खरच दादा अप्रतिम,खुपच छान सुंदर माहिती दिली , माझ्या कडे चेक बुक असुन सुद्धा मला माहित नव्हते की कशाप्रकारे चेक बुक भरायचे.तुमचे खुप खुप आभारी आहे.👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Good information sir sometimes this concept not understand in English language that time whenever understand in your own language better understand easily recall tnx sir same type video so that help for increase banking knowledge
@@SiddharamMathapati-mi8ds thank you for comment.legally, Bank details are private and are not shared by banks with third party. Even bankers deny police regarding such information.
सहज सुंदर भाषेत माहिती दिलीत, आपणास धन्यवाद. Rupees सुरवातीलाच लिहिलेले असते. रकमेनंतर पुन्हा Rupees लिहीणे आवश्यक आहे का ? कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती .
सर खरच खूप छान अशी ही माहिती तुम्ही आम्हा सर्वां पर्यंत पोहचवली खरच ही चेक भरण्याची माहिती सर्वाँना भरणे जमत नाही सर तुमचे खूप खूप आभार व्यक्त करत आहे
@@hareshpatil5153 आपल्या बहुमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
❤❤❤❤❤@@manojghagas
चेकचे मला दोनच प्रकार माहिती होते. पण एवढे प्रकार आहेत मला माहित नव्हते.हि माहिती मला खूपच आवडली सर. या माहिती बद्दल आपले खूपच धन्यवाद.
फारच उत्तम माहिती दिली. सुशिक्षित लोकांना सुद्धा ही माहिती सांगता येत नाही धन्यवाद.
😂are sushikshit lok roj jat ny bnk mde tyansa ks maahit asel
@@lahumore5414 त्यांना सुशिक्षित ऐवजी बहुदा व्यावहारिक ज्ञान म्हणायचं असेल
भाऊ चेक संधर्भात खूप उपयुक्त आशि माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद.
@@sharadmhatre3123 🙏
एकदम सोप व योग्य माहिती
@@vaibhavpatil659 🙏
मनापासून धन्यवाद अशी माहिती कोणत्याही शाळेत मिळत नाही.
Tumhi khup chan samjaun sangitle.... excellent...Teacher explain kartat na agdi tasech...perfect
खूप छान माहिती दिलीत सर असेच वरचेवर आम्हाला आपले मार्गदर्शन करत राहा
खुपच चांगली माहिती दिली,सर, धन्यवाद, बर्याच लोकांना चेक बद्धल माहिती नसते, यामाध्यमातून तूम्ही लाकांना समजावून सांगितले,परत त्याबद्दल धन्यवाद.
फारच उपयुक्त माहिती दिली.thank you.
दादा खुप छान माहिती दिली...
माझा मोठा दादा अगदी मला मनापासून जवळ घेऊन शिकवत आहे अशा पद्धतीने तुम्ही सांगितलं खूप छान... 👍
@@shashankdigitech2983 आपल्या गोड प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद.🙏
सर खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर🙏🙏🙏 बॅंकेत गेल्यावर मला तुमच्या माहिती चा खूप फायदा झाला मनापासून आभार सर🙏🙏🙏
Thank you sir marathit tumchich video sapdli,tumchya video mule mazi cheque baddalchi bhiti sampli.thank you sir..
फारच सर्वांना समजेल अशी माहिती सांगीतली धन्यवाद बाळा
खूप छान dada
Very good explanation ,thank you sir .
Sir tumchi smjun sangnyachi method khup chhan aahet👍
Asech mahiti purna video banavt raahaa🙏tx sir
खूप सुंदर माहिती मिळाली.अशीच नवनवीन माहिती देत रहा.
Chhan mahiti milali ji aahmala ardhavat mahiti hoti.aaj neat samajle aata.dhanyawad.
आपल्या गोड प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 😊😊 मनापासून आभारी आहोत 😊🙏 असेच अजुन बँक चे व्यवहार संदर्भात videvo ची माहिती देत रहा 🙏🙏
@@Omkarpatil8357 धन्यवाद .
महत्वपूर्ण माहिती दीली सर धन्यवाद
खरच दादा अप्रतिम,खुपच छान सुंदर माहिती दिली , माझ्या कडे चेक बुक असुन सुद्धा मला माहित नव्हते की कशाप्रकारे चेक बुक भरायचे.तुमचे खुप खुप आभारी आहे.👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती .🙏🏻
रोज धनादेश चा वापर करतो पण एवढी माहिती आम्हाला नव्हती.
धन्यवाद सर.❤
@@chandrakantrane698 आपल्या बहुमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊
अतिशय सुंदर माहिती मोबाईल मुळे चांगली माहिती पण कळते
सर आपले आभार .. अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
आपली शिकवण्याची पध्दत अतिशय सुंदर आहे, धन्यवाद.
@@AnilPatil-h3z धन्यवाद🙏
फार उपयुक्त माहिती सरजी
तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
Thanks sirji खूप छान माहिती दिल्याबद्दल.
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
Very nice information Sir..Keep it up..Thank you so much.
Khup sunder information dilit sir tumhi 🙏
Khup chan mahiti dili sir
खरं छान माहिती दिली. धन्यवाद.
खुप छान माहिती दिलीत सर,...खूप खूप आभार 😮🙏🙏
खूप छान माहिती दिलीत सर,......
खूप छान माहिती दिली 👌धन्यवाद 🙏😊
Khupach chan video sir thanks 🙏❤
Khup chan samjavala tumhi great sir
Khup chan informations 🙏🙏
सर खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत सर ❤
छान माहिती दिली. धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली सर
Very good explanation
Very informative video...
सर फार महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितली,ती माहितही नव्हती
🙏very useful information sir thank you
Tumchi sangnyachi paddhat tar chhan ahech sir, pan tumcha awaaz tar khupach chhan ahe❤
Thanku sir chaan samjaval with prakctikle
Khup Chan mahiti dili thank you sir
Very very nice & helpful video sir
Very useful information..
@@sandipmotghare1149 धन्यवाद
चांगली माहिती दिली धन्यवाद
Chan mahiti aahe 👍
Very important mahiti
Very very nice information sar ❤
Khup Chan mahiti dilit
Usefull information ❤
नवीन शिकायला मिळाले.order,bearer,stale,self,crossed cheque etc.😊
Sir khup chan mahiti dilit bank cha slip pan bharaycha dakhva school madhe bharavi lagte cheque sahit
Thanks housewife la Chan upyog I zale ahe
Khup Chan mahiti dilit 👍🙏
Very informative video!
@@shrisable 🙏
छान माहिती
फार छान सांगितलत.
खूप माहिती दिल्या बदल धन्यवाद सर.
Very good information sir 👍
@@vitthaldatre2658 आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Nice explanation 👌thnx😊
Khupch chhan mahiti dilit sir aapan
धन्यवाद
Good information sir sometimes this concept not understand in English language that time whenever understand in your own language better understand easily recall tnx sir same type video so that help for increase banking knowledge
.
Thank u sir for such a valuable information
Best video in the world sir
Thank you sir
Can i identify others bank balance
I will wait for your replie
@@SiddharamMathapati-mi8ds thank you for comment.legally, Bank details are private and are not shared by banks with third party. Even bankers deny police regarding such information.
@@manojghagas OK sir
I had subscribed you
Khuapch chhan mahiti
खूप छान माहिती ❤
Khup chhan mahiti
छान माहिती मिळाली
खूप छान माहिती
Maj sbi madhe selection zal yach year khup video pahale pn dokyat cheque cha concept ya video ne basvala
Chan shikvta
Good knowledge sir ❤
Nice information sir.
Very nice information
Very clear and informative video
छान माहिती 👌🏻
Nice information sir
Very nice information ❤
खूप छान माहिती आहे.
@@jaywantpatil1596 धन्यवाद
छान माहीती
सुंदर माहिती दिली
Good information
खूपच छान
Khup chagali mahiti
Thank you so much excellent
Good information 😊
Nice sir real usefull
सहज सुंदर भाषेत माहिती दिलीत,
आपणास धन्यवाद.
Rupees सुरवातीलाच लिहिलेले असते.
रकमेनंतर पुन्हा Rupees लिहीणे आवश्यक आहे का ?
कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती .
@@chandrakantlohote1431 rupees lihil or nahi lihil tri chalat
Very Very nice imfirmation
Very Very Nice Sir.
Best 👍🏼 information.