गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरया तुमच्या गावची विसर्जनाची पद्धत खूपच मस्त भजन पण एक नंबर आणि भावा तू एक नंबर नाचतोस रे आणि खूपच सुंदर व्हिडिओ छान खूप भारी वाटलं धन्यवाद
👌👌👍👍😀😀✋✋ गणपती बाप्पा मोरया..भाच्या.. मस्स्तं आहे व्हिडिओ.. पुढच्या वर्षी लवकर या... आपण गणपती यायची वाट बघतो..पण ते गेले की मन सुन्न होते...आता नवरात्रीची वाट बघायची...
गणपती उत्सवात जी मजा, मस्ती धमाल आणि एकता दाखवली जाते ती जगाच्या पाठीवर कोकणशिवाय कुठेही सापडणार नाही.Hrishabh तुझे विशेष कौतुक आणि आभार कारण तुझ्या मार्फत आम्ही जणू तुमच्यात असल्याचा मला भास झाला...माझी आईही राजापूर तालुक्यातील भालावली गावची आहे.आम्ही दरवर्षी येतो. कोकण संस्कृती सर्व जगासाठी एक आदर्श आहे ☺️☺️
Mast👌👌👌Majja aali...tumchi Dhamal baghun👌👌👌😃😃😃
।।गणपती बाप्पा मोरया।।
Ganpati Bappa morya 🌺🙏🙏🌺 mast chan video
अतिशय सुंदर गणपती विसर्जन सोहळा. छान video
thank you
Ganpati Bappa morya...Mangal murti morya .. 🙏pudhchya varshi lavkar ya..dada kokanatil ganpati visarjan mirvanuk ekach no... 😍😍Bhajan pan bhari hot ❤️🎉🎉🔥🙏
खूप छान विडिओ vlog ....रिषभ
गणपती बाप्पा मोरया .... मंगलमूर्ती मोरया ....
पुढच्या वर्षी लवकर या .....
Gnpati bappa morya
मजा आ गया......👌👌👌👌
thank you vaibhav
माहोल केल्यावर रे 👍👍
खूप मस्त सोहळा रिषभ भावा खूप एंजॉय केले रे मस्त व्हिडिओ
thank you bhawa ❤️
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
thank you
Chan miravnuk🙏👏👍
thank you
Nice
Chhan
खुप छान
thank you
Khup chan vlog 💗🤗
thank you nik
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍
❤️❤️❤️❤️
thank you
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरया तुमच्या गावची विसर्जनाची पद्धत खूपच मस्त भजन पण एक नंबर आणि भावा तू एक नंबर नाचतोस रे आणि खूपच सुंदर व्हिडिओ छान खूप भारी वाटलं धन्यवाद
thank you so much ❤️
08:48 bhava music chi link patv
Nice video
thank you
Hrishabh bhava 1 number hota ha ganpati visarjanacha video. Bhajan, benjo, dance. Video baghtana mi suddha tumchya barobar bappa chya visarjan mirvnukit nachat aahe ase vatat hote. Mi ekda tari tuchya ya gavat bappa chya vasarjanachi majja lutnya sathi yein. Ganpati Bappa Morya. Pudchya varshi lavkar ya.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🌹🙏🙏🙏🌹 विसर्जन सोहळा खुप छान,.सगळ्यांचे dance, nrutya prakar hi amazing 😍🥰❤️❤️🌹🌹👌👌👍🏻😂😂.. Bhajani mndl tr aprtim Bhajan gaylet 👌👌👌👌👌.... Smudr kinari Bappa chi ektrit aart superb ekdm bhari... Khup chhan Hrishabh 🌹🌹 Bappa bless you always n forever.. 🌹Jy Shivraay Jy Maharashtra
thank you so much 💟
👍🏻
thank you
Laybhari dada
thank you
राडाच केला तुम्ही 👌😆😍
thank you 💖
Masta video bhava
thank you
छान विसर्जन सोहळा, गणपती आगमन किंवा विसर्जना च्या वेळी पुरुषांनी शक्यतो सफेद किंवा व्यवस्थित कपडे घालावे, बघण्यास फारच सुंदर दिसते.
thank you 😌
👌👌👍👍😀😀✋✋ गणपती बाप्पा मोरया..भाच्या.. मस्स्तं आहे व्हिडिओ..
पुढच्या वर्षी लवकर या... आपण गणपती यायची वाट बघतो..पण ते गेले की मन सुन्न होते...आता नवरात्रीची वाट बघायची...
thank you 😊
End bhav changle kar
Baki video ek no
thank you 😊👍
Murti chera aatcha side la ka hai
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..🙏
ऋषभ तुला भेटायचे आहे तुला कॉन्टॅक्ट कसा करावा तुला इन्स्टा ला मेसेज केला होता पण तू पाहिला नसेल कदाचित.
khoop khooop majja .... gavkhadi is love
thank you 😊
Ganpati Bappa morya 🙏🙏🌸🌸
केत्या काका ची fationebel दाडि दाखव😃
गणपती उत्सवात जी मजा, मस्ती धमाल आणि एकता दाखवली जाते ती जगाच्या पाठीवर कोकणशिवाय कुठेही सापडणार नाही.Hrishabh तुझे विशेष कौतुक आणि आभार कारण तुझ्या मार्फत आम्ही जणू तुमच्यात असल्याचा मला भास झाला...माझी आईही राजापूर तालुक्यातील भालावली गावची आहे.आम्ही दरवर्षी येतो.
कोकण संस्कृती सर्व जगासाठी एक आदर्श आहे ☺️☺️
धन्यवाद दादा ❤️
Agdi correct bollat Rohan Bhai 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏
गणपती बाप्पा मोरया. खूप छान विडीओ 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏 MH 09 KOLHAPURKAR
thank you 💓
Hiii plz reply
Hi
hello omkar
Hrishabh tumchya tikde mandalache ganapati nastat kay
nahi .pratyekachya gharoghari astat
🙏 Ganapati Bappa morya 🙏
Nice video
tyank you
Khupch sundar 👌👌👌👌👌👌👌👍👍🌹🌷🌼🌻🌺🌷🌹
thank you 😊
First view
आरती की भजन ???????????
👌❤️
मस्त भावा🤩
thank you ❤️
Ji dokyavrun bappa la visarjan mja ti gadi basvun yet nahi
ua-cam.com/video/CaaGJyDRP9U/v-deo.html
❤️♥️
Lai Bhari vlog 👌👌👌
thank you 💕
मित्रा कोकणातील सुप्रसिद्ध असलेला बाले dance कुठे बघायला नाही मिळाला कोणत्या video मध्ये
KHHUP CHHAN VIDEO DADA
thank you
Kdk video dada 😍
thank you
Lay bhari dada
thank you ❤️
केस काप भाऊ
Are sai navta ka😁
Nice
❤️❤️❤️
❤️❤️❤️
thank you ❤️