बांधकाम, 2BHK house, construction project, घर कसे असावे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2025
  • आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा.
    आम्ही गेली सात वर्षे बांधकाम क्षेत्रात सेवा देत आहोत. या बांधकाम व्यवसायत आम्ही कित्येक प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पुर्ण केले आहेत.
    आम्ही बांधकाम कन्स्ट्रक्शन या क्षेत्रात काम करतो
    आपला भरत
    या चॅनल च्या माद्यमातून आम्ही
    सिव्हिल इंजिनियरिंग विषयी सर्व माहिती मराठीतून देत आहोत. आमचा हेतू इतकाच आहे की बांधकाम क्षेत्राविषयी लोकांमद्ये जागृकता वाढावी आणि कोणाकडून कोणाची फसवणूक होऊ नये.
    तसेच सिव्हिल इंजिनियर चे जे काही विषय आहेत ते सुद्धा आम्ही मराठीतून शिकवणार आहोत.
    1) बांधकाम पद्धत
    2) बांधकाम खर्च
    3) वास्तुशास्त्र
    4) बांधकामाचे मोजमाप
    5) बांधकाम साईट वरील व्हिजिट
    6) सिव्हिल इंजिनियरिंग विषय
    7)बांधकाम साठी ची कागदपत्रे
    8) सिव्हिल क्षेत्रातील टेक्निकल माहिती
    9) 7/12 आणि प्रॉपर्टी कार्ड माहिती
    10) आणि बांधकामाविषयी भरपुर काही
    सात बारा
    प्रॉपर्टी कार्ड वाचताना,
    आणि गणित सोडताना नेहमी पडलेला प्रश्न तो म्हणेज.
    एक चौरस मीटर म्हणजे किती चौरस फूट?
    चौरस मीटर चे चौरस फूट कसे करायचे ?
    या प्रश्नांची उत्तरं देणारा हा
    व्हिडिओ।
    • चौरस मीटर म्हणजे किती ...
    बांधकाम ब्रास मद्ये कसे मोजावे त्याबद्दल माहिती एकदम सोप्या भाषेत
    • बांधकाम ब्रास मद्ये कस...
    एक मिटर म्हणजे किती फूट ?
    आणि मीटर चे फूट मद्ये व फूट चे मीटर मद्ये कसे रुपांतर करायचे त्याबद्दल माहिती देणार हा व्हिडिओ.
    • Meter to feet, Feet to...
    साईट वर येणारे
    जे मटेरियल आहे ते
    ट्रक, डंपर , ट्रॉली मधुन येते.
    जसं की वाळु, खडी,
    क्रश वाळु, मुरूम आहे.
    या सगळ्या मटेरियल चं ब्रास मद्ये कसं मोजमाप करायचं त्याबद्दल माहिती एकदम सोप्या शब्दात.
    • ब्रास मोजणे. वाळू,खडी,...
    आमच्या चॅनल ला लाईक करा
    आणि शेयर करा.
    हा व्हिडीओ बगितला की, सळी खरेदी करताना फसवणून होणार नाही.
    साईट वर येणाऱ्या सळी चे वजन कसे काढावे ते या व्हिडीओ मद्ये सांगितले आहे.
    साईट वर आलेल्या स्टील चे वजन नगास अनुसरून बरोबर आहे का हे आपण बघु शकतो.
    • steel calculation, सळी...
    आपला भरत या
    आपल्या चॅनल ला.
    लाईक करा, शेयर करा,
    सबस्क्राईब करा.
    चला आतील बाजूने फिरून बघुया आम्ही बांधलेलं घर कसं आहे ते।
    पुढील लिंक वर जाऊन बघा उत्तम दर्जाचे काम कसे असावे।
    • बिल्डिंग वास्तुशास्त्र...
    यानंतर च्या व्हिडिओ मद्ये आम्ही या साईट बद्दल पूर्ण माहिती सांगनार आहे.
    तोपर्यंत
    आपला भरत या
    आपल्या चॅनल ला.
    लाईक करा, शेयर करा,
    सबस्क्राईब करा.
    आम्ही पुर्ण केलेल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ.
    • बांधकाम, वास्तुशास्त्र...
    प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून
    त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देण्याचा हा प्रयन्त
    आपला भरत
    या युट्युब चॅनल ला
    लाईक करा,
    सबस्क्राईब करा,
    आणि बेल आयकॉन वर क्लीक करा।
    / @aaplabharat
    #आपलाभरत #construction #घर ##interior #granite #buildingconstruction
    #मराठी #living #pop #colour #home #house
    हॉल, किचन, घर, बंगला, वास्तू, वास्तू प्लॅन, वास्तू बांधकाम , वास्तूशास्त्र, दिशा, वास्तू प्लॅन कसा असावा, फरशी, कलर, छत, पीओपी, किचन कट्टा, जिना, लाकडी जिना, लोखंडी जिना, ग्रानाईट

КОМЕНТАРІ •