Sunil Tingre on Pune Porsche Accident | विशाल अग्रवाल यांचा फोन आला, पण...आरोपांवर टिंगरेंच उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2024
  • Sunil Tingre on Pune Porsche Accident | विशाल अग्रवाल यांचा फोन आला, पण...आरोपांवर टिंगरेंच उत्तर
    #puneaccident #Porscheaccident #kalyaninagar #policecommissoner #pune #punepolice #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 690

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 12 днів тому +286

    आरोपीची शिक्षा कमी करण्यामध्ये आणि पिझ्झा , बर्गर देण्याबद्दल सिंहचा वाटा उठवल्या बद्धल हार्दिक अभिनंदन 😂😂😂

    • @pankajmahajan3761
      @pankajmahajan3761 12 днів тому +5

      Karyaksham Amdar.

    • @arveen2027
      @arveen2027 12 днів тому +1

      Jyachya gharche 2 lok gaylay tyanche Kai????? We don't want assholes like Tingre , who cater only the rich.

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 12 днів тому +9

      योगायोगाने यांच्या घरचे पण असे दुर्दैवाने केले तर😂😂 लोकांनी पण पिझ्झा बर्गर खावे

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 12 днів тому +5

      ह्यांच्या तीर्थ रूपांच्या 13व्या ला पिझ्झा अँड बर्गर ची पार्टी ठेवूया

    • @shyamyawale2207
      @shyamyawale2207 10 днів тому

      Dhuganavar latha mara

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 12 днів тому +209

    हा आमदार परत निवडून येता कामा नये.. सकाली ३ वाजता झक मारायला गेला होता का.‌आजित पवार हे नेहमी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मदत करण्यासाठी सक्रीय सहभाग असतो..

    • @kailasshinde2523
      @kailasshinde2523 12 днів тому +22

      पुणेकर सुज्ञ आहेत आसली घान ते बरोबर साफ करतील

    • @arveen2027
      @arveen2027 12 днів тому +1

      Pawar if you are there please kick out this asshole Tingre as soon as possible. You are not the boss, you are here to serve the people who vote you to power. So please do the honours to kick out these assholes.Pawar means Ajit Pawar.

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s 12 днів тому +4

      लोक पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिारांतर्गत मागतील.....

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s 12 днів тому +1

      लोक पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिारांतर्गत मागतील.....

    • @arveen2027
      @arveen2027 12 днів тому +2

      @@kailasshinde2523 Tingre saarkhay log Punekar elect karoon Kasey aantaat????.

  • @SNVG17
    @SNVG17 13 днів тому +293

    हॅलो पुणेकरांनो,२००+ नी कार चालवा आणि फक्त ३०० शब्दाचा निबंध लिहायचे तयारी ठेवा. सगळं कसं एकदम ok ok
    Rip all💐
    #pune police
    #pune rto
    #pune pub owner
    #pune mla#pune court #kalyaninagarpune

    • @sanketkhendake7519
      @sanketkhendake7519 12 днів тому +1

      😂

    • @shaikhjilani1755
      @shaikhjilani1755 12 днів тому +2

      Bhao jiske pass paisa hai usko hi itni choti saza hogi agar iski jagah koi garib driver hota to isko 7 saal ki saza aur 10 lakh fain hota

    • @pravingholap1627
      @pravingholap1627 12 днів тому

      माझ्या सारख्या मुलाला शेवट पर्यंत fashi

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 11 днів тому

      mi ata nibhandh chi practice suru karto

    • @mohit4902
      @mohit4902 10 днів тому

      तो भ्रष्ट आणि दोषी आहे, त्याची चौकशी करा आणि त्याला तुरुंगात टाका

  • @kishan7650
    @kishan7650 12 днів тому +91

    तू शहाणपणा करायला गेलाच कशाला.. लोकांना माहिती आहे... अग्रवाल सोबत तुझे व्यावसायिक संबंध आहेत म्हणून तू त्याला वाचवायला गेला..

    • @mohit4902
      @mohit4902 10 днів тому

      हा आमदार बिल्डर साहेब कसा म्हणतोय? फडणवीस आणि आमदार दोघांनी राजीनामा द्यावा

  • @shinde1998
    @shinde1998 12 днів тому +127

    तुझा मुलगा आणि मुलगी मेली अस्ती तर तू कोणाच्या बाजूने उभा राहिला असता तू हॉस्पिटल ल जायला पाहिजे होत पोलीस स्टेशन ल नाही कडल

    • @arveen2027
      @arveen2027 12 днів тому +4

      Very true, no value for common man😢😢😢😢????

    • @siddheshnikam1583
      @siddheshnikam1583 11 днів тому

      Tari ha faltu manus gadi udavnarya kadech gela asta .Hyanchi atma meli ahe...Pan karma kadhich sodat nahi.

    • @madhukarchavan-ls9vz
      @madhukarchavan-ls9vz 11 днів тому

      Agdi barobar
      Haynchi mule marayla havi

    • @NILESH.HINDURAO
      @NILESH.HINDURAO 11 днів тому +1

      खरंच

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 10 днів тому

      Vote tumchyakade magnar Ani kaam builder che karnar

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 12 днів тому +207

    आता पलटी मारून काय अर्थ नाही, पैशांसाठी काहीपण, शून्य माणूसकी.

    • @satishsanas8853
      @satishsanas8853 12 днів тому +2

      अगदी बरोबर

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 12 днів тому

      हे कोणत्या उलट सुलट पक्षाचे आणि कोणत्या कारणासाठी आमदार झालेले असते मला तेच कळत नाही😂😂 भाडखाउ आमदार

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 12 днів тому

      मुलाच्या बापाने तुला कॉल केला😂😂 तू तुझी दादागिरी😅😅 पोलीस स्टेशन मध्ये केली😂😂 पण तुला माहिती नव्हतं हे प्रकरण एवढ्या मोठ्याने वळण घेईल😅😅 तू आता फसला😅😅 गुपचूप घरी बस

    • @Rozexboyyy
      @Rozexboyyy 11 днів тому

      Sagli shala aahe

    • @amitkharat4804
      @amitkharat4804 11 днів тому

      Arre 10 rupaye sathi pan khoon zhale le ahet , mulga Amir ahe mhanun kahi jasta shiksha VA Kami shiksha hu naye 😅

  • @yashcargomoversyash7464
    @yashcargomoversyash7464 12 днів тому +162

    अपघात झाल्यावर उपचारासाठी टिंगरे तुम्ही आधी दवाखाना गाठायला पाहिजे होता

    • @Vareniaa
      @Vareniaa 12 днів тому +11

      Builder cha mulga mahatvacha na

    • @gamingwitheswar6869
      @gamingwitheswar6869 12 днів тому

      Spot out you God damn fool

    • @Pavan-mq9gb
      @Pavan-mq9gb 11 днів тому +2

      Commission police station madhe milate bhava😂

    • @NILESH.HINDURAO
      @NILESH.HINDURAO 11 днів тому +2

      टिंगरे ची तिजोरी फुल्ल झाली असणार

    • @santulkapse9518
      @santulkapse9518 10 днів тому

      कुत्र्या सरखा नाक सुंगत गेला हा.

  • @shashankwattamwar4152
    @shashankwattamwar4152 12 днів тому +60

    सामान्य नागरिकाचा अपघात झाला असता तर मध्यरात्री उठून गेला असता का? लोकांना मूर्ख समजता का?

  • @arn8359
    @arn8359 12 днів тому +108

    विशाल अग्रवालचा तुला फोन आला म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखतात. म्हणजे आरोपी ला वाचवण्यासाठी तू दबाव आणला

    • @vikaspatil9109
      @vikaspatil9109 12 днів тому +11

      बिजनेस पार्टनर आहेत ते

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 12 днів тому +1

      आणि हा आमदार आदरार्थी उल्लेख करतोय त्या विशाल हगरवालचा

  • @1707447
    @1707447 12 днів тому +41

    हा आमदार बिल्डरने फोन केला म्हणून गेला.
    मग बिल्डरच्या मुलाला शिक्षा देण्यासाठी गेला की वाचवण्यासाठी गेला हे कळायची अक्कल पुणेकरांना नक्कीच आहे.

    • @mohit4902
      @mohit4902 10 днів тому

      तो भ्रष्ट आणि दोषी आहे, त्याची चौकशी करा आणि त्याला तुरुंगात टाका

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 13 днів тому +190

    Raj thakre सुपारी वाजवून झोपलेले उठले नाहीत .. अगरवाल कडून ४-५ फ्लॅट.. भेटलेले.. दिसतात

    • @shambho93245
      @shambho93245 12 днів тому +19

      आणि उद्धव नमाज वाचून आजून उठला नाय 😂😂😂

    • @pratiklatane96
      @pratiklatane96 12 днів тому

      तुझ्या आईची सुपारी घेतली होती म्हणून तु पैदा झालास

    • @swaruprajput6586
      @swaruprajput6586 12 днів тому

      😂😂

    • @prashantrajput-lm6uf
      @prashantrajput-lm6uf 12 днів тому

      @@shambho93245 त्याला तरी election chi Kam hoti.. order pramane kaam nahi karat

  • @abhi6670
    @abhi6670 12 днів тому +85

    मतदार राजा ठरवेल, विधानसभा दूर नाही 🙏🏻

    • @mohit4902
      @mohit4902 10 днів тому

      हा आमदार बिल्डर साहेब कसा म्हणतोय? फडणवीस आणि आमदार दोघांनी राजीनामा द्यावा

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 12 днів тому +103

    #टिंगरेचा राजीनामा घ्यावा
    #आरोपीला मदत्त😡😡

    • @Nikhil-tt9hu
      @Nikhil-tt9hu 12 днів тому +2

      Khota bolnyala pn maryada asavi, aadhi builder chi tyachya porasathi chataychi nantar anglat ala ki palti maraychi

  • @user-hu8gv8sv6k
    @user-hu8gv8sv6k 12 днів тому +104

    तूझी काशी कराय पोलिस स्टेशन मध्ये रात्री 3 वाजता गेला होता काय.

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 13 днів тому +139

    हया आमदार घरी पाठवा येणाऱ्या वेळेस.. मग निबंध लिहण्यास सांगा निबंध. निबंध. निबंध.. किती सोपे आहे गरिबांचे मरण.. नायमूर्ती माय बाप... आम्हाला तो निबंध वाचयला दया कृपया

    • @shreeram9168
      @shreeram9168 9 днів тому

      आधी दवाखान्यात न जाता, ,,पो स्टे ला जाणे लोकानां कळाले,,,,मग लगेच जामीन मिळणे,,,मग सोशल मिडियावर भडका उडणारच,,आता सारवासारव करुन उपयोग नाहि,,,

  • @dnyaneshwarpandhare8714
    @dnyaneshwarpandhare8714 12 днів тому +59

    टिंगऱ्या घाबरला.😂

  • @praveenshirefgbnndssd7307
    @praveenshirefgbnndssd7307 13 днів тому +94

    याचा मोबाईल फोन रेकॉर्ड तपासा

    • @pat246
      @pat246 12 днів тому +1

      Right 👍

  • @hemanthole9614
    @hemanthole9614 12 днів тому +73

    आमदार तुमचा जाहीर निषेध.

    • @vitthalnanavare7833
      @vitthalnanavare7833 12 днів тому +4

      तुमचा नाही तुझा म्हणा

  • @shantanumote7855
    @shantanumote7855 13 днів тому +86

    हा चमचा खोटं बोलतोय,किती पैसे घेतलंस बाबा जय दादा 😢😢😢😢

  • @balushinde6476
    @balushinde6476 13 днів тому +96

    त्या न्यायधिशांला भावपूर्ण श्रद्धांजली खर म्हणजे त्या न्यायधिश च मुलाला उड वायला पाहिजे होत मग त्याला कळले असते

    • @kailasshinde2523
      @kailasshinde2523 12 днів тому +3

      एकच नंबर

    • @amitpalve1
      @amitpalve1 12 днів тому +4

      Atleast 4-5 crore charle asnar..
      Sarvanna hissa... Aamdar/ police station incharge/ Doctor/ judge... Aani sarvach..

    • @rajivpradhan7233
      @rajivpradhan7233 12 днів тому

      Kashala tyacha pirancha patta kadu ekhada balik mulakadun Tyanna pan udhavu, mag bhagu

    • @Bharat20245
      @Bharat20245 12 днів тому +2

      100%

    • @kaustubhthorat6713
      @kaustubhthorat6713 12 днів тому +1

      Maral tyachya family madhil

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 12 днів тому +59

    सर्वच आमदार - खासदार सर्व सामान्यासाठी नाहीच, फक्त श्रीमंत लोकांची बाजू घेऊन बोलतात....... 🙏

  • @shashikantsolanki8709
    @shashikantsolanki8709 12 днів тому +21

    #RIP PUNE POLICE
    #RIP PUNE RTO
    #RIP MLA
    #RIP COURT…
    पुणेकराणों बिनधास्त गाड़ी पळवा आणि ३०० शब्दाचा निबंध लिहून फ्री व्हा…अरे लाज वाटू द्या…

    • @kailasshinde2523
      @kailasshinde2523 12 днів тому +1

      लाज असती तर 302 च लावले असते 15 तासात जमीन मिळाला नसता

  • @yashcargomoversyash7464
    @yashcargomoversyash7464 12 днів тому +43

    प्रथम टिंगरे याला अटक करा ह्यांनी चौकीत माझा आगरवाल पार्टनर आहे म्हणून दहशत करीत होते अशी माहिती आहे याला अटक केल्यास सर्व गुपित बाहेर पडेल

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 12 днів тому

      चौकशी झाली पाहिजे सत्य बाहेर येईल

    • @Anilpokharna0247
      @Anilpokharna0247 9 днів тому

      अगदी बरोबर तुमची कारकीर्द संपली आता घ्या आता आणि कुठे

    • @Anilpokharna0247
      @Anilpokharna0247 9 днів тому

      येना मराठी माणूस धडा शिकवणार सर्वसामान्य माणूस धडा शिकवणार

  • @dnyaneshwarpandhare8714
    @dnyaneshwarpandhare8714 12 днів тому +53

    बिचारा आमदार टिंगराया,😂 बर्गर पिझ्झा खाऊ घालणार.

  • @hemantphadnis8778
    @hemantphadnis8778 12 днів тому +48

    लाज वाटली पाहीजे, एक्ल्पेनेशन देतो आहे. घरी बसवा आणि ह्याच्या घरावर नांगर फिरवा... भाडं खातो का? रीझल्ट दाखव, पत्र काय सांगतो ....

  • @user-gt2bp1op3o
    @user-gt2bp1op3o 12 днів тому +7

    इतके अपघात रोज होतात शहरात, कोणता आमदार, खासदार रात्री 3 वाजता माहिती घ्यायला जातो ??? प्रत्येकाच्या मतदारसंघात नेहमी अपघात होतात, सामान्य माणसासाठी कुणीही येत नाही. चौकशी करायला 😞😞

  • @yogiss1308
    @yogiss1308 12 днів тому +26

    किती खोटं बोलणार टिंगऱ्या लाज वाटुदेत..

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 12 днів тому +17

    भावांनो, यांना मत देताना विचार करून द्या.

  • @battleofthouths
    @battleofthouths 12 днів тому +38

    अश्या कायदा पायदळी तुडवनाऱ्या लोकांना पुण्यातील शिकलेले लोक कासेकाय निवडून देतात.

  • @mannkedari
    @mannkedari 12 днів тому +10

    हा स्वतःला आमदार बोलतो.. याला याच्या विभागातले पब बंद नाही करता आले... मतदारांनी अशा अकार्यक्षम आमदाराला निवडून देताना निदान 10 वेळा विचार करावा...

  • @abhipatade2476
    @abhipatade2476 12 днів тому +42

    लहान मुलगा 😂 पैसे खाल्ले याने

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 13 днів тому +106

    आरोपीला जर कठोर शिक्षा झाली असती तर मोदी सरकार हे बिल्डर आणि व्यावसायिकांसाठी बनलेल सरकार आहे यावर डाऊट आला असता..

    • @Tate525
      @Tate525 12 днів тому +2

      Current BJP is built on back of big builders and the elites. Everyone will forget this case, just like everyone forgot what BJP has become now under Godi media and their king.

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 12 днів тому +20

    हे निव्वळ खोटं नाट बोलुन मिडियाची निव्वळ दिशाभूल करतायत

  • @user-pq5gq7yf3c
    @user-pq5gq7yf3c 12 днів тому +28

    आरे दादा गरीबांचा मुलगा आसता तर गेला आसता का पोलीस स्टेशन ला

  • @pravinJadhav-xz2ng
    @pravinJadhav-xz2ng 12 днів тому +25

    17.8 वर्षाचा लहान मुलगा वां, खूप अभ्यास करून बोलता साहेब आपण.

  • @cryptoworld7206
    @cryptoworld7206 12 днів тому +4

    पुणेकर जेव्हा हा इलेक्शन ला पडेल तेव्हाच खरी श्रध्दांजली असेल त्या दोन निष्पाप पोरांना

    • @SUHAS490
      @SUHAS490 12 днів тому

      Election jhal

    • @cryptoworld7206
      @cryptoworld7206 12 днів тому +1

      @@SUHAS490 ते खासदार की चे होते.. आमदार MLA चे बोलत आहे जे येईल आता

  • @user-eg6zv4of9w
    @user-eg6zv4of9w 12 днів тому +5

    गरीब 48 रुपयाची daru पिल tari ट्रैफिक पोलिसाना लगेच समजत आणि 500 रूपये दंड करतात
    अन श्रीमंताच पोरग 48000 ची दारू पित तरी पुणे पोलिसना कलत नाही 😂😅

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 12 днів тому +18

    येणार्‍या विधासभेला आ.टिंगरेला अजितराव उमेदवारी देणार नाहीत. विशाल अग्रवालला उमेदवारी देण्यात यावी.रग्गड पैसा आहे.😂😂

  • @Sahyadrisut
    @Sahyadrisut 12 днів тому +19

    हाच जर एखाद्या मराठी माणसाचा मुलगा असता तर गेला असता का एवढ्या रात्री उठून

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 13 днів тому +33

    जे सरकार बिल्डर उद्योग पतीनी बनवलाय ते कारवाई कस करतील

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 13 днів тому +26

    आर्थिक लागेबांधे दिसतायत

  • @user-bf3ic6pd1f
    @user-bf3ic6pd1f 12 днів тому +11

    आमदार महोदय हे बरोबर नाही. त्या जागी तुमची मुल मृत्यू पावली असती तर काय केलं असत.

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs 12 днів тому +14

    अगरवाल साहेबांना बरोबर बसून कारवाई झाली पाहिजे..असा आमदरसहेब सांगत होते पोलिसांना. कोणतं वडील महणानर कठोर कारवाई करा.. मस्करीच करतात..

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 13 днів тому +21

    निबंध काय लिहिलं ते जाहीर करा

  • @user-mh4gt2so9q
    @user-mh4gt2so9q 13 днів тому +25

    Police station che footage kadha ekda

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 12 днів тому +9

    आहो सामाण्य माणुस असता तर आले असते का
    पैसेवाल्याच्या मुला साठी एका फोनवर गेला अभिनंदन आमदार साहेब तुमचे

  • @yashcargomoversyash7464
    @yashcargomoversyash7464 12 днів тому +16

    मृतांच्या नातेवाईकांना का नाही मदत केली

  • @doom3586
    @doom3586 13 днів тому +19

    Pressure ka aanla

  • @sanjaygaikwad4401
    @sanjaygaikwad4401 13 днів тому +21

    गरीब लोकांचा ना एक काम नाही एकपण म्हाडा घर नाही 😢

  • @vaibhavambavane4998
    @vaibhavambavane4998 13 днів тому +19

    Aarey baba tula hospital madhe jayla pahije hote nake police station la mitra chi help karnyasathi..

  • @pandurangaherkar7295
    @pandurangaherkar7295 12 днів тому +12

    सत्तेचा माज

  • @vinodwakchaware3233
    @vinodwakchaware3233 12 днів тому +12

    एवढी जनतेची सेवा कधी केली का...

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 12 днів тому +5

    आमदार पाठीशी तरं करा गुन्हा हीच का परम्परा

  • @shantaramadkhale8983
    @shantaramadkhale8983 10 днів тому +3

    ४८,००० चा दारुच्य bill बनवणारा अंड २ करोड ची गाडी चालवणारा तुम्ही त्याला छोटा पोरगा म्हणतात तुम्हाला तरी पटतं का.

  • @maratha1527
    @maratha1527 13 днів тому +16

    4bhk kona konala bhetle

  • @archanashinde4777
    @archanashinde4777 12 днів тому +8

    पहिलं स्टेटमेंट वेगळे होते तुमचे आता बदलले

  • @The9ratana
    @The9ratana 10 днів тому +2

    चेहराच सांगतो.... आपण कुणाच्या बाजूने आहात, ते पण वाईट कर्माची फळं भोगावीच लागतात

  • @cr84784
    @cr84784 12 днів тому +5

    सामान्य माणसांना तुमच्या विरोधक विषयी काही घेण देण नाहीये...त्यांना स्वतःच डोकं आहे...आपण तिथे जावून दबाव टाकायला नको होता...प्रत्येक केस मध्ये जाता का आपण?

  • @pankajsurya9122
    @pankajsurya9122 12 днів тому +8

    किती निरागस आहे
    MLA😂

  • @archanashinde4777
    @archanashinde4777 12 днів тому +7

    Are koni मतदानच नहींकेले पाहिजे सामान्य लोकांसाठी नाही हे राजकारणी

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 12 днів тому +6

    मोबाईल ताब्यात घ्या आणि चौकशी करा
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @vishaldesai5810
    @vishaldesai5810 12 днів тому +4

    नशीब म्हण घटना स्थळी जात वेळ थांबला नाहीस.
    नाहीतर, पुणेकरांनी तुझाच रात्री कार्यक्रम केला असता.
    आणि मग बसले असते, पुणेकर 300 पानांचा निबंध लिहित..

  • @archanashinde4777
    @archanashinde4777 12 днів тому +7

    मुलाचा accident nahi त्याने accident केला

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 12 днів тому +7

    #राज ठाकरेंना कळलय कि नाही अजून 😎😎

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs 12 днів тому +4

    खोटं बोलतात आमदार साहेब.. कधी तरी पीडित लोकांची बाजू घ्या

  • @chetan_turke
    @chetan_turke 12 днів тому +3

    Think twice before voting this Person.🧐

  • @ravindraWani
    @ravindraWani 13 днів тому +9

    Garibala mara ani Nibandh liha..😅😅

  • @GopikaDairyFarm
    @GopikaDairyFarm 12 днів тому +4

    पहाटे 3 ला भेळ खायला गेलता का पोलिस स्टेशनला

  • @amolshinde7351
    @amolshinde7351 13 днів тому +10

    Kay Saaheb kay explain kele . Lahaan Mulga

    • @stt5591
      @stt5591 13 днів тому

      Little boy🙄

  • @29232
    @29232 12 днів тому +8

    Karyakarta cha phone ucholtos ka ratri

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 12 днів тому +2

    हा आमदार पुन्हा कधीच निवडून आला नाही पाहिजे जय महाराष्ट्र

  • @chinmaykamalapurkar16
    @chinmaykamalapurkar16 12 днів тому +2

    Ha tingre garibachy accident la 3 wajta aala asta ka ? 🤬🤬🤬🤬🤬

  • @mahaeducation9479
    @mahaeducation9479 12 днів тому +3

    राज्यसत्ता (न्यायव्यवस्था, पोलीस, सैन्य,कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, सरकार इ.) दुसरे तिसरे काहीही नसून एका वर्गाने (भांडवलदार वर्ग )दुसऱ्या वर्गाचे( कामगार वर्ग व इतर सामान्य जनता) दमन करण्याची एक संघटित शक्ती असते.
    - कार्ल मार्क्स

  • @bhushankoli7272
    @bhushankoli7272 9 днів тому +1

    सुनील टिंगरे - मी पोलिस स्टेशन मध्ये गेलो आणि आरोपींना पिज्जा व बगर खाऊ घालण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या
    जर लोक प्रतिनिधी स्वतः आरोपींना सपोर्ट करत असतील तर ह्या पेक्षा दुर्दैवी घटना कोणतीच नाही
    धन्यवाद गृहमंत्री आपण महाराष्ट्राचा बिहार करून ठेवल्या बद्दल

  • @Bharat20245
    @Bharat20245 12 днів тому +2

    No Action No Vote!!!

  • @user-hm1gd9wd6s
    @user-hm1gd9wd6s 11 днів тому +1

    मयत्याचा टाळू वर चे पण लोणी खाणे.., हिच म्हण आज सिद्ध झाली आहे

  • @archanashinde4777
    @archanashinde4777 12 днів тому +3

    अहो खूप.लोक.तुमच्या मतदार संघात आहे मग यांच्यावर दया का

  • @kamalkendre5260
    @kamalkendre5260 9 днів тому +1

    सोशल मीडिया आपली भूमिका प्रामाणिक पणे पार पाडत आहे.आणि तुम्ही आपल्या नाजायज मुलाला वाचवण्यात शर्यतीचे प्रयत्न केले.पण तुमचा प्रयत्न सोशल मीडिया ने हाणून पाडला.

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 12 днів тому +2

    घटनेच्या पहिल्या दिवशी मिडीयपुढे का नाही आले धंगेकरच का आले मग दोन दिवसात प्रकरण दाबण्यासाठी वेळ घेतला होता का 🤔

  • @udhavgarkhede6028
    @udhavgarkhede6028 12 днів тому +1

    Police la ek question mi pan 17yr cha y mi nibhandha lihayla tsyar y mi tya nyadish ani hya leader chya poravar gadi chadavli tr chalel ka ??

  • @user-mb1jq1mb1s
    @user-mb1jq1mb1s 12 днів тому +1

    Just wait tingre …Pune public wiil teach lesson….

  • @maheshkankal395
    @maheshkankal395 9 днів тому +1

    या पूर्वी किती अपघातात आपण हेचं केलं याची पण चौकशी करायला हवी... प्रेस कॉनफरन्स घेण्याचं धाडस झालंच कसं ??

  • @achutkodgir5965
    @achutkodgir5965 12 днів тому +1

    एकाद्या गरिबांचा फोन उचलणार नाहीत हे नेतेमंडळी पण एकदा बडा आसामी किंवा मोठी पार्टी वाला असेल तर त्यांच्या misscall ला परत फोन करणारे असे हे आजचे नेते आहे😢

  • @funnyman4413
    @funnyman4413 12 днів тому +1

    4:40 important question why u go to police station instead of hospital?

  • @LearningwithVet
    @LearningwithVet 12 днів тому +1

    Builder cha call आला आणि तुम्ही निघाले मदत करण्यासाठी पोलिस स्टेशन पण पीडितांच्या आई वडिलांना भेटाव हे नाही वाटले का?

  • @nildaily
    @nildaily 12 днів тому +3

    याचा अजून एक Boss असेल कॉल रेकॉर्डिंग tapasa याचा

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 12 днів тому +3

    याला पहिले आतमधे टाका सर्व कहीं बाहेर येइल एका आरोपोला पोषक वातावर यांच्यामुले झाले आहे

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 12 днів тому +15

    म्हणून जनता म्हणते संविधान वाचवा

  • @anilnaik8365
    @anilnaik8365 12 днів тому +4

    Kiti milale

  • @vishwajitd9844
    @vishwajitd9844 13 днів тому +5

    Samanya mansan sathi he ratriche aale aste ka police station La?? Vishesh sambandh aslya shivay koni yeta ka!!

  • @sachindere8890
    @sachindere8890 12 днів тому +1

    आग्रवालचे पाय चाटल्याबद्दल अभिनंदन बसा घरी आता 😂😂

  • @ptikale5867
    @ptikale5867 12 днів тому +2

    He was working with this Builder before coming to Politics. This explains everything. Nothing will be done.

  • @anantshinde2269
    @anantshinde2269 12 днів тому +1

    तुमच्या मतदार संघातले बेकायदेशीर धंदे बंद होत नाही, गृहखाते तुम्हा लोकप्रतिनिधींचे ऐकत नाही तर आपण आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी राजीनामा का दिला नाही. आपण बोलत आहात हे सर्व थोतांड आहे हे दिसून येते आहे. येणाऱ्या इलेक्शनला जनता धडा शिकविल्या शिवाय रहाणार नाही.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 12 днів тому +1

    लोकांना समजतंय सर्व

  • @sandeshkajrolkar1
    @sandeshkajrolkar1 9 днів тому +1

    हे नेहमीच सकाळी 3 वाजता उठून जातात का. नवीन माहिती नुसार ACP पण दुसर्‍या दिवशी कळले
    Pizza बर्गर delivery करत होते का 😅

  • @ksg7821
    @ksg7821 13 днів тому +4

    Why pubs ? Drinking is not our culture.

  • @sanjaykadu3475
    @sanjaykadu3475 12 днів тому +2

    टिंगरे लेफ्ट right ला कोण भाई आहेत. धाडी कोरलेले

  • @123_-----
    @123_----- 13 днів тому +6

    Yala jail madhe taka agodar

  • @ashokpatil8824
    @ashokpatil8824 12 днів тому +5

    तुझी मुलं ठेवा मग बोला.

  • @mahadeowankhade610
    @mahadeowankhade610 12 днів тому +2

    भाई. .तुला नीट खोटं पण बोलता पण येत नाहि. .. .मॅनेजमेंट