Ram Shinde : विधानसभा हारले, विधानपरिषद सभापती बनले, राम शिंदे मतदारसंघात येताच काय घडले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 45

  • @kirankungar7347
    @kirankungar7347 24 дні тому +27

    1200 शे मतानी निवडुण आलेला पुढच्य पंचवार्षिक ला घरी बसणार 50000 मताने पडणार रोहित्या

  • @SantoshKolekar.007
    @SantoshKolekar.007 24 дні тому +23

    जय मल्हार

  • @kirankungar7347
    @kirankungar7347 24 дні тому +13

    देव माणूस आहे शिंदे साहेब शेवटी नियतीला सुधा मान्य कराव लागल अन पवराच्या उरावर जंगी मिरवणूक ज़्हली दहशथ आहे

  • @RahulLondhe-h3i
    @RahulLondhe-h3i 24 дні тому +8

    अभिनंदन साहेब..💐💐

  • @salimtamboli9746
    @salimtamboli9746 24 дні тому +6

    ❤❤❤❤❤श शेवटपर्यंत साहेबांसाठी काम करत राहणार.

  • @bhagwatgandge3817
    @bhagwatgandge3817 24 дні тому +13

    Congratulations 💐🙏

  • @rahulgavade6680
    @rahulgavade6680 22 дні тому +2

    कार्यसम्राट आमदार 💯💥

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 23 дні тому +3

    सबका साथ. सबका. विकास. फक्त. B J P. Jay. Shree. Ram. 🎉❤🎉❤

  • @dhananjaypatil3682
    @dhananjaypatil3682 24 дні тому +6

    अभिनंदन आमदार सभापती साहेब ❤❤

  • @appamadane9492
    @appamadane9492 23 дні тому +3

    साहेब खरंच तुम्हाला मतदान केलेला आम्हाला अभिमान वाटला

  • @parmeshwarshejulpatil3610
    @parmeshwarshejulpatil3610 24 дні тому +8

    Congratulations saheb 💐💐

  • @yashswianap2801
    @yashswianap2801 23 дні тому +3

    जिल्ह्याचा विकास होणार आहे

  • @karbaharal2702
    @karbaharal2702 23 дні тому +2

    सभापती महोदय अभिनंदन

  • @anushkapatil5d376
    @anushkapatil5d376 24 дні тому +7

    Congratulations 🎉

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 24 дні тому +11

    Congratulations saheb

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 24 дні тому +6

    अभिनंदन साहेब

  • @RamWalekar-v2b
    @RamWalekar-v2b 23 дні тому +2

    🎉 Hardik shubhechha

  • @Shreersitarampatilmaruljayshre
    @Shreersitarampatilmaruljayshre 22 дні тому +1

    प्राध्यापक श्री रामभाऊ शिंदे यांचा. कर्जत. जामखेड विधानसभा मतदारसंघात झालेला. पराभव दुर्दैवी आहे. विशेषतः प्रस्थापित. हे. योग्य नाही. पवार. साहेबांना हे. सर्व. कळत

  • @Mauli_sr
    @Mauli_sr 24 дні тому +2

    किती पदे भेटले तरी उपयोग नाही विकास करताच येत नाही 😢

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 23 дні тому +1

    अभिनंदन शिंदे साहेब

  • @vinayakmadane7644
    @vinayakmadane7644 24 дні тому +3

    लाज वाटूदया 40000 हजार वोट बोनस असून सुध्दा हरला आहे😂😂😂😂

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 23 дні тому +1

    onlybjp ❤

  • @DnyaneshwarJadhav-o6v
    @DnyaneshwarJadhav-o6v 24 дні тому +9

    नका रामभाऊ
    सभापतीसाठी मतदान झाले असते तर
    रामभाऊ तेथेही पडले असते

    • @AjinathTanpure-lk8jb
      @AjinathTanpure-lk8jb 24 дні тому +2

      एकदम खरं आहे तिथे पण पराभव झाला असता

    • @AjinathTanpure-lk8jb
      @AjinathTanpure-lk8jb 24 дні тому +1

      शिंदे साहेब पराभव मान्य करा

    • @8txj45
      @8txj45 24 дні тому

      ​@@AjinathTanpure-lk8jbजातीयवादयांनो तो हरला नाही लढला

    • @ravindrakarade1424
      @ravindrakarade1424 24 дні тому +2

      तुमच्या रोहित्याने पण अभिनंदन केलेत रा सरांचे,हे लक्षात असू द्या जाधव साहेब, आणि तुम्ही म्हणतात सभापतीसाठी मतदान झाले असते तर तेथेही रामभाऊ पडले असते, मुळात मतदानाचा विषयच आला नाही,कारण सर्वात जास्त विधानसभेचे आमदार बिजीपी पक्षाचे होते.धन्यवाद.

  • @anilharihar6815
    @anilharihar6815 24 дні тому +8

    काहीही म्हणा रोहित दादा पवार शिवाय पर्याय नाही कर्जत जामखेडला ❤

    • @sarthakbaraskar2416
      @sarthakbaraskar2416 24 дні тому

      🗿💯 take bhava. Ha fkt Gunda manus aahe ramu Shinde

    • @akshaySul-s1n
      @akshaySul-s1n 24 дні тому +4

      केळ घे 😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 16 днів тому +1

      आजोबा मुळं काठावर आलाय बाबा आता तरी कामं कर म्हणावं 😂😂😂😂

  • @pramodtupere2767
    @pramodtupere2767 24 дні тому +4

    आम्ही फक्त कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार साहेब समर्थक

  • @pramodtupere2767
    @pramodtupere2767 24 дні тому +7

    कर्जत जामखेड मतदार संघाचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार साहेब पर्मनंट आमदार आहेत काळजी करू नका

  • @maheshdeshmukh9783
    @maheshdeshmukh9783 24 дні тому +4

    सगळेच कार्यकर्ते दोन बोटं वर करुन सांगतायत साहेब 2 दा पडले

  • @arjunghalme7933
    @arjunghalme7933 23 дні тому

    परमनंट माजी आमदार

  • @AtulAkhare
    @AtulAkhare 24 дні тому +2

    रोहित दादा

  • @pravine-n7y
    @pravine-n7y 24 дні тому +1

    Faqt karyakarte janta geli...
    Tumchat & Rohit pawar yanchat hacha farak ahe...te jantecha vichara kartat & tumi

  • @Anmol-l4k
    @Anmol-l4k 23 дні тому

    मागच्या दाराने सगळ स्वकर्तृतवावर निवडून येता आल नाही विधानसभेत जनतेने नाकरलाच तेही 2 वेळेस पराभव
    विधानपरिषद ने जाऊन पदावर फडणवीस साहेबांची कृपा फक्त
    म्हणून जरा जागेवर रहा

  • @Maulishinde25199
    @Maulishinde25199 24 дні тому +1

    आपलं काहीच कार्य नाही कार्य आसत तर आपण दोन वेळेच पडलेच नसते

  • @uddhavraomulay9591
    @uddhavraomulay9591 24 дні тому +1

    मागच्या दाराची शेवट टर्म पूर्ण झाली, आता पुन्हा निवडून येणार नाही

  • @salimtamboli9746
    @salimtamboli9746 24 дні тому +1

    अभिनंदन साहेब

  • @balusaykar9471
    @balusaykar9471 23 дні тому

    अभिनंदन साहेब

  • @mahadevmaharanwar8444
    @mahadevmaharanwar8444 23 дні тому

    अभिनंदन साहेब