КОМЕНТАРІ •

  • @arunkhandagale9428
    @arunkhandagale9428 2 місяці тому +282

    या,प्रकरणाला,आमदार,टिंगरै,मुख्य सुत्रधार,आहे,याच्यावर,गुन्हा, दाखल व्हायलाच पाहीजे

    • @rrr-437
      @rrr-437 2 місяці тому +13

      Ajit pawar criminal

    • @nikhilpatil321
      @nikhilpatil321 2 місяці тому +13

      अगदी बरोबर, रात्री ३ वस्त एक MLA नुसता पैसे वाल्या च्याच फोने receive करेल आणि त्यांना वाचवला जाईल !! निर्लज्ज

    • @RajatkingNag
      @RajatkingNag 2 місяці тому +8

      टिंगरे चा प्रमुख हाथ आहे आता फक्त अजित पवार ची भूमिका मेन आहे

    • @swapnilhatkangane2461
      @swapnilhatkangane2461 2 місяці тому +4

      Hyala hanla pahije

    • @vhraut
      @vhraut 2 місяці тому +4

      अश्या MLA la भर चौकात फासावर दिला पाहिजे.

  • @JitendraDaud
    @JitendraDaud 2 місяці тому +195

    टिंगरे वर्ती गुन्हा दाखल करू नका सरळ ढुंगात सोटमूळ घाला

    • @avinashaa2573
      @avinashaa2573 2 місяці тому +7

      😂😂 sahi bollat saheb.

    • @aashishmisal
      @aashishmisal 2 місяці тому +3

      सोटमुल 😂😂😂😂😂😂

    • @onkarpatil5490
      @onkarpatil5490 2 місяці тому +3

      Barobar...dhungan sujwa hyache

    • @ajitkavi77
      @ajitkavi77 2 місяці тому +1

      मनातलं बोललात. 🙏🙏🙏

    • @sachinsuryawanshi2713
      @sachinsuryawanshi2713 2 місяці тому +1

      एकदम करेक्ट...

  • @prashantnagarkar3935
    @prashantnagarkar3935 2 місяці тому +71

    टिंग्र्याच्या टिंग्रा वर पोकळ बांबूचे मजबूत फटके देऊन त्याचे टिंगर सूजवायला पाहिजे.

  • @swapnil807
    @swapnil807 2 місяці тому +127

    टिंगरे च्या राजकीय प्रवासाला शेवटचा सलाम.
    एकटा टिंगरे जातो की अपा पण

  • @ChaitaliSonwane-ui1ze
    @ChaitaliSonwane-ui1ze 2 місяці тому +101

    टिंगरे चा मोबाईल संपूर्ण जप्त करून सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे

    • @justenjoy80
      @justenjoy80 2 місяці тому +7

      CBI pan managed aahe…mahayuti mule

    • @akshaysakharkar266
      @akshaysakharkar266 2 місяці тому +1

      Sagdya adhi yachi chaukashi vayla havi

    • @lalitshinde3806
      @lalitshinde3806 2 місяці тому

      Agadi barobar aahe mobile japt kara saty barobar samor yeil.

  • @jivengawande3833
    @jivengawande3833 2 місяці тому +105

    पोलीस स्टेशन मधील cctv कॅमेरा ची रेकॉर्डिंग काढा मग समजेल ह्या झिंगऱ्या ने काय केलं ते

    • @STM96557
      @STM96557 2 місяці тому +1

      हे आपलं मत झालं, पण एवढं सोपं आहे हे राजकारणी अडकायला.

    • @nikeshghuge205
      @nikeshghuge205 2 місяці тому

      Yes cctv kadha re

    • @SNVG17
      @SNVG17 2 місяці тому

      Kuth ahe cctv potage?????😂😂😂😂 passa passa

  • @AmitBagade-hw1su
    @AmitBagade-hw1su 2 місяці тому +53

    रात्री 3 वाजता एखाद्या सर्व सामान्यांच्या मदतीला गेला असता का एवढ्या पळत पळत..

  • @ChaitaliSonwane-ui1ze
    @ChaitaliSonwane-ui1ze 2 місяці тому +90

    ह्या सर्व प्रकरणांमध्ये फेरफार करण्यात टिंगरेचा शंभर टक्के हात आहे

  • @maludeochavan2859
    @maludeochavan2859 2 місяці тому +81

    लोकमतला मि आव्हान करतो,समाजात आसे किती आगरवाल आहेत शोधा,

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 2 місяці тому +5

      असे किती अग्रवाल आहेत हे शोधण्यापेक्षा अशी किती आमदार टिंगरे सारखे आहेत ते शोधा,

    • @SNVG17
      @SNVG17 2 місяці тому

      Right

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 2 місяці тому +28

    महाराष्ट्र विकायला घेतला आहे यांनी, वा रे वा टिगंरे 🙏

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 2 місяці тому +15

    तो आमदार,पोलीस,डॉक्टर,आणि अगरवाल सर्वांनी मिळून केलेलं कांड आहे हे...जनता पागल नाही..

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k 2 місяці тому +29

    प्रथम राजकीय लोकांचा हस्तक्षेप किती?
    समाजा समोर येउद्या...
    सर्वच यंत्रणा म्यॅनेज आहेत..
    दोषी कोण समाजा समोर यायला पाहिजे...

    • @RajatkingNag
      @RajatkingNag 2 місяці тому

      किती मॅनेज आहे ही यंत्रणा थिर्ड क्लास एकदम

  • @sourabhsalunkhe2812
    @sourabhsalunkhe2812 2 місяці тому +11

    अगरवालचा चाट्या सुन्या टिंगरेला भावपुर्ण श्रद्धांजली 💐

  • @sunilzende8805
    @sunilzende8805 2 місяці тому +21

    पुणेत विमान नगर पोलिस स्टेशन न्याय देत नहीं

  • @damekarnandkishor9865
    @damekarnandkishor9865 2 місяці тому +19

    Tngre ला आमदार करण्यासाठी अग्रवाल चां पैसा .

  • @ChaitaliSonwane-ui1ze
    @ChaitaliSonwane-ui1ze 2 місяці тому +54

    फडतूस गृहमंत्रण राजीनामा द्यावा

    • @ramanmankar3703
      @ramanmankar3703 2 місяці тому

      तुझी aawshkyata आहे
      Tya पदावर. चल हो तयार

    • @SanskrutiKhandala
      @SanskrutiKhandala 2 місяці тому

      ​@@ramanmankar3703लाज वाटली पाहिजे पुण्यातील मोदी आणि BJP चे भक्त लोकांना या बिल्डर लोकांना टिंगरे चा बॅकअप आहे आणि तो आता अजित पवार यांच्या मूळ BJP सोबत आहे

  • @rohitmali4398
    @rohitmali4398 2 місяці тому +11

    CBI चौकशी व्हायला हवी...

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 місяці тому +20

    या धनदांडग्यांना वाचवणारे परप्रांतीय किंवा पाकिस्तानी असू शकतात कारण प्रत्येक परप्रांतीय यांना वाचवणारे परप्रांतीय किंवा पाकिस्तानीच असू शकता महाराष्ट्रातील कट्टर मराठी किंवा मराठा माणूस परप्रांतीय धनदांडग्या साठी अस काही करणार नाही
    ❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤
    एक मराठा लाख मराठा
    असलं वाईट गोष्टी करणाऱ्यांची DNA टेस्ट करायची गरज आहे

    • @maheshhake5301
      @maheshhake5301 2 місяці тому +2

      Zal aata ky karaych rahile, ha Tingrya jyacha MLA aahe to pan asach aahe, nahi tith mutato currupt.

    • @sarfrajkhan1200
      @sarfrajkhan1200 2 місяці тому

      पाकिस्तान चा काय सम्बंध
      त्या बोल्डर मदत करतोय आपला मराठी आमदार पोलीस खाते, आरोग्यखते येथे काम अधिकारी मराठी आहेत मग हे सगळे पन पाकिस्तानी असावेत असं तुम्हाला म्हणायचं ka

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 2 місяці тому

      पवार तूझ्या गुढग्यातील बुद्धीची कीव करावीशी वाटते. कुठे भारत कुठे पाकिस्तान सडक्या बुद्धिचे तुमच्या सारखे लोकच असल्या कंमेंट्स करीत असतात.

    • @rupeshthorat-mz4xj
      @rupeshthorat-mz4xj 2 місяці тому

      पवार तूझ्या मेंदूला कोरोणा झालाय वाटतं, इलाज करून घे. आमदार टिंगरे मराठीच आहे रे बेवड्या आणि पाकिस्तान चा नाही पुण्यातील आहे.

  • @dilipkharat4097
    @dilipkharat4097 2 місяці тому +7

    अगदी बरोबर आहे साहेब जय महाराष्ट्र

  • @ashishkamble7498
    @ashishkamble7498 2 місяці тому +2

    म्हणजे आत्ता तुम्ही टिंगरेचा राजीनामा घ्यायचाच ठरवलंय तर 😂😂

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 2 місяці тому +6

    तींग्रेचे तींग्र हाना चांगल्या 😂😂😂

  • @gorkshnathkhedkar8123
    @gorkshnathkhedkar8123 2 місяці тому +4

    शेवटी टिगरे यांची चौकशी होणारच तोपर्यंत जनता शांत होणार नाही

    • @SNVG17
      @SNVG17 2 місяці тому

      Yes

  • @sandipherlekar1843
    @sandipherlekar1843 2 місяці тому +9

    Musarif saheb yat pn aahat tumhi

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 2 місяці тому +17

    ससून रुग्णालय,, राजकारणी मंत्र्यांचा दोन नंबरचा धंदा समजावा😅😅😅😅😅😅
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 місяці тому +15

    फडणवीस यानी बरोबर अजित दादा ची गेम केलिय
    अजित दादा कधीच डोके वर काढू शकत नाही
    दादा संपलाय व सुनील टिंगरे चा बोचा लाल होऊँ तो हि सम्पणार

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 місяці тому +2

    राजकीय नेते ही केस दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि केस भरकवट आहेत.

  • @olauberdriversupport8853
    @olauberdriversupport8853 2 місяці тому +3

    आमदार मेनू सूत्रधार आहे यांनीच सगळे सूत्र हरवले सगळ्यांना कॉल केले सगळ्यांना विकत घेतले
    किंवा प्रेशराइज्ड केले...
    मी आज पर्यंतपिक्चर मध्ये बघितलं होतं पण आता हे रियल परिस्थिती झाली आहे😢😢😢

    • @SNVG17
      @SNVG17 2 місяці тому

      Yes

  • @jivengawande3833
    @jivengawande3833 2 місяці тому +9

    What about CCTV camera footage between 1AM TO 4 AM of police station on incident night ??

  • @yogeshpatilblogs9826
    @yogeshpatilblogs9826 2 місяці тому +12

    टिंगरे

  • @amitdjadhav
    @amitdjadhav 2 місяці тому

    Thank you sir for sharing information

  • @mahendrashewade2995
    @mahendrashewade2995 2 місяці тому

    Absolutely brief and to the point NEWS narration as well , political nexus leads to conspiracy.

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 місяці тому +1

    आपल्या देशात व महाराष्ट्रातील प्रत्येक धनवान गुन्हेगार हा राजकीय वरदहस्त मुळे मोठा गुन्हा करून पण सुरक्षित पणे जामीन मंजूर होतो.....हे खुप खेदजनक आहे.....

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 2 місяці тому +8

    आमदार??

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogs 2 місяці тому +1

    मृत्यू मुखी पडलेया दोन नवयुवक यांना भावपूर्ण श्रद्धजली, जोवर राजकारणी आणि पोलिसांचा हस्तक्षेप झालं नव्त तो प्रयंत तो अपघात होता , जसा हस्तक्षेप झाला तसं ही हत्या झाली आणि ही हत्या मानवतेची आहे!

  • @akbarsayyad2947
    @akbarsayyad2947 2 місяці тому +2

    आमदार सुनिल ची पण चोकशी करा ,पहिले तो चोर आहे हे नक्की.. आमदार पण मनाला लाज वाटत आहे या बाबा ला......लाज वाटू दे तुम्ही एक आमदार आहात राव....गरिबाच्या मता वर निवडून येता आणी पैसे वाले चा काम करता ......

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 2 місяці тому

    So many differents updates related to one single case indicates definite motive just like DSK desaster.

  • @pavansonawane7912
    @pavansonawane7912 2 місяці тому +7

    Tingare chi tingar mara

  • @subramanianraghavan7434
    @subramanianraghavan7434 2 місяці тому +1

    DEVENDRA SHOULD ACT, ELSE IT'S OVER IN MLA ELECTION!!

  • @tushardhas8788
    @tushardhas8788 2 місяці тому +1

    देवा..कुट नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..इथ सगळच गौडबंगाल आहे सुरुवात ते शेवट.. या घटनेचा पूर्णतः निरपेक्ष तपास होऊन निरपराध अनिश & अश्विनी यांना लवकर न्याय मिळो हीच श्रद्धांजली..🙏🤨😔

    • @ramanmankar3703
      @ramanmankar3703 2 місяці тому

      आता जाग आला का?

    • @tushardhas8788
      @tushardhas8788 2 місяці тому

      @@ramanmankar3703 हो ना..मीडिया आणि सामान्य जनतेने पण उचलून धरलं म्हणून नाही तर या खुनी माणसाने आणि राजकारण्यांनी प्रकरण दाबला असता..🙂

  • @amitjadhav121
    @amitjadhav121 2 місяці тому

    चौकशी तर करायलाच पाहिजे... विश्वास ठेवण्याच्या लायकीची यंत्रणा राहिली नाही. गलिच्छ झालीय संपूर्ण सिस्टीम. मीडिया अजून थोडी प्रामाणिक आहे म्हणून तरी उघडकीस आले....

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 2 місяці тому

    ह्या प्रकरणालील सर्व दोषींकडुन ४२० शब्दांचे निबंध लिहून घ्यावे व ते पब्लिश करावे

  • @kishormohitepatil3499
    @kishormohitepatil3499 2 місяці тому +1

    आमदार लोक नसते पैसे खाणार दोघांचा मृत्यू झाला त्याचा काहीच नाही कुणाला

  • @udhavgarkhede6028
    @udhavgarkhede6028 2 місяці тому +2

    Tingre Ani cmo tarbuj Hech main doshi ahet

  • @mipunekar1612
    @mipunekar1612 2 місяці тому

    सदर लोकप्रतिनिधींना आम्ही मतदान केले पण यांनी कधीच साधक पत्र देण्यासाठी सुद्धा टाळाटाळ केली उपचारासाठी

  • @veerendradeshmukh5166
    @veerendradeshmukh5166 2 місяці тому

    अरे हाच तर खरा सुत्रधार आहे

  • @user-kf9zs7xw5j
    @user-kf9zs7xw5j 2 місяці тому +1

    ...aho vataiche kai.....tya ratriche che sagle CCTV footage check kara ani paha kai kai jhale ahe...ani sagle CDR check kara ...Tingre dada , Ajit Dada , CP and Tarbuja cha pun .....sangat hote na kahi hi gadbad nahi mhanun ...paha atta kai kai hotai ahe te....

  • @rajeshwarang
    @rajeshwarang 2 місяці тому

    टिंगरे ची लागली आता.. मला तर तोच मुख्य सूत्रधार वाटतोय...

  • @rajaniahire5113
    @rajaniahire5113 2 місяці тому

    🙏🙏

    • @shiv1617
      @shiv1617 2 місяці тому

      रजनी कुठून आहेस❤

  • @ashokpant2511
    @ashokpant2511 2 місяці тому

    साध्या माणसाने फोन केला तर हे प्रतिनिधी काम नाही काय, हि का वेळ आहे काय,शिव्या देतात. म णून या टिंगरेला आत घ्या.

  • @user-ce2uf6vo8e
    @user-ce2uf6vo8e 2 місяці тому

    दादा तुमचा फॅन चालू आहे

  • @indianfoodlovers9918
    @indianfoodlovers9918 2 місяці тому

    😮😮

  • @nileshchorge1078
    @nileshchorge1078 2 місяці тому +1

    टिंगरे यांनी त्या वेळी कुणाला फोन केले तपासलं तर सत्य बाहेर येईल यात मोठे मासे सापडतील

    • @SNVG17
      @SNVG17 2 місяці тому

      Yes

  • @kedarjawalkar77
    @kedarjawalkar77 2 місяці тому

    टिंगरे च टिंगर सुजवा😂😂 सगळं खरं समजेल😅

  • @dineshbhagat5874
    @dineshbhagat5874 2 місяці тому

    👍👍👍🙏 हे

  • @Blabla00075
    @Blabla00075 2 місяці тому

    हा आमदारच मुख्य आरोपी आहे

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 2 місяці тому

    टींगरे ना चौकशी ला सगळ बाहेर येईल अजित दादा चा आमदार टिंगरे

  • @RakeshGupta-kx9gc
    @RakeshGupta-kx9gc 2 місяці тому

    🎉🎉🎉😢😊

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 2 місяці тому +1

    सुनिल टिंगरे,अजित पवार, महाराष्ट्राचे ग्रहमंत्री फडणविस यांनी पुर्णपणे प्रकरण दाबायचे चालवले होते.यांनी राजीनामा देऊन कायमचे घरी बसायला हवे. गरिबांना वेगळा कायदा आणि श्रीमंतांना वेगळा कायदा. वा रे सरकार.

  • @lahulabade628
    @lahulabade628 2 місяці тому

    लोकांनी मनावर घेतले म्हणून तुम्ही दाखवले नाहीतर तुम्ही पण तेच केले असते

  • @deepakd4148
    @deepakd4148 2 місяці тому

    B j p चे आमदार कुठे आहेत? पालकमंत्री अजित पवार काहीच बोलत नाहीत. Dhangekar आगे बढो

  • @archanaawale7657
    @archanaawale7657 2 місяці тому +1

    Sushant case main bhi aisa hua tha kya 😢

  • @udhavgarkhede6028
    @udhavgarkhede6028 2 місяці тому +1

    Tigre ch Tingar ch sujavala pahije ky krtay mindhe Sarkar ki ithe pan khoke gheun chup bssnar y

  • @adv.swapnil3433
    @adv.swapnil3433 2 місяці тому

    Chordia chya pub var ky karvai keli…. Chordia pan builder ahe aani to konachya javalacha ahe ????

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 2 місяці тому

    टिंगरे नाही टिंगऱ्या म्हणा

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 2 місяці тому

    प्रत्येक गोष्टीतील राजकीय ढवळाढवळ पोलिसांना त्यांचं कर्तव्यच बजावू देत नाहीये,

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 2 місяці тому

    Shivsena (UBT), Congress and NCP ( Sharad Pawar) should demand the resignation of the Inefficient Home minister, Devendra Fadnavis (under whom the super inefficient Maharashtra police works), health minister (don't know his name -under whom the criminally charged doctors are put back in Sasoon hospital) and guardian minister of Pune Mr Ajit Pawar. And if Eknath Shinde can't take action, he too should resign. Government of Maharashtra has become like Bihar UP and Gujarat. Useless !!!

  • @pradipmadake4418
    @pradipmadake4418 2 місяці тому

    Tingre should arrest as well joint parllament committe look into it

  • @loharavinash7
    @loharavinash7 2 місяці тому

    येत्या विधानसभा निवडणुकीत टिंगरेला मतदान नाही....

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 2 місяці тому

    त्याना एव्हढ च विचारा तूम्ही पहीले हाॅस्पिटलल का नाही गेलात कारण त्या दोन मुलांचे पालक ईथे नव्हते मग ती जबाबदारी तूम्ही तीथे जायला हव होत तर तुम्ही पोलिसस्टेशनला आधी का गेलात

  • @sandipsonawane52
    @sandipsonawane52 2 місяці тому

    केस चा निकाल लागेपर्यंत टिंगरेला तडीपार करा

  • @zumberlalkumbhar419
    @zumberlalkumbhar419 2 місяці тому

    He ase khulase susant chaya case madhe ghadayla pahije hote pannn yantrna jante samor kadhi parinam yeil.

  • @ramdaskarale6443
    @ramdaskarale6443 2 місяці тому

    टींगरे वर कडक गुन्हा दाखल करा

  • @Rikimaru0011
    @Rikimaru0011 2 місяці тому

    Aam daar tingare Yana lavkarach kadha please...

  • @yashwantpatil9828
    @yashwantpatil9828 2 місяці тому

    tingrela police station la enquiry kritha urgently bolva nytr tingre farar honar...

  • @mukundgaikwad4
    @mukundgaikwad4 2 місяці тому +1

    Tingrecha mobile jamakaracbi choukashi kra

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 2 місяці тому

    आमदार टिगर वर अजित पवार चा हात आहे सर्व योग्य कारवाई केली पाहिजे

  • @nitinjadhav6348
    @nitinjadhav6348 2 місяці тому

    पुण्याच्या जनतेने टिंगरे साहेब तुम्हाला गोरगरिबांच्या प्रश्न सोडवण्यासाठी न्याय देण्यासाठी निवडून दिले, तुम्ही तर त्या अगरवाल गर्दुल्ला याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलात जनता तुम्हाला विसरणार नाही

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 2 місяці тому

    अजित पवारांच काय मत आहे ह्याबद्दल🤔

  • @akashd2843
    @akashd2843 2 місяці тому

    हे एवढं सर्व होत आहे राज्याचे गृहमंत्री कुठं आहेत समोर का येत नाहीत???

    • @SNVG17
      @SNVG17 2 місяці тому

      Jhopale 😂😂😂😂passa passa

  • @SalimShaikh-nf1oz
    @SalimShaikh-nf1oz 2 місяці тому

    Asa sagala baghitlyawar watatay ki pune Kay ya bhartat peshaycha jorawar lok kahi pan Karu shaktat, manuski, dev,dharm kahi urla nahin

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 2 місяці тому

    Agraval tihare la sodu naka agraval chya saflta fail bhager kada gujarati la sodu naka

  • @RajeevMishra-be5jg
    @RajeevMishra-be5jg 2 місяці тому

    Karma returns 🙏❤️🙏

  • @nageshbinnar9650
    @nageshbinnar9650 2 місяці тому

    Asha lokana nivdun deta kashe lok

  • @Ak-rg2qb
    @Ak-rg2qb 2 місяці тому

    Election chya adhi evdha sagala bolnare Ajit Pawar atta gappa ka?

  • @sanjaypatil3396
    @sanjaypatil3396 2 місяці тому

    Disha saliyan, Sushant Singh Rajput yanche babtit asech zale asel 💯%

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 2 місяці тому

    Agent and Partner of Agarwal. He should be arrested for obstructing government officers from performing the duties.

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 2 місяці тому

    टिंगरेंचे राजकीय मायबाप कोण ?

  • @swap755
    @swap755 2 місяці тому

    टिंगरे ची एक इंटरव्ह्यू हवी आहे ...
    का डॉक्टर ला रेफर केले?

  • @the...devil..
    @the...devil.. 2 місяці тому

    Karan tingre chi ....tingar adakli aahe aata....

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 2 місяці тому

    आमदार ना लोकशाही चे संरक्षण आहे. फार काही होईल अशा अपेक्षा ठेवणे चूक ठरेल.

  • @prafull3118
    @prafull3118 2 місяці тому

    Tingre ne police station la jaun Kai kela ratri.

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 2 місяці тому +1

    Dhanyavad lokmat channel agrawal प्रकरणाबद्दल माहिती दिल्याबद्दल वाई वाटते ते आज महाराष्ट्रातील सरकारी यंत्रणा आमदार टिंगरे याला फासावर तांगरे असे लोकप्रतिनिधी जे आपण जनता विश्वासाने निवडून देतो व हेच haramkhor nete paishasathi agraval sarkhya mastaval majoradyala vikale jatat yahun maharashtrache durdaiv te kay asel ka apan ya nich lokana matadan karat aahot dhagekar sageb va sushama Tai salam tumhala va tumachya nidaratela

  • @sunilgiri3574
    @sunilgiri3574 2 місяці тому +1

    टिंगरेचे टिंगर हाणलं पाहिजे

  • @damekarnandkishor9865
    @damekarnandkishor9865 2 місяці тому +1

    Beast visleshan

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 2 місяці тому

    टिंगरे 2024 घरी पाठवू 😅

  • @sanandre3091
    @sanandre3091 2 місяці тому

    If this Medium rich Builder, Low level Police, Judges, Doctors can corrupt the whole system in just 15 Hours for the accident issue..
    Can you Imagine how the Big levels Politician like PM, Home Minister, Finance minster, Defence Minster , Billionaire like Ambani Adani how they misuse of their power to corrupt the systems in Last 25 Years..
    We as a common people might not be knowing many Big issues which they had hidden till today…
    INDIA is not developing but it’s growing in -ve Direction …

  • @classicgamers2831
    @classicgamers2831 2 місяці тому +1

    Hya tingrela remand var ghya

  • @arjunmunde5712
    @arjunmunde5712 2 місяці тому

    Va he rajkarni sath detat shrimnta mnun tar khun karu suda khuni jel cya baher firtayt

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 2 місяці тому

    Tingre saheb, don't worry. Public tumhala nivdun denar punha. Lokana tumchya sarkhi dashing manse aavadtat. Faqt GST bhara velevar.

  • @pratapdesmukh5080
    @pratapdesmukh5080 2 місяці тому +1

    धंगरेकर याना हफ्ता भेटला नाही

    • @prashantdimble6181
      @prashantdimble6181 2 місяці тому

      Tyana garaj pan nahi 2 wheeler var firnara manus aahe to nahi tar tingre firto range rover madhe