|| श्री गुरुदेव दत्त || *चलो अयोध्या...* परम पूज्य श्री रामकृष्ण महाराजांच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने, आम्ही आनंदाने सांगू इच्छितो की आदरणीय *स.भ.मकरंदबुवा रामदासी* यांची *रामकथा अयोध्याधाम* या पुण्य क्षेत्री आणि *वाराणशी* यात्रा आयोजित केली आहे. कथा कालावधी ::: *दिनांक १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५*. ऑक्टोबर २०२२ चे श्री देवी भागवत आणि मार्च २०२४ ची श्रीमद् भागवत कथा आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादाने यशस्वी रित्या संपन्न झाली. गुरुपौर्णिमेपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे. विलंब टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले आसन आरक्षित करावे. 🙏 *श्री रामकृष्ण समर्थ* 🙏 🚩जय श्रीराम🚩२१/०७/२०२४ चंद्रशेखर रवळगांवकर, ठाणे ९८२०२३००४७ माया कुलकर्णी, मुलुंड श्रीनिवास अग्निहोत्री, मुलुंड
जय श्रीराम तुळशीदास पत्नीला भेटायला दोरी सारखा सापाला धरून वर चढुन घरात जातात, तेव्हा पत्नीच्या तोंडचे हे वाक्य त्यांच्या वृत्ती बदलण्यास कारणीभूत ठरल्या…संत झाले."जीतनी प्रिती हरामसे ऊतनी हरीसी होय,चला जाय वैकुंठ को,पल्लापकडे ना कोय.,"
नमस्कार बुवा अप्रतिम किर्तन जयजय रघुवीर समर्थ
श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
॥ श्री राम जय राम जय जय राम , श्री राम जय राम जय जय राम ॥
॥ जय जय रघूवीर समर्थ ॥
॥ भगवती गंगामाता की जय जय ॥
🌺🌺🌺🌺🌺👏👏👏
अप्रतिम कीर्तन सेवा 🙏🙏🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🚩
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
श्रीराम समर्थ
बुवा ना श्रीराम 🎉❤
मज नेणता कर..हरी.हीच प्रार्थना
जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩
मकरंद बुवा खूप छान झालं कीर्तन
|| श्री गुरुदेव दत्त ||
*चलो अयोध्या...*
परम पूज्य श्री रामकृष्ण महाराजांच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने,
आम्ही आनंदाने सांगू इच्छितो की आदरणीय *स.भ.मकरंदबुवा रामदासी* यांची *रामकथा अयोध्याधाम* या पुण्य क्षेत्री आणि *वाराणशी* यात्रा आयोजित केली आहे.
कथा कालावधी ::: *दिनांक १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५*.
ऑक्टोबर २०२२ चे श्री देवी भागवत आणि मार्च २०२४ ची श्रीमद् भागवत कथा आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादाने यशस्वी रित्या संपन्न झाली.
गुरुपौर्णिमेपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे. विलंब टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले आसन आरक्षित करावे.
🙏 *श्री रामकृष्ण समर्थ* 🙏
🚩जय श्रीराम🚩२१/०७/२०२४
चंद्रशेखर रवळगांवकर, ठाणे
९८२०२३००४७
माया कुलकर्णी, मुलुंड
श्रीनिवास अग्निहोत्री, मुलुंड
🙏🙏🙏
जय श्रीराम
तुळशीदास पत्नीला भेटायला दोरी सारखा सापाला धरून वर चढुन घरात जातात, तेव्हा पत्नीच्या तोंडचे हे वाक्य त्यांच्या वृत्ती बदलण्यास कारणीभूत ठरल्या…संत झाले."जीतनी प्रिती हरामसे
ऊतनी हरीसी होय,चला जाय वैकुंठ को,पल्लापकडे ना कोय.,"
पुढचा भाग टाकला जात नाही का, बघायला मिळत नाही
नमस्कार
मध्यंतर नंतर चे आख्यान मिळत नाही