खरंय धुळे महाराष्ट्राचा आवाज असून भारताचा आवाज सुद्धा आहे एक मत व्यक्त करावेसे वाटतेय की ज्याची नीती समाज कल्याण जन कल्याण करण्याची असेल जन सामान्यांना न्याय हक्क मिळवून देणे असेल तोच नेता धुळ्याचा व महाराष्ट्राचा प्रतिनिधी असेल जय श्रीराम 😊🙏🌍🚩🇮🇳👍👍🙏😊
कंपनी त ८ तासाचे फक्त २५० रोज दिले जाते, गुरासारखी काम करावी लागते, आताची महागाई किती वाढली आहे, सो. तेल ११० कि, साखर ४५कि, खर्च परवडत नाही तर काय करणार, उपासमार करावी लागते, त्यामुळे कर्ज होतो, त्यावर एकच उपाय आसतो अत्माहत्ता
सुभाष भामरेना पुन्हा उमेदवारी फक्त पदाधिकाऱ्यांना सोयीस्कर म्हणून मिळाली आहे त्याचं स्वतःचं काही नाही... पदाधिकाऱ्यांना त्यांचं ऐकून घेणारा माणूस हवा आहे ..
भाजप शेतकरी विरोधी आहे बाबांनी कांदा प्रश्न किती संसदेत मांडले हे समजेल का आणि बाबांनी सटाणा एथे 2019ल ताहाराबाद रोड इथिल धरणात पुर पाणी टाकू हे आश्वासन दिले होते पाच वर्षात आलं नहीं काही जे काम चालू आहे ते फक्तं टक्के वारी ने चालतात असे सटाणा नगरीत दबक्या आवाजात चर्चा आहे
आमच्या धुळे जिल्ह्य़ातील विविध कामं झाली आहेत काही ठिकाणी पाऊसा अभावी पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटत नसतात पण विरोधींचे काम विरोध करणच असते. ❤म्हणून आमची ओढ सुभाष भामरे कडे राहणार. ❤
हो धुळ्यात खरच विकास झालेला आहे , एक अनुभव सांगतो तुम्हाला, एक दिवस खासदार भामरे साहेबांची गाडी पुढे जात होती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे तिरंगा चौकाच्या गल्लीला , आम्ही मागे चालत होतो त्यानंतर एक-दोन महिन्यांनी गेलो आम्हाला वाटलं होतं की काहीतरी रस्त्याचा विकास होईल काही फरक पडेल त्यानंतर सहा महिने झाले तरी पण रस्त्याच्या तशीच आहेत
हा खासदार दोन टर्म फक्त मोदीजी ताकदीवर निवडून आला याची स्वतःची ताकद आणि स्वतःचा अस्तित्व शून्य आहे असा असा निष्क्रिय खासदार मोदीजींनी कसा दिला याचा मला आश्चर्य वाटतं हा 100 कोटी देऊन 600 कोटींचा याचा कमिशन थांबलाय म्हणून हा पुन्हा निवडणुकीत उभा आहे
खासदार साहेबांच्या घरा समोरचा रस्ता पाच वषाँ पासुन तसाच आहे किती वाईट गोष्ट आहे याचे वरुन लक्षात येईल किती विकास झाला आसेल देशात अराजकता माजवली शून्या रोजगार देशात वाट लावली गुजरातमध्ये उद्योग पाठवले बीजेपी ने सगळे खोके घेऊन ओके झालेत
नवीन महानगर क्षेत्रातील एकतानगर श्री कॣषणनगरात अजून पर्यंत रोडनहीत आम्ही महानगर पालिकेला घरभाडे पाणी पटटी भरून देखील सुविधा नाही आम्ही पाचवर्षा पासुन तिन ते चार महापौर यांनी स्वताहा येवून पाहुन गेले पण काही च काम केले नाही फक्त फेका फेकी करून जातात जेथे रोड आहेत तेच रोडतोडनेआणी बनवणे आणि निधी लाटणे हा एक मेव कार्यक्रम हाती घेतला आहे म्हणून रोडनहीत तर मतदान पण नाही एक वरील श्रीकृष्ण नगरातील नागरीक 19:27
खरंय धुळे महाराष्ट्राचा आवाज असून भारताचा आवाज सुद्धा आहे एक मत व्यक्त करावेसे वाटतेय की ज्याची नीती समाज कल्याण जन कल्याण करण्याची असेल जन सामान्यांना न्याय हक्क मिळवून देणे असेल तोच नेता धुळ्याचा व महाराष्ट्राचा प्रतिनिधी असेल जय श्रीराम 😊🙏🌍🚩🇮🇳👍👍🙏😊
भाजपने दहा वर्षांत काहीच केले नाही म्हणून भाजप हटाव मतदार संघ बचाव
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना
खासदारांचा पिए खरंच टक्केवारी घेतो.
70 वर्षात जे झाले ते तुझ्या आजोबाला विचार.
धुळे मतदारसंघात पाणी 1महीन्यापासुन येत नाही आमदार खासदार कुठे आहेत फक्त टक्केवारी घेण्यात मश्गुल आहेत
कंपनी त ८ तासाचे फक्त २५० रोज दिले जाते, गुरासारखी काम करावी लागते, आताची महागाई किती वाढली आहे, सो. तेल ११० कि, साखर ४५कि, खर्च परवडत नाही तर काय करणार, उपासमार करावी लागते, त्यामुळे कर्ज होतो, त्यावर एकच उपाय आसतो अत्माहत्ता
आता जेनि या विषावर बोला
आर्धा पेक्षा जास्त लोके, सुरत ले पोट भराले जाई रायनात😢😢😢
😅😅😅😂
खर से
खर शे
धुळे जिल्ह्यामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब शेतकरी चा मायबाप उद्धव बाळासाहेब ठाकरे
तुझा बाप असेल तो
सत्तेसाठी खाल्ली माती आणि विचारधारा गिळून तोडली युती.
येड़ा झाला kan
तुझ्या आईचा नवरा आहे उद्धव
पक्षीप्रेमीना सत्य वेडच वाटतय.
आम्ही फक्त उध्दव ठाकरे समर्थक ❤❤❤
महाविकास आघाडी
खूपच छान अगदी बरोबर
धुळे तालुक्यात...काँग्रेस चे आमदार आहेत...काय विकास केला.....धुळ्या पेक्षा आमचं मालेगाव आणि सटाणा चांगल आहे.....
Shivsena ठाकरे❤❤❤
70 वर्षाचा सोड भाऊ 10 वर्षात काय केलं ते सांग
भाजप हटाव देश बचाव
हिंदू धर्म, ऊदव साहेब झिंदाबाद
येड़ा आह्वे का हिन्दु धर्म म्हणे आणि khangress ला मत दे
आय डोकं ठिकाणावर शेकाप आते " हिन्दु धर्म नहीं आते सोनियांनी पाय चाटी रायना
बीजेपी हटाओ देश बचाओ
सुभाष भामरेना पुन्हा उमेदवारी फक्त पदाधिकाऱ्यांना सोयीस्कर म्हणून मिळाली आहे त्याचं स्वतःचं काही नाही...
पदाधिकाऱ्यांना त्यांचं ऐकून घेणारा माणूस हवा आहे ..
भाजप दिशाशूल करतेय.
अमरिश भाई यांनी पैसे खाल्ले
परन्तु शिरापुर सुजलम झाले
बदनशीबी आहे धुळेकर यांना फक्त एम आय एम चे नेते पाहिजे जयमहाराष्ट्र
बाजप हटावं देश बचावं जय जनता जनार्धन
Barobar aahe
सुभाष भामरेंसमोर दगड सुद्धा निवडून येईल
Udhhav sir agebado hum appke sath hai Jay Maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉
वंचित बहुजन आघाड़ी चा विजयी असो
धुळ्यात फक्त महाविकास आघाडी
हेंक वाडी सडगाव मोरशेवडी जुन्नर दिवान माळा या गावांची परिस्थिती बघा व फळ फळ बोलताना विचार करा
भावी आमदार मनोज भाऊ मोरे 👑🏹💯🚩
💪💪🐯🐯🔥🔥🚩🚩👌👌👍👍
आमच्या आदिवासी भागात.... तुम्ही काही करा.😂😂😂😂फेकणाऱ्या पक्षाच्या नेत्याना उमेदवाराला मतदान भेटणार नाही 😂😂😂😅😂😅😂😅😂
धूळे शहरातील फक्त गटारी आणि मच्छर बघा यांच्या वरुन विकास कळेल
सुशिक्षित बेरोजगार आहेत
हि गोष्ट सत्य आहे
फक्त ठाकरे ब्यांड जय शिवराय
धुळ्याला खासदार आहे? खासदारांनी फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचा विकास केला त्याने, यंदा फक्त काँग्रेस......
2014 पासुन कादयाची सतत निर्यात बादी व्यापाऱ्यावर स्टॉक लीमेट त्यामुळे शेतकरी पुरा वैतागले कुठल्याही समाज आसो पन शेतकरी म्हणुन एकत्र या भाजपला हटवा
Om Jai ho mode 🎉🎉🎉jai namaste namaste mood 🎉namaste
भाजप शेतकरी विरोधी आहे बाबांनी कांदा प्रश्न किती संसदेत मांडले हे समजेल का आणि बाबांनी सटाणा एथे 2019ल ताहाराबाद रोड इथिल धरणात पुर पाणी टाकू हे आश्वासन दिले होते पाच वर्षात आलं नहीं काही जे काम चालू आहे ते फक्तं टक्के वारी ने चालतात असे सटाणा नगरीत दबक्या आवाजात चर्चा आहे
Bjp nko aata dhule mde aata Navin chera pajel❤
सुभाष भामरे हटाव, धुळे बचाव
only. mva. jandabad. jay. jawan. jay. kashan. jay. maharshtra. ❤👍🇮🇳🙏💯
आमच्या धुळे जिल्ह्य़ातील विविध कामं झाली आहेत काही ठिकाणी पाऊसा अभावी पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटत नसतात
पण विरोधींचे काम विरोध करणच असते. ❤म्हणून आमची ओढ सुभाष भामरे कडे राहणार. ❤
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
शेतकऱ्यांच्या पुर्णपणे वाटोळे केले तेव्हा अक्कल पाडा.धरणाचे पाणी सोडले शेतकऱ्याचे.खुप नुकसान झाले असे सरकार व खासदार नकोच
रोज़गार नाही, शेतकर्यांच्या मालाला भाव नाही,रस्ते, पाणी नाही शहरात अतिक्रमण वाढली
हो धुळ्यात खरच विकास झालेला आहे ,
एक अनुभव सांगतो तुम्हाला, एक दिवस खासदार भामरे साहेबांची गाडी पुढे जात होती
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे तिरंगा चौकाच्या गल्लीला , आम्ही मागे चालत होतो
त्यानंतर एक-दोन महिन्यांनी गेलो आम्हाला वाटलं होतं की काहीतरी रस्त्याचा विकास होईल काही फरक पडेल त्यानंतर सहा महिने झाले तरी पण रस्त्याच्या तशीच आहेत
धुळे शहरात सिटी बस कोणता पक्ष चालू करेल? धूळ खात पडलेले देवपूर एसटी स्टँड वरून एसटी बसेस का सोडल्या जात नाहीत?
बुमरे पडणार १००/
MVA झिंदाबाद😊
Subash bhamare padnar 100./tkee
धुळे Midc मध्ये कुठलीच नवीन कंपनी आली नाही
शेतकरी प्रश्नांवर निष्क्रिय खासदार बाबा भामरे
किसनका।।हालकीय
पाण्याचा प्रश्न फक्त अपक्ष असतांना मा.अनिल आण्णा गोटे यांनी सोडवला कोणीच काही केले नाही
शेतकरयांना काय दिले आहे का
अंधभक्तीत कुणी काहीही विकास केला म्हणो पण तरीही भाजप आता नको भामरे तर नकोच.
भाजप हटाव देश बचाव
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
शेतकऱ्यांच्या टाळुवरचे लोणी खाणार सरकार स्थापन केले आहे हुकुमशाही चालू आहे सरकारची
शेतकऱ्याला घंटा दिला
भारत। ही दूं।।दैश।।हाय। बनाया।चा।है
❤
खाजदार फक्त धुळ्याचा आहे का शिंदखेडा साठी काय केल आहे खाजदार नि
❤
Subhash baba vijay 💯💯💯💯💯💯
गरीब मराठा ,OBC , ST च्या हक्क अधिकारावर गदा येणार आहे BJP मुळे. 400 पार कशासाठी जेव्हा 272 सीट वर सरकार बनू शकते.
Dhulyat ata Nashik zilhyachya umedvarala sandhi dya.. Aamhala pn development pahije
Good
हा खासदार दोन टर्म फक्त मोदीजी ताकदीवर निवडून आला याची स्वतःची ताकद आणि स्वतःचा अस्तित्व शून्य आहे असा असा निष्क्रिय खासदार मोदीजींनी कसा दिला याचा मला आश्चर्य वाटतं हा 100 कोटी देऊन 600 कोटींचा याचा कमिशन थांबलाय म्हणून हा पुन्हा निवडणुकीत उभा आहे
Jai adivasi jai adivasi jai congress
उच्च
प्रतिभा चौधरींनी दुसऱ्यांना गाडीवर फिरवण्यापेक्षा तुम्ही 😂 स्वतःच्या वार्डात जरा फिरा लोकांचा उद्रेक दिसेल
Panja🎉 Congress🎉Shobha Bachav
Manmad to Indore railway mule rojgar milel
Time limit dyawi annytha rajinama detil kay
एवढा मोठा सातबारा वाचून दाखवला बिगर कागदाचा सांगितला असता तर जनतेला अधिक कळला असता
Mic konta वापरला सर.
भाचीसाठी मतदान जोर लगाओ ऐसा ताई आयुष्य मान भव
धुळे जिल्ह्यातील सर्व काम मजूर कामगार सर्व गुजरात मध्ये कामाला जातात
Te pn 8 divsani yeth yeun che kr g nusta mic bhtlyavr nusta todhath aal te bolte ye sakri rode vr aani bhg Kite hal hota 💯💯💯💯💯
Kunal patil
शेतीमाल भाव मिळत नाहीत.
घड्याळात कुठला विकास झाला नाही त्याच्यापेक्षा नंदुरबार जळगाव पुढे आहे
धुळे शहरा
Dhule t hv ta vikas nahi pn bachhav tai peksha dr bhamre changle ahet mhnun dr bhamre jinktil
खासदार साहेबांच्या घरा समोरचा रस्ता पाच वषाँ पासुन तसाच आहे किती वाईट गोष्ट आहे याचे वरुन लक्षात येईल किती विकास झाला आसेल देशात अराजकता माजवली शून्या रोजगार देशात वाट लावली गुजरातमध्ये उद्योग पाठवले बीजेपी ने सगळे खोके घेऊन ओके झालेत
काही झाले नाही हिरामण भाऊ 10व
डाॅ .चे आई वडील कॉँग्रेसवासी होते ❓️
विचारात काँग्रेसने काय केलेय 😅
मीडिया वालांना विनंती आहे शहरात जाऊन विचारण्यापेक्षा कोणत्या नेत्यांनी किती काम केलं ते ग्रामीण भागात जाऊन विचारा
Only VBA
धुळे म्हधे पाण्याची कमी नाही
Only uddhav and shard
महराष्टात भाजप चा सुपडासाफ झालाच पाहीजे ऐक वेळ ऐका हो
आता महाराष्ट्र आणि उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला काय आहे हे समझेल तुम्हाला ज्यांनी मोठ केलं तुम्ही त्यांना संपवायला निघालात लाज वाटली पाहिजे तुम्हाला
Sarvaa1ch maliche mani
Labad rajkarni pudhari
B j p. Basva ghri
सुभाष भामरे ....विजयी होतील........
Jay Congress
नवीन महानगर क्षेत्रातील एकतानगर श्री कॣषणनगरात अजून पर्यंत रोडनहीत आम्ही महानगर पालिकेला घरभाडे पाणी पटटी भरून देखील सुविधा नाही आम्ही पाचवर्षा पासुन तिन ते चार महापौर यांनी स्वताहा येवून पाहुन गेले पण काही च काम केले नाही फक्त फेका फेकी करून जातात जेथे रोड आहेत तेच रोडतोडनेआणी बनवणे आणि निधी लाटणे हा एक मेव कार्यक्रम हाती घेतला आहे म्हणून रोडनहीत तर मतदान पण नाही एक वरील श्रीकृष्ण नगरातील नागरीक 19:27
काँग्रेस ला मतदान करा साहेब, मी पण एक धुळेकर, प्रमोद नगर मध्ये राहतो
शिरपुर तालुक्यात् रोजगार उपलब्ध करावेत् 🇮🇳
डॉ भामरे साहेबांचा विजय असो
त्यांना सगळ्यांना घेऊन या आमच्या गावामध्ये धामणगाव शिरूर जवळ हे यांचं गाव आणि ते बोलले ना पाणी के बाद आत्ताच करून घेऊ