Satara | किरण मानेंबाबत सहकलाकारांनी मांडलं मत, जाणून घ्या काय म्हणतात ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 313

  • @pradipshinde688
    @pradipshinde688 2 роки тому +240

    कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपण
    कलाकार किरण माने यांच्या पाठीची उभे राहिलात
    त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

  • @pramodkharade5654
    @pramodkharade5654 2 роки тому +99

    किरण मानेसर उत्तम कलारक व तसेच उत्तम व्यक्तिमत्व आहेत.....

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 2 роки тому +50

    Kiran माने यांचे विरोधात वातावरण तयार केले असताना सुद्धा या काही स्त्री कलाकार बिनधास्त होऊन माने यांच्याबद्दल सुंदर प्रतिक्रिया देताहेत यांचे लक्ष लक्ष धन्यवाद. किरण माने यांचेवर मनुवादी लोकांनी जातीवाद करून त्यांना बाहेर केलेले आहे .

  • @dhanedharkiran1556
    @dhanedharkiran1556 2 роки тому +44

    सहकलाकार यांच्या प्रतिक्रिया... किरण माने एक उत्तम कलाकार.... उत्तम माणूस

  • @asentertainment.6590
    @asentertainment.6590 2 роки тому +218

    या कलाकारांमध्ये सत्य बोलण्याची ताकद आहे.. चांगल्याला चांगल म्हणण्याची हिम्मत यांच्यात आहे.. एका छान माणसाला छानच बोलताय त्याबद्दल धन्यवाद

  • @amargaikwad9644
    @amargaikwad9644 2 роки тому +132

    किरण माने हे हाडांचे कलाकार आहेत

  • @suryavishwasrao4450
    @suryavishwasrao4450 2 роки тому +72

    किरन माने शिवाय मालिका नाही.

  • @khandaresir6390
    @khandaresir6390 2 роки тому +9

    हे फक्त जातिभेद म्हणा किन्वा जलन म्हणा
    किरण माने इज ग्रेट मैन ,
    Proud of you sir

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 роки тому +98

    किरण माने यांच्यावर अन्याय होत आहे काही सहकलाकार खोटं बोलत आहेत

  • @sureshkshirsagar9312
    @sureshkshirsagar9312 2 роки тому +29

    समजूतदार माणसांनी वादात पडण्यापेक्षा दुर्लक्ष करणंच चांगलं.

  • @mayurrushi4936
    @mayurrushi4936 2 роки тому +17

    किरण माने खरच देव माणूस आहे... परमेश्वराचा अवतार आहेत 🙏

  • @dhananjaybansode729
    @dhananjaybansode729 2 роки тому +7

    धन्यवाद तुम्ही पाढिबा दिलेल्या बद्दल 🙏🙏

  • @ashweddalvi8861
    @ashweddalvi8861 2 роки тому +84

    We support kiran mane sir❤️

  • @hopefulindia8533
    @hopefulindia8533 2 роки тому +95

    Extremely good of colleagues Sh.Kiran Mane to support him.

    • @suvarnadiwakar7626
      @suvarnadiwakar7626 2 роки тому

      किरण,मानेना,काढु,नका, दुसरा विलास पाटील नको आमची, कळकळीची विनंती आहे

  • @bhartirasal4693
    @bhartirasal4693 2 роки тому +13

    मुलगी झाली हो हि मालिका किरण माने यांच्या शिवाय अपूर्ण आहे खरच खुप ताकदीचा कलाकार आहे ❣️

  • @subodhsirsat3112
    @subodhsirsat3112 2 роки тому +67

    किरण माने एक चांगला कलाकार आहेत. फक्त राजकीय पोस्ट लिहिली म्हणून त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. भाजपचे दबावतंत्र.

  • @royalsp0871
    @royalsp0871 2 роки тому +25

    कला क्षेत्रात सुद्धा राजकारण आणलं या राजकारण्यांनी

  • @jadhavketan5982
    @jadhavketan5982 2 роки тому +67

    Kiran Mane distoy pan Hero Ani ahe pan Hero..we support Kiran sir.. 🙏 character makes the man ...Kiran will be like..itni Khushi muze kabhi nahi hue..

  • @durgeshtaktode9101
    @durgeshtaktode9101 2 роки тому +17

    I Support Kiran Mane(Vilas Patil 🤗😍)

  • @chandachothe.shinde.8700
    @chandachothe.shinde.8700 2 роки тому +41

    तुमच्या सर्व कलाकाराचा पाठीबा असेल तर नकीच, किरण माने यांच्या विजय होईल 👍

    • @pandharinathadhalage3432
      @pandharinathadhalage3432 2 роки тому

      किरण माने एक जबरदस्त अभिनेता.खरं तर ते या आधीच पडद्यावर यायला पाहिजे ..हाडाचा अभिनेता. ।

    • @girishholkar
      @girishholkar Рік тому +1

      Kiran 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 7

  • @rekha8989
    @rekha8989 2 роки тому +18

    We support kiran Mane

  • @archanasanap6790
    @archanasanap6790 2 роки тому +22

    Khup changale ahet , kiran mane tyana nyaya milala pahije.

  • @suhasdhanawade2746
    @suhasdhanawade2746 2 роки тому +25

    कोणितरी नक्की खोटं बोलतय.50-50

  • @akashholkar7843
    @akashholkar7843 2 роки тому +14

    Kiran mane sir, we are always with you...!

  • @supriyashinde7329
    @supriyashinde7329 2 роки тому +56

    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत किरण माने या सर्व कलाकार मनापासून धन्यवाद की आपण सत्या ची बाजू मांडली किरण माने तुम्ही मागे फिरू नका

  • @pandharinathgonshetwad5012
    @pandharinathgonshetwad5012 2 роки тому +24

    खरोखरच किरण माने सर इमानदार मनमिळाऊ स्वभाव असणारे आहेत सत्य आहेत खरे आहेत खऱ्याला एकटेच पडाव लागते हे नक्की किरण माने सर दिलदार आहेत हे नक्की मला तरी मनापासून त्यांची भुमिका खुप छान आहेत

    • @kishorkamthe2978
      @kishorkamthe2978 2 роки тому

      या महिला कलाकारांना सलाम सत्य आणि खरं निर्भीडपणे बोललात.👍👌

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 2 роки тому +57

    ती मुकी बोलायला लागली ते पण खोटं 😀

    • @rpandit7369
      @rpandit7369 2 роки тому +2

      Ho

    • @rajashreerananware9056
      @rajashreerananware9056 2 роки тому +3

      अगदी बरोबर आहे मुकी लय भाव खातीय

    • @shivshantadhalkarrepairing6233
      @shivshantadhalkarrepairing6233 2 роки тому +1

      मुकी नाही कलाकार आहे.ह्या मालिकेत दोन परसपर विरोधी गठ झालेत.हे काहीही असो राजकीय करणं असो कि नसो.मात्र ह्या सर्वांचेच राजकारणी आहेत.हे मात्र नक्की....

    • @kunalandshorya
      @kunalandshorya 2 роки тому

      😂😂👍

  • @avinashtanpure1271
    @avinashtanpure1271 2 роки тому +12

    माने सर तुम्हाला नक्कीच न्याय मिळणार

  • @Priya_mate.96
    @Priya_mate.96 2 роки тому +80

    किरण माने खरच खुप चांगले आहेत.त्यांच्यशिवय मलिका आम्ही पाहणार नाही.

    • @ojangam
      @ojangam 2 роки тому +1

      चांगल आहे नको बगू 🙏🏻🙏🏻🍻🍻🍻🍻

    • @thakare168
      @thakare168 2 роки тому +2

      नको बघू मग🤣🤣🤣

    • @shubhamparsdmohitechocolat5621
      @shubhamparsdmohitechocolat5621 2 роки тому +1

      नका बघु

    • @madhuradalvi4734
      @madhuradalvi4734 2 роки тому +1

      काही गरज नाही

    • @yogeshdushing5834
      @yogeshdushing5834 2 роки тому +4

      मालिकाच नाही तर स्टार प्रवाहच बाघायचे नाही आपन एका मराठमोल्या कलाकारावर अन्न्याय होतआहे स्टार प्रवाह कडून

  • @sagarmohite9830
    @sagarmohite9830 2 роки тому +7

    किरण माने याच काम खुपच छान आहे त्याना परत मालिकेत घ्या 👌👌👌

  • @chetangurav959
    @chetangurav959 2 роки тому +6

    खरंच अगदी खरे बोलले आहेत ह्या सर्व ताई...कोणाला ही न घाबरता बोलणं खूप कठीण असतं...किरण माने ही व्यक्ती खरचं खुप चांगली आहे.

  • @harshanandsonawane457
    @harshanandsonawane457 2 роки тому +10

    तुकाराम महाराजांचे भक्त फुले शाहू आंबेडकर याचे नाव घेऊन जी व्यकती वावरते. ती कोणाला ही दु:ख देवू शकत नाही नाही.

  • @shivajipawar9099
    @shivajipawar9099 2 роки тому +16

    Very nice all madam your great mane sir good your great you व्हे री nice

  • @pramodgaikwad9426
    @pramodgaikwad9426 2 роки тому +30

    माने चांगले कलाकार आहे

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 роки тому +33

    मालिकेतील आई पत्नी व मुलगी हे तेचे विरूध्द बोलतात व बाकिचे महिला कलाकार तेचे बाजुने बोलतात सगळा विरोधाभास दिसतो आहे

  • @deepakdhage2296
    @deepakdhage2296 2 роки тому +67

    काही कलाकार विरुद्ध बोलतात अणि काही त्यांचा समर्थन करतात. खूप कन्फ्युजन आहे 🙄

    • @ppatil4265
      @ppatil4265 2 роки тому +2

      बरोबर

    • @aarogyasampada5831
      @aarogyasampada5831 2 роки тому +1

      Je virodh karat aahet kutetari te khot bolat aahet aase vatatayy karan ya pn mahila aahet. Ye jr sangat aahe ki aamahala kahi uddhat pane bolale nahi mhanje je virodh karat hote te sarv khot bolat aahe.

  • @anandhattaraki3883
    @anandhattaraki3883 2 роки тому +3

    Good ताई , खूप छान बोललात. चांगल्या बद्दल चांगलंच बोललात waa ..बर वाटल

  • @amrpalimeshram2788
    @amrpalimeshram2788 2 роки тому +18

    या कलाकारांमध्ये खरं बोलण्याची ताकद आहे, आणि किरण माने जी सारख्या खऱ्या माणसाला साथ दिल्याबद्दल धन्यवाद जय भीम 🙏🙏🙏

  • @priyankakashide9313
    @priyankakashide9313 2 роки тому +15

    त्याचाशिवाय मालीका कोनीच पाहनार नाहि

  • @poojawaghmare2004
    @poojawaghmare2004 2 роки тому +1

    Absolutely right💯💯💯 👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 2 роки тому +24

    किरण माने खूप छान अभिनेता आहेत त्यांच्यावर आरोप होत आहे 🙏🙏

  • @a2anandshortarmy982
    @a2anandshortarmy982 2 роки тому +4

    I saport Mane sir 😘

  • @priyankaghatye5162
    @priyankaghatye5162 2 роки тому +15

    Kiran Mane is the best actor

  • @sunitakalamkar9984
    @sunitakalamkar9984 2 роки тому +9

    Kiran mane is one of the best artist please dont destroy one real artists life ,he is ideal example of artist before audience and this incident may be change the attitude of audience towards the film industry or the directors or systems so plase support kiran mane as a good artist

  • @akashgore9180
    @akashgore9180 2 роки тому +1

    Right सच छुपानेसे छुपता नाही

  • @rajashrinaik225
    @rajashrinaik225 2 роки тому +8

    कीरण मानेच्या विरूद्ध बोलणारे या तीघीनां काढून टाका कारण त्यांनी एकच भुमीका केली नाही त्यांच्या सिरीयल बऱ्याच गाजल्या आहेत परंतु त्यांना काढल्यामुळे मुलगी झाली हो ही जास्त गाजेल चालेल असं मला वाटतं नाही.

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 2 роки тому +6

    अरे बाबांनो टिव्ही पाहणंच बंद करा स्वतः च्या घराचं बारीक निरीक्षण करा,त्या समस्या आधी सोडवा.

  • @singer_Ganesh
    @singer_Ganesh 2 роки тому +2

    एक अत्यंत गुणी आणि हाडाचा कलाकार आहेत किरण माने दादा👌🏻👌🏻अभिनयाचं करावं तेवढं कौतुक कमी 👌🏻यांच्याशिवाय मालिका शून्य आहे,
    अन्याय झालाय यांच्यावर हे दिसत आहे

  • @chandrakantsuryavanshi9162
    @chandrakantsuryavanshi9162 2 роки тому +2

    I support किरण माने

  • @priyarane7484
    @priyarane7484 2 роки тому +16

    Kiran mane sir support

    • @ishwarjaibai7989
      @ishwarjaibai7989 2 роки тому

      किरण माने हा उत्तम आहे मालिका चालू

  • @llin1604
    @llin1604 Рік тому +3

    किरण माने खुप चांगली व्यक्ती आहे.त्यांच्यावर चुकीचे आरोप केले गेले.आणी मालिकेतून काढण्याचं कारण काही वेगळं असावं.प्रेमळ व साधा माणूस आहे तो.

  • @dipalinaik2238
    @dipalinaik2238 2 роки тому +60

    Nka kadhu tyana nahitar serial baghnyat kahich intrss rahnar nahi Kiran sir mule hi serial changli vatat hoti ...

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 роки тому +2

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞🕉🔱

  • @bestthings9318
    @bestthings9318 2 роки тому +5

    खरं बोलयला हिंमत लागते. लाचारी नाही करणार कुणाचीही. 👍

  • @Panchayatedits
    @Panchayatedits 2 роки тому +1

    Greate Kiran Mane sir

  • @narendra3671
    @narendra3671 2 роки тому +2

    नविन कलाकार आहेत.मानेंचे सगळ कसं माहित असेल.त्यांच्या समोर चांगलं वागत असतील

  • @paintervijaymali4802
    @paintervijaymali4802 2 роки тому +3

    Akshara छान बोलते.

  • @deepalidudhale8243
    @deepalidudhale8243 2 роки тому +16

    kiran mame khup cagle aahe

  • @murlidharmasame9892
    @murlidharmasame9892 2 роки тому +7

    स्वराज्य रक्षक संभाजी, महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर या सारख्या सत्य परिस्थिती समोर आणणारया सीरियेल्स सुद्धा मधेच बंद केल्या. मग कलाकाराचे काय होणार?

  • @priyankapatil2705
    @priyankapatil2705 2 роки тому +10

    Kiran mane sir we support you

  • @VaishaliKinkar
    @VaishaliKinkar Місяць тому

    तुम्ही खूप छान काम केले परत असेच काम करा ❤❤❤❤❤

  • @bipinpawar2735
    @bipinpawar2735 2 роки тому +5

    👍👍👌

  • @pallavikadam8864
    @pallavikadam8864 2 роки тому +21

    किरण माने नसतील तर खरंच आम्ही नाही बघणार ही मालिका bcz....त्यांच्याशिवाय bogus aahe hi मालिका

  • @pratibhamendhe1362
    @pratibhamendhe1362 2 роки тому +2

    We support Kiran Mane sir

  • @sunitaborude6713
    @sunitaborude6713 Рік тому

    किरण माने👍👍👍👍

  • @Sandip.0412
    @Sandip.0412 2 роки тому +2

    Kharach khup chhan coartist ahet..kharyachi bajune bolle..I proud of you Kiran sir 💯

  • @sulochanayewale7322
    @sulochanayewale7322 2 роки тому +2

    👍👍

  • @संदिपमंथन
    @संदिपमंथन 2 роки тому +25

    सविता मालपेकर व त्या दोघी उगाचच बोंबलत होत्या

    • @deepakjadhav2485
      @deepakjadhav2485 2 роки тому +3

      ब्राह्मण वादी आहेत त्या

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 2 роки тому

      @@deepakjadhav2485 आणि तु भिमटा

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 2 роки тому +19

    महाराष्ट्रातले सर्व प्रश्न संपले का ?
    सगळं सोडून कुठल्यातरी कथित पुरोगामी किरण माने च्या स्टंट ला पब्लिसिटी देताय ....
    खड्ड्यात घाला त्याला अन त्याच्या सिरीयल ला ...
    St चा संप , लसीकरण, दुकादार, बेरोजगार .. यांच्याकडे लक्ष द्या

    • @pawantop
      @pawantop 2 роки тому +3

      Lavdya Tu nko sangus

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 роки тому

      TU MANUWADI GU-MIYTRA PIVUN ZOP....KIRAN MANE JINDABAD

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 2 роки тому

      @@vijaykamble8690 भिमटया

  • @hitmusicvintagestyle3292
    @hitmusicvintagestyle3292 2 роки тому +22

    Whoever tells that Kiran Mane's behaviour is not good, after so much time of his removal, and without any evidence, in law it is said to be 'afterthought' and Court treat it as false stetement. If Kiran Mane approaches Court of Law for defamation case with any average lawyer, he will the case very easily.

  • @vitthalolekar3141
    @vitthalolekar3141 2 роки тому +1

    खूप छान शितलं ताई किरण सर् खूप छान आहेत

  • @seemanikam447
    @seemanikam447 2 роки тому +8

    On camera drama off camera more drama.

  • @PDG910
    @PDG910 2 роки тому +16

    Kiran Mane yana target karat aahet ase disun yete, personal complaint mule Maliketun kadhun takne yogya nahi
    Ya ulat complain karnare dosi tharu shaktat

  • @chandravanad9024
    @chandravanad9024 10 місяців тому

    किरण माने हे एक उत्तम व्यक्तिमत्त्व आहे.
    त्यांचे व्यवस्थे विरूद्ध विचार इथल्या बांडगूळांना पचत नाही.

  • @subhashmore7265
    @subhashmore7265 2 роки тому +3

    चित्रा वाघ ह्यांना हा विडिओ पाह्यला सांगा.

  • @abhijeetsolunkepatil8713
    @abhijeetsolunkepatil8713 2 роки тому +1

    पाटलाची भुमिका करत आहेत रुबाब तर असणारच ना

  • @anupkatre8351
    @anupkatre8351 2 роки тому +3

    सावित्रीजोती सारख्या सिरीयल चालू करा अशा विचारांची गरज आहे महाराष्ट्राला.

  • @spcreations453
    @spcreations453 2 роки тому +1

    Kiran mane sir is Best...........

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar 2 роки тому +3

    💛💙

  • @ashwinichavan3566
    @ashwinichavan3566 2 роки тому

    जस किरण माने यांना जस काम जमत होत तस कोणाला जमणार नाही

  • @akshaymali6701
    @akshaymali6701 2 роки тому +15

    प्रेक्षकांनी जास्त डोक लावू नका...बिग बॉस च सीझन चे candidate selection process चालू झाली ...😂😂😂एवढंच डोक्यात घ्या

    • @sandipsawant7251
      @sandipsawant7251 2 роки тому

      Ekdum barobar aahe...🤣🤣🤣

    • @samt1705
      @samt1705 2 роки тому

      Reality show before the reality show.. 😃

  • @sagarmohite9830
    @sagarmohite9830 2 роки тому +1

    नाही तर मालिका बंद करा 👎👎👎

  • @observer7454
    @observer7454 2 роки тому +5

    किरण माने ह्यांच्या प्रश्न हा सध्या तरी मराठी मीडिया समोरील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे.

  • @aayushphatak8565
    @aayushphatak8565 2 роки тому +2

    Kiran mane support

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 2 роки тому +10

    एक गोष्ट नक्की या मालिकेतील भठुरगी जमात मानेनां हटवण्यासाठी अॅकटीवह आहेत

  • @sdkate4103
    @sdkate4103 2 роки тому +4

    Barobar ahe

  • @amrutabagadi7342
    @amrutabagadi7342 2 роки тому +2

    काय ड्रामा करतात लोक 🤨

  • @karanbhau7296
    @karanbhau7296 2 роки тому

    जाहीर निषेध

  • @nsjbspc
    @nsjbspc 2 роки тому

    संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांना त्रास देणारी प्रवृत्ती - व्यवस्था सध्या इंग्रज पायउतार झाल्यावर प्रस्थापित झाली आहे त्या व्यवस्थेची ही सध्या झुंडशाही-जातीयवाद-दडपशाही सुरू आहे....जय जिजाऊ जय शिवराय 🙏 I always support to Kiran Mane Sir 👍

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 2 роки тому +2

    हे सर्व TRPवाढवा साठी सर्व चांगले आहे, ह्या मालिकेत उगीच मारामारी , अपशब्द वापरणे ओढून ताणून तेचं तेच संवाद कंटाळा आला 😭😂

  • @estoreindiajayash4998
    @estoreindiajayash4998 2 роки тому

    किरण माने चांगलेच आहेत लोकं काय काय पण बोलतात मला तर खुप आवडतात आणि बिंग बॅस विनर आहेत

  • @Djsunuofficial9096
    @Djsunuofficial9096 2 роки тому

    मालिका कोठे सुरू आहे

  • @mukeshvalvi2801
    @mukeshvalvi2801 2 роки тому +1

    Kiran mane nahi tar malika baghayala maja yet nahi

  • @ashvnibunage4742
    @ashvnibunage4742 2 роки тому +3

    खरं खोटं देव जाणे

  • @Pandharpurimuli
    @Pandharpurimuli 2 роки тому

    मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी चाललंय सगळं

  • @ajitnandre7405
    @ajitnandre7405 2 роки тому

    त्यांना परत सिरीयल मधे घ्यायलाच हव

  • @prashantshinde3618
    @prashantshinde3618 2 роки тому +3

    Many Kiran Mane are suffering because of partiality of established

  • @anamik4870
    @anamik4870 2 роки тому +18

    hi lok je boltayet aani mau vagere je boltayet hyat kaychya kay farak ahe.. mau vagere khotarde ahet

  • @pravin3529
    @pravin3529 2 роки тому +14

    Tyana jar kadal tar serial band kara

  • @dhanashreedukare3993
    @dhanashreedukare3993 2 роки тому +3

    Rajan sardheshmulkh chi mulakhat ghya manje samjel sagl aani divya chi ek