निवृत्ती चा खरा अर्थ निवृत्तीचे अप्रतिम वर्णन खूपच छान शब्दात विवेचन केले आहे शब्द सृष्टीचे ईश्वर आहात महाराज आपण फारच सुंदर वर्णन केले आहे खूप खूप धन्यवाद महाराज आपल्या भेटीचा योग व्हावा ही विनंती 🙏🙏
लोकांना बरे वाटण्यासाठी कीर्तन कराल तर मोक्षाचे नाही तर नरकाचे अधिकारी होतील. जो लोकांना कळण्यासाठी.आणि ओळखण्यासाठी कीर्तन प्रवचन कराल तर भूवैकुंठ येथेंच प्रगटेल हे सामार्थे आहे. सद्गुरूचे ( श्रीगुरूचे)
श्री विठ्ठल श्री विठ्ठल मला स्वताला अध्यात्मिक ज्ञान अजिबात नाही पण मोठ्या माणसांची किर्तने ऐकायला खूप खूप आवडते माऊली पण माझे तोंड बंद केले त माऊली परमार्थ हे बोलण्याचे नसून निवांत माथा चरणी ठेविजे,🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली... 🙏🙏🙏 ञ्यऺबकेश्वर येथे झालेल्या या सोहळ्यात ज्या श्री निवृत्ती नाथांच्या सप्तशतकोतरी सोहळा झाला त्यात खरं निवृत्ती नाथांबद्दल परिपूर्ण व यथार्थ वर्णन आपल्या मुखातून ऐकण्याची इच्छा आपल्या माध्यमातून पुर्ण झाली. खरंच आपल्या प्रत्यक्ष दर्शनाने व समोरासमोर किर्तन ऐकण्याने धन्य झालो. 🙏🙏🙏🙏 आपल्या चरणी साष्टांग नमन.... 🙏🙏🙏
आज खऱ्या अर्थाने माझी गुरु पौर्णिमा खूप छान संपन्न झाली ते फक्त महाराजांचे इतके अप्रतिम कीर्तन गुरूंचा महिमा, गुरंचे वर्णन, गुरु कसे श्रेष्ठ असावे हे सर्व ऐकल्या मुळे खूप खूप धन्यवाद कोटी कोटी नमन 🙏🙏🌹🌹
🙏शास्त्रीजींना माझा साष्टांग दंडवत प्रणाम👋🙏🙏🚩🚩
बाबा तुमच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम ❤
श्रीगुरूमाऊली कोटीकोटि दडवंत आपल्या सारखे ज्ञानवान मीळणे कठीण आहे ऐकतच राहवे असे वाटते. रामकृष्ण हरी विठलमंत्रहा जपावा कर्व काळ.
गुरु माऊली तुमचे कोटी कोटी प्रणाम
ज्ञानदेव = तुकाराम
Great philosopher namdev shastri Maharaj ki Jai Ho
माऊली कोटी कोटी प्रणाम, अलभ्य लाभ ❤
ज्ञानेश्वरी घराघरात आणि मनामनात पोहोचवनारी विभूती 🙏गुरुदेव ❤️
पहिल्यांदाच ऐकतोय ऊत्तम गुरूंचा प्रसाद मिळाला. जय श्रीराम
निवृत्ती चा खरा अर्थ निवृत्तीचे अप्रतिम वर्णन खूपच छान शब्दात विवेचन केले आहे शब्द सृष्टीचे ईश्वर आहात महाराज आपण फारच सुंदर वर्णन केले आहे खूप खूप धन्यवाद महाराज आपल्या भेटीचा योग व्हावा ही विनंती 🙏🙏
रामकृष्ण हरी . . . . . . .🙏🙏🙏
बाबा माझे साक्षात गुरू माऊली आहे धन्यवाद ❤🎉किती छान आहे अभंग आणि रचना ❤🎉
बाबांच्या कीर्तनाची खूप आतुरता असते महाराज...
खुप छान जय भगवानबाबा 🙏🏻
नमस्कार , खूप सुंदर तुमच प्रवचन मी अधुनमधून ऐकते फार चांगलं वाटतं धन्यवाद.
परम पूज्य महाराज कोटी कोटी नमन 🙏🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि माऊली तुमचे बोल ऐकून मन तुरुपत होते
राम कृष्ण हरी महाराज जामगांव ता आष्टी येथुन आपल्या किर्तन आणि आंनदाचे सिध्दान्त नेमाने श्रवण करतो
राम कृष्ण हरी माऊली
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
ज्ञानाच भांडार.म्हणजेच शास्त्रीजी होय
आनंदाने आयकत आहे आनंद झाला आहे जीवाला राम कृष्ण हरी माऊली
कलियुगातील संतश्रेष्ठ शास्त्रीजींना साष्टांग दंडवत तस्मै श्री सद्गुरू वे नमः❤🎉
ram krishna hari mauli🙏
जय भगवान बाबा🙏
सुंदर, गुरू,महीमा
राम कृष्ण हरी माऊली धन्य धन्य शास्रीजी कान तृप्त होत आहेत
राम कृष्ण हरी माऊली खुप छान किर्तन महाराज धन्यवाद पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी
जय गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 🌹🙏🙏🌹
रामकृष्णहरि
माऊली
राम कृष्ण हरी गुरुदेव❤❤❤
जयभगवान
गुरु माउली कोटी कोटी प्रणाम🎉🎉
Ram Kursn Hari mauli 🙏🙏
बाबा म्हणजे साक्षात माऊलीच आहेत..
बाबा ❤
गुरू माउली
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
थोर❤❤
थोर आहेभगवान❤❤❤
रामकृष्ण हरि
Radhey radhey ji 🙏🌼🌸🌼
पांडुरंग हरी.......वासुदेव हरी
बाबांच्या चरणी दंडवत
शिरसाष्टांग दंडवत . खूप खूप धन्यवाद!
Shri guru charani kanak kashshthvat dandavat mala माझ्या सद्गु रूचे खूखूप स्मरण झाले माझे सदगुरू स्वामी swrupanand
अप्रीतम कीर्तन.नामदेव शास्त्री महाराजांना शत शत नमन.🙏💐🙏💐🙏💐🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
।। रामकृष्ण हरि।।
धन्य धन्य शास्रीजी कान तृप्त होत आहेत
ओम नमो श्री भगवान बाबा....
ओम नमो श्री भगवान बाबा
जय भगवान 🚩
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏
Apratim 🎉
परम पूज्य ह.भ.प.शास्त्री महाराज त्रिवार वंदन
, Shri Guru Mauli
छान चिंतन केले महाराज
राम कृष्ण हरी🙏🙏🙏 ज्ञान मिळते महाराज सां दंडवत माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम🙏🙏🙏
Jay Hari माऊली तुमचं किर्तन ईएकायला सर्वांगाने कान करून इकाव लागते महाराज प्रणाम साष्टांग दंडवत
God,bharich,kirtan,,guru,mauli,❤❤❤❤❤
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
गुरू माऊली महाराज नाशिक येथील शांत चिता नियमीत आयकत आहे राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी बाबा असे शब्द ऐकले की डोकं खाजवले शिवाय पर्याय नाही
❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी
राम कृष्ण हरि बाबाजी
Ram Krishna hari
Shri Ram krishn Hari. 🙏🙏
राम कृष्ण हरी
Jay bhagwan 🚩
निवृत्ती , ज्ञानदेव , सोपान , मुक्ताबाई , एकनाथ , नामदेव , तुकाराम . विठ्ठल विठ्ठल रखमाई
जय श्रीगुरुदेव
🪷🌹👏
श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏
"❤LOVE YOU SO MUCH, BABA❤"
❤❤❤❤❤❤❤ Best' of the best in the world
लोकांना बरे वाटण्यासाठी कीर्तन कराल तर मोक्षाचे नाही तर नरकाचे अधिकारी होतील. जो लोकांना कळण्यासाठी.आणि ओळखण्यासाठी कीर्तन प्रवचन कराल तर भूवैकुंठ येथेंच प्रगटेल हे सामार्थे आहे. सद्गुरूचे ( श्रीगुरूचे)
Jay Shivray Jay Bhim❤️💜👏👏👌👌🙏🙏
जय हरी विठ्ठल..
❤️❤️❤️😍😍
Har om 🙏🙏
Nice prawchan.
राम कृष्ण हरी खूप छान कीर्तन🎉
Very nice
जय हरी विठ्ठल
श्री विठ्ठल श्री विठ्ठल मला स्वताला अध्यात्मिक ज्ञान अजिबात नाही पण मोठ्या माणसांची किर्तने ऐकायला खूप खूप आवडते माऊली पण माझे तोंड बंद केले त माऊली परमार्थ हे बोलण्याचे नसून निवांत माथा चरणी ठेविजे,🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤
जय हरी माऊली... 🙏🙏🙏
ञ्यऺबकेश्वर येथे झालेल्या या सोहळ्यात ज्या श्री निवृत्ती नाथांच्या सप्तशतकोतरी सोहळा झाला त्यात खरं निवृत्ती नाथांबद्दल परिपूर्ण व यथार्थ वर्णन आपल्या मुखातून ऐकण्याची इच्छा आपल्या माध्यमातून पुर्ण झाली.
खरंच आपल्या प्रत्यक्ष दर्शनाने व समोरासमोर किर्तन ऐकण्याने धन्य झालो. 🙏🙏🙏🙏
आपल्या चरणी साष्टांग नमन.... 🙏🙏🙏
आज खऱ्या अर्थाने माझी गुरु पौर्णिमा खूप छान संपन्न झाली ते फक्त महाराजांचे इतके अप्रतिम कीर्तन गुरूंचा महिमा, गुरंचे वर्णन, गुरु कसे श्रेष्ठ असावे हे सर्व ऐकल्या मुळे खूप खूप धन्यवाद कोटी कोटी नमन 🙏🙏🌹🌹
दुसऱ्याच वस्तूंमुळे संत असने. हा फसवे पणा आहे. स्वताहाला ओळखाल तर संत होताल. खूप छान
शास्त्री बाबा गुरु भाव तुमचे आनंदाचे सिध्दांत परळी वैजनाथ आम्ही ऐकतो खुप छान आपणांस माझा साष्टांग दंडवत
गुरु माउली 🙏🙏
Jay jay ramkrushn hari jay bhagwan baba
जय भगवान बाबा
🙏
Jay bhegvan baba
ज्ञानेश्वरी चा समावेश शैक्षणिक जीवनात होण्यासाठी सरकार ने करावा या साठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.🙏🙏🌹
I 45:39
गुरू महाराजाचे, महत्व, खूप खूप छान व, सुंदर वर्णन रोज रोज ऐकून मनाला खूप खूप समाधान मिळते, तवलवाडी,त, बसून ऐकत आहे, राम कृष्ण हरी, बाबा,
🇨🇮🌷🌷
🎉🙏🙏🙏🎉
गुरू माउली शास्त्री बाबा कोटी कोटी प्रणाम नांदेड जिल्हा येथून आनंदाचा सिध्दांत ऐकत आहे 🙏
🙏🙏🏻🙏🏼🙏🏻🙏
❤❤ जय गुरु जय हरी
@@NageshMhaisne,
111 se ab@@NageshMhaisne
😮p😮@@NageshMhaisneo