♦️खरबूजाचे एकाच वर्षात सलग 23 प्लॉट ! शेतकऱ्याने केली रोकॉर्डब्रेक कमाई, पहा कसं केलं नियोजन ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #maharashtramazanews #farming #mohol #farmer #kharbuj #खरबूज #muskmelon #muskmelonpunch #muskmelonrecipe #muskmelonfarming #खरबूज_शेती #खरबूज_लागवड

КОМЕНТАРІ • 30

  • @hhsssa8459
    @hhsssa8459 Рік тому +9

    अविनाश सर, एकच नंबर काम आहे तुमचं.

  • @amolmahajan2748
    @amolmahajan2748 Рік тому +3

    खूप छान कामगिरी केली बालाजी दादानी .सलाम त्यांच्या कामगिरीला अशीच ईश्वर शक्ती बालाजी दादांना देओ अशीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना .

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 Рік тому +3

    साहेबांना निसर्गाची खूप सुंदर साथ जुळली आहे

  • @sidawaghmode1467
    @sidawaghmode1467 Рік тому +1

    खूप छान माहिती मिळाली आहे.

  • @chetankoli4735
    @chetankoli4735 Рік тому +4

    तुमची यशोगाथा ही खरच यशस्वी आहे अभिनंदन व शुभेच्छा... नाही तर युट्युब वर 75 % यशोगाथा ह्या वाडवुन बोगस आसतात। पिक बाजार ात जाण्या आधीच येवडे पैसे होनार येवडा माला निघनार हेच सांगितले जाते

  • @arjunsargar2648
    @arjunsargar2648 Рік тому +3

    टप्यात आणून करेक्ट कार्यक्रम केलाय बालाजी दादांनी

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 5 місяців тому

    Khup chhan 🙏

  • @madhukarsakhare4417
    @madhukarsakhare4417 Рік тому +2

    व्हेरायटी कोणती आहे

  • @kiranwagh7674
    @kiranwagh7674 7 місяців тому

    अगदी छान माहिती दिली, त्यातल्या त्यात तुम्ही औषधं पण सांगितली, असं you tube वर दिसत नाही
    खूप खूप धन्यवाद

  • @chaturzamar5095
    @chaturzamar5095 4 місяці тому

    ✔✔👌👍

  • @mr.pankajgawade2023
    @mr.pankajgawade2023 Рік тому +1

    आता सप्टेंबर मध्ये लागवड केली तर चालेल का

  • @shaikhsalim7161
    @shaikhsalim7161 Рік тому +3

    कमी पाऊसमान झाल्यामुळे जमले

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 Рік тому +1

    यकाचःबेडवर हे पालटवरःघेतलेकाःऊना पासून संरक्षण कसे केले

  • @ashishtone3101
    @ashishtone3101 8 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kirantoradmal9512
    @kirantoradmal9512 Рік тому +1

    शेतकरयांचा पुर्ण पत्ता व मोबाईल नंबर दादा द्या

  • @dayanandgambhire301
    @dayanandgambhire301 8 місяців тому

    नवीन पिढीने जर बालाजी भाऊ सारख्या शेतकऱ्याच्या मार्गदर्शनाखाली जर शेती केली तर बालाजी भाऊ म्हणजे नवीन पिढीचे खरंच ताईत होणार असा विश्वास मला तरी आहे

  • @avadhutmane9506
    @avadhutmane9506 5 місяців тому

    boby kharbuj la market kont chngl ahe

  • @bapukale4320
    @bapukale4320 3 місяці тому

    Virat plot ahe 40 day 2.5 kg average

  • @shankarpatil5315
    @shankarpatil5315 Рік тому +1

    बालाजी लोहकरेंचे विचार , कष्ट , नियोजन याला निसर्गाने दिलेली साथ खरच वाखाणण्यासारखी आहे.तुमच्या जिद्दीला सलाम... अविनाश सर आणि टिमचे आभार

  • @lahusathe2031
    @lahusathe2031 Рік тому

    💯💯💯👳‍♂️👳‍♂️👳‍♂️

  • @sachingangawe1752
    @sachingangawe1752 Рік тому

    1 चं नंबर काम

  • @pandurangnarode4777
    @pandurangnarode4777 Рік тому

    सर शेतकरी यांचे नाव व पत्ता आणि फोन नंबर सांगा

  • @HIND251
    @HIND251 Рік тому

    23 प्लांट मध्ये 46 लाख तरी कमवले

  • @rushikeshkahane217
    @rushikeshkahane217 Рік тому

    कसे शक्य

  • @samarthdarade1238
    @samarthdarade1238 5 місяців тому

    ल ई शाना हाय हा

  • @nileshborude3184
    @nileshborude3184 7 місяців тому

    Pon mamber dya sar

  • @dhansingrajput8079
    @dhansingrajput8079 Рік тому

    छान माहीती दिलीत नमस्कार अविनाश सर

  • @sandipmali173
    @sandipmali173 Рік тому

    1 no mahiti sangitli dhanywad