गाणगापूर येथे परम पवित्र स्थान आहे परंतु परिस्थिती अशी आहे आजूबाजूला अनेक आश्रम उभे राहिलेले आहेत विशेष म्हणजे स्वच्छतेचा अभाव आहे तीर्थस्थानी सुख सुविधांचा अभाव तीर्थ स्नानासाठी व्यवस्थित सुविधा नाही अस्वच्छतेचा परिसर दिसतो. खूप मोठ मोठ्या संत महात्म्यांनी आपले आश्रम धर्मशाळा उभे केलेले आहेत परंतु सार्वजनिक सुविधेसाठी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. गाणगापूर मंदिर परिसरात व मंदिर आधुनिक काळानुसार बदल झाला पाहिजे. स्वच्छ, सुंदर टापटीप पूजा करणं आनंद दायी समाधान मिळाले पाहिजे. गाणगापूर मंदिरात इकडे तिकडे जुने बोर्ड पडलेले आहेत कोळी कोष्टक झालेली आहेत. गाणगापूर रेल्वे स्टेशन व अक्कलकोट कडे जाणे येण्यासाठी गाणगापूर संस्थान ने स्वतःची वाहन व्यवस्था केली पाहिजे. शेगाव गजानन महाराजांच्या संस्थानाचे स्वच्छता, सुविधा, सुख सुविधा, चे अनुकरण झाले पाहिजे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी ,समाज सेवक, धर्मशाळा, आश्रम, धर्म गुरू , मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला पाहिजे. जय जय श्री गुरुदेव दत्त
@@explorewithjaigurudev5463 भेट आपली अजून झालेली नाहीय परंतु व्हावी अशी इच्छा मनी बाळगतो, व्हिडिओ मध्ये त्या दादांनी डोंबिवलीचं नाव घेतलं म्हणून मी अंदाज लावला 😅
खूप छान माहिती दिलीत आपण. गुरूदेव दत्त माऊलींची आपल्यावर सदैव कृपा राहो. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 || श्री स्वामी समर्थ || || जय जय स्वामी समर्थ || || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🏻सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असू द्या 🙏🏻आणि माझा असा छोटासा खारीचा वाटा आहे महाराजांची लीला आणि महिमा सर्वान पर्यंत पोचवण्यासाठी. 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻असेच सर्वांचे प्रेम सतत राहू द्यावे 🙏🏻please share video 👍
Very nice video. I am a senior citizen and was worried that imay not have a darshan. But seeing the video I feel like I have visited the dutta shketra. Jai guru dutta. Thanks.
Thank you ao much for your apprication 👍shri gurudev datta 🙏🏻please share this video and if you not yet subscribe the channel then please subscribe 🙏🏻thank you ones again
2019 साली तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर गोंदवले शिखर शिंगणापूर या सर्व स्थळांना भेट दिली होती प्रावेट गाडी घेऊन आलो होतो तेव्हा सर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून
Thanks dada Tum cha mule aj ganagapur che darshan zale. Ani Khup divsani parulekar Kaka che darshan zale. Mi Khup divas gavi ahe. Tum chay Ya video mule maze baba(Ghag Kaka) tay na mala bagta ale
धन्यवाद आपल्या वर्ण ना सांगताना मागे कसलेही संगीत लावलेले नसल्यामुळे माहिती छान मिळाली दुसऱ्या सर्व व्हिडिओ मध्ये मागे संगीताची कटकट वाटते स्थान माहिती दूरच राहते पुन्हा धन्यवाद
Khoop Sundar mahitipurn Ani bhakti ne paripurn v d o apan you tube var ani Vishesh mhanje Marathi bhashet post kelat tyabaddal khoop dhanyawad please aple sampoorn Name Mobile number ani City jithe aple residence ahe Mahiti post Keli tar sarvanna upyukt hoil Avadhoot Chintan Shri Gurudev Datta
Super video 👌👌👌👌👌 I used to come there i like this place. The Ashram where u stayed u please send me the address. And the lady who have given the ph.no.wht she is saying tell me.
आज 22 जून 2022. रात्रीचे 12:25 झालेआहेत अचानकच हा व्हिडिओ समोर आला...माझी मनापासून इच्छा होती ती पूर्ण झाली. घरी बसून गाणगापूर यात्रा संपूर्ण झाली ....पावली... प्रत्यक्ष गाणगापूरी उपस्थित असल्या प्रमाणे वाटले. डोळे भरून वाहत आहेत... खूप खूप धन्यवाद दत्तप्रभुंची लीला अगाध 💐 दत्त महराजांची कृपाही अफाट.. 💐 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अवधुतचिंतन गुरुदेव दत्त
जय गिरनारी
त्रैलोक्यराणा त्रैलोकधारी गुरुदेव दत्त महाराज की जय
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
@@explorewithjaigurudev5463श्री,गुरुदेव,दत्त,श्री,स्वामी,समर्थ, 29:21
गाणगापूर येथे परम पवित्र स्थान आहे परंतु परिस्थिती अशी आहे आजूबाजूला अनेक आश्रम उभे राहिलेले आहेत विशेष म्हणजे स्वच्छतेचा अभाव आहे तीर्थस्थानी सुख सुविधांचा अभाव तीर्थ स्नानासाठी व्यवस्थित सुविधा नाही अस्वच्छतेचा परिसर दिसतो. खूप मोठ मोठ्या संत महात्म्यांनी आपले आश्रम धर्मशाळा उभे केलेले आहेत परंतु सार्वजनिक सुविधेसाठी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. गाणगापूर मंदिर परिसरात व मंदिर आधुनिक काळानुसार बदल झाला पाहिजे. स्वच्छ, सुंदर टापटीप पूजा करणं आनंद दायी समाधान मिळाले पाहिजे. गाणगापूर मंदिरात इकडे तिकडे जुने बोर्ड पडलेले आहेत कोळी कोष्टक झालेली आहेत. गाणगापूर रेल्वे स्टेशन व अक्कलकोट कडे जाणे येण्यासाठी गाणगापूर संस्थान ने स्वतःची वाहन व्यवस्था केली पाहिजे. शेगाव गजानन महाराजांच्या संस्थानाचे स्वच्छता, सुविधा, सुख सुविधा, चे अनुकरण झाले पाहिजे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी ,समाज सेवक, धर्मशाळा, आश्रम, धर्म गुरू , मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला पाहिजे. जय जय श्री गुरुदेव दत्त
Rahnyasathi konte changle ahe?
Dada aamhi jithe rahat hoto ti pan jaga changli aahe aata ter tyani navin mage eak building bandhali aahe 🙏🏻shri gurudev datta 🙏🏻🌹
@@explorewithjaigurudev5463 सुधीर धन्यवाद .मंदिर ,मंदिराच्या आत्तला भाग,परिसर घाट नदी त काढून टाकलेले कपडे नदी किनारी घाण अस्वच्छ आहे.
Khare ahe
Shegaon la kiti swachhta aahe
Shree gurudev Dutt
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️💐
अवदूत चितन श्री गुरुदेव दत सर्व माऊलीचा परीसर घरी बसून पाहीला धन्य झालो
धन्यवाद दादा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
जय गुरुदेवदत्त 💐
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
चांगल्यापरकारे माहिती दिली अवधुत चिंतन गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Jay shree sadguru Dattatray ki jai 🙏🏻🙏🏻💐💐
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Khup chhan video thank u so much
धन्यवाद 🙏🏻जमलं तर subscribe नक्की करा 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त drshnane मन प्रसन्न झाले
धन्यवाद 🙏🏻महाराजांची कृपा 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video👍
अधdhbhuत ! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ! श्री स्वामी समर्थ !महाराज की जय !
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹💐
खुप छान आहे सगळी.माहीती.छान.सागीतली.क्षी.गुरू.देव.दत्.
धन्यवाद 🙏🏻हा व्हिडिओ सर्वाना नक्की share करा 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खूपच सुंदर खूप दिवसांपासून वाटत होते गाणगपूरच दर्शन घडावे आज ती इच्छा पूर्ण झाली. ओम श्री गुरूदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभायनमः
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹💐सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व दर्शनाचा लाभ घेऊ द्या 🙏🏻
घरी बसून दत्त महाराजांचे दर्शन खुप सुंदर झाले आपणावर अशीच महाराजांची कृपा असावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त
खूप खूप धन्यवाद, तुमचे आशीर्वाद हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत 🙏🏻श्री गुरुदेव दत्त
खुप छान माहिती दिली ❤ श्री स्वामी समर्थ ❤
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️💐
अप्रतिम व्हिडिओ दादा...जय गुरुदेव...जय गिरनारी
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 n
,
X
7uu7uu7u776
@@chandrakalamahendrakar4875ooooppoPo0ii ppoop
@@explorewithjaigurudev5463 qàààààaaaaàààààaaaaaaaàaa
श्री गुरुदेव दत्त नमः
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
🙏🙏खूप छान दर्शन झाले,😊नविन माहिती सह आम्हांला घर बसल्या अनुभव घेता आला दर्शनाचा .श्री गूरूदेव दत्त...,🙏🙏
धन्यवाद 👍चॅनेल subscribe अँड share नक्की करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Dhnyawad
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
D S Davalbhakta, You have shown very nice Darshan of Gangapur Darshan. Thanks.
Thank you so much 🙏🏻please share this video 👍shri gurudev datta 🙏🏻
Jai gurudev.
श्री गुरुदेव दत्त.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🌹🌹🌹🙏🙏🙏.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
स्वामी हो 🙏🏻
Shri gurudev datta
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️ स्वामी हो 🙏🏻
ॐ नमो श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🚩😇
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 दादा तुम्ही डोंबिवलीला राहता का?
Yes तुषार दादा बरोब्बर ओळखलं तुम्ही 👍आपण कधी भेटलो आहोत का?
@@explorewithjaigurudev5463 भेट आपली अजून झालेली नाहीय परंतु व्हावी अशी इच्छा मनी बाळगतो, व्हिडिओ मध्ये त्या दादांनी डोंबिवलीचं नाव घेतलं म्हणून मी अंदाज लावला 😅
हो नक्की आपण भेटू 🙏🏻तुषार दादा 👍तुम्ही पण डोंबिवलीला राहता का?
खूप छान माहिती दिलीत आपण.
गुरूदेव दत्त माऊलींची आपल्यावर सदैव कृपा राहो.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
|| श्री स्वामी समर्थ ||
|| जय जय स्वामी समर्थ ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खूप खूप धन्यवाद 👍तुमचे सर्वांचे व महाराजांचे आशीर्वाद असेच अखंड राहू दे 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
जय गुरुदेव 🙏🌺🌺
धन्यवाद 🙏🏻प्लीज सर्वाना व्हिडिओ share करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻गंगापूरातील अष्टतीर्थ चा पण व्हिडिओ आहे जमल्यास तो पण नक्की बघा 🙏🏻
ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम नवनाथ आय नमः
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Khop 👌👌 darshn zale 🙏🙏🙏☘️🌺🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. छान video kela tq
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
ओमूगुरुदेवदत
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अप्रतिम आहे थँक्स दादा दर्शनासाठी 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
फारच छान video. प्रत्यक्ष गाणगापूर मध्ये आहे असे वाटले. गुरुदेव दत्त
धन्यवाद दादा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
Khup chan mauli
Shri gurudev datta 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks Mauli Gurudev dattanche darshan ghadun dile jay shree avdhut chintan gurudev datta 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏🏻सर्वाना हे दर्शन तुम्ही share करून घडवून नक्की द्या 🙏🏻श्रो गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त खुप छान गाणगापूर क्षेत्र आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share video 👍
खूप छान दर्शन अंबज्ञ.
धन्यवाद 🙏🏻प्लीज सर्वाना व्हिडिओ share करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻गंगापूरातील अष्टतीर्थ चा पण व्हिडिओ आहे जमल्यास तो पण नक्की बघा 🙏🏻
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏 खूप छान आहे श्री क्षेत्र गाणगापूर खूप मस्त दर्शन आहे.
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त🙏🏻please share this video 👍
खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
डंडं
@@explorewithjaigurudev5463 qquj
Shri GURUKRIPA Il Shri Gurudev Datt ll thanks for this wonderful video.
Thank you 🙏🏻shri gurudev datta 🙏🏻
तुमचे बरेच देवदर्शनाचे विडिओ मी बघतो.खूप मेहनतीने बनवता मनापासून सगळी माहिती सांगता.
आपणां सगळ्यांवर श्री गुरुमाऊलींची कृपा राहो.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असू द्या 🙏🏻आणि माझा असा छोटासा खारीचा वाटा आहे महाराजांची लीला आणि महिमा सर्वान पर्यंत पोचवण्यासाठी. 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻असेच सर्वांचे प्रेम सतत राहू द्यावे 🙏🏻please share video 👍
जय गुरुदेवदत्त 💐🌼😊🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अवधुत चिंतन श्रीगुरुजी देव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त फारच छान
धन्यवाद 🙏🏻please share this video 👍अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
super video. thanks for a live and lovely darshan. jai gurudev
Thank you so much for wonderful comment. 🙏🏻 SHRI GURUDEV DATTA 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 wwwww2wwwwwwwwwwwwwwwwwwwww411qqqqqqqq
अतीशय सुदंर आहे अवधूत चिंतनश्रीगुरूदेवदत्त.
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
Shri Swami samarth namasakar
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
shree guru dev datt khup chaan darshan danyavaa🙏🌹🌹🌹🌹🍎🍎🍎🍎🍎🌷🌷🌷🌷🌷🌷🌿🌿🌿🌿🌿🌼🌼🌼🌼
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
दादा तुमचा व्हिडिओ एवढा सुंदर झालाय की आता स्वामींच्या दर्शनाची ओढ अजून वाढलेय 🙏🏻🙏🏻
धन्यवाद स्वाती ताई 🙏🏻स्वामी आहेतच तशे 🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻जमल्यास सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
गुरूक्रृपेने आम्ही सकाळीपहाटे सहा वाजता गाणगापुरला निघतोय
Wa masta 🙏🏻🙏🏻🙏🏻maza maharajana sastag namaskar 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️💐
श्रीमंत श्री.गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा 🙏🏻
Aavdhoot Chintan Shree GurudevDatt
Very nice vdo
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺🌷
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
जय गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खुप छान गानगापूर दशंन नमस्कार
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share video 👍
मस्त, सुंदर व्हिडिओ आणि ज्ञानपुरक माहिती, धन्यवाद...
जय गुरुदेव....
धन्यवाद 🙏🏻
अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय
🌹🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏
Shree gurudev Datt 🙏 shree Swami Samarth 🙏
पल्लवी ताई 🙏🏻channel ला नक्की subscribe करा आणि सर्वाना नक्की हा व्हिडिओ share करा 👍🏻धन्यवाद 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
जय श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🌺🌺🌺
Shri gurudev datta 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐🌿🌿
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐शालिनी ताई सर्वाना हा व्हिडिओ नक्की पाठवा 👍🏻आणि channel ला subscribe करा 🙏🏻स्वामी हो
Informative... Thankyou so much Dada 🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खुप.छान.मन.प्रसन.झाल
धन्यवाद 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
Mastach Amol
Thanks Vaibhav 🙏🏻
खूप छान माहिती सांगितलेली आहे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Very nice video. I am a senior citizen and was worried that imay not have a darshan. But seeing the video I feel like I have visited the dutta shketra. Jai guru dutta. Thanks.
Thank you ao much for your apprication 👍shri gurudev datta 🙏🏻please share this video and if you not yet subscribe the channel then please subscribe 🙏🏻thank you ones again
@@explorewithjaigurudev5463 datta
"अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त" "श्री नृसिंहसरस्वती महाराज की जय"💐🏵️🙏🙏
🌹🙏🏻स्वामी हो 🙏🏻🌹
खूप छान मन प्रसन्न झाले🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻 व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा 👍 आणि चॅनलला सबस्क्राईब करा
Khup chan video..... Kadhi yog yetoy kay mahit.... Pan chan darshan zale... Thank u.. khup chan mahiti dilit . . Shri Swami samarth..
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त ⛰️ 🙏🏻🌹⛰️सर्वांना हा गाणगापूर चा विडिओ नक्की share करा व सर्वाना दर्शन घेऊ द्या 🙏🏻अलख निरंजन 🙏🏻स्वामी हॊ 🌹
So grateful for your efforts. May lord Narsinh Saraswati swami Maharaj bless us all...forever..!!
Thank you for your wonderful comments 🙏🏻 shri gurudev datta 🙏🏻
Srigurudavdatt🙏🙏🌹🌹👌👌👍🥭
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा , ॐ श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏
धन्यवाद दीपाली ताई 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
mast video , next time gheun chal
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Shree Gurudev Data🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. 🙏 👍
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
फारच छान. श्री गुरु देव दत्त
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏❣️
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share video 👍
जय जय श्री स्वामी समर्थ 👏👏👏👏👏
ओम गुरू देव दत्त 👏👏👏👏👏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
Shri Gurudev datt 🙏
Datta guru
Kup chan
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय,❤💐🙏🙏💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹प्लीज subscribe the channel 🙏🏻🌹and share the video👍🏻
Superb!
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
I also like this properly information Jay gurudev datta
Thank you so much 🙏🏻shr gurudev datta 🙏🏻🌹
2019 साली तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर गोंदवले शिखर शिंगणापूर या सर्व स्थळांना भेट दिली होती प्रावेट गाडी घेऊन आलो होतो तेव्हा सर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून
खूप छान 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share video and subscribe the channel 👍
खुपचं छान
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Gurdeo datta
स्वामी हो 🙏🏻
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. छान व्हिडिओ बनवलाय. आभारी.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 please share this video👍
Thanks dada Tum cha mule aj ganagapur che darshan zale. Ani Khup divsani parulekar Kaka che darshan zale. Mi Khup divas gavi ahe. Tum chay Ya video mule maze baba(Ghag Kaka) tay na mala bagta ale
Dhanyawad Manjiri tai 🙏🏻 shri gurudev datta 🙏🏻
Dhanyavad 🙏 ithunch tumi swamiche drshn ghdun dile amala..... Thankuu very much 🙇♀️🙏
महाराजांची कृपा आशीर्वाद आणि इच्छा अजून काही नाही 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share video 👍
Avadhut chintan shree gurudev datta
अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खुप छान दर्शन 🙏 धन्यवाद तुमचे खूप
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Khup👌🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अप्रतिम व्हिडीओ!
खूप सुंदर निवेदन!!
👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻प्लीज सर्वाना share व्हिडिओ करावा 👍
धन्यवाद आपल्या वर्ण ना सांगताना मागे कसलेही संगीत लावलेले नसल्यामुळे माहिती छान मिळाली दुसऱ्या सर्व व्हिडिओ मध्ये मागे संगीताची कटकट वाटते स्थान माहिती दूरच राहते पुन्हा धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏🏻channel आवडल्या subscribe नक्की करा 👍अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
मी आपल्या मताशी १००% सहमत आहे.
खूप सुंदर खरी माहिती सांगितली.. की साक्षात दत्त प्रभू चे दर्शन घेतले.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... धन्यवाद भाऊ..
खूप खूप धन्यवाद 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
@@explorewithjaigurudev5463
.
🙏ॐश्री गुरूदेव दत्त 🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Naic
//श्री गुरुदेव दत्त//खूप सुंदर आहे गांगापूर प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराज भेटल्याचा भास होतो.//जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय//
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
Aarti roj sandhya kali kiti vajta hote.
नमस्कार 🙏🏻आरती रोज 6 to 7 मध्ये होते 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻video आवडला असेल तर नक्की subscribe करा 👍
Khoop Sundar mahitipurn Ani bhakti ne paripurn v d o apan you tube var ani Vishesh mhanje Marathi bhashet post kelat tyabaddal khoop dhanyawad please aple sampoorn
Name
Mobile number ani
City jithe aple residence ahe
Mahiti post Keli tar sarvanna upyukt hoil
Avadhoot Chintan Shri Gurudev Datta
Khup khup dhanywad 🙏🏻 shri gurudev datta 🙏🏻
खुपच सुंदर माहीती आहे धन्यवाद भाऊ श्री गुरुदेव दत्त
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
छान माहती दादा
पुणे ते गाणगापूर ट्रेन आहे का
Avdhoot Chintan Shri gurudevdutt
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
धर्म शाळेचा फोन नंबर देणे आम्हाला जायचे आहे
ओके 🙏🏻तुम्ही काकांना विचारल तरी मिळेल 👍
परुळेकर काका
+919969416589
+918879887501
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सुखी ठेव दत्त महाराज
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
Super video 👌👌👌👌👌
I used to come there i like this place. The Ashram where u stayed u please send me the address. And the lady who have given the ph.no.wht she is saying tell me.
श्री गुरूदेव दत्त.
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 हा सर्वांना व्हिडिओ आवर्जून शेअर करा धन्यवाद🌹 स्वामी हो 🌹
पुर्वी यज्ञ करत होते भस्मा च्या डोंगरावर मग आता का लोक इथ करत नाहीत यज्ञ लोक खुप स्वार्थी आहेत.
आत्ता बस्माच्या डोंगर राहिलाच नाही पुर्ण सपाट झाला आहे 🙏🏻
Atishay Sundar ani Aprateem video
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खूप छान दर्शन आहे जय सद्गुरू
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
आज 22 जून 2022.
रात्रीचे 12:25 झालेआहेत अचानकच हा व्हिडिओ समोर आला...माझी मनापासून इच्छा होती ती पूर्ण झाली. घरी बसून गाणगापूर यात्रा संपूर्ण झाली ....पावली... प्रत्यक्ष गाणगापूरी उपस्थित असल्या प्रमाणे वाटले.
डोळे भरून वाहत आहेत...
खूप खूप धन्यवाद
दत्तप्रभुंची लीला अगाध 💐
दत्त महराजांची कृपाही अफाट.. 💐
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अरे वा मस्त 👍अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻खरंच महाराजांची लीला आघाध आहे 👍 please share this video and subscribe the JAIGURUDEV channel 👍