नामजप कसा करावा | आपले नामस्मरण देवाकडे कसे पोहोचते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2023
  • नामजप कसा करावा | आपले नामस्मरण देवाकडे कसे पोहोचते ‪@parmarthshravan1‬
    नामस्मरण प्रत्येक जण करत असतो. परंतु नाम घेताना काही अडचणी येतात , किंवा कंटाळा येतो किंवा पाहिजे तसे समाधान होत नाही . या व्हिडिओ मध्ये नामस्मरणाच्या सर्वांगीण पद्धतींवर आणि त्याच्या परिणाम कारकतेवर विविध अनुभवांच्या , आणि शास्त्रांच्या साहाय्याने चर्चा केली आहे.
    आपणांस याचा निश्चितच उपयोग होईल.
    श्री सदगुरु दत्तात्रेयार्पणमस्तू
    ब्राह्ममुहूर्तावर नामस्मरण करून आपला भाग कसा सोडवावा👇
    • सकाळी ब्राह्ममुहूर्ताव...
    #namsmaran
    #namjap
    #nirupan
    #samarth
    #marathi

КОМЕНТАРІ • 710

  • @laxmanmohite7231
    @laxmanmohite7231 8 місяців тому +27

    ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
    त्या त्या ठिकाणी निज रुप तुझे
    मी ठेवितो मसतक ज्या ठिकाणी
    तेथे तुझे सदगूरू पाय दोन्ही 🙏

    • @chhaya21
      @chhaya21 6 місяців тому +1

      सध्या याचा प्रत्यय अनेकांना येत आहे. जय गजानन माऊली 🙏

    • @user-tp5qv6rh6i
      @user-tp5qv6rh6i 2 місяці тому

      ​@@chhaya211

  • @pallavighadge9143
    @pallavighadge9143 5 днів тому

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः 💐💐 जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻

  • @chhaya21
    @chhaya21 6 місяців тому +3

    भगवंताकडे आपण पोचल्यावर आपल्या मध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते.त्यातुन जे समाधान मिळते ते विलक्षणीय असते. आपण खूप छान माहिती दिली.धन्यवाद. जय श्रीकृष्ण 🙏🌹🙏

  • @vandanashelake334
    @vandanashelake334 11 місяців тому +25

    ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे त्या त्या स्थळी हे नीज रूप तुझे मी ठेवीतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तूझे सद्गुरू पाय दोन्ही

  • @sandhyamanjire6005
    @sandhyamanjire6005 Рік тому +13

    खुप छान समजावून सांगितल आहे नामस्मरणाविषयी सांगितल आहे.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @anshsajgure04
    @anshsajgure04 10 днів тому

    जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ समर्थ माझे खाता-पिता उठता बसता उपासना नामस्मरण करून घेतात समर्थ❤❤❤ समर्थ कृपा❤❤❤

  • @jaishreeshelar1784
    @jaishreeshelar1784 3 місяці тому +2

    🙏🏻🙏🏻🌿🌿🌺🌺अंम श्री गुरुदत्तत्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🌺🌺🌿🌿💓🙏🏻

  • @Funnyvideo-iv8md
    @Funnyvideo-iv8md 10 днів тому

    जय जय रघुवीर समर्थ. ‌. श्री राम समर्थ. ‌‌. जय सदगुरू 🙏🙏

  • @Mrunal97
    @Mrunal97 16 годин тому

    सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👋👋

  • @pratimakeni1060
    @pratimakeni1060 10 місяців тому +3

    जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @arunkadam5873
    @arunkadam5873 Рік тому +34

    श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण मूखी राहिलो हीच इच्छा पूर्ण होवो

  • @sheetaldabhade2678
    @sheetaldabhade2678 Рік тому +5

    ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभा य नम

  • @sudhiradawadkar7260
    @sudhiradawadkar7260 8 місяців тому +4

    श्रीराम ! खूप सुंदर विवेचन. सद्गुरुनाथ महाराज की, जय

  • @reshmaparse3155
    @reshmaparse3155 Рік тому +4

    Jay सदगुरू

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 Рік тому +35

    सुंदर पद्धतीने हा विषय समजावून सांगितला आहे... खूप खूप धन्यवाद सर 👌🏻👌🏻🙏🏻

    • @mandajagtap1182
      @mandajagtap1182 Рік тому +1

      सुंदर

    • @chhaya21
      @chhaya21 6 місяців тому

      खरंच विषय छान समजला की विषयाचे महत्त्व पटते.

  • @ranjanakalgutgi6638
    @ranjanakalgutgi6638 Рік тому +6

    , ,,I l जय जय रघुवीर समर्थ ll
    Iश्री राम समर्थl
    ll जय सद्गुरु ll

  • @dikshajoshi9516
    @dikshajoshi9516 4 місяці тому +2

    जय सदगुरू 🙏

  • @jagdishnaik9349
    @jagdishnaik9349 Місяць тому +3

    रात्री झोपतांना नामस्मरण केल्याने 10 मिनीटात झोप लागते हे 101 टक.के खरे आहे. आणि हा माझा अनुभव आहे.

  • @pushpanaik3275
    @pushpanaik3275 6 місяців тому +9

    ऊ श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 11 місяців тому +9

    अतिशय सुंदर आणि शांत स्वरात नामस्मरण विषयी असलेले विवेचन वंदनीय आहे 🙏🙏🙏

    • @chhaya21
      @chhaya21 6 місяців тому

      आजकाल लोकांना अध्यात्मिक प्रत्येक गोष्टीचे practical results मिळत आहेत. त्यामुळे या विषयाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.जय गजानन माऊली 🙏

  • @chhayabendre4013
    @chhayabendre4013 11 місяців тому +6

    श्री स्वामी समर्थ चे नामस्मरणसदैव मुखी राहो हीच इच्छा

    • @chhaya21
      @chhaya21 6 місяців тому

      नामस्मरण कोणतेही घेतले तरी ते त्यांच्या जवळच पोचणार आहे.

    • @sharadakale1329
      @sharadakale1329 2 місяці тому

      Shri svami smrth gurudev datt

  • @treeisnotthething3252
    @treeisnotthething3252 Рік тому +13

    ॐश्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॥ 🙏🌺ओम गं गणपतये नमः 🌺🙏 🙏🌸ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः 🌸🙏 🙏🌸ओम नमो भागवते वासुदेवाय 🌸🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 ‼️श्री स्वामी समर्थ ‼️जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏 🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

    • @sadhanashetye1313
      @sadhanashetye1313 Рік тому

      🎉ॐश्रीगुरुदतात्रेश्रीपादश्रीवलभाय नम;

    • @rakikadav9088
      @rakikadav9088 7 місяців тому

      ॐ श्री गुरदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ नमः

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr 4 місяці тому +1

    नामस्मरणाबद्दल छान माहिती असलेला Video आहे हा ! श्री गणेशाय नम : |अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त | श्री स्वामि समर्थ | ओम नम: शिवाय || 😊🙏

  • @pallavipawar5763
    @pallavipawar5763 4 місяці тому +1

    ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नम:

  • @user-hp5dg9sl1p
    @user-hp5dg9sl1p 13 днів тому

    💐🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤️❤️

  • @BhagavatBarhate
    @BhagavatBarhate 4 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏 शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री गुरुदेव दत्त 🙏👏❤

  • @MandaKhairnar-ij4ck
    @MandaKhairnar-ij4ck 18 днів тому

    Jay sadguru samrtha.....apla akhand Vijay hovo🎉......far god nam ahe majhya sadguruch😊

  • @ashalatabodare9564
    @ashalatabodare9564 10 місяців тому +1

    अतिशय सुंदर विवेचन केले आहे आपण माऊली, नामस्मरणाचे. अगम्य ते गम्य झालं आपणामुळे. धन्यवाद माऊली. जय श्री सद्गुरु स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ. 🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @sanjayranganekar4333
    @sanjayranganekar4333 4 місяці тому +2

    Avdhoot Chintan Shri Gurudev Datta Om Dram Dattatreya Namah Om Datta Jai Datta

  • @nileshnaik3953
    @nileshnaik3953 5 місяців тому +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏🌹 ‌श्री स्वामी समर्थ 👏🌹

  • @subhashsalunke5447
    @subhashsalunke5447 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर आध्यात्मिक जपसाधनेबद्दल मार्गदर्शन प्राप्त झाले.

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Рік тому +2

    🙏 आणि खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली आहे, 🙏 अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले सांगितले आहे🙏

    • @elsamangalapilly6145
      @elsamangalapilly6145 Рік тому

      खूप खूप धन्यवाद, परत परत ऐकावे असे वाटते, नमस्कार.

  • @chetnapunaskar6410
    @chetnapunaskar6410 Рік тому +2

    Khup chan mahiti dilit tumhi mann ekdam bharavun gele janu kahi samor gurumaulich basun sangat ahe 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌷

  • @gauriishware6054
    @gauriishware6054 Рік тому +9

    🌹ओम् श्री गुरुदत्तात्रेय् श्रीपाद् श्रीवल्लभाय् नमः 🌹
    🌸🌷🌼🌻🌺💐🌹🌹💐🌺🌻🌼🌷🌸

  • @nandapakhale1530
    @nandapakhale1530 11 місяців тому +1

    दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 जी जय श्री पंचकृष्णप्रभुजी नमः जय श्री गुरुदेव दत्त नमः

  • @gayatrikulkarni7076
    @gayatrikulkarni7076 7 днів тому

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @siddharthgharbhat4471
    @siddharthgharbhat4471 Рік тому +15

    जय जय रघुवीर समर्थ
    ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम:
    ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम:
    जय सदगुरु

  • @punambharati5999
    @punambharati5999 7 місяців тому +1

    खुपच छान सागितले दादा एकुण खुप छान वाटले माझा आत्मविश्वास खुप वाढला . 🙏🏻🙏🏻
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @chhaya21
      @chhaya21 6 місяців тому

      आपण एकाग्र चित्ताने कोणतीही गोष्ट ऐकली किंवा वाचली की आत्मविश्वास वाढतोच. पण त्यातुन एखादी गोष्ट विस्तृतपणे आणि सहजपणे लोकांना रुचेल या पद्धतीने सांगणे ही सुद्धा एक कला आणि ईश्वर कृपा आहे. ती यांच्याकडे भरपूर आहे. आणि म्हणूनच हे निरुपम आपल्या हृदयापर्यंत भिडते आहे. जय गजानन माऊली 🙏

  • @NeetaZagade-dt8uw
    @NeetaZagade-dt8uw 10 місяців тому +3

    जय सदगुरू

  • @bhalchandrarao.8136
    @bhalchandrarao.8136 Рік тому +3

    श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरुदेव दत

  • @user-xm5je9bv1i
    @user-xm5je9bv1i 11 місяців тому +2

    अवधूत चिंतन || श्री गुरुदेव दत्त ||👏🚩🪔🌹🙏

  • @user-ew5sg7dl4z
    @user-ew5sg7dl4z 3 місяці тому +1

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ

  • @rajaniupasani4128
    @rajaniupasani4128 11 місяців тому +2

    जय श्री कृष्ण 🙏🏻 खुप छान सोप्या पद्धतीने समजेल अशा भाषेत सांगितले धन्यवाद

    • @chhaya21
      @chhaya21 6 місяців тому

      श्नोते आणि सांगणारे दोघांना ईश्वर कृपा असली की सगळ्या गोष्टी साध्य होतात. 🙏🌹🙏

  • @katkikalate8749
    @katkikalate8749 21 день тому

    श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @sunitajamindar1041
    @sunitajamindar1041 19 годин тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Рік тому +2

    जय सद्गुरु श्री सद्गुरू कृपा

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 6 місяців тому +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤❤🙏🙏🙏🌺🌺🌺🏵️🏵️🏵️

  • @user-wk3rt7dx3n
    @user-wk3rt7dx3n 10 місяців тому +1

    जय जय समर्थ श्री राम जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ श्री रामदास

  • @anitagawadeanamika2546
    @anitagawadeanamika2546 11 місяців тому +2

    श्री गुरूदेव दत्त 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌺🌺....

  • @user-qw8gv9hl4b
    @user-qw8gv9hl4b Рік тому +3

    जय सद्गुरु🙏 ओम गं गणपतये नमः 🙏🙏🌺🌺

  • @sakshiyeram2257
    @sakshiyeram2257 4 місяці тому +1

    छान समजून सांगितले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-jv3ed3hu4x
    @user-jv3ed3hu4x 11 місяців тому +1

    खूप छान. माहिती दिली आपण अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @manishakadlag8657
    @manishakadlag8657 Рік тому +4

    Shree Swami samartha,

  • @sahilbad-lp9jf
    @sahilbad-lp9jf 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤ खूपच छान निरूपण आहे

  • @ravindramohite6023
    @ravindramohite6023 6 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌼🌼

  • @manishapatilmp1907
    @manishapatilmp1907 8 місяців тому +1

    जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉❤❤🎉🎉❤❤

  • @shivajideshmukh332
    @shivajideshmukh332 9 місяців тому +1

    श्री राम जय राम जय जय राम
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @shobharokade1767
    @shobharokade1767 10 місяців тому +2

    जय जय रघुवीर समर्थ

  • @shivlingdhadde8842
    @shivlingdhadde8842 Рік тому +3

    जय सद्गुरू नमः

  • @vandanapendharkar5458
    @vandanapendharkar5458 Рік тому +1

    जय गजानन गुरू माऊली,सदा कृपेची करी सावली🙏🙏

  • @tusharpatil6475
    @tusharpatil6475 9 місяців тому +1

    खूप सुंदर सांगितलं खुप छान श्री स्वामी समर्थ समर्थ

  • @mahihood24
    @mahihood24 Рік тому +10

    Shree Swami Samarth Maharaj ki Jai 🙏

  • @mukadamkakade2492
    @mukadamkakade2492 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनम् श्री गुरुदेव दत्त

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 11 місяців тому +2

    खूपसुंदर.. श्री स्वामी समर्थ 💐🙏

  • @user-qe7kp7hm5j
    @user-qe7kp7hm5j Рік тому +6

    माळ जपतांना एखादा व्हिडिओ बनवा....जय सद्गुरु.. चौथ्या बोटात माळ का धरावी लागते हे पन सांगा...

  • @bhagyashripotdar5108
    @bhagyashripotdar5108 17 днів тому

    रोज सेवा करतात त्या ना पटणार छान मार्गदर्शन आहेश्री स्वामी समर्थ

  • @vanitawankar8949
    @vanitawankar8949 Рік тому +1

    Avadhut chintan shree gurudev datt🙏 खूफ sunder padhatine samgaun सांगितले sir धन्यवाद 🙏

  • @nayanapujari5733
    @nayanapujari5733 11 місяців тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..

  • @dimplequeen8900
    @dimplequeen8900 5 місяців тому +1

    जय सद्गुरू

  • @mykhopchiaagripor3575
    @mykhopchiaagripor3575 5 місяців тому +1

    जय जय रघुवीर समर्थ रामदास

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 Рік тому +15

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

    • @samiksha8840
      @samiksha8840 Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

    • @ashagode2651
      @ashagode2651 Рік тому +1

      जय सदगुरु

    • @chitratambe5618
      @chitratambe5618 11 місяців тому

      Jai shri swami Samantha 🙏🙏🙏

  • @amitshelke4696
    @amitshelke4696 3 місяці тому

    ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु पाय दोन्ही तुमचे जय जय रघुवीर समर्थ

  • @shobhanajoshi6114
    @shobhanajoshi6114 11 місяців тому +2

    Khub chan🎉

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 Рік тому +2

    🌺🌺सद्गुरु माऊली🌺🌺

  • @leenalavhale2176
    @leenalavhale2176 Рік тому +2

    Guruji koti koti namskar shri swami samarth.

  • @user-mi3og3qy1m
    @user-mi3og3qy1m 7 місяців тому

    बरोबर. दादा सर्वाना लगेचच बदल पाहिजेत तसं नसतं शिरी गुरु देव दत्त

  • @shilpapolekar4252
    @shilpapolekar4252 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @nitinwadekar5682
    @nitinwadekar5682 Рік тому +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @sunitidharmadhikari8457
    @sunitidharmadhikari8457 3 місяці тому

    कृष्णाय वासुदेवय हरये परमात् ने प्रणतक्लेश नाशाय गोवींदाय नमो नमः:!!!🙏🙏🙏

  • @deeppednekar3106
    @deeppednekar3106 Рік тому +2

    Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth🙏

  • @user-ph3fk8kn8o
    @user-ph3fk8kn8o 10 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ👏
    गण गण गणात बोते 👏

  • @sanketsontakke3149
    @sanketsontakke3149 5 місяців тому +1

    जय सद्गुरू समर्थ 🚩🚩🌷🌹🙏🏻🙏

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Рік тому +1

    जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु

  • @shurtikinjalkar3486
    @shurtikinjalkar3486 11 місяців тому +1

    Jay sdhguru 🙏
    Samrth krupene utam smjavl aahe

  • @deoramghase7497
    @deoramghase7497 21 день тому

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @user-qw3gb4cy4i
    @user-qw3gb4cy4i 3 місяці тому +1

    जय सदगुरु ❤😊

  • @aartikulkarni4555
    @aartikulkarni4555 4 місяці тому

    नामस्मरनाचे महत्व छानच समजाऊन सांगीतले धन्यवाद

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
    खूप खूप समाधान वाटले

  • @SunitaMorajkar-mo8cw
    @SunitaMorajkar-mo8cw Рік тому +2

    🙏जय सद्गुरू समर्था.🙏

  • @dilipkamane1333
    @dilipkamane1333 10 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत निरंजन दत्त

  • @kamalrandive9927
    @kamalrandive9927 5 місяців тому

    ओम! श्री दत्त स्वामीशक्तीजगदंबशकंरनाथायनारायणाय नमो नम:....! हे माझ्येआराध्यै ; इष्टदैवत आहेत......

  • @user-xe5et1ye2q
    @user-xe5et1ye2q 3 місяці тому +1

    Jay jay raguvir samrth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏samarth krpene kup chan sarvan jale jay sadguru❤❤❤❤

  • @nikhilgaikwad5927
    @nikhilgaikwad5927 Рік тому +2

    Jay Jay raghuvir samarth🌸🌸❤️😇😇🌼🙏🙏

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 Рік тому +2

    जय गुरुदेवदत्त

  • @arvindwakode192
    @arvindwakode192 11 місяців тому +5

    गजानन महाराज की जय, गण गण गणांत बोते दररोज पाच किंवा दहा मिनिटे दररोज रात्री झोपण्या पूर्वी करत असतो.

  • @kundansurve9754
    @kundansurve9754 11 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ 🌹श्री भैरीभवानी 🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏🙏🙏

  • @bhaskarthite7978
    @bhaskarthite7978 Рік тому +2

    जय सद्गुरू👌👌🌹🌹

  • @aarvishpraghane7140
    @aarvishpraghane7140 Рік тому +2

    🙏 जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @laxmishinde143
    @laxmishinde143 Рік тому +3

    🙏🏻🌺जय सद्गुरू🌺🙏🏻

    • @swatipawar6296
      @swatipawar6296 Рік тому

      ||जय सदगुरू समर्थ||

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy 6 місяців тому +2

    Shree Swami samarth 🙏