Yajnavalkya Jichkar Nagpur Katol : काटोल मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, मला उमेदवारी मिळेल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 47

  • @Asttro_siddhi
    @Asttro_siddhi 4 місяці тому +11

    एकच वादा... याज्ञवल्क्य दादा🎉

  • @sufalgiftsnagpur1970
    @sufalgiftsnagpur1970 4 місяці тому +10

    जिचकार सर काम चांगला आहे ... सामान्य लोकांना घेऊन चालणारा माणूस

  • @Cricketlove-dh6li
    @Cricketlove-dh6li 4 місяці тому +3

    सगळ्यांनी वेगळे लढले पाहिजे समजलं कोणता पक्ष चांगला आहे

  • @ashwindonadkar2367
    @ashwindonadkar2367 4 місяці тому +14

    जिचकार यांना उमेदवारी जाहीर करावी

  • @sachinmarathingp
    @sachinmarathingp 4 місяці тому +13

    तस ही अनिल देशमुख यांनी 25 वर्षात काटोलचा भकास केलंय आता नवीन चेहरा पाहिजे

  • @DevendraJichkar
    @DevendraJichkar 4 місяці тому +2

    Wow nice kaka super my uncle is yajnavalkya Jichkar

  • @pralhadhamale-z5t
    @pralhadhamale-z5t 3 місяці тому

    अनिल बाबू फक्त💯

  • @SanjayBhagat-g4r
    @SanjayBhagat-g4r 4 місяці тому +1

    Jichkar saheb aage bhadho

  • @ShidhuBisen
    @ShidhuBisen 4 місяці тому +3

  • @piyushrajurkar6647
    @piyushrajurkar6647 3 місяці тому +2

    आता परिवर्तन पाहिजे, 25 वर्षे घंटा विकास नाही काटोल चा ओबीसी नवीन चेहरा निवडनार १०० टक्के

  • @SandeshGhuge-b3w
    @SandeshGhuge-b3w 4 місяці тому +8

    फिक्स आमदार चरणसिंग ठाकूर साहेब..

    • @kgnstatuskl7720
      @kgnstatuskl7720 4 місяці тому

      😂😂😂😂

    • @bilalahmedngp
      @bilalahmedngp 4 місяці тому +1

      त्यांना तिकीट सुद्धा मिळणार नाही😂

    • @sachinmarathingp
      @sachinmarathingp 4 місяці тому

      चोरटा 😂

  • @srujaljichkar4672
    @srujaljichkar4672 4 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @abhijitjichkar5545
    @abhijitjichkar5545 4 місяці тому +4

    जय हो दादा युवा उमेदवार सुसंस्कृत उच शिक्षित

  • @Baburaokhillare-o1l
    @Baburaokhillare-o1l 3 місяці тому

    आमचा देशमुख साहेबांनाच support असेल🤞

  • @sumitkabade1140
    @sumitkabade1140 4 місяці тому +2

    1'no speech

  • @Subhash_doke
    @Subhash_doke 3 місяці тому

    One and only Anil Dada✌🔥

  • @nileshk08
    @nileshk08 3 місяці тому

    भरपूर गोष्टी काय आणि तुमचं vision काय हे कळू द्या काटोल नरखेड ला

  • @vijaylande-w2x
    @vijaylande-w2x 3 місяці тому

    कोणी पण येउद्या अनिल देशमुख च जिंकणार🎉🎊

  • @akashdeshmukh623
    @akashdeshmukh623 4 місяці тому +5

    काटोल नरखेड विधानसभेत साहेबांनी 3500 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार दिला कुठलाही पक्ष ते काम करू शकले नाही. आम्ही जिचकार सहेबांसोबत ठामपणे उभे आहो

    • @VedikaPetkar
      @VedikaPetkar 4 місяці тому

      Bhau mi tyancha gavcha asun mla mahit ahe gavcha 1 pn mulala tyani rojgar dila nahi mg 3500 mul rojgarat lavle kutle gharane shahich rajkar ahe sagd

  • @Prakashpawar-f2r
    @Prakashpawar-f2r 3 місяці тому

    कोणाला कुठून उभा राहायचं काय फरक पडणार नाही तर फक्त अनिल अनिल देशमुख साहेब👍🏻

  • @sureshlende-q1l
    @sureshlende-q1l 3 місяці тому

    देशमुख साहेब भरघोस मतांनी निवडून येणार हे सीट फक्त तुतारी साठीच🔥

  • @Sunilgaikwad-t6j
    @Sunilgaikwad-t6j 3 місяці тому

    इथे फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आणि तो म्हणजे अनिल देशमुख✌

  • @Vitthalbenke-v9d
    @Vitthalbenke-v9d 3 місяці тому

    काटोल मध्ये फक्त तुतारी🎷📯

  • @Nitinbhujbal-x2m
    @Nitinbhujbal-x2m 3 місяці тому

    यंदा काटोलचा उमेदवार फक्त अनिल दादा देशमुख

  • @maheshchavhan-n2r
    @maheshchavhan-n2r 3 місяці тому

    कोणालाही तिकीट नाही, तिकीट फक्त शरद पवारांच्या निष्ठावंत मावळ्याला म्हणजे अनिल बाबू ला💯

  • @ramnalawade-k6u
    @ramnalawade-k6u 3 місяці тому

    मत खाण्याचा कोणी प्रयत्न करू नये.

  • @vikrampingle-u4o
    @vikrampingle-u4o 3 місяці тому +1

    परत एकदा अनिल बाबू...

  • @kunalghadge2873
    @kunalghadge2873 3 місяці тому

    Dada tumchya kade vijan ahe

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 3 місяці тому

    जिचकार यांना अजिबात कोनचायाहि पक्षाने तिकिट देऊ नये कारण त्यांच्या वडिलाने झिरो बजेट आनला होता तेच त्या चा मुलगा पण करणार

  • @dineshkhandagale-d8g
    @dineshkhandagale-d8g 3 місяці тому +1

    तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभे राहा शंभर टक्के निवडून येणार.

  • @kavitaavi129
    @kavitaavi129 3 місяці тому

    Bhau tumhi yeta nivdun

  • @ravinimsarkar9730
    @ravinimsarkar9730 3 місяці тому

    Yajnyavalya dada Jichkar yachi Katol-Narkhed shetrat... Berojgar ani Shetkaryan cha Yoddha

  • @rameshsalunke-s1g
    @rameshsalunke-s1g 3 місяці тому

    Koni pn yeudya tutarich vajnar💯

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 4 місяці тому

    😅😅😅

  • @rohandeshmukh2690
    @rohandeshmukh2690 4 місяці тому

    Jumla version

  • @dilipkhandare3564
    @dilipkhandare3564 4 місяці тому +1

    विदर्भातील काँग्रेस भाजपची B टीम म्हणून काम करते

    • @BilalAhmed-ny5oi
      @BilalAhmed-ny5oi 4 місяці тому +3

      विदर्भात NCP आणि शिवसेनेचा काहीच बेस नाहीये त्याचात काँग्रेसची चूक आहे का?

  • @Rajeshshinde-y4y
    @Rajeshshinde-y4y 3 місяці тому

    तुम्हाला तिकीट मिळणार नाही.

  • @rajendrabakal8625
    @rajendrabakal8625 4 місяці тому +1

    याजनवलक यांनी देवेंद्र यांच्या विरोधात उभे राहावे 100% निवडून येईल