Sakri ते Sindkheda, धुळे जिल्ह्यात विधानसभेला महायुती की महाविकास आघाडी? | Dhule Vidhan Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • #kunalpatil #shobhabachhav #manjulagavit #hellomaharashtra
    जिल्हा छोटा, पण राजकारण मोठं.. कधी काँग्रेस, कधी भाजप तर मधूनच एमआयएम.. राजकीय पक्षांची आणि नेत्यांची दाणादाण उडवून देणाऱ्या या धुळ्यात मोजून फक्त पाच विधानसभा मतदारसंघ येतात.. त्यामुळे साक्री ते सिंदखेडा धुळ्यातल्या या पाच मतदारसंघात यंदा निकाल कुणाच्या बाजूने लागतोय? एमआयएम सारख्या पक्षाला पुन्हा एकदा मतदारसंघात यश मिळू शकतं का? जिल्ह्यात आमदारकीला काय चालणार? हाताचा पंजा की कमळ? त्याचाच घेतलेला हा आढावा..
    The district may be small, but its political landscape is tumultuous and vibrant, with significant influence from major players like Congress, BJP, and the MIM. Despite having only five assembly constituencies, the political competition is intense and dynamic. Historically, the pendulum has swung between Congress and BJP, with MIM occasionally making a significant impact. As the dust settles from Sakri to Sindkheda, predicting the outcome is complex. However, MIM's recent gains suggest a growing influence that could disrupt the traditional stronghold of the larger parties. The electorate's shifting preferences and local dynamics will play crucial roles in determining the winners. With Congress symbolized by the hand, BJP by the lotus, and MIM's central presence, the fight for dominance remains unpredictable. The district's MLAs will emerge from this intricate political dance, representing a blend of continuity and change, reflective of the evolving aspirations of their constituents. As the political grains sift through the dust, the ultimate victors will be those who can most effectively resonate with the district's diverse and dynamic voter base.
    Keywords :
    shirpur vidhan sabha
    shindkheda vidhan sabha
    dhule gramin vidhan sabha
    dhule shahar vidhan sabha
    sakri vidhan sabha
    dhule lok sabha
    bachhav shobha
    dhule news
    वारं आमदारकीचं
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Tags :
    #bjp #mim #dhanajiaher #manjulagavit #mohansuryawanshi #kunalpatil #rohidaspatil #sharadpatil #anilgote #rajvardhankadambande #hilalmali #farukshah #chandrakantraghuvanshi #chandrkantraghu #maheshmistri #jaykumarrawal #dynaneshwarbhamre #sandipbedse #vijaysinhrajput #vijaysinhraj #hemantsalunkhe #shivrampawra #jitendrathakur #shirpurvidhansabha #shindkhedavidhansabha #dhulevidhansabha #sakrividhansabha #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #dhuleloksabha #dhulevidhansabha

КОМЕНТАРІ •

  • @mehulmore5575
    @mehulmore5575 2 місяці тому +8

    कुनालजी पाटील फिक्स आमदार धुळे ग्रामीण 2024

  • @sudhakarthakare72
    @sudhakarthakare72 2 місяці тому +15

    साक्री विधानसभा मतदारसंघात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष चा आमदार झिंकणार ❤
    लाल बावटा झिंदाबाद ❤️

  • @arunpatil7059
    @arunpatil7059 7 днів тому +1

    धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री बाबासाहेब कुणालजी रोहिदासजी पाटील साहेबच विजयी होतील #हॅट्रिक

  • @swapnilpatil7530
    @swapnilpatil7530 2 місяці тому +4

    धुळे ग्रामीण आमदार एकच वादा कुणाल बाबा ✌️✌️

  • @jiteshpagare7326
    @jiteshpagare7326 7 днів тому +1

    धुळे ग्रामीण एकमेव आमदार श्री. बाबासाहेब रोहिदासजी पाटील.

  • @SHRAVANRAWTALE
    @SHRAVANRAWTALE 2 місяці тому +10

    Congress jinda baad

    • @rakeshthakur6425
      @rakeshthakur6425 2 місяці тому

      @@SHRAVANRAWTALE डॉ जितेंद्र ठाकुर साहेब..

  • @Chetanbshinde
    @Chetanbshinde 16 днів тому +1

    धुळे ग्रामीणच्या जनतेसाठी बाबासाहेब कुणाल पाटील हे पर्मनंट आमदार आहेत......
    पर्मनंट आमदारचं........

  • @pravinwagh4427
    @pravinwagh4427 2 місяці тому +5

    धुळे ग्रामीण ला बाळासाहेब भदाने यांचा bjp कडून एकदा चान्स द्यायला पाहिजेल,चांगला माणूस आहे,प्रत्येक वेळेस तेच चेहरे नकोत ,ग्रामीण चा विकास महत्वाचा

  • @nawdegulab4031
    @nawdegulab4031 2 місяці тому +6

    काँगेस

  • @avinashmalche2028
    @avinashmalche2028 2 місяці тому +2

    साक्री विधानसभा मतदारसंघ भिल्ल समाज आमदार भावी आमदार श्री विजय माणिक ठाकरे

  • @vishalsaner1972
    @vishalsaner1972 2 місяці тому +17

    शिवराम नाही रे कांदा काशिराम पावरा आहे ते

  • @dineshpatil1827
    @dineshpatil1827 8 годин тому

    Kunalji patil फिक्स आमदार धुळे ग्रामीण 2024

  • @jitendraparmar6637
    @jitendraparmar6637 6 днів тому

    शिंदखेडा एकच चाले,भाऊच चाले!Bjp जय हो🎉

  • @bhatubagul3171
    @bhatubagul3171 2 місяці тому +2

    यावेडी श्री रामदादा दादा .आमदार असणार.2019 ला.थोडक्यात राहिले.6000मतांचा फरख होता.हे.सुध्दा महिती ठेवा.भाजपा.धुळे ग्रामीण.

  • @VitobaRajput
    @VitobaRajput 2 місяці тому +5

    Shindhikheda cha amdar jay Kumar bhau fix

  • @sandymavli4712
    @sandymavli4712 Місяць тому

    यावेळी मंजुळा गावित 100% पडणार..

  • @LotanSutar
    @LotanSutar 2 місяці тому +1

    कोण काय कमेंट करत याच्या कडे खरच कोणाच लक्ष अस वाटत नाही कारण आपण सर्वानी झालेल्या लोक सभा च्या निवडनुका पाहिल्या आहेत

  • @aniltirmali2351
    @aniltirmali2351 2 місяці тому

    🌹🌹🌹🌹

  • @rajkirti2007
    @rajkirti2007 Місяць тому +1

    शिरपुरचे आमदार काशिराम पावरा आहेत

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 2 місяці тому +2

    ऊत आला आहे पुढाऱ्यांचा धुळ्यात 😊, सर्व बरबटलेले.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 місяці тому

      धुळ्यात साधे चांगले बस स्टँड नाही.

  • @Chetanbshinde
    @Chetanbshinde 16 днів тому

    धुळे ग्रामीण जनतेने ठरवलंय.....
    हॅट्रिक बाबासाहेबांचीच....

  • @lavinapatil9213
    @lavinapatil9213 11 днів тому

    धुळे शहर विधानसभे बद्दल कॉमेंट्स करा... कोणीच का बोलत नाहीं धुळे शहर विधानसभे मतदार संघाचे भावी आमदार बद्दल....please धुळे शहर वर comments करा

  • @SimaGirase-v6p
    @SimaGirase-v6p 5 днів тому

    Jaykumar bhau

  • @JAY_JOHAR_
    @JAY_JOHAR_ 2 місяці тому

    Shirpur शिरपूर तालुका मध्ये आजुन एक उमेदवार येत आहे ... ते पण एक आदिवसी महिला educated व 25 वर्ष पासून आदिवसी समाज सेवक ... व समाजा साती आपली goverment job ला राजीनामा देऊन येतात निवड नुकित उतरणार आहे ....
    जय जोहर जय आदिवसी 💛

  • @dineshpatil1827
    @dineshpatil1827 8 годин тому

    कुणाल ji पाटील हे फिक्स आमदार धुळे ग्रामीण

  • @pxyzff7773
    @pxyzff7773 2 місяці тому +3

    Shindkheda Jay bhau fix.....✌🏻⛳

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 місяці тому

    खुप नशीबवान आहेत कुनाल पाटील आजोबा बाप मुलगा आता का नातू येतील सांगता येत नाही आता मात्र कंटाळा आला बाळासाहेब भदाणे यांना एक तरी चान्स द्या भा ज पा ला चांगले कार्यकर्ते मिळत नाही का

  • @dnyaneshvarpawar7898
    @dnyaneshvarpawar7898 2 місяці тому +3

    काम करणारा व हिंदू धर्म जपणारा

    • @jayeshchavan7203
      @jayeshchavan7203 2 місяці тому

      हिंदु धर्म प्रतेक जण जपतो धर्मचा राजकारण काय संबंध 😂

  • @PharmacistSagar123
    @PharmacistSagar123 Місяць тому

    सत्य शोधक communist paksha yavedes❤

  • @retievatretievat7582
    @retievatretievat7582 16 днів тому

    Congress,

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix 2 місяці тому

    साक्री तालुक्यातील आमदार आयुषयभरासाठी कदी j निवडूण येणार नाही कोणत j kam kel नाही 5 पंजा येणार

  • @aabaahire4980
    @aabaahire4980 26 днів тому

    भारत आदिवासी पार्टी हॉकी बॉल निवडून येणार आहे धुळे जिल्ह्यात

  • @FEEDFACT24HRS
    @FEEDFACT24HRS 2 місяці тому

    साक्री चे फिक्स आमदार.. इंजी अशोक सोनवणे

  • @jayeshrajput1579
    @jayeshrajput1579 2 місяці тому +2

    काशीराम पावरा आहे दादा शिवराम नाही

  • @kiranmavachi6769
    @kiranmavachi6769 2 місяці тому

    Sakriy Madhya Congress

  • @dipaknikumbhe3535
    @dipaknikumbhe3535 2 місяці тому +1

    शिरपूर चे आमदार काशीराम वेचान पावरा आहे त्याच नाव

  • @RRao52
    @RRao52 2 місяці тому

    Mahavikas aghadi...जिंकणार

  • @lotanhiwale2638
    @lotanhiwale2638 2 місяці тому

    अरे भाऊ एकदा भा रि प बहुजन महासंघाचे वसंत सुर्यवंशी हे आमदार निवडून आले होते!

  • @jayeshpatil796
    @jayeshpatil796 2 місяці тому +1

    भाजप

  • @ramkrushnakachave9503
    @ramkrushnakachave9503 2 місяці тому

    धुळे ग्रामीण कुणाल बाबासाहेब पाटील फिक्स निवडणार 🤚

  • @sksatr9876
    @sksatr9876 2 місяці тому +2

    Only mim fix MLA farooq shah 💚💚💚

  • @nayanjayawantraogangurde9567
    @nayanjayawantraogangurde9567 2 місяці тому +1

    Sakri talukyat pimpalner game changer aahe Dada pimpalner cha kuthlyahee prakare Vikas jhalela nahi

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix 2 місяці тому

    साक्री तालुका पंजा चे आमदार होत आहे

  • @digambarjadhav7984
    @digambarjadhav7984 2 місяці тому +1

    Shirpur na parivartna honar ani shindhkheda la rawal harnar

    • @JAY_JOHAR_
      @JAY_JOHAR_ 2 місяці тому

      जितेंद्र ठाकूर पण बोगस आदिवासीं आहे

  • @AlpeshVasave-t4w
    @AlpeshVasave-t4w 2 місяці тому

    Nandurbar vidhan sabha varti video banva ..

  • @vilaschavan5130
    @vilaschavan5130 Місяць тому

    Onlybjp

  • @Rohandeore2005
    @Rohandeore2005 2 місяці тому +1

    शिंदखेडा मतदार संघ जयकुमार रावल फिक्स आमदार

  • @nadimshaikh7623
    @nadimshaikh7623 2 місяці тому

    Kashiram pawara re bho

  • @kishorpawar6657
    @kishorpawar6657 2 місяці тому +1

    Are baba nav tula mahit nai aajun, kashiram Dada aahe

  • @rakeshthakur6425
    @rakeshthakur6425 2 місяці тому

    डॉ जितेंद्र ठाकुर शिरपूर विधानसभा..

    • @dipaknikumbhe3535
      @dipaknikumbhe3535 2 місяці тому +1

      शक्यता कमी वाटतेय यावेळेस डाँ ठाकूर ची

    • @rakeshthakur6425
      @rakeshthakur6425 2 місяці тому

      @@dipaknikumbhe3535 का? अशक्य असे काहीच नाही..

    • @Piyushdesale-gb8rd
      @Piyushdesale-gb8rd 2 місяці тому +1

      Tith fakt amrish chach manus येतो

    • @rakeshthakur6425
      @rakeshthakur6425 2 місяці тому

      @@Piyushdesale-gb8rd बदल करूया.. जय शिवराय जय महाराष्ट्र..

    • @harshalmore627
      @harshalmore627 2 місяці тому

      Only AmrishBhai💪

  • @bhatuborse7634
    @bhatuborse7634 2 місяці тому

    काशिराम पावरा शिरपूरचे आमदार आहेत शिवराम पावरा नाहित चूकीची माहिती देऊ नका हो

  • @punajibgangurde7791
    @punajibgangurde7791 2 місяці тому

    मोहन सुयॅवंशी

  • @ajaybhoi6158
    @ajaybhoi6158 2 місяці тому +2

    साक्री या टाईमला काँग्रेस येईल कारण लोकसभेला लीड जास्ती होताना इथून त्याच्यामुळे

  • @prasannajain5162
    @prasannajain5162 2 місяці тому

    Saheb shirpur che m l A he naav chuke aahe

  • @परभतसोनौने
    @परभतसोनौने 2 місяці тому

    Sonavane aamdhar aashok

  • @yogeshborse5703
    @yogeshborse5703 2 місяці тому

    काँ्रेस

  • @MahaduMore-u6g
    @MahaduMore-u6g 2 місяці тому

    भाजपचे रामदादा भदाने

  • @manojsonwane8251
    @manojsonwane8251 Місяць тому

    नेतृत्व दमदार,
    साक्री त फक्त इंजि़़ मोहन सूर्यवंशी आमदार

  • @ravindrabhadane9178
    @ravindrabhadane9178 2 місяці тому +1

    धुळे ग्रामीण मध्ये 1च दादा राम दादा

  • @NanajiDeore-l3u
    @NanajiDeore-l3u 2 місяці тому

    कुणाल पाटील ने 10 वर्षापासून कुठलाही काम केलेले नाही तर या वेळेस कुणाल पाटील ला घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आणि धुळे ग्रामीण ची जनता कुणाल पाटील ला घरी बसवणार हे 100% खर आहे

  • @CrustedKarna06
    @CrustedKarna06 2 місяці тому

    अरे बाबा चुकीची माहिती दिलीय

  • @BhushanJawage-r6t
    @BhushanJawage-r6t 2 місяці тому

    Yala kahi ghanta mahiti nahi

  • @royaldhangar4431
    @royaldhangar4431 2 місяці тому +2

    कुणाल पाटील भाजप कडून लढेल

    • @ajayborse8361
      @ajayborse8361 2 місяці тому +1

      😂😂

    • @AyushAhire-xy7ez
      @AyushAhire-xy7ez 2 місяці тому +2

      Nice Joke Bro

    • @Piyushdesale-gb8rd
      @Piyushdesale-gb8rd 2 місяці тому +1

      ​@@AyushAhire-xy7ez
      नाही तर पडेल मग, आता फक्त भाजप

  • @dhananjaygawale1220
    @dhananjaygawale1220 2 місяці тому +1

    👍👍👍फक्त मंजुळा ताई गावित साक्री तालुक्यातील विकास रत्न आमदार 💐💐💐👍

  • @ManojPatil-kj5gd
    @ManojPatil-kj5gd 2 місяці тому +1

    धुळे ग्रामिण भाजपा येनार

    • @dadabhaupatil8109
      @dadabhaupatil8109 2 місяці тому

      Kunal patil kadich padu sakt nahi bhau gramin made

  • @hamentsubashsing2068
    @hamentsubashsing2068 2 місяці тому +2

    Shindhkheda cha amdar jay kumar bhau fix