kiti tras sahan kela.
@KirtiSagar Mulinchi pahili shala Mumbai madhe Jagannath Shankarsheth yanni sthapan keli .. ti ajunhi aahe.. ekda punha itihas check kara..
फिल्म्स डिव्हिजन च्या सुंदर चित्रफिती 👏👏👏
ही खरी चित्र्फित आहे का???
अर्थात.
Thank you very much for sharing this video .
Past President Rotary club of Pune Karvenagar
🙏