कोकण अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन ❤️ | Anat Chaturdashi ganpati visarjan 2022 | kokan sanskruti
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- मित्रहो कोकणातला गणपती उत्सव हा एक वेगळेपण आणि परंपरा जपणारा उत्सव समजला जातो, कोकणातल्या गणपती चे म्हणजेच कोकण अनंत चतुर्थी गणपती विसर्जन एकदम थाटात पार पडले, या वेळी मी गणपती बाप्पा ची मूर्ती डोक्यावर नसल्यामुळे मिरवणुकीत नाचण्याचा आनंद घेतला, कोकणातला हा गणेश विसर्जन २०२२ चा सोहळा नक्कीच अविस्मरणीय होता. konkan ganpati festival, Konkan Ganesh visarjan 2022, Konkan anat chaturthi Visarjan 2022, ganpati bappa morya,
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
पांरपारिक पद्धतिने खेळ करून गणपतीचे विर्सजन मिखणूक छान प्रकारे साजरी झाली, असे सहसा शहरात पहायला मिळत नाही, खुप छान, मजा आली👍👌
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
गणपती उत्सव म्हणजे नुसता आनंद, मजा, मस्ती, खानपान खास करून गावी सर्वानाचा उत्साह दिसतो.
धन्यवाद
Kiti systemic Viserjan, na police Bandobast na unnecessary rules. Really proud feeling moment.
Thank you ❤️🙏
कोकणात गणपतीत लोकांना एक वेगळाच उत्साह संचारतो.खुप सुंदर व्हिडिओ पहायला मिळाला.🤗🥰👏👏
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
I love कोकण संस्कृती 🥰❤️गावाकडची आठवण काढायला भाग पाढणारे व्हिडीओ 🥰🥰🥰🥰🥰एक कोकण प्रेमी........
Thank you ❤️🙏
फारच सुंदर गणपती विसर्जन आणि महाप्रसाद आणि उत्साही माणसं पाहून आनंद झाला
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
पाच दिवसाच्या विर्सजन पेक्षा अनंत चतुर्थीला खूप मजा आली खूप लोक होती सर्व उत्साहाने नाचत होते त्या दिवशी सर्वत्र पाऊस होता आवडला विडियो
Dhanyavaad
प्रत्येक ठिकाणी बाप्पाचे विसर्जन करण्याची पद्धत मस्त असते
धन्यवाद
ua-cam.com/video/MaB078N2uy4/v-deo.html
गणपती बाप्पा मोरया
मस्त मज्जा आली बाप्पा चे दर्शन आणि नाच मस्त संगमेश्वर कोकण 👍
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला
Khup Chan 🙏😘
Thank you ❤️🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻mast
🙏Ganpati Bappa morya 🙏
Ganpati bappa morya ❤️🙏
खूप खूप मस्त 👌👌👌❤️
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
khup sundar video👍
ही मजा फक्त आणि फक्त कोकणातच
❤️🙏
विसर्जन मिरवणूक कशी काढावी हे शहरातल्या लोकाना दाखवण्यासाठी कोकणात न्यायला पाहिजे मस्त vlog thanks संदेश
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खूप छान विडिओ
Nice khup chan
One of the best ganpati visarjan vlog🔥🙌😍🙏
Thank you ❤️🙏
हीच तर खरी कोकण संस्कृती
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Ek number vlog dada
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या
Ganpati bappa morya ❤️🙏
गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या🙏🏻
Ganpati bappa morya ❤️🙏
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
Ganpati bappa morya ❤️🙏
Khup chaan Bappa visarjan sohala
Thank you ❤️🙏
Vlog baghun khupch majja Ali amhi swata tithe asto tar amhi dekhil majja keli asti🤗❤️ Sandesh bhau khup khupch chan🤗❤️
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
🤗❤️
अतिशय सुंदर आणि देखणा असा व्लाॅग आहे. खरंच तुमचे व्हिडियोज् पाहिल्यानंतर कोंकणात गेल्याचा फिल येतो. कोंकण म्हणजेच स्वर्ग आहे. जी मज्जा आणि सणांतला आनंद कोंकणात आहे तो कुठेही नाही. कोंकणातले तुमचे सगळेच व्हिडियोज् खूप खूप सुंदर असतात.
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Ganpati bappa morya 🙏❤️
Ganpati bappa morya ❤️
the way you showcase its very beautiful. 'gaavat aalyasarakhe watate' superb. Ganpati bappa morya!
Thank you ❤️🙏
Khup Chan video ❤️👌
Ganpati Bappa morya 🌸🌸🙏🙏
Ganpati bappa morya ❤️🙏
मस्तच झालाय Vlog... गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या 🌺🙏🌺
Ganpati bappa morya
मी पाहिलेल्या सर्वोत्तम विसर्जन व्हिडिओंपैकी एक.
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Khup changal padhat sundar visrajn koan apalo aso
sandesh...mast zale bappanche visarjan
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Bhagyawan
❤❤
खुप सुंदर खुप धमाल..👌👌
अतिशय सुंदर 👌👌👌
खूप छान
धन्यवाद
मस्त मस्त वीडियो
धन्यवाद
ज्याम भारी👌👌👌👍
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
लय भारी दादा......... 🥰❤️
Dhanyavaad❤️🙏
सुपर
🙏🌺 👍
Thank you ❤️🙏
Dada dance ek no dil khol ke nacho
Thank you ❤️🙏
Khup Dhamaal ...
Thank you ❤️🙏
खूपच छान व्हिडीओ 👌🏼👌🏼
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Khup chan dance kela ahe.as vatle ki kharach amhi tithe ahot ki kay. Asa bhas zala. Ani chan prakare ganpati bappa cha visarjan zal. Thanks mitra. Tu amhala gavche he Anmol shan dakhvlya baddal.
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Bhari ha dada ❤️😍....
faaaaaaar sundarrrrrr
Thank you ❤️🙏
Khupach chaan👌
👌👌👌
Thank you ❤️🙏
एक नंबर भाई खुप छान मस्त
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Namskar sandesh dada full enjoy kartoy
Namaskar 🙏🙏🙏❤️
Dada khup mst video ahe ♥️♥️
Thank you ❤️🙏
फारच छान 👌🏿👌🏿🙏
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
Thank you ❤️🙏
👌
Thank you ❤️🙏
Dada lay bhari khup majja aali
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Ek no bhawa
🙏भाऊ मी पन छान व्हिडिओ बनातो 🙏 तुम्ही बघु शकता तुमच्या आशीर्वादाने मी पन पुढे जाउ शकतो
Thank you ❤️🙏
🙏🙏
धन्यवाद
अनंत चतुर्दशी.....
Ho चुकून tyape झालं
Very nice video 👌 like it...!
Thank you ❤️🙏
❤️❤️😭
Thank you ❤️🙏
कोकण मध्ये फिरायला यायचा आहे मला तुमचा नंबर मिळू शकेल का भाऊ
8692025861
Bharpur gardi ahe saglech majja kartat
Thank you ❤️🙏
गावाचे नाव घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हां yotubers ना... Description मध्ये mention पण करत नाही 😖
मित्रा, व्हिडिओ खूप छान... पण अनंत चतुर्थी नाही, तर अनंत चतुर्दशी असे हवेय..ह
कोणतं गाव आहे
भाऊ तुमचा ब्लॉग दररोज का येत नाही
Ho roj prayatna Karen 🙏
अनंत चतुर्थी नाही... अनंत चतुर्दशी. खूप फरक आहे.
Ho बरोबर ❤️🙏
Bhava dance bhari karato tu pan...
Thank you ❤️🙏😊
चतुर्थी नाही चतुर्दशी
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
Ganpati bappa morya ❤️🙏
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
Ganpati bappa morya ❤️🙏
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
🙏ताई मी पन खुप छान व्हिडिओ बनातो 🙏 तुम्ही बघु शकता तुमच्या आशीर्वादाने मी पुढे जाउ शकतो
Ganpati bappa morya ❤️🙏
Anant chaturhi ha
Shabda chuk ahe.
Bappa yeto tevha
Chaturthi aste ani
Visarjan Anant
Chaturdashi la hote.
Chaturthi mhanje
Chautha divas ani
Chaturdashi mhanje
14 VA divas.Kokan
Yethlya mulane ashi
Chuk karu naye.
ANANT CHATURDASHI ASE
BOLAVE.