खांबासाठी उभे असलेले जगातील एकमेव मंदिर | पैस खांब मंदिर | ग्रंथराज ज्ञानेश्वरी रचनास्थान | नेवासा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • खांबासाठी उभे असलेले जगातील एकमेव मंदिर | पैस खांब मंदिर | ग्रंथराज ज्ञानेश्वरी रचनास्थान | नेवासा
    संत ज्ञानेश्वरांची अलौकिक निर्मिती असणारा ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ या ठिकाणी निर्माण झाला. ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरीचे निरूपण केले तो खांब आजही याठिकाणी आपले स्थान टिकवून आहे. एका साध्याशा दगडी खांबाला या अलौकिक संताचा स्पर्श झाला आणि त्याला आजच्या जगात देवत्व प्राप्त झालेले आहे. या खांबाला पैस खांब असे म्हटले जाते. आज या खांबाभोवती भव्य मंदिर उभे आहे. एका साध्याशा खांबाचे मंदिर असणे हीच एकमेद्वितीय अशी गोष्ट म्हणावी लागेल.
    खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे ठिकाण दुर्लक्षित राहिले. याला खरी उर्जितावस्था प्राप्त करून देण्यात मोलाची भूमिका बजावली ती ‘कै. बन्सी महाराज तांबे’ यांनी. त्यांनी त्यांचे सगळे आयुष्य खर्च केले, ते पैस खांबाच्या निर्मितीच्या ध्यासापायी. इ.स. १९३९ ते १९४७ पर्यंतचा काळ त्यांनी या पैस खांबाविषयीच्या जनजागृतीसाठी व्यतित केला. मामासाहेब दांडेकर यांच्या मदतीने २५ मार्च १९४९ मध्ये या मंदिराची कोनशिला बसवण्यात आली. पुढे लोकाश्रय आणि राजाश्रयातून २२ मार्च १९६३ ला मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
    My Instagram profile
    / rohangadekar08
    My Facebook page
    / rohan.gadekar.37
    My Blog
    www.blogger.co...
    Ganesh nagarkar's UA-cam channel
    / @itihasachyapaulkhuna
    Your Queries-
    नेवासा
    देवगड
    पैसखांब
    आळंदी
    आपेगाव
    आळेगाव
    टाकळीभान
    श्रीरामपूर
    अहमदनगर
    पैसाचा खांब
    पैसखांब मंदिर
    संत ज्ञानेश्वर
    मोहिनीराज मंदिर
    विठ्ठल मंदिर
    महादेव मंदिर
    श्रीराम मंदिर
    संत ज्ञानेश्वर मंदिर
    दत्त मंदिर
    दत्त मंदिर देवगड
    मंदिर कसे पहावे
    मंदिरात घंटा का असते
    ज्ञानेश्वर मंदिर नेवासा
    ज्ञानेश्वर महाराज मंदिर
    मंदिरात कासव का असते
    मंदिरात घंटा का वाजवावी
    म्हाळसादेवी मंदिर नेवासा
    मोहिनीराज मंदिर नेवासा
    गणपतीची मूर्ती कशी बनवावी
    गणपतीची मूर्ती कशी बनवतात
    संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर
    मोहिनीराज मंदिर नेवासा दर्शन
    ज्ञानेश्वर महाराज मंदिर नेवासा
    श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर
    मुर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी
    मंदिरात घंटा का वाजवायची असते
    संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नेवासा
    संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर
    अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू
    अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे
    अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे
    अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे
    #newasa #culture #history #historical #alandi #pandharpur #ahmednagar #historicalplaces #santdnyneshwarmaharaj #dehu #shrirampur #santtukarammaharaj #mahadevtemple #devgadh #rohangadekar #paithan #pandhrpurwari #vlog

КОМЕНТАРІ • 6

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 2 місяці тому

    माऊली हरे राम हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम कृष्ण

    • @RohanGadekar08
      @RohanGadekar08  2 місяці тому

      @@balasahebjoshi2653
      राम कृष्ण हरी माऊली

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce 3 місяці тому +1

    पैस ह्या शब्दाचा अर्थ अवकाश आहे हे आज माहीत झाले ❤
    आपल्या अखण्ड हिंदू संस्कृतीची अलौकिक माहिती देण्यात आजही आपण कुठेही कमी पडला नाहीत त्या मुळे पुन्हा एकदा संस्कृति संस्कार वजा माहिती दिली आहे त्या बद्दल आपले आभार आणि खूप खूप धन्यवाद प्रभू श्री राम आपल्या हातून सदैव देव देश धर्माची सेवा निरंतर करुन घेतं राहो हीच प्रार्थना करतो
    तया सत्कर्मी रती वाढो प्राणिजात 🙏💐

    • @RohanGadekar08
      @RohanGadekar08  2 місяці тому +1

      @@ravimakhana-jd9ce
      काय बोलू...
      आपण केलेल्या कौतुकाने नेहमीच भारावून जायला होते... मी जे काही करतोय ते माझ्या आनंदासाठी... पण तरीही आपल्या हातून देव देश धर्म व संस्कृती जपण्यासाठी काकणभर का होईना पण हातभार लागतोय याची जाणीव आपल्या शब्दातून होते... आणि या गोष्टीचा मनस्वी आनंद होतो...
      आपले मनापासून धन्यवाद ❤️

  • @pandurangdesale904
    @pandurangdesale904 Місяць тому

    रामकृष्ण हरि. फारच छान.

    • @RohanGadekar08
      @RohanGadekar08  Місяць тому

      @@pandurangdesale904
      राम कृष्ण हरी माऊली ❤️