गुरुचरित्र १४ वा अध्याय का , कसा आणि केव्हा वाचावा | Gurucharitra 14 va adhyay

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • १४ वा अध्याय का , कसा आणि केव्हा वाचावा | 14 va adhyay ka , kasa , kevha vachava
    या व्हिडिओ मध्ये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे महत्व सांगितले आहे. हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आणि सामर्थ्यवान असून तो कसा आणि केव्हा वाचावा हे देखील सांगितले आहे.
    || जय श्री गुरुदेव दत्त ||
    ||ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः||
    14 वा अध्याय अर्थासह निरूपण लिंक👇
    • गुरुचरित्र अध्याय 14 व...
    • Video
    14 वा अध्याय ओळी वाचन 👇
    • Video

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @parmarthshravan1
    @parmarthshravan1  5 місяців тому +13

    निरुपण ऐकून झाल्यानंतर 14 व्या अध्यायाचे रोज ओळीसह श्रवण व वाचन करण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे 👇
    ua-cam.com/video/RxfFKoAJluw/v-deo.html

    • @shrutijuvekar7097
      @shrutijuvekar7097 5 місяців тому +1

      Me 14va aadhya vachte.

    • @Umesh-qz8fg
      @Umesh-qz8fg 4 місяці тому

      🙏🌹 She ree Swami Samarth 🙏🏿🌹🙏🏿 Shree Guru dave datta 🙏🏿🌹🙏🏿🌹

    • @rameshthombare2560
      @rameshthombare2560 Місяць тому

      15:54 ​@@Umesh-qz8fg

  • @ashwinipadsalgikar3931
    @ashwinipadsalgikar3931 Рік тому +30

    या अध्याय वाचल्यावर माझी विचित्र प्रकारची डोकेदुखी बंद झाली. व शांत आनंदी वाटू लागले आहे. श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 2 роки тому +24

    मी बरेच वर्षे हा १४ वा अध्याय वाचते.🌹🙏🙏🌹पण संकल्प करून वाचलंय असं वाटत नाही.एका गुरूस्वरूप सद्गृहस्थांनी सांगितल्याप्रमाणे वाचते.त्यांनी मला छोट्याशा चांदीच्या पादुका पण दिल्या होत्या त्या माहेरीच आहेत.गुरूदेव दत्त.🌹🙏🙏🌹

  • @nandkumarpatki2367
    @nandkumarpatki2367 2 роки тому +207

    मला हा १४ वा अध्याय वाचनाचा खूप छान अनुभव आला आहे, मला पोटाचा अन्न पचनव्यवस्थित न होण्याचा खूप त्रास होत होता, परंतु मी जसा १४ वा अध्याय वाचू लागलो तसा माझा त्रास पूर्ण बरा झाला हा माझा स्वानुभव आहे. 🙏🙏 जय श्री गुरू देव दत्त

    • @pravinjanjal1209
      @pravinjanjal1209 2 роки тому +4

      मला पण हा problem आहे

    • @ajitpatil7630
      @ajitpatil7630 2 роки тому +1

      @@pravinjanjal1209 वाचा की राव.

    • @anilrode7280
      @anilrode7280 2 роки тому +2

      किती दिवस वाचला काय संकल्प केला होता.

    • @prajaktarepale1417
      @prajaktarepale1417 2 роки тому +1

      mla pn ha prlm ahe😣

    • @pratichachad1442
      @pratichachad1442 Рік тому +1

      Wow...jai gurudatta 🙏🙏🙏🌷🌷👌👌

  • @nikhilkarajgikar1
    @nikhilkarajgikar1 2 роки тому +9

    श्रीस्वामीसमर्थाय नमः
    नमस्कार विनंति विशेष.
    १. ह्या आधीं लिहिल्याप्रमाणे मी बरीच वर्षे श्रीगुरुचरित्राचे वाचन केले व आताही करीत राहावे असे मला वाटते. पण श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास करून श्रीस्वामीसमर्थांच्या कृपेने मला श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य कळले. * होणारे सर्व काही होईल जरी ब्रह्मा तया आडवा. * हेंच आहे श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य. अर्थात माझ्या हातून घडलेले सर्व काही* विधिलिखितानुसारच घडले. उदाहरणार्थ आत्ता येथे मी लिहीत असलेला शब्द नि शब्दही विधिलिखितानुसारच घडत आहे. आता मी माझ्या वयाच्या ८५ व्या वर्षात आहे. जन्म झाल्यापासून पोटाच्या विकारांनी गांजलेला मी केवळ माझ्या गुरूंच्या म्हणजे माझ्या आईवडिलांच्या कृपेने उत्तमपणे जीवन जगलो आहे. आता माझ्या कडून काही पूजाअर्चा होत नाही पण दिवसभरात केव्हाही श्रीगुरुचरित्रातील पहिला अध्याय क्रमांक एक, चौदा व त्रेपन्नावा व श्रीस्वामीसमर्थ स्तोत्र हे मनातल्या मनात म्हणतो. ज्ञानेश्वरीचा ११२. श्लोकांचा नित्यपाठही म्हणतो. हेही आता माझे देव म्हणजे आईवडील आणि श्रीस्वामीसमर्थ ह्यांचे एकत्र चित्र मनात धरून म्हणतो. माझा एकमेव उद्देश आईवडील आणि श्रीस्वामीसमर्थ ह्यांचे एकत्र प्रत्यक्ष दर्शन व्हावे हीच आहे. माझे वडील १६/६/१९७६ ला वारले. २९/६/१९७६ तेराव्या दिवशी पूजा करून झाल्यावर मी श्रीस्वामीसमर्थांना म्हणालो की तुम्ही श्रीगुरुचरित्राच्या पहिल्या व शेवटच्या अध्यायात सांगितले आहे की जो हे अध्याय नित्य नियमाने वाचतो त्याला त्याच्या गुरूंचे दर्शन होते तर मी वर मला आता माझ्या वडिलांचे प्रत्यक्ष दर्शन झाले पाहिजे. नंतर माझी सुटी संपल्याने मी वायुसेनेच्या पठाणकोट स्थानकावर कामावर उपस्थित झालों. पुढे शनिवार दिनांक १७/७/१९७६ ला पहाटे पांच वाजता मला माझ्या वडिलांचे द्रुष्टांत दर्शन झाले. आजही ते संपूर्णपणे माझ्या लक्षात आहे. आता माझी श्रीस्वामीसमर्थांचे माझ्या आईवडिलांसह असे एकत्र प्रत्यक्ष दर्शन व्हावे ही कधी पुर्ण होईल ह्याची वाट पाहात आहे. असो.
    आपला शुभेच्छुक मित्र
    विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख ( निवृत्त)

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      धन्यवाद🙏🌷

    • @anjaliboramanikar2037
      @anjaliboramanikar2037 2 роки тому

      श्रीस्वामी समर्थ!!

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 Рік тому +1

      आजोबा तुमची इच्छा लवकर पूर्ण होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Priyakulkarni285
    @Priyakulkarni285 2 роки тому +140

    Mi ha 14 va adhyay barech varsh vachat ahe.. Baryach changlya shubh ghatna ayushyat ghadlya.. Ani dusri gosht ashi ki applya manat yojlele kam aste ekhade tyachi pan prachiti datt mauli ni mala dili.. Mansik shanti ani samadhan khup milte ani mann nirbhay bante ani tase zale ahe.. Jay gurudev dutt🙏

    • @ranijadhav4633
      @ranijadhav4633 2 роки тому +1

      Marathi ki sanskruit vachava

    • @Priyakulkarni285
      @Priyakulkarni285 2 роки тому

      Marathi

    • @aartipradhan6050
      @aartipradhan6050 2 роки тому +3

      Me 13,14,18 va Adhyay vachtey

    • @aartipradhan6050
      @aartipradhan6050 2 роки тому +2

      Khup manasik samadhan miltey,sarva pradhnanchi uttareyaplyala aapoaap miltat

    • @aartipradhan6050
      @aartipradhan6050 2 роки тому +2

      Adhyay path zale ahet pothi samor thevtey pn n pahata pudhe mhanat jatey Guru mauli nvr nitant Shraddha ahe majhi

  • @ushapatil4951
    @ushapatil4951 2 роки тому +24

    फारच उपयुक्त अध्याय आहे.
    मला वेळोवेळी याची प्रचिती येते.
    श्री गुरुदेवदत्त
    सौ.उषा पाटील.शिरपूर.

  • @sunitamore5727
    @sunitamore5727 2 роки тому +22

    🙏🌷 मी 14 वा आणि 18 व अध्याय रोज वाचते वाचलं तरच मनाला समाधान मिळते कधी काही कारणास्तव राहिला तर फार खंत वाटते
    🙏🌷 श्री स्वामी समर्थ ,🌷🙏
    🙏🌷 श्री गुरुदेव दत्त 🌷🙏

  • @Dipika_K
    @Dipika_K 2 роки тому +20

    Thank you👍🏻👌🏻खूप सुंदर सांगितलं 👌🏻आणि ऐकून शांती वाटली 👍🏻🙏🏻sangaychi पद्धत अप्रतिम 👌🏻असं वाटलं जणू एक सुंदर कीर्तन ऐकलं.🙏🏻मी एकही ad skip केली नाही 😃👍🏻

  • @pramodjoshi1603
    @pramodjoshi1603 2 роки тому +8

    श्रीराम जन्मभूमि विवाद संपविणे, वादी-प्रतिवादी यांना एक मंचावर आणून, तड़जोड घडवुन त्याला न्यायालयातुन अधिकृत मध्यस्थता मागुन,सुनवणी होई पर्यंत दासानुदास हनुमंत स्वारी यांनी दिलेली साथ प्रत्यक्ष अनुभवली ही श्री सद्गुरु प्रचिती- दासानुदास
    १९४९ श्रीरामलला विराजमान,१९५० पक्षकार

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 роки тому +12

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏श्री श्रीपाद श्रीवल्लभ 🙏श्री नृसिंहसरस्वती 🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @gautamlandage4854
    @gautamlandage4854 2 роки тому +12

    जय जय रघुवीर समर्थ तुम्ही खूप छान सांगता एक एक शब्द फोडून सांगतात त्यामधून समर्थ त्याची कृपा प्राप्त होते समर्थ कृपा सतत पाठीशी आहे उभी हे जाणीव होते तुमचे मला रोज तुमचं चालू समाज रोज दिवसातून एकदा तरी ऐकते तुमच्या तोंडूनच ऐकत असाता समर्थांच्या तोंडून ऐकल्यासारखं वाटतं जय सद्गुरू 🙏🙏💐💐

  • @jayashreehanamdhar4222
    @jayashreehanamdhar4222 2 роки тому +28

    🙏🙏🙏कोटी कोटी धान्यवाद सर खूप छान माहिती दिलीत.सद्गुरूंची कृपादृष्टी कायम तुमच्या वर व तुमच्या कुटुंबीयांनवर राहो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना🙌🙏🙏

  • @sayaligawade5604
    @sayaligawade5604 Рік тому +7

    एक महिना झाला मी 14वा अध्याय वाचते. आणि गुरुवारी 14 वा व 18 वा अध्याय वाचते. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @rab3073
      @rab3073 8 місяців тому

      Tumchi nonvage khata ka vachlyavar

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 2 роки тому +2

    गुरूदेव आपली काही काम होत नसतील किंवा दुसरा कुणीतरी ते काम करणार आहे..कारण ते त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून त्याने ते आपले काम लवकर करून द्यावे म्हणून कोणता अध्याय गुरूचरीत्रातील वाचावा कृपा करा सांगण्याची

  • @priyatorgalkar8646
    @priyatorgalkar8646 2 роки тому +11

    तुमचा आवाज खूप समाधानी शांत आहे, अतिशय सुंदर माहिती दिली आहे, धन्यवाद दादा🙏🙏

  • @shailagawali889
    @shailagawali889 Рік тому +1

    Mi sarkhe nigetive vichar karte kadhi kadhi tr Puja path kravech vatt nahi upay aahe ka

  • @sangitachavan1292
    @sangitachavan1292 Рік тому +2

    माझी गुरु महादशा २०२५ पर्यत आहे खुपचं अडचणी आहेत आणि मकर रास आहे संध्या साडेसाती सुरू आहे उपाय सांगा मी रोज श्री दत्तगुरूचे नामस्मरण करते

  • @yogitagharat3833
    @yogitagharat3833 2 роки тому +16

    जय सद्गुरू 🙏 ऊत्तम निरुपण मनाला समाधान वाटले , जय जय रघुवीर समर्थ 🌺

    • @laxmiwaykul7056
      @laxmiwaykul7056 2 роки тому

      जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🙏

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तू 🙏🌷

  • @PratibhaMandwade
    @PratibhaMandwade Рік тому +6

    खुपच छान समजावून सांगितले दादा तुम्हाला दिर्घायू लाभो . हि स्वामींना प्रार्थना करते . माझ्याकडून स्वामींनी हि सेवा करून घ्यावी हि विनंती . हा उपाय केल्यास मि आनंदी राहू शकेल आपलेच लोक आपल्याशी चांगले वागतील असा विश्वास राहील . श्री स्वामी समर्थ .

  • @reshmatanawade6314
    @reshmatanawade6314 2 роки тому +6

    खुप छान माहिती सांगितली आपण पण हे नाही सांगितले कि जर एखाद्या कुटुंबा मध्ये पुरुषांना हे वाचायला सांगितले आहे पण तो पुरुष ते वाचण्याच्या मनस्थितीत नाही तर त्याच्या ऐवजी त्याच्या पत्नीने हे वाचले तर चालेल का❓

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      तसा संकल्प करून वाचावे 🌷🙏

  • @samargandhawale5036
    @samargandhawale5036 2 роки тому +2

    Shri gurudev datta.
    संक्षिप्त गुरुचरित्र मी दररोज वाचत आहे.
    मला खूप छान vatat आहे.
    मला कसे वाचन करावे याचे मार्गदर्शन करावे.

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      ua-cam.com/video/EjOxxj1FP8s/v-deo.html
      Plz Check this .

  • @latikahundargi5750
    @latikahundargi5750 Рік тому +5

    हा अध्याय वाचल्यानी आरोग्य व मानसिक समाधान लाभते माझ्या कुटुबातील सर्वजण वाचतो , आम्हा परिवाराचे आरोग्य चांगले आहे, श्री गुरुदेव दत्त ,

  • @anujamedhekar4405
    @anujamedhekar4405 2 місяці тому +1

    Kharach khup chan samjaoun sangitale

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Рік тому +3

    ओम् श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरदेव माऊली माझी आई माऊली की जय

  • @sheelasarnaik4691
    @sheelasarnaik4691 2 роки тому +7

    खूप छान माहिती दिलीत.दत्तात्रय सर्वांना सुखी करत आहेत.श्री गुरूदेव दत्त.

  • @vidyasawant400
    @vidyasawant400 Рік тому +8

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏श्री गुरुदेव दत्त 💐माझ्या मुलाला सदबुधदी दया 💐🙏त्याच रक्षण करा 💐🙏

  • @savitabhosale7783
    @savitabhosale7783 2 роки тому +11

    आवाजावरून विद्वत्ता सिध्द होते...🙏🙏जय गुरुदेव..🙏🙏🌹🌹

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому +1

      श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तू 🌷🙏

  • @sarikakale7144
    @sarikakale7144 2 роки тому +5

    जय जय रघुवीर समर्थ खुप महत्त्वाचे सांगितले

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 2 роки тому +3

    श्री गुरूदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय परमस्तु

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 2 роки тому +7

    श्रीमन्नृसिंहसरस्वतिमहाराज की जय!

  • @pandurangkarande8701
    @pandurangkarande8701 Рік тому +5

    महत्वाची सूचना केली आहे या बद्दल आभारी आहे श्री दत्त गुरू

  • @pramilakichenvlog4332
    @pramilakichenvlog4332 2 роки тому +7

    Jay sadguru 🙏🙏om shree gurudattatry shreepad shree valabhay namaha, 🙏🙏

  • @sujatanaik8206
    @sujatanaik8206 6 місяців тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏽🙏🏽 स्वामीराया माझ्या बाळाला लवकरात लवकर बरं करा 🙏🏽

  • @ushachanne3234
    @ushachanne3234 Рік тому +3

    श्री गणेशाय नमो नमः माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलाला व मुलीला परीक्षेत उत्तीर्ण करा व लवकरात लवकर नोकरी लागू द्या व माझ्या भाचीला व भाच्याला लवकरात लवकर मुलंबाळं होऊ द्या व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या व माझ्या घरी सुखशांती नांदू द्या व माझ्या मुलाचे वाईट व्यसन लवकरात लवकर सोडवा.🙏🙏🙏🙏🙏🌺💐🌷🌹🙏

  • @abhaymadhusudandeshpande7182
    @abhaymadhusudandeshpande7182 2 роки тому +2

    मी जवळ जवळ रोजच 14 वा व 18 वा अध्याय वाचतो बाकीच्या संकटातून मला स्वामींनी बाहेर काढलं परंतु आर्थिक संकटातून 35 वर्ष झाली मला माहिती आहे माझ्या घरातलेच माझ्या विरोधात आहेत त्यावर उपायकाय ( माझ्या पत्रिकेत रवी निचेचा आहे )

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे संपत्तीविषयक संकल्प करून आपल्या इष्ट गुरू अथवा देवतेला अर्पण करा. नियमित संकल्प व वाचन हवे.

  • @dineshsawant6294
    @dineshsawant6294 2 роки тому +3

    खूप छान माहिती मिळाली.
    ||श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये||

  • @suvarnapalve7727
    @suvarnapalve7727 5 днів тому

    क्षी स्वामी समर्थ महाराज ❤

  • @meenakshikanade6271
    @meenakshikanade6271 Рік тому +11

    मी चवदावा आध्याय रोज वाचते मला सगळे चांगले अनुभव येतात

  • @srusanunagavekar1632
    @srusanunagavekar1632 7 місяців тому

    खूप छान सांगितले आपण ....खाण्यापिण्याची काही बंधने पाळावी लागतात का...कृपया सांगावे...

  • @anvayashokkarhadkar6144
    @anvayashokkarhadkar6144 2 роки тому +5

    🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो 🙏
    🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vishalshinde3550
    @vishalshinde3550 Місяць тому

    मला swami समर्थाचे खूप अनुभव आले ahet

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 Рік тому +4

    श्री.गुरूचरित्र चौदावा अध्याय वाचल्याने मला खूप चांगला अनुभव आला आहे.

  • @ujawalapatil6690
    @ujawalapatil6690 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ आम्ही दोघे नवरा बायको रोज १४आणि १८ अध्याय वाचतो

  • @suvarnaraut7017
    @suvarnaraut7017 2 роки тому +8

    खूप छान मार्गदर्शन केले 🙏 खूप मन प्रसन्न होऊन गेले 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ajitc.kandle1005
    @ajitc.kandle1005 Рік тому +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमो नमः 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatiysangeetkalabyvivek4478
    @bharatiysangeetkalabyvivek4478 2 роки тому +7

    ओम श्री गुरुदत्ताय नमः।।

  • @krishnajadhav1257
    @krishnajadhav1257 2 роки тому +4

    गुरुजी, संकल्प न करता म्हणजे आनंद/दुःख यावेळी तू बरोबरच रहा,म्हणजे झालं,याच विचारात असलेने मला कुठलेच संकट जाणवत नाही, उलट भगवान दत्तात्रेय सोडवणे साठी नवीन विचार सखा असलेप्रमाणे पुरवतात.

  • @Gaurav-bv5pn
    @Gaurav-bv5pn 2 роки тому +7

    खुप छान माहिती दिली सद्गुरु आपण,मला आता कळाले की संकल्प कसा सोडवायचा,जय सद्गुरु

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तू 🙏🌷

    • @vidyakevate5163
      @vidyakevate5163 2 роки тому

      @@parmarthshravan1 ppl k
      k

    • @vidyakevate5163
      @vidyakevate5163 2 роки тому

      @@parmarthshravan1 ppl k
      k

    • @vidyakevate5163
      @vidyakevate5163 2 роки тому

      @@parmarthshravan1 🦄

  • @shardachede9417
    @shardachede9417 Рік тому +11

    अवधुत चिंतन श्री गुरूदेवदत्त 🌼🌼

  • @perusafari
    @perusafari 2 роки тому +5

    माझी अडचण समाप्त झाली जय गुरदेव देव 🎉

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 роки тому +17

    shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 🙏😊❤

    • @a.kgamer7634
      @a.kgamer7634 Рік тому

      श्री गुरुदेव दत्त

  • @sandhyajoshi4907
    @sandhyajoshi4907 2 роки тому +6

    अतिशय सुंदर विवेचन केले आहे. मला आवडले. श्री गुरुदेव दत्त

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 2 роки тому +3

    गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम, श्रीपाद राजम शरणम् प्रापद्ये.

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 2 роки тому +4

    नमस्कार.
    श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.
    खूपच सुंदर, साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. चौदाव्या अध्यायाचे महत्व समजले.धन्यवाद.

  • @artibawane7771
    @artibawane7771 4 місяці тому

    🙏🙏🌹🌺🌺 share gurudev datt...🌹🌹🌹🌺🙏🙏guru ji me 7 month chi pregnant ahe 5 month madhech mala take la gle ahe tr mala bead reast suru ahe me bead vartchi letun nitya seva, gurucharitr adyay 14,18 vachte tr mobail varti tr jamten vachay la

  • @spiritual2039
    @spiritual2039 2 роки тому +54

    फार छान समजावून सांगितले आहे आपण...!! खूप बरं वाटलं ऐकून...!! नक्कीच इच्छा आहे पुन्हा वाचायची, श्री गुरुदेव दत्त आमच्या कडून सेवा करवून घेतील अशी श्रद्धा आहे.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🙏

  • @miss.tejalsalve2175
    @miss.tejalsalve2175 2 роки тому +2

    nokri sathi sankalp karun pdf madhun vachle tr chalel ka

  • @anjali132
    @anjali132 2 роки тому +4

    खूप खूप धन्यवाद गुरुजी🙏🌹
    आजपर्यंत सर्वांकडून हेच ऐकले, की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये, खूप कडक नियम पण ऐकले होते, पण आज त्याचे खरे कारण समजले, आता मनातील भीती गेली, कारण सद्गुरू चरित्र वाचण्याची खूप इच्छा आहे, ती आता पूर्ण होईल 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 Місяць тому

    Somewhere i read that only Brahmin person can read gueucharitra. Please guide.

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 2 роки тому +5

    🙏 धन्यवाद गुरूजी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🔱🌿 ॐ नःम शिवाय 🌿🌹🔱🙏 छान माहिती देत आहात.

  • @sanjivanidesai9421
    @sanjivanidesai9421 Рік тому +2

    छान सांगितलं तुम्ही.. कोणतेही नियम अटी नाहीत.. इतर प्रत्येक vdo मध्ये पाहिलं मी खूपच अटी घालून ठेवतात.. त्या ऐकून वाटतं की आपल्याला जमेल की नाही पण तुम्ही छान सांगितलं.. खरं तर मनापासून आणि श्रद्धेने वाचणे महत्त्वाचे असते.. स्त्रियांना मासिक पाळीत त्रास होत असतो म्हणून वाचू नये ना की त्या अपवित्र आहेत म्हणून..

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  Рік тому

      त्रास होतो म्हणून , त्यांना तेव्हढा काळ आराम करणं अभिप्रेत आहे !

    • @sanjivanidesai9421
      @sanjivanidesai9421 Рік тому +1

      @@parmarthshravan1 गुरूजी बऱ्याच vdo मध्ये सांगितले जाते की गुरुचरित्र पारायण करताना साडीच नेसावी.. अमुकच खावं तमुकच करावं पण हे योग्य आहे का.. दत्त महाराजांची उपासना पूर्वापार चालु असेल तेव्हा साडीचा शोध नसेलही .. किंवा काही प्रांतात स्त्रियांचा पेहराव वेगळा असू शकतो.. त्यांनी काय करायचं मग.. भक्ती मनापासून करणे महत्त्वाचे असते.. माझे तर असे मत आहे..तुमचा vdo मला फार आवडला.. तुम्ही अश्या काही अटी सांगितलेल्या नाहीत ..

  • @dipalinalawde4052
    @dipalinalawde4052 2 роки тому +14

    खुप छान प्रकारे सांगितले हेखुप महत्वाचे होते कोणी सांगते की आसे करा तसे करा पण Tumi आगधी स्वामींच्या भाषेतच सांगितले खूप बर vattal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому +1

      श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तू 🙏🌷

  • @mahadevimantri2906
    @mahadevimantri2906 2 роки тому +2

    खूप खूप छान समजून घेण्यासाठी तुम्ही खूप छान माहिती दिली आणिसागतानाऐवाटत

  • @vasantmane1411
    @vasantmane1411 2 роки тому +4

    अप्रतिम खरोखरच अप्रतिम महत्त्व उत्तम शब्दात विश्लेषण केले आहे. 🙏🙏

  • @prashant0826
    @prashant0826 7 місяців тому

    श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🕉️🕉️🌺🌺🙏🙏

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 2 роки тому +6

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूतचिंतन श्री गुरुदेव. 🙏🌹🙏

  • @vinodkamble9988
    @vinodkamble9988 2 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.... 🙏🙏

  • @raghuchinchwade5692
    @raghuchinchwade5692 2 роки тому +5

    🌺🌻🌹🙏🌹🌻🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🌻🌹🙏🌹🌻🌺

  • @pradnyap.bamane4867
    @pradnyap.bamane4867 2 роки тому +65

    ऐकताना .... मन गद गद झाले. डोळे भरून आले.जणू गुरुदेवदत्त आश्वासन देत आहेत असे वाटले🙏🙏.खूप खूप धन्यवाद 🙏.

  • @ramchandrashetawe3465
    @ramchandrashetawe3465 2 роки тому +3

    🙏🌹 ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll 🌹🙏 अवधूत चिंतन सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹💐

  • @nehaabnave3535
    @nehaabnave3535 7 місяців тому

    Mazi 9 mahinyachi mulgi 2 divsapasun hospital madi admit ahe ani mazi mothi mulgi 4 varshanchi ahe ti pn ajari ahe 2-3 divsapasun plz prarthana kara ki mazi donihi bal lavkar bari hou det. Shri gurudev datta. 🙏🙏🙏🙏

  • @prasadpatil6979
    @prasadpatil6979 2 роки тому +5

    Uttam sheavan karun ghetl sadguruni 🙏 jay sadguru 💐jay jay raghuveer samarth 🙏

  • @kalpudeshmukh845
    @kalpudeshmukh845 2 роки тому +2

    जय श्री सद्गुरू माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Рік тому +5

    Avdhut Chintan shree Gurudevdatta 🙏
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺

  • @dikshalingayat9912
    @dikshalingayat9912 Рік тому +2

    मी सद्गुरूंची दास आहे सद्गुरू माझ्या कायम पाठीशी आहेत जय सद्गुरू

  • @arunmangle3550
    @arunmangle3550 2 роки тому +4

    खूप छान माहीत दिली. मन एकदम हलके झाले
    श्री गुरुदेव दत्त 🌷🌷🙏🙏

  • @vitthalmundhe7821
    @vitthalmundhe7821 Рік тому

    Shri Swami Samarth 🔱 MI pan 14 va adhya vacato khupdivsapasun pan vaitlokani karni today yapasun mala phar trash hoto manisik ani sharirik to kami zala pahije 🔱mauli 🔱Shri Gurudev Datt 🔱Shri Swami samarth 🔱🌹🌹🌹🌹

  • @pritamchavan2576
    @pritamchavan2576 2 роки тому +15

    धन्यवाद गुरुजी ,मी दररोज सकाळी देवपूजेनंतर १४व्या गुरुचरित्र अध्यायाचे वाचन करते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला नेहमी त्याची चांगली अनुभूती आली आहे .आपल्याला आपल्या सदगुरची नेहमी साथ असतेच .फक्त आपण त्याची साथ सोडावयाची नाही .त्याचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. धन्यवाद .।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। शुभ दुपार .

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому +2

      Shri sadguru dattatrayarpanmastu 🙏

    • @shripadvidwat6512
      @shripadvidwat6512 2 роки тому

      जय श्रीगुरूदेव

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 2 роки тому

      @@parmarthshravan1 लेडीज वाचू शकतात का,?

    • @mangalapawar7326
      @mangalapawar7326 Рік тому

      मोबाईलवर कामावर असताना वाचले तर चालेल का

  • @tarad3798
    @tarad3798 2 роки тому +9

    जय सद्गुरू 🙏

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 2 роки тому +2


    जय सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ नमस्कार ताई 🍎🍎🍎🍎🍎🚩🚩🚩

  • @baluthombare5336
    @baluthombare5336 2 роки тому +3

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌺🌺

  • @suchitakadam9288
    @suchitakadam9288 2 роки тому +2

    खुप छान माहीती सांगितली गुरूजी तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @vishakhakini8737
    @vishakhakini8737 2 роки тому +5

    श्री गूरुदेव दत्त 🙏. फार सुंदर माहिती दिली 🙏

  • @ashataidakave7920
    @ashataidakave7920 3 місяці тому

    Mi पन् १४ आदय वाचते मला पचन क्रिया तास होता आता khup chan aahe mi रोझ वाचते मला अनुभ आला आहे अवधू चितन श्री gurdev दत्त 🙏🙏🙏🙏🙏💯

  • @snchi
    @snchi Рік тому +8

    नमस्कार
    खरं तर आज खुप टेन्शन मधे होतो, पण आज तुमच्या या व्हीडीओ मुळे मनाची उन्मळ निघुन गेली. मनःपुर्वक धन्यवाद
    अवधुत चिंतनश्री गुरुदेव दत्त🙏

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 2 роки тому +2

    श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम् . खुप च धन्यवाद सद्गुरू.उत्तम् श्रवण प्राप्त झाले . श्री गुरु देव दत्त . जय सदगुरू .

  • @mangalapatil4391
    @mangalapatil4391 2 роки тому +8

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll

  • @anvayashokkarhadkar6144
    @anvayashokkarhadkar6144 2 роки тому +2

    गुरू चांडाल दोषांचे निवारण करण्यासाठी गुरु चरित्र मधील कोणता अध्याय वाचावा ? कृपया मार्गदर्शन करावे.
    धन्यवाद
    🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो 🙏
    🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому +2

      १४ व्या अध्यायाने गुरुतत्व प्रबळ होऊन सकळ दोषांचा परिहार होतो ! 🌷🙏

    • @anvayashokkarhadkar6144
      @anvayashokkarhadkar6144 2 роки тому

      @@parmarthshravan1
      धन्यवाद गुरुजी
      🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो 🙏
      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
      लाख मोलाचे मार्गदर्शन दिले.

  • @mangalathorat3347
    @mangalathorat3347 2 роки тому +4

    Gaysdgu

  • @dashrathsawant6821
    @dashrathsawant6821 Рік тому +3

    🚩🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेवदत्त 🙏🌹🚩

  • @pranjalikulkarni5270
    @pranjalikulkarni5270 2 роки тому +11

    श्री गुरुदेव दत्त 👏

  • @ShreeSwamiSamarth261
    @ShreeSwamiSamarth261 11 місяців тому +1

    मी आताच चालू केला आहे 14 वाअध्याय
    मी आधी 52 वा अध्याय वाचत होतो अजून ही वाचत आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @mrarmy4031
    @mrarmy4031 2 роки тому +6

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🚩🚩

  • @dineshsawant6294
    @dineshsawant6294 2 роки тому +1

    ||श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये||
    मी आज या १४व्या अध्यायाचे महत्त्व ऐकले.खूप छान माहिती मिळाली.खूप समाधान वाटले.मी श्रीपाद श्रीवल्लभ यांची नामस्मणाने व वाचनाने सेवा करते.माझ्याकडे श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रमृत पोथी आहे.त्या पोथितला १४व्या अध्यायाचे वाचन केले तर चालेल का किंवा १४व्या अध्यायाचे पोथी मिळते का मला सांगाल का .खूप समाधान वाटले.

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      उपलब्ध पोथीतून वाचला तरी काही हरकत नाही .

  • @priyankawaydande5721
    @priyankawaydande5721 2 роки тому +8

    जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏

  • @bhaskarkuchan9018
    @bhaskarkuchan9018 2 роки тому +1

    अवधूत चितंन श्री गुरु देवदत्त जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रम्ह सदगुरू

  • @ganeshgadkari1002
    @ganeshgadkari1002 2 роки тому +4

    खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @kakirajput8155
      @kakirajput8155 2 роки тому

      खूप छान माहिती दिली तूम्ही

  • @arjunmadavi3843
    @arjunmadavi3843 Рік тому +2

    ✨🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ⚛️✨🙏🙏🙏🙏🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

  • @chayasawade4145
    @chayasawade4145 2 роки тому +13

    खूप छान माहिती दिली, तुमचे ही माहिती याईकुन मी त्याचप्रकारे पारायण करत आहे, माझ्या जीवनात खूप चांगले बदल होत आहेत माहितीबद्दल धन्यवाद.

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तू 🙏🌷

    • @radhikadesai2900
      @radhikadesai2900 2 роки тому

      माहिती छानच दिल्या बद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त

    • @smitamaheshwari1
      @smitamaheshwari1 2 роки тому

      Kiti divsache parayan kele tumhi

    • @shraddhasawant7981
      @shraddhasawant7981 2 роки тому

      जय सद्गुरू 🌹🙏🙏